0%
11

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएसबी (USB) या शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे?

2 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. एलॉन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही?

3 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली?

4 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. इकडून, तिकडून, दुरून, लांबून ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययांची आहेत?

5 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. अर्जुनची आई ही दयाची मामी लागते, तर दया ची आई ही अर्जुनच्या आईचे कोण?

6 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात?

7 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. खालीलपैकी कोणता शब्द 'भाऊ' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

8 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदार 20% नफा कमवितो जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक 700 रु. असेल, तर वस्तूची खरेदी किंमत काढा?

9 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी नदी वाहत नाही?

10 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य काय आहे?

11 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. 2022 पासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (National Startup day) म्हणून साजरा केला जात आहे?

12 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. चिपी विमानतळ कोठे आहे?

13 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. सुभाष हुशार मुलगा आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

14 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

15 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. कोणत्या ठिकाणाला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते?

16 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. मॅग्निफेरा इंडिका (Mangifera Indica) हे कोणत्या फळाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे?

17 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. 2022 फिफा फुटबॉल विश्वचषक अंतिम फेरीत विजेता अर्जेटिनाचा गोलरक्षक कोण होता?

18 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. निखत झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

19 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. एका जागेत पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत तर एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती झाडे होतील?

20 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते?

21 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. 2022 मध्ये पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार चे मानकरी कोण होते?

22 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण होते?

23 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. भारतीय हवाई दलाने खरेदी केलेली डसॉल्ट राफेल विमाने कोणत्या देशाची आहेत?

24 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

25 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे?

26 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. सोडियम बायकार्बोनेट सामान्यतः खालीलपैकी कोणत्या द्वारे ओळखले जाते?

27 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. पुढीलपैकी कोणता शब्द 'शरीर' या अर्थाचा नाही?

28 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. एक रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलाला 15 सेकंदात ओलांडते व पुढे जाऊन 600 मीटर लांबीच्या बोगद्यास 25 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती?

29 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कधी साजरा केला जातो?

30 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. खालीलपैकी कोणते सोशल मीडिया अॅप (app) मेटा (Meta) कंपनीच्या मालकीचे नाही?

31 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

32 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे?

33 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. पेटीएम (Paytm) या कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

34 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. 'सुरेश गीत गात होता' या वाक्यातील काळ ओळखा?

35 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. 'शिपायाकडून चोर धरला जातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा?

36 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या नाहीत?

37 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. पर्यटन स्थळ भंडारदारा हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

38 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. 9 वर्षांपूर्वी अमित चे वय रोहनच्या चौपट होते. 7 वर्षानंतर अमितचे वय रोहनच्या दुप्पट होईल तर त्यांचे आजचे वय किती आहे?

39 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

40 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. एसआरपीएफ मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

41 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. बॅरोमीटरचा (Barometer) वापर खालीलपैकी काय मोजण्यासाठी केला जातो?

42 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) मुख्यालय कोठे आहे?

43 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे?

44 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

45 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत?

46 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला आहे?

47 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. समुद्रात भरती होण्यास खालीलपैकी कोणती संकल्पना जबाबदार आहे?

48 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. 40 च्या 15% हे एका संख्येच्या 60% पेक्षा 6 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती?

49 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. खालीलपैकी एखाद्या वस्तूचे वजन सर्वांत जास्त कुठे आहे?

50 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक कोणी लिहिले आहे?

51 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो?

52 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे?

53 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

54 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे तर त्या कोनांची माप काय आहे?

55 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे?

56 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ / संरक्षण प्रमुख कोण आहेत?

57 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

58 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे?

59 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय कार्यरत नाही?

60 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहत नाही?

61 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. वावर्षी ऑस्करमध्ये सहभागी झालेल्या "आरआरआर" या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

62 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. रेसेप तैय्यप एर्दोगान यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाली?

63 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. खालीलपैकी भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार कोण आहे?

64 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. भारताची राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत?

65 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. सूर्य या अर्थी पुढील शब्द वापरत नाही?

66 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre) कोठे आहे?

67 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. 'पोलीस' हा विषय भारताच्या संविधानाच्या अनुसूचितील कोणत्या सूचीचा विषय आहे ?

68 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निव्हल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

69 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. राजर्षि शाहू महाराजाचे उच्च शिक्षण कोठे झाले?

70 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. युक्रेन देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

71 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. मुंबईतील दलाल स्ट्रीट ने कोणत्या संस्थेची ओळख पटवली आहे?

72 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाइनचे श्रेय कोणाला दिले जाते?

73 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. 9 मीटर 25 सेमी. इतक्या लांबीच्या दोरीचे 125 मिली मीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील?

74 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत?

75 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. "नाचता येईना .......... वाकडे" म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

76 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. भारतातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते?

77 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. सरदार वल्लभभाईचा पुतळा, ज्याला "Statue of Unity" देखील म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

78 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय महिला कोण ठरली ?

79 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. रेरा कायदा (RERA) कोणत्या क्षेत्रावरील नियंत्रणाशी संबंधित आहे?

80 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या नेत्याची दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

81 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोठे आहे?

82 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत?

83 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. खालीलपैकी कोणता रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे?

84 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत?

85 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या इस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते?

86 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. जीएसटीचे (GST) पूर्ण स्वरूप काय आहे?

87 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. भारत छोडो आंदोलनादरम्यान साताऱ्यात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने प्रति सरकार स्थापन केले?

88 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले?

89 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. एक व्यक्ती 3600 रुपये 3 वर्षांसाठी व 4500 रुपये 5 वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो त्याला एकूण 2664 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती?

90 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. शिलाँगः मेघालय :: एड्रावाल ?

91 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 (Right to Service Act) लागू केला गेला?

92 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहेत?

93 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. दोन नळ एक टाकी एकत्रपणे 12 तासात भरतात. पहिला नळ दुसऱ्या नळापेक्षा 10 तास वेगाने टाकी भरतो तर फक्त दूसरा नळ ती टाकी किती तासात भरेल?

94 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. 'अंतःकरण' या शब्दाच्या संधीच्या खालील योग्य पर्याय निवडा.

95 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते?

96 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. माजुली बेट कोणत्या राज्यात आहे?

97 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. देशाच्या चलन धोरणासाठी खालीलपैकी कोण जबाबदार आहे?

98 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. खालीलपैकी कोणता देश "BRICS" या संघटनेचा भाग नाही?

99 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99. भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होणार आहे?

100 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8 गोरेगाव सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

100. "उखळ पांढरे होणे" या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top