1

Economics

Agriculture

1 / 160

Category: Agriculture

1. राष्ट्रीय शाश्वत कृषि अभियानाला (NMSA)कोणती लक्ष्ये प्राप्त करण्यासाठी देण्यात आली ?
अ. पूर्व भारतात हरितक्रांती आणणे.
ब. शेती क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे.
क. अन्न सुरक्षितता, संसाधनाचे संरक्षण, जैवविविधता आणि आनुवंशिक संसाधनात वाढ घडवून आणणे.
ड. गहू, तांदूळ आणि दाळी यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

2 / 160

Category: Agriculture

2. 'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपेकी कशाशी संबंधित आहे?
(PSI मुख्य, 2011)

3 / 160

Category: Agriculture

3. ------ उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

4 / 160

Category: Agriculture

4. पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
(a) 2011-12 या कालावधीत भारतातील फुलशेती खालील एकूण क्षेत्र 0.32 दशलक्ष हेक्टर होते.
(b) फुलांच्या उत्पादनात अग्रगणी असलेली राज्ये आहेत. पश्चिम बंगाल, कर्नाटक व महाराष्ट्र.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

5 / 160

Category: Agriculture

5. राष्ट्रिय किसान नीती 2007 ची उद्दिष्ट्ये कोणती?
(a) पाणी वापरात कार्यक्षमता आणणे.
(b) शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
(c) शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
(d) शेतकऱ्यांना निर्यात अनुदाने देणे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

6 / 160

Category: Agriculture

6. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत?
(संयुक्त गट 'ब' पूर्व - 2018)

7 / 160

Category: Agriculture

7. ------ प्रकारची भूमी स्वामित्व प्रणाली सर्वप्रथम 1792 मध्ये मद्रास प्रांतात सुरू झाली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

8 / 160

Category: Agriculture

8. सन 2010-2011 च्या कृषी जनगणनेनुसार भारतातील शेत जमीन धारकांची संख्या ----- इतकी होती.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

9 / 160

Category: Agriculture

9. 'सुवर्ण क्रांती' कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

10 / 160

Category: Agriculture

10. हरित क्रांती ------ यामुळे घडली.
(a) उच्च पैदास प्रकार बियाणे
(b) शैतकन्यांचा कर्जबाजारीपणा
(c) किमान आधार किमत
(d) सिंचन
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

11 / 160

Category: Agriculture

11. खालील जोड्या जुळवा :
अ. (कृषि विद्यापीठ)
(a) महात्मा फुले कृषि विद्यापीठ
(b) पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ
(c) कोकण कृषी विद्यापीठ
ब. (संशोधन क्षेत्र)
(i) फलोत्पादन पिके
(ii) डाळी आणि तेलबिया विद्यापीठ
(iii) ऊस आणि ज्वारी
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

12 / 160

Category: Agriculture

12. ठिबक सिंचन पद्धती अवलंबविल्यास पाण्याची किती टक्के बचत होते ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

13 / 160

Category: Agriculture

13. कूळ सुधारणा कार्यक्रमात खालील कोणत्या बाबींचा समावेश नाही?
(a) कूंळाची सुरक्षितता
(b) मध्यस्थांचे उच्चाटन
(c) स्वामीत्व अधिकार
(d) कृषीची पुनर्रचना
(राज्यसेवा मुख्य - 2013)

14 / 160

Category: Agriculture

14. शेणखतामध्ये ------ टक्के नत्र असते.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

15 / 160

Category: Agriculture

15. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुसय्या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते ?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

16 / 160

Category: Agriculture

16. नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?
(a) उत्पादकता वाढविण्यासाटी सेंद्रीय खतांचा वापर करणे.
(b) 'तुषार सिंचन' ब 'ठिबक सिंचन' पद्धतीचा वापर करणे.
(c) पशुविमा योजना राबविणे.
(d) ग्रामीण भागातील दारिद्रय कमी करणे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(ASO पूर्व, 2013)

17 / 160

Category: Agriculture

17. ग्रामीण मजदूरांकरीताच्या राष्ट्रीय कमीशन प्रमाणे.
अ) नवीन धोरणांमुळे मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, लहान शेतकरी मागे पडले कारण त्यांच्याकडे आवश्यक साधनसंपत्ती, ज्ञान नाही व आपत्तीला तोंड देण्याची क्षमता नाही.
ब) ग्रामीण गरीबांना शेतीमध्ये मालक शेतकरी म्हणून सामावून घेतले पाहिजे.
(STI Pre. - 2013)

18 / 160

Category: Agriculture

18. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय जंगल धोरण 1988 पासून अंमलात आले.
(b) जंगल संवर्धन कायदा 1980 मध्ये लागू झाला. वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

19 / 160

Category: Agriculture

19. ------ योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या पिकांसाठी वाटलेल्या पिककर्जाचा राष्ट्रीय कृषि विमा योजनेत अंतर्भाव केला आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

20 / 160

Category: Agriculture

20. शेतकरी उत्पादक संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी “ऑपरेशन ग्रीन्स" ही नवीन योजना जाहिर करणयात आली. ही योजना ------ पिकांच्या एकात्मिक विकासासाठी आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

21 / 160

Category: Agriculture

21. योग्य पर्याय निवडा.
भारतातील पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक :
(a) पिकांची फेररचना
(b) किंमती व उत्पन्न महत्तम करणे
(c) शेतीचा आकार
(d) जोखीम स्वीकारणारा विमा
(e) आदानाची उपलब्धता
(f) भूधारणा पद्धती
(राज्यसेवा मुख्य - 2016)

22 / 160

Category: Agriculture

22. 2010-11 च्या आकडेवारीनुसार जगात भारतात ------ डाळींचे सर्वाधिक उत्पादन होते
(a) चना व मसूर
(b) मूग व मसूर
(c) चना व मूग
(d) मसूर व ऊडीद
(राज्यसेवा मुख्य-2019)

23 / 160

Category: Agriculture

23. खालीलपैकी कोणता उद्देश "भारतातील हरित क्रांतीचा" नाही?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

24 / 160

Category: Agriculture

24. खालील विधाने विचारात घ्या.
(a) विकसनशील आणि अविकसित देशांकडून शेती माल आणि शेती उत्पादनाच्या केल्या जाणाज्या निर्यातीत सर्वात जास्त वाटा युरोपियन समुदायाचा आहे.
(b) आफ्रिकन देशाच्या कृषी निर्यातीपैकी 85% कृषी माल युरोपीयन समुदायाकडून घेतला जातो वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

25 / 160

Category: Agriculture

25. सन 1960 या दशकाच्या पूर्वार्धास कृषी तंत्रज्ञानाची “हरित क्रांती" या नावाने जगभरात प्रसिद्ध झाले. यामध्ये प्रथमत: ------ या पिकाचा समावेश करण्यात आला.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

26 / 160

Category: Agriculture

26. खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारत हा जगात दुसन्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे.
(b) जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचे योगदान 10% इतके आहे.
(c) देशातील मत्स्यवृद्धी आणि मत्स्यशेतीसाठी निळी क्रांती ही एक छत्री योजना अस्तित्वात आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

27 / 160

Category: Agriculture

27. केंद्रशासन पुरस्कृत 'गुणवत्ताधारक व शुद्ध दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना' (CMP) ऑक्टोबर, 2003 मध्ये कार्यान्वीत झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे आहेत?
(a) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे.
(b) देशातील ग्रामपातळीवरील कच्च्या दुगध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

28 / 160

Category: Agriculture

28. 'अलंकारिक मत्स्यशेती' म्हणजे काय?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

29 / 160

Category: Agriculture

29. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामधये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

30 / 160

Category: Agriculture

30. महाराष्ट्रात सामान्यतः कोणती व्यापारी/नगदी पिके खरीप हंगामात घेतली जातात ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

31 / 160

Category: Agriculture

31. "राजीव गांधी राष्ट्रीय भूजल प्रशिक्षण आणि संशोधन संस्था" ------ या शहरामध्ये आणि ------ या राज्यामध्ये स्थापित आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

32 / 160

Category: Agriculture

32. पशुधन विमा योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) पशुधन विमा योजनेला फेब्रुवारी 2006 मध्ये मान्यता दिली गेली.
(b) 2006-07 मध्ये संपूर्ण देशातील निवडक 200 जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

33 / 160

Category: Agriculture

33. महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य 100 ते 200 से.मी. असणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणती शेती केली जाते ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

34 / 160

Category: Agriculture

34. भारतातील जमीन धारणेच्या विभाजन व तुकडीकरणाची खालीलपैकी कोणती कारणे आहेत?
a) लोकसंख्येचा भार.
b) शेतकच्याचा सार्वजनिक कर्जाबाजारीपणा.
c) नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम.
d) एकत्र कुटुंब पद्धती.
(वनसेवा मुख्य-2014)

35 / 160

Category: Agriculture

35. खालील जोड्या जुळवा :
'A' (कृषी विद्यापीठे)
(a) महात्मा फुले कृषी विद्यापीठ
(b) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
(c) मराठवाडा कृषी विद्यापीठ
(d) डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ
'B' (संशोधन क्षेत्र)
(1) फलोत्पादन पिके
(2) कापूस, गहू
(3) साखर, ज्वारी
(4) गहू, ज्वारी
(राज्यसेवा मुख्य - 2014)

36 / 160

Category: Agriculture

36. 1966 साली सुरू झालेल्या 'अधिक उपज देणाग्या जाती' (वाण) या कार्यक्रमाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

37 / 160

Category: Agriculture

37. भारतातील शेतमाल विक्रीव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी खालीलपैकी कोणकोणते उपाय केले जातात ?
अ. नियंत्रित बाजारपेठांची स्थापना
ब. आठवडी बाजार भरविणे
क. गुदामांची स्थापना
ड. ऑगमार्कची सुविधा
(राज्यसेवा मुख्य, 2020)

38 / 160

Category: Agriculture

38. कृषी क्षेत्राद्दूरे भांडवल निर्मितीसाठी कोणत्या मार्गाने निधी प्रदान केला आहे?
(a) कृषी कर
(b) कृषी उत्पादनांची निर्यात
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

39 / 160

Category: Agriculture

39. कोणते खत हे जैविक खत म्हणून ओळखले जाते?
अ) गांडूळ खत
ब) शेणखत
क) रायझोबियम
ड) हिरवळीचे खत
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

40 / 160

Category: Agriculture

40. पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
(a) सर्वाधिक भाजीपाला उत्पादनाची राज्ये आहेत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र.
(b) भाजीपाल्यात सर्वाधिक उगवले जातात बटाटे, टोमॅटो व कांदे.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

41 / 160

Category: Agriculture

41. भारतात 'कंत्राटी शेती' या संकल्पनेचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी मोठया प्रमाणावर केला गेला ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

42 / 160

Category: Agriculture

42. राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्ट्यांसमवेत सुरू करण्यात आले ते एकमेव उद्दिष्ट ओळखा.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

43 / 160

Category: Agriculture

43. पीक रचनेतील बदल याचा अर्थ-
(a) विविध पिकांच्या रचनेतील बदल.
(b) आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड.
(c) तंत्रज्ञानातील बदल.
(d) विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल.
योग्य पर्याय निवडा :
(ASO पूर्व, 2014)

44 / 160

Category: Agriculture

44. भारताच्या संदर्भात असे म्हणता येईल की हरित क्रांतीमुळे.
(a) बहुतेक सर्व पिकांची उत्पादकता वाढली आहे.
(b) अल्पभूधारकांचा मोठा फायदा झाला आहे.
(c) प्रादेशिक विषमता रुंदावली आहे.
(d) अन्नधान्यांच्या उत्पादनात देश स्वयंपूर्णतेकडे गेला आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

45 / 160

Category: Agriculture

45. महाराष्ट्रातील लागवडी योग्य कृषीक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जलसिंचिंत नाही?
(वनसेवा पूर्व - 2012)

46 / 160

Category: Agriculture

46. राष्ट्रीय सेंद्रीय शेती प्रकल्प योजनेची ------ हे/ही मुख्य उद्दिष्ट्य / उद्दिष्ट्ये आहेत/आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

47 / 160

Category: Agriculture

47. पुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) हरितक्रांती पुर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL - 480 या कायद्यानुसार केली होती.
ब) PL - 480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नाधान्याचा होता.
(PSI पूर्व, 2014)

48 / 160

Category: Agriculture

48. भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्ट्य कोणते आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

49 / 160

Category: Agriculture

49. भारतामध्ये सन 1967-68 मध्ये जी पहिली हरीतक्रांती झाली, ती खालीलपैकी कोणत्या कृषि शास्त्रज्ञामुळे मुख्यत्वे झाली?
(कृषी सेवा पूर्व - 2017)

50 / 160

Category: Agriculture

50. महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख योजना राबविण्याचा हेतू काय?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

51 / 160

Category: Agriculture

51. भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा.
(a) भारतात जगातील सर्वात अधिक गाय बैल आहेत.
(b) भारतीय गायीला "टी कप काऊ" म्हगतात कारण तिचे सरासरी दूध उत्पादन कमी आहे.
(c) जगातील सुमारे 50% म्हशी भारतात आहेत.
(d) भारतातील दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशींपासून मिळते :
वरील कोणते विधान अयोग्य आहे.
(राज्यसेवा पूर्व - 2013)

52 / 160

Category: Agriculture

52. अलिकडील आकडेवारीनुसार (2016-17) खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पिकाच्या लागवडीखाली सर्वात अधिक भौगोलिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

53 / 160

Category: Agriculture

53. खालील विधाने विचारात घ्या.
(a) दुगध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
(b) राष्ट्रीय दुध योजनेचा पहिला टप्पा मार्च 2013 मध्ये सुरू झाला.
(c) दुध उत्पादन क्षेत्र हा ग्रामीण कुटुंबासाठीच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा दुय्यम स्रोत आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

54 / 160

Category: Agriculture

54. खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतातील पंजाब हे मोठ्या प्रमाणात गह उत्पादन करणारे राज्य आहे.
(b) भारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त प्रमाणात डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे.
(c) भारतातील महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन करणारे राज्यू आहे.
(d) भारतातील पश्चिम बंगाल हे ऊसाचे मुख्य उत्पादन करणारे राज्य आहे.
यापैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त?
(राज्यसेवा मुख्य-2017)

55 / 160

Category: Agriculture

55. जल संसाधन मंत्रालयामार्फत 'पाण्याच्या प्रतिथेंबा मागे अधिक पिके आणि उत्पन्न' या विषयावर एक उपसमिती ------ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
(STI Mains - 2013)

56 / 160

Category: Agriculture

56. प्रधान मंत्री कृषि सिंचायी योजना सुरू करण्यात आली------
(राज्यसेवा मुख्य, 2020)

57 / 160

Category: Agriculture

57. भाजीपाला व फके यांना कृषी उत्पत्र बाजार समिती कायद्यामध्ये समावेश न करण्याबाबत "चलन वाढीवरील अंता मंत्रीय गटाने" केलेली शिफारस खालील बाबींशी निगडीत होती ?
(a) पुरवठा साखळीमध्ये भांडवल गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे.
(b) खाजगी क्षेत्रास पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूकीस उद्युक्त करणे.
(c) किरकोळ व्यापार क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी देणे.
(d) एकात्मिक किंमत साखळी निर्माण करणे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

58 / 160

Category: Agriculture

58. जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.
नवीन कृषी धोरणाची इंद्रधनुषी क्रांती.
(क्रांती)
(a) चंदेरी क्रांती
(b) गुलाबी क्रांती
(c) बदली क्रांती
(d) करडी क्रांती
(e) सोनेरी क्रांती
(f) पिवळी क्रांती
(संदर्भ)
(1) तेल बियाण्याबाबत
(2) फळे (अननसाबाबत)
(3) खतांबाबत
(4) मसाल्याबाबत
(5) शिंपल्याबाबत
(6) अंड्याबाबत
(राज्यसेवा मुख्य - 2016)

59 / 160

Category: Agriculture

59. योग्य पर्याय निवडा.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :
(a) उत्तम बाजारपेठेची स्थापना
(b) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड.
(c) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब.
(d) कंत्राटी शेती पद्धतीचा अवलंब.
(e) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

60 / 160

Category: Agriculture

60. जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ------ होतात. पोषणद्रव्ये नष्ट होतात.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

61 / 160

Category: Agriculture

61. 2013-2014 या वर्षी भारतात ------ या पिकाची लागवड अन्न धान्याखाली एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणांत दिसून येते.
(STI Pre. - 2015)

62 / 160

Category: Agriculture

62. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) भारतात पशुधन जगात सर्वात अधिक असून भारतात जगातील 17% पशुधन आहे. चायना 10% ने जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(b) इतर देशांच्या तुलनेत भारताच्या पशुधनाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा अल्प आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

63 / 160

Category: Agriculture

63. प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रमाचा उद्देश :
अ. अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मदत करणे.
ब. नवीन सिंचन प्रकल्प सुरू करणे.
क. दुष्काळग्रस्त भागाला मदत करणे.
ड. यापैकी नाही
(राज्यसेवा मुख्य, 2020)

64 / 160

Category: Agriculture

64. सन 1950-1951 मध्ये भारतातील खताचा प्रतिहेक्टरी वापर नगण्य होता, मात्र 2014-2015 मध्ये हा वापर ------ किलोपर्यत प्रतिहेक्टरी वाढला.
(राज्यसेवा मुख्य-2019)

65 / 160

Category: Agriculture

65. शेण खतांमध्ये ------- टक्के नत्र असते
(राज्यसेवा मुख्य-2019)

66 / 160

Category: Agriculture

66. कृषी क्षेत्राशी संबंधित ------ पेक्षा जास्त वेबसाइटस उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी फारच कमी प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहेत.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

67 / 160

Category: Agriculture

67. 2000-01 या वर्षी भारतामधील शेतजमीनीचा सरासरी आकार किती होता ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

68 / 160

Category: Agriculture

68. नवीन राष्ट्रीय शेती धोरण (2000) इंद्रधनुष्य क्रांती म्हणून ओळखले जाते कारण.
(a) यात हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांतीचा समावेश होतो.
(b) यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित केले गेले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधाने/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

69 / 160

Category: Agriculture

69. ------ ही ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

70 / 160

Category: Agriculture

70. सन 2010-11 मध्ये भारतामध्ये कोणत्या स्त्रोतामुळे 60 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली होते ?
अ) कालवे
ब) उपसा सिंचन
क) तलाव
ड) विहिरी व कूपनलिका
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

71 / 160

Category: Agriculture

71. एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्ट्ये आहेत :
(a) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे
(b) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.
(c) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.
(d) भूजल व्यवस्थापन.
(ASO पूर्व, 2016)

72 / 160

Category: Agriculture

72. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा करून त्याचे अद्ययावत्तीकरण व डिजिटायझोशन करण्याच्या उद्देशाने "राष्ट्रीय जमीन अभिलेख सुधारणा कार्यक्रम" (NLRMP) या उपक्रमाची सुरुवात खालील वर्षात करण्यात आली :
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

73 / 160

Category: Agriculture

73. सन 2011-12 मध्ये महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अंदाजे किती झाले?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

74 / 160

Category: Agriculture

74. जोड्या जुळ्वून योग्य पर्याय निवडा.
(कामाचे स्वरूप)
(a) मृदा, जलसंधारण व रस्ते
(b) जवाहर विहीर
(c) फळबागा
(d) वृक्ष लागवड
(e) रेशीम उत्पादन
(संपर्क माध्यमे)
(1) ग्राम सेवक व गटविकास अधिकारी
(2) कृषी सहायक व तालुका कृषी अधिकारी
(3) सहायक लागवड अधिकारी व लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण
(4) सहसंचालक, रेशीम उद्योग
(5) ग्रामसेवक, तलाठी व तहसीलदार
(MPSC mains - 2016)

75 / 160

Category: Agriculture

75. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये भारतातील गायींचे वार्षिक सरासरी उत्पादन कसे आहे, ते सांगा ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

76 / 160

Category: Agriculture

76. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 14 एप्रिल, 2016 रोजी राष्ट्रीय कृषि बाजार सुरू केला.
ब) ग्रामीण कृषि बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषि बाजाराशी जोडलेल्या असतात.
क) ग्रामीण कृषि बाजारपेठा कृषि उत्पन्न बाजार समित्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

77 / 160

Category: Agriculture

77. 2000 सालच्या राष्ट्रीय शेतीविषयक धोरणांतर्गत उद्देश्य.
अ) अन्न व पौष्टिक अन्न सुरक्षितता.
ब) शेतीचा निरंतर विकास.
क) नगदी पिकांच्या वाढीस प्रोत्साहन.
वरीलपैकी कोणत्या बाबी बरोबर आहे/आहेत?
(करसहाय्यक - 2015)

78 / 160

Category: Agriculture

78. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) आपली सरासरी जमीन धारणा 0.8 हेक्टर आहे.
(b) यू.एस.ओ.ची सरासरी जमीन धारणा भारताच्या तुलनेत पन्नास पटी पेक्षा अधिक आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

79 / 160

Category: Agriculture

79. हरितक्रांतीनंतर ------ हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे.
(Combine 'B' 2020)

80 / 160

Category: Agriculture

80. कंत्राटी शेतीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
(a) पूर्वनिर्धारित किमत
(b) पूर्वनिर्धारित दर्जा
(c) पूर्वनिर्धारित नगसंख्या
(d) निवडक आदानांचा पुरवठा
(राज्यसेवा मुख्य- 2014)

81 / 160

Category: Agriculture

81. खालील विधाने भारतीय शेतीविषयक आहेत.
a) प्रती हेक्टर उत्पादनाच्या आधारे गह या पिकाचा प्रथम क्रमांक लागतो.
b) एकूण उत्पादनाच्या आधारे तांदूळ या पिकाचा प्रथम क्रमांक लागतो.
खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

82 / 160

Category: Agriculture

82. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषि पत संस्थांची संख्या सर्वाधिक होती?
(Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022)

83 / 160

Category: Agriculture

83. नवीन युरिया धोरण 2015 चे उद्दिष्ट्ये ------
अ. देशी युरियाचे उत्पादन महत्तम करणे.
ब. युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर कृषित करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
क. अनुदानाचा बोजा तर्कसंगत करणे
ड. वरील सर्व
(राज्यसेवा मुख्य, 2020)

84 / 160

Category: Agriculture

84. शेतजमीनीचे क्षेत्रफळ आणि उपादकता यांच्या व्यस्त संबंधाचा वाद आता बराचसा अप्रस्तुत ठरतो कारण आता भारतात :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

85 / 160

Category: Agriculture

85. 'मृदा आरोग्य पत्रिका' (SHC) योजना भारत सरकारने सुरू केली असून 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रु. ------ एवढी तरतूद करण्यात आली आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

86 / 160

Category: Agriculture

86. जमीन सारा पद्धतीपैकी खालीलपैकी कोणत्या पद्धतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन करणाऱ्यांची होती ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

87 / 160

Category: Agriculture

87. 2000 च्या राष्ट्रीय कृषी धोरणाची उद्दिष्ट्ये कोणती?
अ) दरवर्षी कृषी क्षेत्राचा 4 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धी दर.
ब) खाद्यान्नाच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवणे.
क) नि:पक्षपाती वृद्धी.
ड) तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक चिरंतन वृद्धी साध्य करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

88 / 160

Category: Agriculture

88. राष्ट्रीय फळबागायत अभियानाची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत?
अ) अनुदानाची मर्यादा 25 ते 100 टके.
ब) पतसंलग्र प्रकल्पांनाच बँक कर्ज अनिवार्य.
क) मानर्वी संसाधन विकास एक महत्त्वाचा घटक.
ड) जमीन खरेदी अनुदानास पात्र.
वरीलपेकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

89 / 160

Category: Agriculture

89. खालील विधाने विचारात घ्या :
अ. बी.डी.एन. - 1 , बी.डी.एन. - 2 .या मुगाच्या सुधारीत जाती आहेत.
ब. महाराष्ट्रत परभणी, जालना, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मुग पिकवितात.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

90 / 160

Category: Agriculture

90. शेती व संलग्र क्षेत्रातील कोणत्या अन्न-घटकाची 2004-2005 मधील विद्यमान किमतीवर आधारित उत्पादनाची किंमत सर्वात अधिक होती?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

91 / 160

Category: Agriculture

91. सागरी उत्पादन निर्यात संबंधित कायम चालना देण्यासाठी 1972 साली ------ ची स्थापना करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

92 / 160

Category: Agriculture

92. शाश्वत शेती केंद्र (CSA) ही संस्था हैदराबादमध्ये विश्वस्त संस्था म्हणून ------ साली नोंदवण्यात आली.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

93 / 160

Category: Agriculture

93. ------- या राज्यात अलिकडेच बाईवल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

94 / 160

Category: Agriculture

94. खालीलपैकी कोणते घटक भारतातील जमीनविषयक सुधारणाचे उद्दिष्ट होते ?
(a) मध्यस्थांचे उच्चाटन.
(b) कसवणुकीची शाश्वती.
(c) खंडाचे नियंत्रण.
(d) जमीनीची उत्पादकता वाढविणे.
(वनसेवा मुख्य-2014)

95 / 160

Category: Agriculture

95. खालील विधाने विचारात घ्या :
अ) पशुगणना 2019 नुसार राज्यात सुमारे 3.31 कोटी पशुधन होते.
ब) पशुधनाच्या बाबतीत राज्याचा देशात सातवा क्रमांक आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

96 / 160

Category: Agriculture

96. भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे ते सांगा.
(ASO पूर्व, 2015)

97 / 160

Category: Agriculture

97. खालील विधाने विचारात घ्या :
(a) कंपनी शेतीमध्ये शेती वर कं पनीचा मालकी हक्क व शेती उत्पादनाची विक्री याचा समावेश होतो.
(b) कंपनी शेतीचे सार्वजनिक धोरण आणि शेती शिक्षण; संशोधन वाढीमध्ये परिणामकारक भूमिका आहे.
(c) कंपनी शेतीचा वापर स्थानिक अन्न चळवळ आणि शाश्वत शेतीसाठी केला जातो.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

98 / 160

Category: Agriculture

98. सन 1996-97 मधये केंद्र शासनाने त्वरीत सिंचन लाभ कार्यक्रम कशासाठी कार्यान्वित केला ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

99 / 160

Category: Agriculture

99. खालीलपैकी कोणत्या फळांच्या विपणनासाठी महाराष्ट्रतील शेतकरी भागीदारी तत्त्वावर सहकारी विपणन संस्थेद्वारे फळविक्री करतात ?
(a) आंबा
(b) डाळिंब
(c) द्राक्ष
(d) चिकू
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2014)

100 / 160

Category: Agriculture

100. चुकीचा गट ओळखा.
भारतीय वनखात्याने नॅशनल वेस्टलॉड समितीच्या साह्याने पडीक जमिनींच्या विकासासाठी सन 1985 मध्ये काही जिल्ह्यांची निवड केली.
(a) अलमोरा (उत्तर प्रदेश)
(b) पुरुलिया (पश्चिम बंगाल)
(c) लातूर (महाराष्ट्र)
(d) बेल्लारी (कर्नाटक)
(e) बस्तर (छत्तीसगड)
(f) दुर्गापूर (राजस्थान)
(g) संगरगड (ओरिसा)
(राज्यसेवा मुख्य - 2016)

101 / 160

Category: Agriculture

101. पाणलोट विकास परिषद (WDC) ची स्थापना ------ दरम्यान झाली.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

102 / 160

Category: Agriculture

102. भारत सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय फलोद्यान कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीच्या हिस्याचे प्रमाण ------ आहे,
(राज्यसेवा मुख्य - 2013)

103 / 160

Category: Agriculture

103. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कधी सुरू केली?
(राज्यसेवा मुख्य-2019)

104 / 160

Category: Agriculture

104. भारत सरकारने केंद्र पुरस्कृत पोल्ट्री विकास योजना कधी सुरू केली?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

105 / 160

Category: Agriculture

105. खालील विधाने विचारात घ्या.
(a) 2005-06 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू केले.
(b) 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना झाली.
(c) 2015-16 पासून एकात्मीक विकास फलोत्पादनासाठीचे अभियान 50 जिल्ह्यात राबविले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

106 / 160

Category: Agriculture

106. राष्ट्रीय सेंद्रिय (जैव) उत्पादन कार्यक्रम कसा अमलात आणल्या जातो?
अ) प्रमाणीकरण कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी साधने उपलब्ध करून देणे.
ब) प्रमाणीकरण कार्यक्रमांना मान्यता देणे.
क) सेंद्रिय उत्पादनाच्या प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
ड) सेंद्रिय उत्पादनाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

107 / 160

Category: Agriculture

107. a) उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम 1966 मध्ये. सुरू करण्यात आला.
b) उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम हा फक्त गहू आणि तांदूळ यापुरताच मर्यादित होता
(STI Pre. - 2014)

108 / 160

Category: Agriculture

108. खालील जोड्या लावा.
सूची a
(a) पिवळी क्रांती
(b) निळी क्रांती
(c) श्वेत क्रांती
(d) हरित क्रांती
सूची b
(i) अन्नधान्य
(ii) तेल बियाणे
(iii) दुध उत्पादन
(iv) मास्यांचे उत्पादन
(PSI पूर्व, 2016)

109 / 160

Category: Agriculture

109. 'किमान आधारभूत किंमत' म्हणजे.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

110 / 160

Category: Agriculture

110. ---- किंमती पीक पेरण्यापूर्वी सरकारकडून घोषित केल्या जातात व त्यासाठी सरकारची हमी असते.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

111 / 160

Category: Agriculture

111. 'हरितक्रांती' ची प्रथम सुरुवात भारतातील सात राज्यांमध्ये करण्यात आली. खालीलपैकी कोणते राज्य या यादीत समाविष्ट नव्हते ?
(वनसेवा मुख्य-2016)

112 / 160

Category: Agriculture

112. प्रवेगित सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP) हा ------ करिता सुरू केला आहे.
(a) अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करणे
(b) नव्या योजना अल्पकाळात पूर्ण करणे
(c) सामाजिक लाभाकरीता सिंचन
(d) सिंचन असंतुलन कमी करणे
(राज्यसेवा - (मुख्य) - 2018)

113 / 160

Category: Agriculture

113. शागत योग्य पडीक जमिनीचे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी ------ % एवढे प्रमाण आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

114 / 160

Category: Agriculture

114. कुळाच्या हक्कासंबंधी सुधारणेत खालील कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला?
अ) भूधारणाधिकार
ब) चकबंदी
क) जमिनीचे पुर्नवाटप
ड) जमिनीचे भाडे आकारणी नियमीत करणे.
योग्य पर्याय निवडा:
(राज्यसेवा मुख्य - 2012)

115 / 160

Category: Agriculture

115. महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 या वर्षी एकूण पावसाची टक्केवारी किती होती ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

116 / 160

Category: Agriculture

116. भारतातील ऊस उत्पादक राज्यांची उतरत्या क्रमानुसार अचूक क्रमवारीता अशी आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

117 / 160

Category: Agriculture

117. नियोजन आयोगाच्या शिफ रशीप्रमाणे ज्या सिंचन प्रकल्पांचे लागवडीलायक लाभक्षेत्र ---- यामध्ये आहे. अशा प्रकल्पाना “मध्यम सिंचन प्रकल्प" असे संबोधिण्यात येते
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

118 / 160

Category: Agriculture

118. भारतात असेंद्रिय शेती प्रणाल्लीत घट करण्यासाठी केलेल्या सेंद्रिय शेतीच्या वर्गीकरणात खालील कोणत्या शेतीचा समावेश होतो?
(a) शुद्ध सेंद्रीय शेती
(b) एकात्मिक हरित क्रांती शेती
(c) निर्वाह शेती पद्धत
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

119 / 160

Category: Agriculture

119. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) जगातील सर्व देशांमध्ये भारतात सर्वात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे.
ब) भारतातील सिंचन क्षमता योजनापूर्व म्हणजे 1950-51 च्या 23 दशलक्ष हेक्टर पासून 1996-97 च्या 89 दशलक्ष हेक्टर पावेतो वाढली आहे.
आता सांगा की :
(STI Pre. - 2013)

120 / 160

Category: Agriculture

120. मागील काही वर्षात आवश्यक अन्नधान्याची बाजार किंमत स्थिर ठेवण्यासाठी ------- द्वारे खुल्या बाज़ारात तांदुळ व गव्हाची विक्री केली जाते.
(MES Pre.-2019)

121 / 160

Category: Agriculture

121. शेतकऱ्यांसाठी कृषिबाजारविषयक विस्तार सेवेत सुधारणा म्हणून तंत्रज्ञानाच्या वापराची शिफारस आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

122 / 160

Category: Agriculture

122. 'किसान क्रेडिट कार्ड योजना' शेतकऱ्यांना ------ सुलभतेने मिळविण्यासाठी सुरू केली गेली.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

123 / 160

Category: Agriculture

123. योग्य पर्याय निवडा.
भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये :
(a) जंगल लागवड व वृक्षारोपण
(b) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन.
(c) जमिनीचे पाणी वाढविण्याची क्षमता वाढविणे.
(d) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे.
(e) कृषी उद्योग वाढीस लावणे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

124 / 160

Category: Agriculture

124. 2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत ------ यांचा समावेश आहे.
(a) पशुधन उत्पादकता वाढविणे.
(b) समावेशक विकास
(c) स्री-सक्षमीकरण
(d) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे
(राज्यसेवा मुख्य - 2015)

125 / 160

Category: Agriculture

125. उच्चतम उत्पादनाचे वाण हा कार्यक्रम या पिकांपुरताच सिमित राहिला आहे.
(a) गहू व तांदूळ
(b) ज्वारी व बाजरी
(c) मका
(d) ऊस
(राज्यसेवा मुख्य - 2013)

126 / 160

Category: Agriculture

126. देशातील एकूण तेलबिया उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

127 / 160

Category: Agriculture

127. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या भारतीय शेती व्यवस्थेमधील वर्चस्वामुळ पुढील आव्हानास तोंड द्यावे लागते.
(a) कृषी उत्पादनात वाढ करणे.
(b) कृषी यांत्रिकीकरण करणे.
(c) शेतीमधील कामातून उत्पादक उत्पन्नाची निर्मिती करणे.
(d) पोषण आहार सुरक्षेची खात्री देणे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

128 / 160

Category: Agriculture

128. 2011-12 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती होता ?
(PSI पूर्व, 2016)

129 / 160

Category: Agriculture

129. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) सन 1952 ते 2012 या काळात भारतात खतांचा वापर 500 पटीपेक्षा अधिक वाढला आहे.
(b) अमाप उत्पादनामुळे भारताला आता खते आयात करावी लागत नाहीत.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

130 / 160

Category: Agriculture

130. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुसऱ्या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :
(a) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतकऱ्याच्या सहभागास मदत करणे.
(b) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.
(c) अन्नसाठ्यात सुधारणा करणे.
(d) शेतीमधील परकीय गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

131 / 160

Category: Agriculture

131. ------, -----, ----- या पिकांच्या किंमतीतील अस्थिरता दूर करण्यासाठी सरकारने “आपरेशन ग्रीन" सुरू केले आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

132 / 160

Category: Agriculture

132. भारताची कृषी निर्यात एकूण निर्यातीच्या 20% पेक्षा कमी असण्याला खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत?
अ) खराब निर्यात पायाभूत सोयी
ब) कृषी-प्रक्रिया निम्न पातळीवर असणे
क) दर्जानुसारी ब्रॉडिंगची कमतरता
ड) जलदगती देशांतर्गत व यांत्रिक बंदर हातळणी सुविधांचा अभाव
(Tax Asst. Aug. 2022)

133 / 160

Category: Agriculture

133. सिमांत शेतकऱ्यांजवळ ------ हेक्टरपर्यंत जमीन असते.
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

134 / 160

Category: Agriculture

134. भारतात धारणक्षेत्राचा आकार लहान होण्यामागे खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ?
(a) वाढती लोकसंख्या.
(b) वारसाविषयक कायदा.
(c) संयुक्त कुटुंब पद्धतीत वाढ.
(d) नागरीकरण वे औद्योगिकरणात वाढ.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

135 / 160

Category: Agriculture

135. कोणते घटक किफायतशीर भूधारणक्षेत्र निश्चित करतात ?
अ. भूमीची सूपीकता
ब. लागवड पध्दत
क. पीकाचे स्वरूप
ड. बाजारपेठाची उपलब्धता
(राज्यसेवा मुख्य, 2020)

136 / 160

Category: Agriculture

136. खालील विधाने विचारात घ्या.
(a) दुग्ध विकास आणि पशुधनाची उत्तम नीपज साठीचा राष्ट्रीय कार्यक्रम 2014 मध्ये सुरू केला.
(b) एन.पी.बी.बी.डी.डी.च्या अंमलबजावणीसाठी. 12 व्या योजनेत 2000 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद केली.
(c) राष्ट्रीय दुग्ध योजना मार्च 2013 मध्ये सुरू केली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य-2017)

137 / 160

Category: Agriculture

137. राष्ट्रीय कृषी विकास योजना, 2007 आवश्यक निधीचे वाटप.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

138 / 160

Category: Agriculture

138. खालील विधाने विचारात घ्या.
(a) देशातील पशुधनाच्या गणनेची सुरुवात 1919 या वर्षापासून झाली.
(b) जगातील दुग्ध उत्पादक देशामध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे.
(c) दुधध उद्योजक विकास योजना सप्टेंबर 2014 मध्ये सुरू झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

139 / 160

Category: Agriculture

139. अन्नधान्याच्या ------ किंमतीचा परिणाम सर्वसाधारण दरवाढ व जीवनखर्च यावर स्थैर्याच्या दृष्टीने अनुकूल असा होतो.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

140 / 160

Category: Agriculture

140. खालीलपैकी कोणते घटक राष्ट्रीय कृषि विकास योजनेत समाविष्ट आहेत ?
अ. मातीचे आरोग्य सुधारणे
ब. विमा
क. कृषि संशोधन
ड. सुक्ष्म सिंचन
(राज्यसेवा मुख्य, 2020)

141 / 160

Category: Agriculture

141. पूर्वीच्या वर्गवारीप्रमाणे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ. लघु सिंचन प्रकल्प हे असे प्रकल्प आहेत ज्यांचा खर्च रु. 10 लाख पेक्षा कमी आहें.
ब. मोठे सिंचन प्रकल्प म्हणजे ते प्रकल्प आहेत ज्यांचा खर्च रु. 10 कोटी पेक्षा अधिक आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

142 / 160

Category: Agriculture

142. भारतातील शेती सिंचनाचा सर्वात मोठा स्रोत कोणता ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

143 / 160

Category: Agriculture

143. भारतात कंत्राटी कृषी प्रणालीचा स्वीकार केल्यास कृषी क्षेत्राला खालीलपैकी कोणता फायदा होणार नाही ?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

144 / 160

Category: Agriculture

144. भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

145 / 160

Category: Agriculture

145. पुढील विधानांचा विचार करा.
भारतातील भूसुधारणा कार्यक्रम संदर्भात :
विधान (I) : सन 1947-48 मध्ये एकूण शेतीच्या 57% भाग जमिनदारी व मालगुजारी पद्धतीच्या अंतर्गत येत होता.
विधान (II) : जमिनदारी पद्धत ही कास्तकारांच्या शोषणावर आधारित होती.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

146 / 160

Category: Agriculture

146. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) भारताची ऊसाची उत्पादकता चीनपेक्षा कमी आहे (2010)
(b) इजिप्तची ऊसाची उत्पादकता भारतापेक्षा कितीतरी अधिक आहे (2010)
(राज्यसेवा मुख्य - 2015)

147 / 160

Category: Agriculture

147. भारत हा जगातील सर्वात मोठा ------ उत्पादक देश आहे.
(Combine 'B'.2020)

148 / 160

Category: Agriculture

148. खालीलपैकी कोणत्या जलसिंचनाच्या स्रोताने भारतामध्ये 2007-08 या काळात नेत्रदिपक प्रगती केली?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

149 / 160

Category: Agriculture

149. ------- हे/हा कार्यक्रम 12 व्या (2012-2017) पंचवार्षिक योजनेनुसार "एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाचा" भाग आहे/आहेत.
a) ईशान्य भारतीय प्रदेश आणि हिमालय फळबाग अभियान (HMNEH)
b) राष्ट्रीय बांबू अभियान (NBM)
c) नारळ विकास मंडळ (CDB)
d) राष्ट्रीय फळबाग अभियान (NHM)
(राज्यसेवा मुख्य-2019)

150 / 160

Category: Agriculture

150. खालील विधाने भारतीय हरीतक्रांती विषयीची आहेत.
a) पिकांच्या आकृतीबंधात बदल झाला.
b) शेती आणि उद्योगधंद्यांमधील आंतर-जोडणी मजबूत झाली.
c) हरीतक्रांतीचा फायदा झालेली गहू आणि तांदूळ ही दोन पिके आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने खरी आहेत?
(राज्यसेवा मुख्य-2019)

151 / 160

Category: Agriculture

151. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.
सिंचन विकास महामंडळ:-
(a) महाराष्ट्र कृष्णा खोरे
(b) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
(c) कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ
(d) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
स्थापना वर्ष :-
(i) एप्रिल 1997 विकास महामंडळ
(ii) डिसेंबर 1997
(iii) ऑगस्ट 1998
(iv) जानेवारी 1996
(राज्यसेवा मुख्य - 2015)

152 / 160

Category: Agriculture

152. आधुनिक काळात प्रमंडक शेती पद्धती कोणत्या देशात दिसून येते?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

153 / 160

Category: Agriculture

153. जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.
(सिंचन अभ्यास गट)
(a) अवर्षण प्रवण क्षेत्राची सत्यशोंधन समिती
(b) आठमाही पाणी वापर समिती
(c) कोकण बृहद आराखडा समिती
(d) प्रादेशिक अनुशेष विषयक समिती
(e) मुंबई पाणी पुरवठा समिती
(f) मुंबुई महानगर पाणी पुरवठा समिती
(स्थापना वर्ष)
(i) 1984
(ii) 1981
(iii) 1995
(iv) 1979
(v) 2000
(vi) 1973
(राज्यसेवा मुख्य - 2016)

154 / 160

Category: Agriculture

154. जलयुक्त शिवार आभियानाचे उद्दिष्टे काय आहेत ?
अ. 2019 पर्यंत महाराष्ट्र पाणी ट्चाई मुक्त राज्य करणे.
ब. मागेल त्याला शेततळे
क. मृदा आणि जलसंधारण
ड. सिंचनासाठी ठिबक पध्द्त वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

155 / 160

Category: Agriculture

155. सिमांत भुधारण वर्गात ----- पेक्षा कमी हेक्टर भुक्षेत्राचा समावेश होतो.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

156 / 160

Category: Agriculture

156. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007-08 मध्ये सुरू करण्यात आली.
(b) किसान क्रेडीट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.
(c) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

157 / 160

Category: Agriculture

157. भारत सरकारने ------ व ------ ह्या दोन गहू जाती देशातील अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी आयात केल्या.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

158 / 160

Category: Agriculture

158. खालीलपैकी कोणते धोरण अन्न सुरक्षेचा भाग आहे?
अ) सार्वजनिक वितरण व्यवस्था सशक्त करणे.
ब) पोषणविषयक उद्दिष्टे निश्चित करणे.
क) अन्नधान्याच्या किमान आधारभूत किंमती निश्चित करणे.
ड) देशांतर्गत उत्पादन अधिकाधिक वाढवण्यास प्राधान्य देणे.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा :
(STI Mains Oct. 2022)

159 / 160

Category: Agriculture

159. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :
शेती महामंडळ
(a) शेती पुनर्वित्त विकास निगम
(b) शेतकी वित्त निगम
(c) शेतकी पत निगम
(d) लहान शेतकरी विकास संस्था
स्थापना वर्ष
(1) 1968
(2) 1969
(3) 1963
(4) 1958
(राज्यसेवा मुख्य - 2015)

160 / 160

Category: Agriculture

160. भारतात अंतर्गत मत्स्योत्पादनाची कोणती साधने आहेत?
अ) नद्या
क) मोठी धरणे
ब) कॅनॉल
ड) विहिरी
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top