4

भारताचा भूगोल

जलव्यवस्थापन

1 / 19

Category: जलव्यवस्थापन

1. डोंगराळ आणि चढउतारा असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये आतिरिक्त पावसाचे पाण्याचे संकलन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तलाव वापरतात ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

2 / 19

Category: जलव्यवस्थापन

2. जमिन पाणथळ झाली आहे असे तेव्हा म्हणतात जेव्हा - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2020)

3 / 19

Category: जलव्यवस्थापन

3. मानवी आरोग्यवार फलूराइडयुक्त पाण्याची होणारा परिणाम म्हणजे - - - - - - .
(राज्यसेवा मुख्य 2014)

4 / 19

Category: जलव्यवस्थापन

4. - - - - - - - - - आर्थिक/फायदेशीर पीक उत्पादनावर दिलेल्या पाण्याचा अनुकूल परिणाम काढण्यासाठी अभ्यासली जाते
(राज्यसेवा मुख्य 2020)

5 / 19

Category: जलव्यवस्थापन

5. प्राण्यांच्या हाडामधील व दातांमधील चुनखडी संचय (कॅलसिफिकेशन) होण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत असतो ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

6 / 19

Category: जलव्यवस्थापन

6. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहण्याचे प्रमाण कोणत्या घटकावर अवलंबून आहे ?
अ) पर्जन्यमान
ब) जमिनीची पोत
क) प्रदेशाची स्वाभाविक रचना
ड) जमिन वापर
(राज्यसेवा मुख्य 2020)

7 / 19

Category: जलव्यवस्थापन

7. यादी क्र. 1 व यादी क्र. II ची योग्य जुळणी करुन खालील दिलेल्या अंक प्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा
यादी क्र. I
अ) कार्बनडाय ऑक्साईड
ब) मिथेन
क) नायट्रस ऑक्साईड
ड) सी.एफ.सी
यादी क्र. II
1) नायट्रोजन खंताचा वापर , पशूचे टाकाऊ पदार्थ
2) शितपेटया,वातानुकुलन यंत्रणा
3) निर्वनीकरण
4) भातशेती, सखोल पशूपालन
(राज्यसेवा मुख्य 2013)

8 / 19

Category: जलव्यवस्थापन

8. पावसाचे पाणी साठवण्याचे खालीलपैकी कोणती तंत्रे आहेत ?
अ) पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचे अल्पकाळासाठी साठवणूक.
ब) पुराच्या पाण्याची अल्पकाळासाठी साठवणूक.
क) पुराच्या पाण्याची दीर्घकाळासाठी साठवणूक.
ड) बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन कमी करणे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

9 / 19

Category: जलव्यवस्थापन

9. पाणलोट क्षेत्राच्या अति उतार असणा-या भागावर पाणी अडविण्यासाठी आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे - - - - - -.
(राज्यसेवा मुख्य 2014)

10 / 19

Category: जलव्यवस्थापन

10. पृथ्वीवरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?
अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही
ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7% आहे.
क) केवळ 1% ताजे पाणी माणसास उपयुक्त आहे
ड) सुमारे 70% ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते दुरापास्त आहे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

11 / 19

Category: जलव्यवस्थापन

11. पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईडचे निरुपद्रवी प्रमाण - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2013)

12 / 19

Category: जलव्यवस्थापन

12. पाण्याचे वाटप करण्यासंबधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव सांळुखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्यात सुरु करण्यात आले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

13 / 19

Category: जलव्यवस्थापन

13. भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चूकीची आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

14 / 19

Category: जलव्यवस्थापन

14. खाली भारतातील नदी जल-प्रदूषणबाबत काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान चूक आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

15 / 19

Category: जलव्यवस्थापन

15. पाण्यासाठी वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरुन काढतात ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

16 / 19

Category: जलव्यवस्थापन

16. कमी पावसाच्या प्रदेशातील जमिनी कशामुळे क्षारमुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

17 / 19

Category: जलव्यवस्थापन

17. साठवून ठेवलेल्या पाण्याचीत शेवाळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

18 / 19

Category: जलव्यवस्थापन

18. खालीलपैकी कोणते गुणधर्म हे पाण्याविषयी बरोबर आहेत ?
अ) पाणी पृथ्वीवर धन, द्रव व वायु हया तीन्ही माध्यमात आढळते.
ब) जवळ जवळ सर्व पदार्थ विरघळण्याची क्षमता पाण्यात असते.
क) ऊर्जा राखून ठेवण्याची क्षमता पाण्यात असते.
ड) ह्यामुळे जीव सृष्टीतील मूलद्रव्यांचे अभिसरण होण्यास मदत होते
(राज्यसेवा मुख्य 2017)

19 / 19

Category: जलव्यवस्थापन

19. कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिल्ली (Anthrax bacilli) हे रोगजंतू आढळतात ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top