5

पंचायतराज

नगर परिषद

1 / 24

Category: नगर परिषद

1. खालील विधानांचा विचार करा :
अ) नगरपरिषद सदस्य आपल्यामधून विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करतात.
ब) ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या एकल संक्रमणीय मताद्वारे केली जाते.
क) विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी नगरपरिषदेची विशेष सभा जिल्हाधिकारी बोलावितो.
ड) विशेष सभा नगरपरिषदेच्या पहिल्या बैठकीपासून दहा दिवसांच्या आत बोलाविणे आवश्यक असते.
वरीलपैकी योग्य विधानांची निवड करा.
(राज्यसेवा मुख्य 2019)

2 / 24

Category: नगर परिषद

2. नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील …- - - - - प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे.
(ASO मुख्य 2017)

3 / 24

Category: नगर परिषद

3. महाराष्ट्र राज्यात नगरपरिषदेची स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो ?
(ASO मुख्य 2014)

4 / 24

Category: नगर परिषद

4. नगरपरिषदा…… श्रेणीत विभाजीत करण्यात आल्या आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2019)

5 / 24

Category: नगर परिषद

5. नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डातील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती रद्द (दारुबंदी) करण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या तरतूदी चुकीच्या आहेत ?
अ) संबंधीत वॉर्डातील 25% पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदारांनी अर्ज केला पाहिजे.
ब) सदरहू अर्जाची छाननी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकडून केली जाईल.
क) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल.
ड) जर मद्यविक्रीची अनुज्ञप्ती रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास तसा आदेश जिल्हाधिकारी देतील.
(राज्यसेवा मुख्य 2013)

6 / 24

Category: नगर परिषद

6. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठक/सभेसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या- - - - - एवढी असते.
(ASO मुख्य 2018)

7 / 24

Category: नगर परिषद

7. नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प - - - - - - च्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते.
(ASO मुख्य 2015)

8 / 24

Category: नगर परिषद

8. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढ़ावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते ?
(Assis पूर्व 2012)

9 / 24

Category: नगर परिषद

9. भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती?
(ASO मुख्य 2017)

10 / 24

Category: नगर परिषद

10. नगर परिषदेची गणूपर्ती संख्या किती आहे ?
(ASO मुख्य 2015)

11 / 24

Category: नगर परिषद

11. खालील विधाने विचारात घ्या :
अ) नगरपालिकांमधील सभाध्याक्षांची पदे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व मागास प्रवर्ग यासाठी राखीव असतील.
ब) राखीव प्रवर्गातील सभासद, जरी राखीव नसलेल्या मतदार संघातून निवडून आला असला तरी तो राखीव असलेल्या सभाध्यक्षांच्या पदासाठी निवडणूक लढवू शकतो.
(राज्यसेवा मुख्य 2015)

12 / 24

Category: राज्य निवडणूक आयोग

12. सध्या महाराष्ट्र - - - - - - राज्य वित्त आयोग कार्यरत आहे.
(ASO मुख्य 2013)

13 / 24

Category: राज्य निवडणूक आयोग

13. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे गठन 1994 मध्ये करण्यात आले.
ब) राज्य वित्त आयोगाच्या कार्यकाल 6 वर्ष आहे.
(ASO मुख्य 2015)

14 / 24

Category: राज्य निवडणूक आयोग

14. पुढील दोन विधानांपैकी कोणती खरे आहे ?
अ) राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरविते.
ब) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात.
(राज्यसेवा मुख्य 2014)

15 / 24

Category: नगर परिषद

15. नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे ?
(ASO मुख्य 2017)

16 / 24

Category: नगर परिषद

16. नगरपालिकांच्या संदर्भात 74 व्या घटनादुरुस्ती मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) 2 लाख लोकसंख्येकरीता प्रभाग समिती असावी.
ब) व्यक्तीचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून तो निवडणूकीसाठी अपात्र ठरत नाही.
क) लहान नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषद असेल.
ड) 12 व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांची 20 कार्ये समाविष्ट आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2016)

17 / 24

Category: नगर परिषद

17. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

18 / 24

Category: राज्य निवडणूक आयोग

18. खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भयमुक्त व न्याय्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली.
ब) राज्य निवडणूक आयोग राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कामकाज करते.
क) राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हाताळण्यात येतात.
ड) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 5 आकड्यात आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI मुख्य 2014)

19 / 24

Category: नगर परिषद

19. एक महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच्या शहरातील नगरपरिषदेचा सदस्य म्हणून निवडून येऊ इच्छितो. त्यांचे नामांकन वैध ठरण्यासाठी इतर अटींबरोबर महत्त्वाची अट कोणती?
अ) त्याने त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची परवानगी घेतली पाहिजे.
ब) तो राजकीय पक्षाचा सदस्य असला पाहिजे.
क) त्यांचे नाव नगरपरिषदेच्या मतदार यादीत असले पाहिजे.
ड) तो भारताच्या राज्यघटने प्रति निष्ठा बाळगील, असे त्याने घोषित केले पाहिजे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(ASO Mains 2022)

20 / 24

Category: नगर परिषद

20. नगरपालिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) "अ" वर्ग नगरपालिकेमध्ये 38 ते 65 सदस्य असतात.
ब) "ब" वर्ग नगरपालिकेमध्ये 23 ते 37 सदस्य असतात.
क) "क" वर्ग नगरपालिकेमध्ये 17 ते 23 सदस्य असतात.
ड) ‘ड’ वर्ग नगरपालिकेमध्ये 11 ते 17 सदस्य असतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(ASO मुख्य 2019)

21 / 24

Category: नगर परिषद

21. खाली नमूद केलेल्यांपैकी नगरपरिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा अयोग्य पर्याय निवडा.
अ) पाणी पुरवठा
ब) जन्म-मृत्यु नोंद
क) ग्रंथालयाची स्थापना
ड) उच्च शिक्षण
(ASO मुख्य 2013)

22 / 24

Category: नगर परिषद

22. खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्त्रोत नगरपालिकेंचा नाही?
(राज्यसेवा मुख्य 2017)

23 / 24

Category: नगर परिषद

23. महाराष्ट्रात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्ये करणाऱ्या NGOs (गैर सरकारी संघटना) कोणत्या आहेत ?
अ) अपनालय
ब) मशाल
क) युवा
ड) लोकसत्ता
(ASO मुख्य 2015)

24 / 24

Category: राज्य निवडणूक आयोग

24. राज्य निर्वाचन आयोग आणि संबंधित बाबीविषयीचे कार्य बल (Task Force) यांच्या मुख्य शिफारशी कोणत्या आहेत?
अ) राज्य निर्वाचन आयोगाचे कायम कर्मचारी वर्ग हा वर्ग IV पर्यंत सिमीत असावा.
ब) कार्य बल (Task Force) हे त्रिसदस्यीय आयोगाचे समर्थन करते.
क) बोगस मतदान प्रतिबंधित करण्यासाठी मतदाराचे छायाचित्र आधारीत योग्य ओळख आवश्यक आहे.
ड) पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य निर्वाचन आयोगाने भारत सरकारकडून निरीक्षक मागवावे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top