42

Economics

रोजगार व बेकारी

1 / 88

Category: रोजगार व बेकारी

1. 1 एप्रिल, 1999 मध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही व्यापक योजना सुरू करण्यात आली. त्यात खालीलपैकी कोणती योजना विलीन करण्यात आली नाही?
(STI Pre. - 2015)

2 / 88

Category: रोजगार व बेकारी

2. घटनेत नमूद केलेला 'कामाचा अधिकार' सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम / योजना कोणती ?
(राज्यसेवा - Mains - 2018)

3 / 88

Category: रोजगार व बेकारी

3. श्रमिकांची सिमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेकी त्याला - - - - - बेरोजगारी असे म्हणतात.
(STI Mains - 2011)

4 / 88

Category: रोजगार व बेकारी

4. भारतातील कृषी क्षेत्रातील बेरोजगारी ही मुख्यतः कशा प्रकारची आहे?
(a) हंगामी बेरोजगारी
(b) प्रच्छन्न बेरोजगारी
(c) जुनाट बेरोजगारी
(d) अस्थायी बेरोजगारी
(राज्यसेवा Mains - 2013)

5 / 88

Category: रोजगार व बेकारी

5. मनरेगा या रोजगार-निर्मिती कार्यक्रमाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(Forest Mains-2018)

6 / 88

Category: रोजगार व बेकारी

6. अर्थव्यवस्थेतील रोजगाराची गुणवत्ता खालीलपैकी कोणत्या घटकांद्वारे जोखता येते ?
(a) कामगारांना मिळणारी मजुरी/ पगार.
(b) संघटित व असंघटित क्षेत्रात काम करणान्यांचे प्रमाण.
(c) प्राथमिक, द्वितीय आणि सेवा क्षेत्रात मिळणाज्या रोजगार संधी.
(d) शिक्षण आणि कौशल्यावर आधारित कामगारांची उत्पादकता
(राज्यसेवा - Mains - 2018)

7 / 88

Category: रोजगार व बेकारी

7. ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पत्नगटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तिला वर्षभरात किमान 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली?
(राज्यसेवा Mains - 2014)

8 / 88

Category: रोजगार व बेकारी

8. भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेकारीचा प्रश्न हा प्रामुख्याने - - - - - - - .
(ASO Main-July,2022)

9 / 88

Category: रोजगार व बेकारी

9. डिसेंबर 1997 पासून सुरू झालेली स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहेत ?
(राज्यसेवा Mains-2019)

10 / 88

Category: रोजगार व बेकारी

10. - - - - - - रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला.
(STI Mains - 2011)

11 / 88

Category: रोजगार व बेकारी

11. भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. प्रच्छन्न बेरोजगार कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते.
ब. शहरी बेरोजगारी खुली नसते.
क. घर्षणात्मक बेरोजगारी कामगार बाजारातील अपूर्णतिचा परिणाम आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/आहेत ?
(राज्यसेवा Pre., 2020)

12 / 88

Category: रोजगार व बेकारी

12. भारतीय राज्यघटनेनुसार असणारा 'कामाचा अधिकार' खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
(राज्यसेवा Mains - 2015)

13 / 88

Category: रोजगार व बेकारी

13. ग्रामीण भागातील बेकारी कमी करणयासाठी, महाराष्ट्र शासनाने (1973) खालीलवैकी कोणती योजना सर्वप्रथम राबविली होती?
(संयुक्त Group B - 2017)

14 / 88

Category: रोजगार व बेकारी

14. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश्य हा फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे हाते ?
(राज्यसेवा Mains - 2016)

15 / 88

Category: रोजगार व बेकारी

15. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी द्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्याठी स्विकारली गेली?
अ) सर्वसाधारण बेकारीची स्थिती
ब) वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती
क) वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती
ड) सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थिती
(राज्यसेवा Mains - 2012)

16 / 88

Category: रोजगार व बेकारी

16. खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाज्या देशांसाठी दोन-क्षेत्रांची विकासाचे प्रमेय (model) मांडले?
(Forest Mains 2019)

17 / 88

Category: रोजगार व बेकारी

17. खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी, उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते?
(राज्यसेवा Mains - 2014)

18 / 88

Category: रोजगार व बेकारी

18. पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे?
a) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार, योजनेत रोख व अन्नधान्य स्वरूपात मदत होते.
b) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत बँक क्रेडिट व शासन उपदानांचा भाग असतो.
(राज्यसेवा Mains - 2013)

19 / 88

Category: रोजगार व बेकारी

19. भारतात सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीत प्रामुख्याने खालील तीन क्षेत्रांचा वाटा आहे :
(राज्यसेवा Mains - 2015)

20 / 88

Category: रोजगार व बेकारी

20. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिप्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे हे होते?
(STI Mains-2017)

21 / 88

Category: रोजगार व बेकारी

21. खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सातत्यता काही अंशी या कारणामुळे होती की ह्या योजनेला
संसाधनातील निम्मा हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जात होता.
(b) सार्वजनिक रोजगार हमी योजना म्हणून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे मूळ 1965 साली प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या पागे योजनेमध्ये आहे.
(c) 1990 मध्ये रोजगार हमी योजना फ लोत्पादन विकासाशी जोडली गेली.
वरीलपैकी कुठले/ली विधान/विधाने बरोबर आहे/त?
(STI Mains - 2018)

22 / 88

Category: रोजगार व बेकारी

22. सन 2009-10 मधील राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS) च्या 66 व्या फेरीनुसार सामान्य स्थिती बेरोजगारीं (समायोजीत) गृहीत मानून ग्रामीण भागात खालीलपैकी कोणत्या राज्यात बेरोजगारीचा दर (दर हजारी) सर्वात कमी नोंदविला गेला?
अ. गुजरात
ब. राजस्थान
क. मध्य प्रदेश
ड. महाराष्ट्र
(Combine ‘C’ Pre.- 2018)

23 / 88

Category: रोजगार व बेकारी

23. रोजगारीच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेत संपूर्ण रोजगारीची स्थिती आणणारा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
(राज्यसेवा Mains-2019)

24 / 88

Category: रोजगार व बेकारी

24. भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने - - - - या क्षेत्रात आढळून येते.
(Agri. Pre. - 2011)

25 / 88

Category: रोजगार व बेकारी

25. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेराजगारी उद्भवते?
(राज्यसेवा Mains, 2020)

26 / 88

Category: रोजगार व बेकारी

26. रोजगारनिर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असते. त्याला - - - - - - .
(STI Mains - 2018)

27 / 88

Category: रोजगार व बेकारी

27. जेव्हा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नाही, तेव्हा त्या बेकारीला कोणती बेकारी म्हणतात?
(राज्यसेवा Mains, 2020)

28 / 88

Category: रोजगार व बेकारी

28. भगवती समितीच्या 1973 च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरविण्यासाठी खालील उपाय योजना सुरू केल्या.
(a) ग्रामीण कार्य कार्यक्रम
(b) कृषी-सेवा केंद्र
(c) क्षेत्र-विकास कार्यक्रम
(d) किसान क्रेडीट कार्ड योजना
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत?
(राज्यसेवा Mains - 2017)

29 / 88

Category: रोजगार व बेकारी

29. मनरेगाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
(राज्यसेवा Mains - 2017)

30 / 88

Category: रोजगार व बेकारी

30. a) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली.
b) या योजनेत ग्रामीण युवकांना स्व-रोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिश्ट आहे.
(Forest Mains-2014)

31 / 88

Category: रोजगार व बेकारी

31. वर्तमान दैनिक दर्जा निकष (CDS) नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6 % होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
(a) या मध्ये 30 दिवसामधील व्यक्तिच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते.
(b) यातून जुनाट बेकारी निर्देशीत होते.
(c) यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो,
(d) अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते
(Excise Pre - 2017)

32 / 88

Category: रोजगार व बेकारी

32. पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला.
ब. त्याअंतर्गत वय 9 वर्षे - 14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक/मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
क. त्याअंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते.
(Forest Mains 2019)

33 / 88

Category: रोजगार व बेकारी

33. भारतातील बेकारीची समस्या सोडविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे?
(STI Mains - 2011)

34 / 88

Category: रोजगार व बेकारी

34. खालीलपैकी कोणती योजना रोजगारनिर्मितीशी संबंधित नाही?
(STI Main's, 2012)

35 / 88

Category: रोजगार व बेकारी

35. 31 डिसेंबर 2004 मध्ये खालील राज्यांनी 'कमाल वेतन दर' निश्चित केले.
(राज्ये) (कमाल वेतन दर (₹))
अ) पश्चिम बंगाल 1. 203.86
ब) रियाणा 2. 64.62
क) बिहार 3. 169.04
ड) महाराष्ट्र 4. 88.29
(राज्यसेवा Mains 2019)

36 / 88

Category: रोजगार व बेकारी

36. खालील दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे?
a) शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळ/अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते.
b) गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते.
(PSI Pre. - 2016)

37 / 88

Category: रोजगार व बेकारी

37. सहाव्या पंचवार्षिक योजनेत (1980-85) पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले?
(a) चिरकालीन बेरोजगारी.
(b) साप्ताहिक स्थितीतील बेरोजगारी
(c) दैनंदिन स्थितीतील बेरोजगारी:
(d) वार्षिक स्थितीतील बेरोजगारी.
(राज्यसेवा Mains - 2015)

38 / 88

Category: रोजगार व बेकारी

38. ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता?
(राज्यसेवा Mains - 2017)

39 / 88

Category: रोजगार व बेकारी

39. बेरोजगारीचा नैसर्गिक दर' ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थशास्रज्ञाने मांडली ?
(राज्यसेवा Mains, 2020)

40 / 88

Category: रोजगार व बेकारी

40. खालील विधाने विचारात घ्या :
अ. एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक आहे.
ब. एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळात एक तास बेरोजगार असेल तर ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक आहे.
क. एक व्यक्ती जर आठवड्याचे सात दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(STI Mains-2017)

41 / 88

Category: रोजगार व बेकारी

41. विधान I :
"स्टार्ट अप इंडिया या कार्यक्रमामुळे भारतीय तरुण नोकरी शोधणारे होण्याऐवजी नोकरी निर्माण करणारे होण्याकडे वळतील.'
विधान II :
"भांडवली नफ्यावरील करामध्ये माफी देण्यात आली आहे"
(Combined 'C' Pre. April, 2022)

42 / 88

Category: रोजगार व बेकारी

42. खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2001 मध्ये 10 दशलक्ष रोजगार संधी ध्येय गाठण्यासाठी नियोजन मंडळाने एस.पी. गुप्ता विशेष गटाची स्थापना केली.
(b) सन 2011-12 मध्ये शेती क्षेत्रात अंदाजे 80% सर्व प्रकारचा रोजगार देण्यात येईल.
(c) 11 व्या योजनेत जवळपास 52 दशलक्ष श्रमशक्तीतील वाढ अपेक्षित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा Mains - 2016)

43 / 88

Category: रोजगार व बेकारी

43. भारतातील रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि त्यांच्या प्रारंभ/ घोषणा दिनांक-वर्ष खाली दिलेले आहे. योग्य जोड्या लावा.
युनिट - I युनिट - II
(a) प्रधानमंत्री ग्राम (i) डिसेंबर 1,1997
सडक योजना (PMGSY)
(b) प्रधानमंत्री रोजगार (ii) ऑगस्ट 2013
निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
(c) स्वर्णजयंती शहरी (iii) डिसेंबर 25,2000
रोजगार योजना (SJSRY)
(d) राष्ट्रीय अन्न सुरक्षा (iv) ऑगस्ट 14, 2008
योजना (NFSS)
(राज्यसेवा Mains-2019)

44 / 88

Category: रोजगार व बेकारी

44. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या नित्य स्थिती बेरोजगारीच्या संदर्भातील खालील विधानांपैकी कोणती विधाने खरी आहेत?
(a) ही संज्ञा तीव्र बेरोजगारी दर्शवते.
(b) ही वार्षिक संज्ञा आहे.
(c) ही संज्ञा व्यक्ती दर दर्शवते.
(d) ही संज्ञा काळ दर दर्शवते.
(Combine ‘B’ Pre - 2018)

45 / 88

Category: रोजगार व बेकारी

45. राष्ट्रीय सेंम्पल सर्वे संस्थेकडून बेरोजगारीची संकल्पना विकसीत करण्यात आली आहे ती खालील प्रमाणे-
(a) बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा.
(b) बेरोजगारीचा चालू आठवड्याचा दर्जा
(c) बेरोजगारीचा चालू दैनंदिन दर्जा
(d) बेरोजगारीचा चालू वार्षिक दर्जा
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत?
(Agri. Pre. - 2017)

46 / 88

Category: रोजगार व बेकारी

46. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा - - - - - -.
(Forest Pre. - 2012)

47 / 88

Category: रोजगार व बेकारी

47. भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
(राज्यसेवा Mains-2019)

48 / 88

Category: रोजगार व बेकारी

48. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 च्या कालावधीत सुरू करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्टीत करण्यात आला ?
(Combine ‘C’ Pre.- 2018)

49 / 88

Category: रोजगार व बेकारी

49. भारतातील रोजगारामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा दर्शवण्यासंदर्भात खालील जोड्या जुळवा.
अ) 1983 1) 6.4%
ब) 1999−00 2) 6.9%
क) 2004-05 3) 7.08%
ड) 2008-09 4) 7.93%
(Tax Asst. Aug. 2022)

50 / 88

Category: रोजगार व बेकारी

50. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
अ) प्रच्छन्न बेकारी उद्योग क्षेत्रात असते.
ब) प्रच्छन्न बेकारी शेती क्षेत्रात असते.
(राज्यसेवा Mains, मे, 2022)

51 / 88

Category: रोजगार व बेकारी

51. योग्य पर्याय निवडा.
भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी.
(a) वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.
(b) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.
(c) रोजगार करणान्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी.
(राज्यसेवा Mains - 2016)

52 / 88

Category: रोजगार व बेकारी

52. भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणते/ती आहे/त?
अ. शिक्षणाचा अभाव
ब. रोजगार धोरण
क. अयोग्य तंत्रज्ञान
ड. दारिद्रय
(Combine Group-B (Pre.) - 2019)

53 / 88

Category: रोजगार व बेकारी

53. एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेंतर्गत येणाज्या कुटुंबाला किमान - - - - - - - दिवस रोजगार पुरविण्याची हमी देण्यात आली.
(STI Pre. - 2016)

54 / 88

Category: रोजगार व बेकारी

54. ग्रामीण लोकांना संघटीत करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकांकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कोणता कार्यक्रम आखला गेला आहे?
(राज्यसेवा Mains - 2012)

55 / 88

Category: रोजगार व बेकारी

55. श्रमिकाची 'शून्य सीमांत उत्पादकता' म्हणजे
(STI Pre. - 2014)

56 / 88

Category: रोजगार व बेकारी

56. साप्ताहिक बेरोजगारीचे मापन कसे केले जाते?
(STI Pre. - 2013)

57 / 88

Category: रोजगार व बेकारी

57. NSSO च्या 68 च्या पाहणीनुसार चालू दैनिक स्थितीनुसार 2011-12 मध्ये भारतात बेरोजगारीचा दर (श्रमशक्तीच्या टक्केवारीत) ग्रामीण व शहरी भागात - - - - - - नोंदवीला गेला.
(STI Mains - 2014)

58 / 88

Category: रोजगार व बेकारी

58. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार हमी कायदा आहे. त्याचे मुख्य यश पुढील बाबीत आहे.
(a) रोजगार संधीत वाढ.
(b) वेतन मिळकत वाढण्यास मदत.
(c) वित्तीय समावेशन.
(d) महिला सक्षमीकरणास मदत.
(STI Mains - 2015)

59 / 88

Category: रोजगार व बेकारी

59. खालील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही?
(a) विकसित देशांतील बेरोजगारीतील महत्त्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा आहे.
(b) विकसनशील देशांतील बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण हे भांडवलाची कमतरता हे आहे.
(राज्यसेवा -(Mains) - 2018)

60 / 88

Category: रोजगार व बेकारी

60. खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना 1972-73 मध्ये सुरू केली.
(b) या योजनेचा 1977-78 ते 1987-88 या कालावधी मंध्ये दारिद्रय 60.4% वरून 36.7% पर्यंत कमी करण्यात सहभाग होता.
(c) रोजगार हमी योजनेचा सर्वात जास्त फायदा फक्त पुरुषांना झाला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा Mains - 2017)

61 / 88

Category: रोजगार व बेकारी

61. खालीलपैकी कोणता घटक प्रादेशिक विषमतेचा प्रमुख निर्देशक आहे?
(STI Mains July, 2022)

62 / 88

Category: रोजगार व बेकारी

62. NSSO ने दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्येनुसार दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे बेरोजगारीची - - - - - - .
(Forest Mains-2016)

63 / 88

Category: रोजगार व बेकारी

63. श्रमशक्तीच्या कार्यात्मक वितरणाच्या संदर्भात पुढील क्षेत्रांची चढत्या क्रमाने मांडणी करा.
(Forest Mains-2014)

64 / 88

Category: रोजगार व बेकारी

64. एन् एस.एस.ओ. नुसार ' श्रमशक्ती ' म्हणजे :
(a) अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत
(b) अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे.
(राज्यसेवा -(Mains) - 2018)

65 / 88

Category: रोजगार व बेकारी

65. खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा.
अ) काम रहित वृद्धि
ब) श्रमशक्ति वर्गात वाढ
क) अनुचित तंत्रज्ञान
ड) अनुचित शिक्षण प्रणाली
(STI Pre. - 2013)

66 / 88

Category: रोजगार व बेकारी

66. 1 एप्रिल 1999 रोजी स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना कोणत्या योजनांच्या एकत्रिकरणाने सुरू झाली?
(राज्यसेवा Mains - 2017)

67 / 88

Category: रोजगार व बेकारी

67. छुपी बेकारी/प्रच्छन्न बेकारी म्हणजे - - - - - - -.
(a) शेतमजूर काम करतो पण शेती उत्पादनात भर पडत नाही
(b) मजुराची सीमांत उत्पादकता शून्य असते
(c) शेतमजुरामध्ये अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते
(d) मजूर छुप्या पद्धतीने रोजगार मिळवितात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1. (ASO (Mains) - 2018)

68 / 88

Category: रोजगार व बेकारी

68. खालील विधाने विचारात घ्या :
अ. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम् रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.
ब. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्टे शहरी भागामध्ये स्वयम् रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे.
क. ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा Mains - 2017)

69 / 88

Category: रोजगार व बेकारी

69. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत ?
(STI Mains - 2011)

70 / 88

Category: रोजगार व बेकारी

70. रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषत: दुष्काळग्रस्त भागांसाठी सुरू केली होती?
(राज्यसेवा Mains - 2014)

71 / 88

Category: रोजगार व बेकारी

71. भारतात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते?
अ) छुपी बेकारी
ब) हंगामी बेकारी
क) शैक्षणिक बेकारी
ड) रचनात्मक बेकारी
(STI Mains July, 2022)

72 / 88

Category: रोजगार व बेकारी

72. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा - - - - - रोजी अस्तित्वात आला.
(Agri. Pre. - 2011)

73 / 88

Category: रोजगार व बेकारी

73. महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाज्या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
(राज्यसेवा Mains - 2014)

74 / 88

Category: रोजगार व बेकारी

74. अ) प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) ऑगस्ट 2008 मध्ये सुरू करण्यात आला.
ब) PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
क) प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) ही PMEGP मध्ये विलीन केली गेली.
(PSI Pre.- 2014)

75 / 88

Category: रोजगार व बेकारी

75. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) 2012-13 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार संघटिंत क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वेग 2011 मध्ये 1.0% वाढला.
(b) 2009-11 या कालावधीत संघटित क्षेत्रातील महिलांची रोजगार संख्या जवळपास 20.5%
होती.
(राज्यसेवा Mains - 2014)

76 / 88

Category: रोजगार व बेकारी

76. खालीलपैकी एक पर्याय, महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च (रुपयांत) आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार (दिवसात) दर्शवितो.
खालीलपैको कोणते विधान बरोबर आहे ?
(Forest Mains-2018)

77 / 88

Category: रोजगार व बेकारी

77. पंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील - - - - - राबवली जाते.
(STI Main's, 2012)

78 / 88

Category: रोजगार व बेकारी

78. भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण, हे महत्त्वाचे नाही?
(ASO Pre. 2015)

79 / 88

Category: रोजगार व बेकारी

79. देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला?
(राज्यसेवा Pre. - 2012)

80 / 88

Category: रोजगार व बेकारी

80. खालील विधाने विचारात घ्या.
(a) मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली.
(b) मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.
(c) मनरेगाच्या लाभार्थीना दिली जाणारी देयके फक्त रोख रक्कम स्वरूपात दिली जातात.
वरील पैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(PSI Pre.- 2014)

81 / 88

Category: रोजगार व बेकारी

81. 59. खालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षीत बेरोजगारीला जबाबदार आहे?
(STI Mains - 2015)

82 / 88

Category: रोजगार व बेकारी

82. सी. रंगराजन, सीमा आणि ई. एम. विबीश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर ........ मुळे घसरला आहे.
(राज्यसेवा Mains, मे, 2022)

83 / 88

Category: रोजगार व बेकारी

83. "रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल." ही व्याख्या कोणी मांडली?
(ASO Main-2019)

84 / 88

Category: रोजगार व बेकारी

84. नॅशनल सॅम्पल सर्वे संस्थेकडून (NSSO) बेरोजगारीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे :
(a) बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा
(b) बेरोजगारीचा चालू आठवड्याचा स्थिती दर्जा.
(c) बेरोजगारीचा चालू दैनंदिन स्थिती दर्जा.
(d) बेरोजगारीचा चालू वार्षिक स्थिती दर्जा.
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
(राज्यसेवा Mains - 2016)

85 / 88

Category: रोजगार व बेकारी

85. पुढील विधानांचा विचार करा :
आश्वासित रोजगार योजना - 1993 च्या संदर्भात :
विधान (I) : हंगामी बेरोजगारी दूर करण्यासाठी ग्रामीण भागात रहिवासी ठिकाणीच 100 दिवस अकुशल शारीरिक रोजगार उपलब्ध करणे.
विधान (II) : टिकाऊ सामुदायिक, सामाजिक व आर्थिक मालमत्ता निर्माण करून भविष्यात रोजगाराची शक्यता निर्माण करणे.
आता सांगा :
(राज्यसेवा Mains - 2016)

86 / 88

Category: रोजगार व बेकारी

86. 1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते?
(राज्यसेवा Mains - 2012)

87 / 88

Category: रोजगार व बेकारी

87. आश्वासित रोजगार योजना भारतात - - - - - - पासून लागू करण्यात आली.
(STI Mains - 2012)

88 / 88

Category: रोजगार व बेकारी

88. खालीलपैकी बिगर रोजगार योजना ओळखा.
(राज्यसेवा Mains - 2015)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top