0%
5

Police Bharti Question Papers

मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

1. फळ बागेतील 150 झाडांपैकी  12% झाडे आंब्याचे आहे. तर बागेत इतर प्रकारची झाडे किती ?

2 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

2. L.M.V. चा संपूर्ण अर्थ काय आहे?

3 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

3. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

4 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

4.  14014 /16016 चे संक्षिप्त रूप कोणते ?

5 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

5. पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ?

6 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

6.  5 किमी /तास जाणारी व्यक्ती एक पूल पंधरा मिनिटात ओलांडते.तर त्या पुलाची लांबी किती ?

7 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

7. भारतातील सर्वात जास्त ज्युट उत्पादक राज्य कोणते?

8 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

8. 106, 86, 68, 52, 38?

9 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

9. पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा 'बोकड'

10 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

10. मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो ?

11 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

11. अवैध प्रवासी वाहतुक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाश्यांचे वाहतूक केल्यास मोटार वाहन कायदयातील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार कारवाई होते ?

12 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

12. “ब्लॅक स्पोट” ही संकल्पना कशाशी संबंधीत आहे?

13 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

13. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती ?

14 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

14. A, D, I, P, ?

15 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

15. मधु दिलीप पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल ?

16 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

16. शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते ?

17 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

17. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता?

18 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

18. 12:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल ?

19 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

19. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती  असते ?

20 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

20. जो अंबरी उफळता खुर लागलाहे। 
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ।। 
या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा?

21 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

21. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते?

22 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

22.  संजयची पाच विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले,तर त्याची  7 विषयातील गुणांची सरासरी किती ? 

23 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

23. पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे. 'बेजबाबदार'

24 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

24. ओडोमीटर काय दाखवते ?

25 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

25. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस (रेझिंग डे) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

26 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

26. पुढील वाक्यातील काळ ओळखा, 'मुले शाळेत गेली आहेत.'

27 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

27. 50 मीटर लांबीच्या दोरीचे समान 10 भाग करण्यासाठी एकूण किती काप घालावे लागतील ?

28 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

28. अमेयचे वय चिन्मयच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 24 वर्ष असल्यास चिन्मयचे वय किती ?

29 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

29. स, ला, ते....... ही प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?

30 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

30. A:B= 3:4 आणि B:C=8:9 तर A:C किती ?

31 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

31. PUCC चा अर्थ काय?

32 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

32. 4, 16, 36, 64, 100, 144 ?

33 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

33. मोटार वाहन अधिनियमानुसार मद्य (दारू) प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे?

34 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

34. 'नवरात्र' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल?

35 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

35. रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा.....

36 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

36.  कोणत्या संख्येचा 20% हा 40 चा 30% आहे ?

37 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

37. जर a/b = 9/5 तर a + b/a - b = ?

38 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

38. यापैकी कोणता देश नाटो (NATO) या संघटनेचा 2023 मध्ये सदस्य बनला?

39 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

39. झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे?

40 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

40. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपातकालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलविण्यासाठी वापराल?

41 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

41. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो?

42 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

42. 240, 240, 120, 40, 10?

43 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

43. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

44 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

44.  उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलगु भाषेतील ‘आर.आर.आर ‘या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आर.आर.आर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

45 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

45. एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे?

46 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

46.  तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल ?

47 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

47. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?

48 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

48. नुकतेच निधन झालेले पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते?

49 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

49. 3, 10, 15, 26, 35, 50 ?

50 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

50. पुढील शब्दाची संधी फोड करा 'सदाचार'

51 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

51. 'दिग्मूढ होणे' म्हणजे काय ?

52 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

52. एक सांकेतिक भाषेत 'EAST' हा शब्द 'GCUV' असा लिहितात. तर त्या भाषेत 'NORTH' हा शब्द कसा लिहिला जाईल?

53 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

53. 'भावनेचा बांध फुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

54 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

54.  एक वस्तू 2760 रुपयांना विकल्याने 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

55 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

55.  अशी लहानात लहान खालीलपैकी संख्या कोणती की जिच्यात 10 मिळवले असता,तिला 10,20,25 व 30 या संख्यांनी नि:शेष भाग जाईल?

56 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

56. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता. तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल?

57 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

57. कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे?

58 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

58.  513, 1134 आणि 1215 चा म.सा.वी किती ?

59 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

59. भारत यजमानपद भुषवित असलेल्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे?

60 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

60. 'त्याची गोष्ट लिहून झाली' या विधानातील प्रयोग ओळखा ?

61 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

61. तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते ?

62 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

62. भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत ?

63 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

63. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे?

64 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

64. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

65 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

65. 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसे कामाला लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

66 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

66. ट्राफिक सिग्नलचा लाल दिवा  लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो?

67 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

67. राज्यसभेचे पद‌सिध्द सभापती कोण असतात?

68 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

68. ग्रामगीता कोणी लिहिली?

69 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

69. 'साखर देताना सुभाष हसला' या वाक्यातील देताना हा शब्द ..... आहे.

70 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

70.  तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे.दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3: 4 आहे जर 3 री संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?

71 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

71. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता?

72 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

72. त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात?

73 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

73. पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता ?

74 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

74. कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंह यांचे नाव देण्यात आले आहे?

75 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

75. शिपायाकडून चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

76 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

76.  द.सा.द.शे 4 दराने 5000 रुपयाचे सरळव्याज मुलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

77 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

77. जर 0.75: x :: 5 : 8 तर X ची किंमत किती ?

78 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

78. राजु व संजुने एक व्यवसाय सुरु केला. राजुची गुंतवणूक संजुच्या तिप्पट आहे. तर वर्षाखेरीस त्यांना 52000 रु. नफा झाला तर त्यातील राजुचा वाटा किती ?

79 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

79. पुढील म्हणीत योग्य शब्द भरा.
'आंधळे दळते नि कुत्रे ....... खाते'

80 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

80. जर CUT = XFG, तर YES = ?

81 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

81. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?

82 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

82. BS-IV, BS-VI ही मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात ?

83 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

83. 'मला परीक्षेची भीती वाटते' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा ?

84 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

84. A, C, F, J, O,?

85 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

85. हॅन्ड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात ?

86 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

86. 'प्रगती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

87 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

87.  ‘क्रांतीचा जयजयकार’ या गीताचे कवी कोण आहेत? 

88 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

88. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

89 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

89. पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

90 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

90. G/7,J/10,N/14,?

91 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

91.  एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते. तर 3 वर्षानंतर ती किती होईल?

92 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

92. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

93 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

93. ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात ?

94 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

94. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

95 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

95. मोटार वाहन कायदा मध्ये हेल्मेट वापरण्याबाबत कोणत्या कलमात उल्लेख आहे ?

96 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

96. सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती ?

97 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

97.  एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे,तर पाचव्या व पहिल्या झाडातील अंतर किती फूट असेल ?

98 / 98

Category: मुंबई पोलीस चालक भरती लेखी परीक्षा 2021

98.  चार क्रमवार विषम संख्यांची बेरीज 32 आहे, तर सर्वात लहान व मोठ्या संख्यांची बेरीज किती ? 

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top