8

पंचायतराज

नगर पंचायत

1 / 8

Category: नगर पंचायत

1. महाराष्ट्र राज्यात 'नगर पंचायती' ची स्थापना करण्याबाबतच्या अटींचा विचार करा.
अ) संबंधित क्षेत्राची लोकसंख्या 10,000 ते 25,000 दरम्यान असणे.
ब) बिगर कृषी व्यावसायिकांची संख्या 75% पेक्षा कमी नसणे.
क) जवळच्या महापालिकेपासून किंवा 'अ' वर्ग नगरपरिषदेपासून ते क्षेत्र कमीत कमी 50 किलोमीटर अंतरापुढे असणे.
ड) राज्यपालाकडून तशी घोषणा होणे अत्यावश्यक वर दिलेल्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Forest मुख्य 2015)

2 / 8

Category: नगर पंचायत

2. पुढीलैपकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

3 / 8

Category: नगर पंचायत

3. योग्य कथने ओळखा :
अ) नगर पंचायतमध्ये दोन नामनिर्देशित सदस्य असतात.
ब) कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती राज्यशासनाद्वारे होते.
क) नगर पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो.
ड) नगर पंचायतच्या सदस्यांची संख्या 9 ते 30 असते.
(ASO मुख्य 2018)

4 / 8

Category: नगर पंचायत

4. पुढीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचविल्या ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

5 / 8

Category: नगर पंचायत

5. राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या खालीलपैकी कोणत्या अधिकार आणि कार्याचा समावेश केलेला आहे ?
अ) आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन
ब) अपारंपरिक ऊर्जा साधने
क) ग्रंथालये
ड) सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक दृष्टीकोनाचे प्रवर्धन
इ) कोंडवाडा, पशूवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे.
(AMVI Pre. 2020)

6 / 8

Category: नगर पंचायत

6. अयोग्य कथन ओळखा :(महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2016-17)
(ASO मुख्य 2018)

7 / 8

Category: नगर पंचायत

7. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ?
(Tax Asst. 2015)

8 / 8

Category: नगर पंचायत

8. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) मागासवर्गीय उमेदवार सर्वसाधारण (बिगर राखीव) असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असतो.
ब) सर्वसाधारण (बिगर राखीव) जागेवर निवडून आलेली मागासवर्गीय व्यक्ती मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असते.
(Tax Asst. 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top