0%
49

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी खालील पर्यायपैकी योग्य पर्याय निवडा.
ACPQ : BESU :: MNGI : ?

2 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. श्रृंखला पूर्ण करा. 1, 6, 13, 22, 33, ....., 61

3 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. अग्निपंख (विंग्ज ऑफ फायर) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

4 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ? 

5 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

6 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 02 वाजून 30 मिनिटे झाली असता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती असेल ?

7 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. प्रकाश शाळेत जाण्यासाठी त्याच्या घरातून निघून 16 मीटर दक्षिणेकडे चालत गेला व नंतर 90 अंशांच्या कोनात उजवडोकडे वळून 12 मीटर चालत जाऊन शाळेत पोहोचला. तर त्याची शाळा घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे ?

8 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

9 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 1200 रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 दराने 02 वर्षाचे व्याज किती ?

10 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. ऱ्हायझोबिअम, ॲझेटोबॅक्टर, ॲनाबिना, अझोला यांचा वापर कशासाठी करतात ?

11 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. 'गणेशने चित्र काढले असेल' या वाक्यातील काळ कोणता ?

12 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. एका सांकेतिक भाषेत 157 = तो खोडकर आहे. 237 = ती सुंदर आहे. 345 = सुंदर आणि खोडकर, तर ती या शब्दासाठी योग्य अंक कोणता ?

13 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. पोलिस पाटील यांची नेमणूक कोण करतात ?

14 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. बाजरी, झोप, डोंगर हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?

15 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे मन व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढल्यास …… होतो.

16 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. (0.6)² - (0.3)² = ?

17 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. जर A = +, B = - C = ×, D =÷ तर 5C5D5A5B5 = ?

18 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. महाराष्ट्रात सन 2020-2021 नुसार सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्हयात आहे ?

19 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती आहेत ?

20 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला मानतात ? 

21 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. RAMZAN हा शब्द एका सांकेतिक लिपीत 'QBLAZO' असा लिहितात तर त्याच सांकेतिक लिपीत DIWALI शब्द का लिहाल ?

22 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. जर 'MORE' चा पर्यायी अक्षरगट 'EORM' आहे तर SUIT चा पर्यायी अक्षरगट कोणता ?

23 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. √(1.44/x) = 0.1 तर X = ?

24 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 400 चे 12.5% = ?

25 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. दोन क्रमवार संख्यांचा लसावि 72 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?

26 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. जर a/7 = b/9 = c/11 तर a:b:c किती ?

27 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. पिता पुत्राच्या आजच्या वयाची बेरीज 38 वर्ष आहे. 7 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळचे वय किती होते ?

28 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते?

29 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 'स्वयंभु' या शब्दाचा खालीलपैकी विरुध्दार्थी पर्याय निवडा.

30 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. जगातील अधिक संघटनांचे मुख्यालय दर्शविणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

31 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31.  ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास …… म्हणतात ?

32 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. सिमा ही रेणू पेक्षा वयाने मोठी आहे, गीता ही रेणू पेक्षा वयाने लहान आहे, प्रिया ही सिमा पेक्षा वयाने मोठी आहे. तर त्यांच्या पैकी सर्वात लहान कोण आहे ?

33 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

34 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 'संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते' हे वाक्य काय दर्शविते ?

35 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'हा, ठीक, अच्छा' हे शब्द खालील पैकी कोणते केवलप्रयोगी अव्यये आहेत.

36 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 42 किमी/तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 33 किमी/तास आहे तर त्या प्रवाहाचा वेग किती ?

37 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 63606 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

38 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

39 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही ?

40 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

41 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा ?

42 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. एक गाडी 05 तासात 400 किमी पुढे जाते, तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती किमी अंतर पुढे जाईल ?

43 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे ?

44 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 01 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

45 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले तर जंगलाचा राजा कोण ?

46 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. खालीलपैकी कोणता संख्याविशेषणाचा प्रकार नाही ?

47 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. JPC : 10163 :: ?:?

48 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48.  अयोग्य जोडी ओळखा ?

49 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. खालीलपैकी चुकीची विरुध्दार्थी जोडी ओळखा.

50 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. मनोज व केदारने अनुक्रमे 5000 रु. आणि 8000 रु. भांडवल लावून एक व्यवसाय सुरु केला. वर्षाअखेरी त्यांना 390 रुपये नफा झाला. त्यात मनोजचा फायदा किती झाला ?

51 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'दिवसभर' हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल ?

52 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एका संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते. तर ती संख्या कोणती ?

53 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 08 मजूर किती दिवसात करतील ?

54 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ?

55 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा ?

56 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. प्रत्यक्षात असणाऱ्या क्रिया कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे, त्यांना व्याकरणात असे म्हणतात ?

57 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 'तु ये किंवा न ये, मी मी जाणारच' यातील 'किंवा' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

58 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. भारतात वस्तू व सेवाकर कधीपासून अंमलात?

59 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. √(56 + √(620 + √25)) = ?

60 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट नाही.

61 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ......... टक्के भूक्षेत्र व्यापतो ?

62 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 0.25 × 2.5 × 1.2 = ?

63 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ही टाकी किती वेळात पूर्ण भरेल ?

64 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका संख्येचा एक तृतीयांश 13 आहे, तर त्या संख्येचा 40% किती ?

65 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. अनेक ठिकाणी हिंडुन मिळालेली भिक्षा...

66 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 72* ÷ 2* - 4 + 4 *2 - 1 * 89 तर * = ?

67 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. जर + म्हणजे ÷, ÷ म्हणजे -, - म्हणजे X आणि × म्हणजे + तर 36 + 6 ÷ 2 - 4 x 12 = ?

68 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालील पैकी विभक्ती प्रत्ययची अयोग्य जोडी कोणती ?
विभक्ती         प्रत्यय

69 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली ? 

70 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 'मिळून मिसळून न राहणारा, दुसऱ्याच्या जिवावर जगणारा या वाक्याकरीता योग्य पर्याय निवडा.

71 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 'चतुर्भुज' होणे म्हणजे ?

72 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या 50 असल्यास पहिली संख्या कोणती ?

73 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. एका मैदानावर विदयार्थ्यांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्यासमोर 10 विद्यार्थी असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहेत ?

74 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. एका चौरसाची परिमिती 54 से. मी. आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

75 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, यांची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?

76 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ?

77 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. जर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता, तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल ?

78 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. 

79 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग....... असतो ?

80 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80.  शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण निवडा ?

81 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. √121 + √100 + √64 + √81 = ?

82 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. जर ABC/F : BCD/I तर CDE/L : ?

83 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 'बाळांनो' या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?

84 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. एका व्यापाऱ्याने एका वस्तुची किंमत सुरुवातीस 30% ने वाढविली. नंतर त्या वस्तुवर 20% सूट देऊन ती वस्तु विकली तर व्यापाऱ्याला किती टक्के फायदा झाला ?

85 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा ?

86 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
236 : 4936 :: 724 : ?

87 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. हिरा या कार्बनच्या अपरूपाबद्दल अयोग्य माहीती ओळखा.

88 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. पंखा (फॅन) ऊर्जेचे कोणते रुपांतर दर्शवितो ?

89 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. अमरावती जिल्हयात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही..

90 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते ?

91 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. एका फोटोमध्ये 4 मुली असून रोशा ही रिनाच्या डावीकडे आहे. रिना व मंजुच्या मध्ये रिटा आहे तर फोटोमध्ये अगदी उजवीकडे कोण आहे ?

92 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92.  अयोग्य पर्याय निवडा.

93 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. अष्टावधानी म्हणजे काय ?

94 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सिमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे ?

95 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते, तर ती संख्या कोणती ?

96 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. मुलांच्या ओळीमध्ये राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे आणि विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे, जर राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुले असतील तर ओळीमध्ये एकूण किती मुले आहेत ?

97 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. योग्य अक्षर समूह निवडून श्रृंखला पूर्ण करा ? mmn_mmnn__n_

98 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला?

99 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. पर्यावरण विषयक कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना ….. मध्ये करण्यात आली.

100 / 100

Category: अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

100. X हा Y हुन 150% मोठा आहे तर Y हा X पेक्षा .....% लहान आहे.

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top