23

पंचायतराज

राज्य निवडणूक आयोग

1 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

1. राज्य निर्वाचन आयोग आणि संबंधित बाबीविषयीचे कार्य बल (Task Force) यांच्या मुख्य शिफारशी कोणत्या आहेत?
अ) राज्य निर्वाचन आयोगाचे कायम कर्मचारी वर्ग हा वर्ग IV पर्यंत सिमीत असावा.
ब) कार्य बल (Task Force) हे त्रिसदस्यीय आयोगाचे समर्थन करते.
क) बोगस मतदान प्रतिबंधित करण्यासाठी मतदाराचे छायाचित्र आधारीत योग्य ओळख आवश्यक आहे.
ड) पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य निर्वाचन आयोगाने भारत सरकारकडून निरीक्षक मागवावे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

2 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

2. खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भयमुक्त व न्याय्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली.
ब) राज्य निवडणूक आयोग राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कामकाज करते.
क) राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हाताळण्यात येतात.
ड) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 5 आकड्यात आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI मुख्य 2014)

3 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

3. पुढील दोन विधानांपैकी कोणती खरे आहे ?
अ) राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरविते.
ब) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात.
(राज्यसेवा मुख्य 2014)

4 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

4. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) त्याची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली.
ब) त्यामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि दोन निर्वाचन आयुक्त असतात.
क) त्यास स्थानिक शासन संस्थांच्या विधान परिषदेतील प्रतिनिधींच्या निवडणूकीचे अधिक्षण, संचालन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार आहे.
(राज्यसेवा मुख्य 2017)

5 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

5. राज्य निवडणूक आयुक्त - - - - - - पदमुक्त केले जावू शकतात.
अ) राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लामसलतीने राज्यपालांकडून
ब) फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून
क) फक्त राष्ट्रपतींकडून
ड) भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्तांच्या सल्लामसलतीने पंतप्रधानांकडून
(Tax Asst. Mains 2019)

6 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

6. राज्यस्तरावर राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे ?
(Tax Asst. मुख्य 2018)

7 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

7. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे गठन 1994 मध्ये करण्यात आले.
ब) राज्य वित्त आयोगाच्या कार्यकाल 6 वर्ष आहे.
(ASO मुख्य 2015)

8 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

8. सध्या महाराष्ट्र - - - - - - राज्य वित्त आयोग कार्यरत आहे.
(ASO मुख्य 2013)

9 / 9

Category: राज्य निवडणूक आयोग

9. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाविषयीची कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) आयोगाची स्थापना 1995 मध्ये झाली.
ब) आयोगास संवैधानिक आधार आहे.
क) आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका घेतो.
ड) आयोगाच्या आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात.
(STI मुख्य 2018)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top