0%
8

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. पोलीस खाते हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो?

2 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 5³ =?

3 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 25, 26, 30, 39, 55, ?

4 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 'अनिल' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवी चे पूर्ण नाव काय आहे?

5 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. अयोग्य जोडी/जोड्या असलेला पर्याय निवडा.
अ. आधीभौतिक - जड 
ब. अडाणी - उनाड
क. आसपास - सर्वत्र 
ड. आयुष - कष्ट

6 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'सत्यमेव जयते' हे बोध वाक्य ........ या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.

7 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7.  'उंबराचे फूल' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

8 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजी मधील गुण मिळविल्यास 6 विषयांची सरासरी 61 होते, तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले?

9 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर वडिलांचे आजचे वय काढा.

10 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा', हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला?

11 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. अपघात पिडीत बेशुद्ध अवस्थेत आहे. आपली प्राथमिकता कोणती?

12 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. पादचारी चौकामध्ये सडकपार करीत असेल तर आपण.....

13 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एका शाळेत A, B, C, D व E असे 5 शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवितात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवितात. D व A गणित व हिंदी शिकवितात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवितात, तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवितो?

14 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. सुचना - खालील माहितीचे काळजीपुर्वक अध्ययन करा व त्याखालील प्रश्न सोडवा.
E, F, G, H, I व J नावाचे व वेगवेगळ्या लांबीचे 6 दोरखंड आहेत. F हा E पेक्षा लांब आहे. I हा F पेक्षा लांब आहे. I हा केवळ G पेक्षा आखूड आहे. J हा F पेक्षा लांब आहे. E हा सर्वात आखुड दोरखंड नाही. सर्वात लांब दुसऱ्या दोरखंडाची लांबी 54 सें.मी. आणि सर्वात आखूड 30 सें.मी. आहे.
खालील पैकी सर्वात लांब तिसरा दोरखंड कोणता?

15 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. खालील पैकी वर्ग संख्या कोणती ?

16 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये दुचाकी स्वाराने -

17 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. द.सा.द.शे. 12 दराने 5000 रू. चे 6 महिन्याचे सरळ व्याज किती?

18 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. पुढील अक्षर क्रमीकेत प्रश्न चिन्हाच्या जागी (?) योग्य पर्याय निवडा.
AZ, DW, GT, JQ, ?

19 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. सुचना - खालील माहितीचे काळजीपुर्वक अध्ययन करा व त्याखालील प्रश्न सोडवा.
E, F, G, H, I व J नावाचे व वेगवेगळ्या लांबीचे 6 दोरखंड आहेत. F हा E पेक्षा लांब आहे. I हा F पेक्षा लांब आहे. I हा केवळ G पेक्षा आखूड आहे. J हा F पेक्षा लांब आहे. E हा सर्वात आखुड दोरखंड नाही. सर्वात लांब दुसऱ्या दोरखंडाची लांबी 54 सें.मी. आणि सर्वात आखूड 30 सें.मी. आहे.खालीलपैकी सर्वात आखूड दुसरा दोरखंड कोणता ?

20 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालील दिलेल्या नामांपैकी विशेष नामाचा गट ओळखा.

21 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून ..... यांनी कार्यभार स्वीकारला.

22 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका व्यक्तीचा पगार 45,000 रू. आहे. त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली. तर त्याचा नवीन पगार किती?

23 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. अ व ब यांनी अनुक्रमे 3000 व 2000 रू. गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 25,000 रू. नफा झाला, तर अ चा नफ्यातील वाटा किती ?

24 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. मोटारसायकल डावीकडे वळतांना...... 

25 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. एका चौरसाची परिमिती 20 से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती

26 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. FASTag प्रणालीचा वापर कोठे केला जातो?

27 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालीलपैकी या जिल्ह्याची सीमा वर्षा जिल्ह्याला लागून नाही.

28 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. आपल्या वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल?

29 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. एका विद्यार्थ्याची 6 विषयांतील गुणांची सरासरी 12 आहे. 6 पैकी 5 विषयात त्या विद्यार्थ्यांस 8,13,09,12 व 11 असे गुण आहेत तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील.

30 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार बरोबर नाही.

31 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. शाळेतील एका लहान मुलीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला ती माझ्या वडीलांच्या आईची एकुलत्या मुलीची मुलगी आहे, तर त्या मुलीच्या आईचे शंकरशी नाते काय?

32 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. प्रश्न सोडवा.
एका रांगेत सुनिता ही सुरवाती पासून 10 व्या स्थानी आहे. सुभाष हा शेवटून 25 व्या स्थानी आहे. गार्गी ही सुनिता आणि सुभाषच्या बरोबर मध्यभागी उभी आहे. त्या रांगेत एकूण 50 व्यक्ती आहेत, तर
गार्गीचा शेवटून कितवा क्रमांक लागतो?

33 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. बॅटने चेंडू टोलवतांना बॅटची गती कमी होणे, बंदूकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे; हे विज्ञानाच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे.

34 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

35 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ...... रोजी करण्यात आली.

36 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि इतर विरूद्ध भारत सरकार यांच्या दाव्यामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने 2012 च्या रिट याचिका क्रमांक 235 बाबतीत दिनांक 29 ऑक्टोबर 2014 मध्ये दिलेल्या आदेशामध्ये नमूद केलेली गुड सेमेरिटन (Good Samaritan) म्हणजे कोणती व्यक्ती?

37 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. आपल्या शरीरात साधारणतः ........ इतके पाणी असते.

38 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. वर्धा येथे पार पडलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

39 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39.  "काव" चा चुकीचा अर्थ ओळखा.

40 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? 

41 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

42 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. नुकतेच खालीलपैकी कोणत्या गीतास 'महाराष्ट्राचे राज्यगीत' म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

43 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. पावने तीन कि.ग्रॅ. चहाच्या 250 ग्रॅमची एक, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील?

44 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. सुधा' या शब्दाच्या विरूद्धार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
अ)विष
ब)हलाहल
क)गरळ
ड)जहर

45 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते?

46 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

47 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. निसरडा रस्ता हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने ……….

48 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. गटात न बसणारा पर्याय ओळखा.

49 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. निलेश जो 16 वर्षांचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. निलेश त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हा त्याचे वय दर्शविणारा पर्याय निवडा.

50 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही?

51 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. "सीड क्वीन" या नावाने प्रसिद्ध पदमश्री राहीबाई पोपरे यांच्या विषयी खालील पैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) पदमश्री राहीबाई पोपरे या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात राहतात.
ब) सध्या राहीबाईच्या बी बँकेमध्ये 53 पिकांचे 194 वाण संकलित आहेत.
क) त्यांनी अकोले तालुक्यातील दरा गावामध्ये महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प सुरू केला आहे.
ड) राहीबाईच्या संशोधनाला भारत सरकारचा निधी  प्राप्त होता.

52 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. मल्लीनाथी म्हणजे-

53 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 3 कामगारांची एका आठवड्याची मजूरी 840 रू. आहे, तर एका कामगाराची 5 दिवसांची मजूरी किती ?

54 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. दोन संख्यांची बेरीज 33 असुन त्यांची वजाबाकी 25 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

55 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 12 मीटर उंचीच्या इमारतीची सावली 9 मीटर पडते, त्याचवेळी 9 मीटर उंच इमारतीची सावली किती मीटर पडेल ?

56 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. मराठे व अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान ‘बचंगे तो और भी लढंगे’ असे बाणेदार उद्गार कोणी काढले? 

57 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 876543 या संख्येमध्ये 6 आणि 5 या अंकांच्या जागांची अदलाबदल केल्यास त्या संख्येमध्ये किती फरक पडेल?

58 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.

59 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणती 'गोवा काँग्रेस समिती' स्थापन केली?

60 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. सुचना - खालील माहितीचे काळजीपुर्वक अध्ययन करा व त्याखालील प्रश्न सोडवा.
E, F, G, H, I व J नावाचे व वेगवेगळ्या लांबीचे 6 दोरखंड आहेत. F हा E पेक्षा लांब आहे. I हा F पेक्षा लांब आहे. I हा केवळ G पेक्षा आखूड आहे. J हा F पेक्षा लांब आहे. E हा सर्वात आखुड दोरखंड नाही. सर्वात लांब दुसऱ्या दोरखंडाची लांबी 54 सें.मी. आणि सर्वात आखूड 30 सें.मी. आहे.J या दोरखंडाची शक्य असलेली लांबी किती?

61 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा.
∆□?∆?o∆□o?□o

62 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.

63 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एका क्रिकेटपटूची 4 सामन्यातील सरसारी धावा 45.5 आहे, नंतरच्या 3 सामन्यातील सरासरी धावा 48 आहे व शेवटच्या 2 सामन्यातील सरासरी धावा 83.2 आहे, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ?

64 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. सुचना - खालील माहितीचे निरीक्षण करून त्या खालील
प्रश्न सोडवा.
एका रांगेत सुनिता ही सुरवाती पासून 10 व्या स्थानी आहे. सुभाष हा शेवटून 25 व्या स्थानी आहे. गार्गी ही सुनिता आणि सुभाषच्या बरोबर मध्यभागी उभी आहे. त्या रांगेत एकूण 50 व्यक्ती आहेत, तर
गार्गी ही सुरवातीच्या स्थानापासून (प्रारंभाकडून) कितव्या स्थानी उभी आहे ?

65 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. दोन संख्यांचा म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 16 व 192 आहे, तर त्यापैकी एक संख्या 64 आहे. तर दुसरी संख्या कोणती ?

66 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये 'सेनापती बापट' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते?

67 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. उजेड नसणाऱ्या, दिवे नसणाऱ्या रस्त्यावरून रात्री वाहन चालवित असतांना आपण ………

68 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68.  लेखननियमानुसार शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

69 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?

70 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा .... आहे.

71 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. योग्य विधान निवडा.

72 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. खालील विधानांपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा.

73 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. P1/P2 पार्किंग योजना म्हणजे काय?

74 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. शिकाऊ अनुज्ञप्ती धारण करणाऱ्याने 

75 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 08.30 वा. नंतर 9.20 वा. करतात. तिसऱ्या वेळी 10.30 वा. तर चौथ्या वेळेस 12.00 वा. करतात. तर या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा करतील?

76 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. नुकतेच समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. समृद्धी महामार्गाला कोणत्या महान व्यक्तीचे नाव देण्यात आलेले आहे?

77 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालीलपैकी चुकीचा वाक्यप्रचार ओळखा.

78 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

79 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारा सर्वात तरूण वयाचा खेळाडू कोण आहे?

80 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. मराठी साम्राज्याचा इतिहास सांगणाऱ्या 'ए हिस्ट्री ऑफ मराठाज' या पुस्तकाचा लेखक कोणता ब्रिटीश अधिकारी होता?

81 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

82 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण ........ या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले.

83 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 'अफवा' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही.

84 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. B,E,Z,G,W,J,S,N, ........?

85 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?

86 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. 'रोजगार हमी योजनेचे जनक' असे कोणास म्हटले जाते?

87 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. या वाक्यातील विधेय ओळखा.

88 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?

89 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. अनिकेत आणि त्याचे वडिल यांचे 8 वर्षांपुर्वीचे वयांचे गुणोत्तर 1:5 होते. व त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 3:7 होईल, तर अनिकेतचे आजचे वय किती?

90 / 90

Category: वर्धा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. खाली दिलेल्या वाक्यात अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा.
हे मासिक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होते.

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top