14

Economics

IMF & WB

1 / 27

Category: IMF & WB

1. खालील विधाने विचारात घ्या :
अ. आंतरराष्ट्रीय नाणे निधी ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे.
ब. सध्या 200 देश आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे सभासद आहेत.
क. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आंतरराष्ट्रीय व्यवहारशेषातील तूट अनुभवणाज्या सभासद देशाला निधी देते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

2 / 27

Category: IMF & WB

2. खालील विधाने विचारात घ्या.
अ) आंतरराष्ट्रीय विकास संघटनेची स्थापना 1960 मध्ये झाली.
ब) आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचा जागतिक बँक समुह हा सभासद असून संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
क) आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचे मुख्य उद्दिष्ट हे जगातील श्रीमंत राष्ट्रांना कर्ज व अनुदाने सवलतीच्या दराने देणे आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत?
 (STI Mains - 2016)

3 / 27

Category: IMF & WB

3. खालील विधाने विचारात घ्या : 
अ. आंतरराष्ट्रीय नाणे निधी ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे.
ब. सध्या आंतराष्ट्रीय नाणे निधीचे 200 देश सभासद आहेत.
क. आंतरराष्ट्रीय नाणें निधी सभासद देशाला तात्पुरत्या व्यवहारतोलातील (BOP) तोट्यासाठी निधी देते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? 
(STI - (मुख्य) - 2018)

4 / 27

Category: IMF & WB

4. भारताने IMF व जागतिक बँकेच्या भांडवलातील आपला वाटा - - - - -  स्वरूपात दिला आहे. 
(STI Mains - 2011)

5 / 27

Category: IMF & WB

5. जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते?
(STI Mains July, 2022)

6 / 27

Category: IMF & WB

6. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) या संस्थेचे पुढीलपैकी कोणते उद्देश्य नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

7 / 27

Category: IMF & WB

7. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(STI Main's, 2012)

8 / 27

Category: IMF & WB

8. कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने' म्हणतात?
(STI Mains - 2011)

9 / 27

Category: IMF & WB

9. जागतिक बँकेच्या मते, 2018 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या - - - - या तीन श्रेणींमध्ये भारत अव्वल 30 देशांमध्ये समाविष्ट होता.
अ. विज मिळविणे
ब. पत सुरक्षितता
क. मालमत्तेची नोंदणी
ड. अल्पसंख्यांक गुंतवणुकदारांना संरक्षण 
(राज्यसेवा मुख्य, 2020)

10 / 27

Category: IMF & WB

10. खालीलपैकी कोणती विधाने आंतरराष्ट्रीय नाणे निधी बाबत सत्य आहेत ?
अ) आंतरराष्ट्रीय नाणे निधी ची सर्व सदस्य राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र संघाची सदस्य आहेत.
ब) भारत देश आंतरराष्ट्रीय नाणे निधी चा संस्थापक सदस्य आहे.
क) बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका हे आय.एम.एफ. च्या भारतीय मतदार संघात आहेत.
ड) आंतराष्ट्रीय नाणे निधीच्या व्यवस्थापक मंडळामध्ये व्यवस्थापक आणि एक पर्यायी व्यवस्थापक आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

11 / 27

Category: IMF & WB

11. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2013)

12 / 27

Category: IMF & WB

12. ब्रेटन वुड्स प्रणालीच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यामागचा सर्वात महत्वाचा हेतू खालीलपैकी कोणता ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

13 / 27

Category: IMF & WB

13. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे खालीलपैकी कोणते/ती प्रमुख काम/ कामे आहे/आहेत ?
(a) जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे.
(b) जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे.
(c) जागतिक पायाभूत सुविधांचा विकास करणे.
(d) जागतिक व्यापारास प्रोत्साहन देणे.
योग्य विधान निवडा :
(STI Main-2018)

14 / 27

Category: IMF & WB

14. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या सोडविण्यासाठी विशेष आहरण अधिकार योजना सुरू केली. ती अशीही ओळखली जाते :
(राज्यसेवा मुख्य - 2015)

15 / 27

Category: IMF & WB

15. जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (2010) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) विकसनशील अर्थव्यवस्थेखाली विश्वाची सुमारे 83% लोकसंख्या आहे व ती जगाच्या सुमारे 38% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
(b) युरोपातील काही देश विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवितात.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

16 / 27

Category: IMF & WB

16. खालील विधाने विचारात घ्या :
(a) जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत देते.
(b) 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली
(c) आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याज मुक्त मदत देते.
वरीलपैकी कोणत/ती विधाने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

17 / 27

Category: IMF & WB

17. कोणती संस्था जागतिक बँकेची ‘अल्पव्याजी कर्ज खिडकी’  म्हणून ओळखली जाते?
(STI Mains - 2011)

18 / 27

Category: IMF & WB

18. खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(a) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढविण्यास मदत करते
(b) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सभासद देशांच्या वित्तीय धोरणे तयार करण्यात मदत करते. 
(राज्यसेवा मुख्य - 2017)

19 / 27

Category: IMF & WB

19. जागतिक बँकेच्या संदर्भात योग्य विधान निवडा.
अ. जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झाली.
ब. जागतिक बँकेचे कार्य जून, 1946 मध्ये सुरू झाले. 
(STI - (मुख्य) - 2018) 

20 / 27

Category: IMF & WB

20. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे/ची कार्य/कार्ये - - - - .
अ) स्थिरीकरणास प्रोत्साहन देणे
ब) अरिष्टांना प्रतिबंध करण्यास मदत करणे
क) व्यापाराला चालना देऊन वृद्धीला प्रोत्साहित करणे 
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

21 / 27

Category: IMF & WB

21. 'जागतिक बँकेची' स्थापना कधी झाली होती?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

22 / 27

Category: IMF & WB

22. आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली?
अ. प्रचलित विनिमय नियंत्रणे कमी करणे.
ब. विनिमय दर स्थिर राखण्यासाठी प्रयत्न करणे.
क. बहुपक्षीय व्यापारात घट करणे.
(STI - (मुख्य) - 2018)

23 / 27

Category: IMF & WB

23. खालील विधाने विचारात घ्या. 
(a) जागतिक बँक प्रकल्प अभिमुख मदत आणि उपक्रमभिमुख मदत देते.
(b) 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली.
(c) आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते. 
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016) 

24 / 27

Category: IMF & WB

24. जागतिक बँकेचा आर्थिक विकासाबाबत विस्तृत दृष्टिकोन कोणता?
(वनसेवा मुख्य-2018)

25 / 27

Category: IMF & WB

25. आंतरराष्ट्रीय नाणे निधीत (IMF) विनिमय दर पद्धती - - - - -  होती.
(STI Mains - 2016)

26 / 27

Category: IMF & WB

26. खालील विधाने विचारात घ्या. 
(a) आंतरराष्ट्रीय नाणे निधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे.
(b) आंतरराष्ट्रीय नाणे निधी सभासद देशांना तात्पुरत्या व्यवहारतोलातील तुटींसाठी निधी पुरविते. 
(c) सध्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे 200 देश सभासद आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

27 / 27

Category: IMF & WB

27. विशेष आहरण अधिकार (SDR) हे :
(STI Mains Oct. 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top