12

Economics

WTO & GATT

1 / 130

Category: WTO & GATT

1. खालील विधाने विचारात घ्या :
अ. 28 जुलै 2000 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय कृषी धोरण जाहीर केले.
ब. 24 जुलै 1991 रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
क. 1984 मध्ये भारत सरकारने नवीन संगणक धोरण जाहीर केले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
(MES Pre. - 2018)

2 / 130

Category: WTO & GATT

2. 1995 मध्ये यु.एस.पेटंट कार्यालयाने हळदी वरील पेटंट रद्द केले. या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(STI Main's, 2012)

3 / 130

Category: WTO & GATT

3. खालीलपैकी कोण WTO चे महासंचालक आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

4 / 130

Category: WTO & GATT

4. पुढील कोणते विधान योग्य आहे?
a) जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटीची 'दोहा' फेरी 2002 या वर्षी सुरू झाली.
b) ह्या वाटाघाटी सन 2011 पर्यंत ही पूर्ण झालेल्या नव्हत्या.
(STI Pre. - 2014)

5 / 130

Category: WTO & GATT

5. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली?
(Tax Asst., Mains-2018)

6 / 130

Category: WTO & GATT

6. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा खालीलपैकी कोणता करार से कराराशी संबंधीत आहे?
(Tax Asst., Mains-2018)

7 / 130

Category: WTO & GATT

7. जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारितील करार कोणते?
अ) शेतीसंबंधी करार
ब) बाजारासंबंधी करार
क) मत्स्यसंबंधी करार
ड) वस्त्रनिर्माण उद्योग व कपडेसंबंधी करार.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

8 / 130

Category: WTO & GATT

8. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना या हेतूने 1995 मध्ये करण्यात आली.
अ) बिगर भेदभावाचे तत्त्व अंगीकारणे.
ब) मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारणे.
क) आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे.
ड) गॅटचे धोरण स्वीकारणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

9 / 130

Category: WTO & GATT

9. व्यापार आणि जकातीचा सर्वसाधारण करार या बाबतीत :
(a) 1947 मध्ये 23 देशांनी GATT करारावर सह्या केल्या.
(b) भारताला 1994 मध्ये GATT सभासदत्व मिळालेले होते.
(c) 1994 मध्ये 118 देश GATT चे सभासद होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

10 / 130

Category: WTO & GATT

10. GATT (जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड ऑण्ड टॅरिफ्स) संबंधात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. गॅट (GATT) ची स्थापना १९४८ साली झाली.
ब. सुरवातीच्या काळात गॅट (GATT) चे २३ देश सदस्य होते.
क. WTO गॅट (GATT) चे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे.
ड. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे 'गॅट' हे प्रशासन करते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा पूर्व, 2020)

11 / 130

Category: WTO & GATT

11. सरकारने ----- रोजी पेटंटच्या कायद्यात (तिसरी) दुरुस्ती जाहीर केली.
(STI Mains - 2011)

12 / 130

Category: WTO & GATT

12. GATS व्यापाराबाबत करार हा - - - - - च्या व्यापाराशी संबंधित आहे.
(STI Mains Oct. 2022)

13 / 130

Category: WTO & GATT

13. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते?
अ. ब्राझिल, रशिया, भारत
ब. चीन, दक्षिण आफ्रिका
क. जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड
ड. बेल्जियम, दक्षिण कोरीया
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(कंबाईन गट 'क' पूर्व, 2022)

14 / 130

Category: WTO & GATT

14. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) सभासद देशांना शेती क्षेत्रासाठी पैशाच्या स्वरूपात वार्षिक पातळीवर मदत म्हणून खालीलपैकी कोणती सवलत देण्यास परवानगी आहे?
(STI Mains - 2015)

15 / 130

Category: WTO & GATT

15. जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना (WTO) - - - - रोजी अस्तित्वात आली:
(STI Mains - 2015)

16 / 130

Category: WTO & GATT

16. पुढीलपैकी कोणत्या दिवशी डंकेल प्रस्तावाचे अंतिम कायद्यामध्ये रूपांतरण झाले?
(Tax Asst., Mains-2019)

17 / 130

Category: WTO & GATT

17. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) तरतुदींनुसार, उत्पादन कमी करण्यासाठी शेतकच्यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने या गटात दाखविली जातात.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

18 / 130

Category: WTO & GATT

18. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने (WTO) शेतीच्या करारात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला नाही?
(STI Mains - 2015)

19 / 130

Category: WTO & GATT

19. जागतिक व्यापार संघटना खालीलपैकी कोणत्या फेरीदरम्यान स्थापली गेली?
(राज्यसेवा मुख्य-2019)

20 / 130

Category: WTO & GATT

20. विश्व व्यापार संघटनेतर्फे कृषी घटकांवर झालेल्या सहमतीनुसार रोग व कीडी नियंत्रण, उत्पन्न, विमा आणि आपत्कालीन तात्काळ उद्भवणारे सरकारी खर्च हे -------- गणले जातात.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

21 / 130

Category: WTO & GATT

21. खालीलपैकी कोणते विधान/विधाने जागतिक व्यापार संघटना आणि स्वदेशी अनुदाने या संदर्भात योग्य आहे/आहेत?
अ. लाल. पेटी (Red Box) अंतर्गत WTO ने स्वदेशी अनुदानांवर बंदी घालण्यास मंजुरी दिली.
ब. अंबर बॉक्स अनुदाने म्हणजे अशी अनुदाने की, ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती, परत त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे शक्य असेल.
क. शेतीला आधार देणान्या उपाययोजना निळ्या पेटी (Blue Box) अंतर्गत प्रतिबंधित करण्यात आल्या.
(STI Mains-2017)

22 / 130

Category: WTO & GATT

22. सार्कच्या उद्दिष्टांमध्ये - - - - समाविष्ट होते.
(a) जलद आर्थिक विकास
(b) विषमता कमी करणे.
(c) विनियम दर स्थैर्य
(d) सामुहिक स्वावलंबन.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

23 / 130

Category: WTO & GATT

23. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी केलेल्या प्रादेशिक व्यापार कराराचे खालीलपैकी कोणते नाव आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

24 / 130

Category: WTO & GATT

24. पाचव्या आंतरराष्ट्रीय व्यापर संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद - - - - या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
(Tax Asst., Mains-2019)

25 / 130

Category: WTO & GATT

25. सिंगापूर मुद्यामध्ये - - - - चा समावेश होतो.
(Tax Asst., Mains-2018)

26 / 130

Category: WTO & GATT

26. भारतीय निर्यातीला सामान्यत: - - - - या बिगर जकाती निर्बंधीचा सामना करावा लागतो?
(Tax Asst., Mains-2019)

27 / 130

Category: WTO & GATT

27. सर्व प्रकारच्या व्यापारासंबंधी अंतर्गत आधाराच्या उल्लंघनाचा समावेश ------ मध्ये करण्यात आला.
(STI Mains - 2011)

28 / 130

Category: WTO & GATT

28. गॅटचा उत्तराधिकारी म्हणून जागतिक व्यापार संघटनेची स्थापना - - - - रोजी झाली.
(Tax Asst. Aug. 2022)

29 / 130

Category: WTO & GATT

29. सर्वसाधारण बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रकारामध्ये - - - - अधिकारांचा समावेश होतो.
a) केवळ कॉपी राईटस् आणि पेटंटस् राईटस्
b) केवळ पेटंटस् आणि ट्रेडमार्कस् राईटस्
c) केवळ ट्रेडमार्कस् आणि कॉपी राईटस्
d) कॉपी राईटस, पेटंटस्, इन्डस्ट्रीयल डिझाईन व ट्रेडमार्कस् राईटस्
(राज्यसेवा मुख्य-2019)

30 / 130

Category: WTO & GATT

30. क्षेत्रीय व्यापार संघटनांचा विकास खालीलपैकी कोणत्या टप्प्यांमधून होतो ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

31 / 130

Category: WTO & GATT

31. खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

32 / 130

Category: WTO & GATT

32. जोड्या लावा.
गट अ. गट ब
अ) गॅट. I) 1986
ब) उरुग्वे फेरी. II) 1993
क) डंकेल प्रस्ताव III) 1948
ड) WTO. IV)1995
(PSI पूर्व, 2014)

33 / 130

Category: WTO & GATT

33. खालीलपैकी कशाचा विश्वव्यापार संघटनेशी संबंध नाही?
(STI Main's, 2011)

34 / 130

Category: WTO & GATT

34. अ) व्यापारविषयक गुंतवणूक उपाय (TRIMs) विदेशी गुंतवणूकदारांना राष्ट्रीय दर्जा देते.
ब) व्यापारविषयक गुंतवणूक उपाय (TRIMs) यात पेटंट्स क व्यापारचिन्हांचा समावेश संरक्षणार्थ होतो.
(करसहाय्यक - 2015)

35 / 130

Category: WTO & GATT

35. खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट होते?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

36 / 130

Category: WTO & GATT

36. जागतिक व्यापार परिषदेच्या बौद्धिक संपदाविषयक अधिकारांत खालीलपैकी कोणत्या कलमांचा समावेश होतो ?
(STI Mains Oct. 2022)

37 / 130

Category: WTO & GATT

37. सन 2000 च्या आसियानच्या परिषदेने आसियान एकत्रीकरण पुढाकार - - - - करिता घेतला होता.
(a) विकासदरी घटविणे.
(b) स्पर्धात्मकता वाढ़विणे.
(c) मानव निर्देशांक वाढविणे
(d) स्त्री-विरोधी गुन्हे घटविणे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

38 / 130

Category: WTO & GATT

38. जागतिक व्यापार परिषद (WTO) कधी स्थापन झाली?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

39 / 130

Category: WTO & GATT

39. जोड्या लावा :
सब्सीडीज
(a) ऑम्बर बॉक्स सब्सीडीज
(b) रेड बॉक्स सब्सीडीज
(c) ब्लू बॉक्स सब्सीडीज
(d) ग्रीन बॉक्स सब्सीडीज
शेतकऱ्यांवर परिणाम
(i) शेतकच्यांना प्रत्यक्ष लाभ
(ii) संपूर्ण निर्बंधीत
(iii) निर्बंध नाहीत
(iv) व्यापारावर अल्प परिणाम
(राज्यसेवा मुख्य - 2018)

40 / 130

Category: WTO & GATT

40. पुढीलपैकी योग्य विधान निवडा.
अ. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी, 1995 रोजी करण्यात आली.
ब. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे आहे.
(Tax Asst,, Mains-2017)

41 / 130

Category: WTO & GATT

41. दोहाफेरीनंतरचा जागतिक व्यापारासंघटनेचा प्रमुख वादग्रस्त मुद्दा खालीलपैकी कोणता होता ?
(STI Mains - 2013)

42 / 130

Category: WTO & GATT

42. खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

43 / 130

Category: WTO & GATT

43. जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते करार आहेत?
अ) जकाती व व्यापारविषयक सहमती करार.
ब) व्यापार शर्ती करार.
क) सेवा आणि व्यापार सहमती करार.
ड) बौद्धिक मालमत्ता हक्काच्या व्यापार संबंधित बाबींबद्दलचा क्ररार.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

44 / 130

Category: WTO & GATT

44. सार्क अधिमान्य व्यापार क्षेत्र करार सार्क देशाकडून खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

45 / 130

Category: WTO & GATT

45. खालीलपैकी कोणती विधाने 'प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी' कराराबाबत बरोबर आहेत?
अ) भारत 2012 मध्ये जेव्हा करारा बाबत वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा यात सामील होता परंतु 2019 मध्ये यातून बाहेर पडला.
ब) नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली.
क) यात केवळ आसियान (ASEAN) सदस्य देशांचा समावेश आहे.
ड) हे ई-कॉमर्स विकासासह गुंतवणूक व्यापार आणि सेवांना प्रोत्साहन देणाज्या तरतुदींसह जगातील सर्वात मोठे 'मुक्त व्यापार क्षेत्र' स्थापित करते.
(STI Mains July, 2022)

46 / 130

Category: WTO & GATT

46. खार राष्ट्रांचा मुक्त व्यापार विषयक करार.
अ) उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार (NAFTA) 1994 साली अस्तित्वात आला.
ब) फ्रान्स हा NAFTA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत?
(PSI पूर्व, 2014)

47 / 130

Category: WTO & GATT

47. जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत?
अ) बँकिंग आणि विमा
ब) कृषि उत्पादने
क) पेटंट आणि औद्योगिक डिझाइन
ड) औषधे आणि रासायनिक उत्पादने
(STI Mains July, 2022)

48 / 130

Category: WTO & GATT

48. जागतिक व्यापार परिषदेच्या करारांतर्गत येणाज्या विविध कलमांमधे खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट होतात ?
(a) व्यापार व पर्यावरणरक्षण विषयक बाबी
(b) व्यापार व बौद्धिक संपदाविषयक हक्क
(c) व्यापार व प्रशुल्क
(d) व्यापार व मूलभूत सोयीसुविधा
योग्य विधाने निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2018)

49 / 130

Category: WTO & GATT

49. विकसीत देश आणि विकसनशील देश यांच्यातील वाद मिटविण्यासाठी --- यांनी भारताला (दिल्ली) भेट दिली होती.
(STI Main's, 2012)

50 / 130

Category: WTO & GATT

50. खालीलपैकी कोणता डब्ल्यू.टी.ओ. (WTO) करार नाही?
(Tax Asst., Mains-2019)

51 / 130

Category: WTO & GATT

51. डंकेल मसुदयावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?
(STI Main-2019)

52 / 130

Category: WTO & GATT

52. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) दोहा फेरीत शेतीच्या संदर्भात भारताने खालीलपैकी कोणती स्पष्ट मागणी केली?
अ) विकसीत राष्ट्रांकडून शेतमाल निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान सन 2013 पुर्वी रद्द करावे.
ब) विकसनशील राष्ट्रांकरिता एकूण जकात दर मर्यादा 36 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी.
(STI Mains - 2016)

53 / 130

Category: WTO & GATT

53. जागतिक व्यापार संघटनेचा प्रतिनिधी म्हणून भारताने आपल्या बांधील (बध्य-बाऊंड) जकातींमध्ये पुढील प्रमाणे वाढ केली?
i) 6% वरून 67%
ii) 5% वरून 55%
iii) 7% वरून 77%
(STI Mains Oct. 2022)

54 / 130

Category: WTO & GATT

54. जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आला?
(STI Mains July, 2022)

55 / 130

Category: WTO & GATT

55. पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
a) गॅट चे मार्गदर्शक तत्व द्वीपार्टी पद्धत नाउमेद करून बहुपार्टी पद्धतीस चालना देणारे आहे.
b) गॅट कस्टमस् यूनियन व मुक्त व्यापार क्षेत्राचा संपूर्णपणे निषेध करते.
(STI Mains, 2014)

56 / 130

Category: WTO & GATT

56. जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारातील 'blue box' उपाययोजना म्हणजे खालीलपैकी काय?
(राज्यसेवा मुख्य-2019)

57 / 130

Category: WTO & GATT

57. जागतिक व्यापार संघटना (WTO) - - - - व्यापाराला प्रोत्साहन देते.
(Tax Asst. Aug. 2022)

58 / 130

Category: WTO & GATT

58. शुल्केतर अडथळयाबाबत पुढीलपैकी कोणते उदाहरण बरोबर आहे?
(STI Main's, 2012)

59 / 130

Category: WTO & GATT

59. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (WTO) रचनेतील अत्यंत विषमतेमुळे मुलभूत करार आणि अनुषंगिक दुरुस्या खालीलपैकी कोणासाठी अनुकूल ठरल्या?
(Tax Asst., Mains-2018)

60 / 130

Category: WTO & GATT

60. भारताने बाली येथील मंत्री परिषदेत डिसेंबर, 2013 मध्ये व्यापारविषयक सुविधा आणि विकासाशी संबंधित मुद्यांव्यतिरिक्त शेतीशी संबंधित मुद्दे अधिक गांभीर्याने घेण्याविषयी मागणी केली. त्यातील खालीलपैकी कोणता एक महत्त्वाचा मुद्दा आहे?
(a) कृषिविषयक अनुदानांमध्ये वाढ घडवून आणणे.
(b) अन्नधान्य सुरक्षेवरील खर्च हा शेतीविषयक अनुदानाचा भाग म्हणून मोजण्यात येवू नये.
(c) शेतीविषयक वस्तूंची निर्यात कमी करणे.
(d) वरीलपैकी नाही.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

61 / 130

Category: WTO & GATT

61. इलेक्ट्रॉनिक मार्केट हे - - - - मार्केट आहे जिथे जगभर विक्रेते आणि खरीददार यांना संबंधित वस्तू व दराबाबत सखोल ज्ञान असते.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

62 / 130

Category: WTO & GATT

62. (a) WTO १ जानेवारी १९९६ ला स्थापन झाली.
(b) भारत संस्थापक सदस्य नव्हता परंतु लवकरच सदस्य झाला.
(STI Mains, 2014)

63 / 130

Category: WTO & GATT

63. पुढीलपैकी कोणते करार जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आहेत?
a) शेतीविषयक करार
b) बौद्धिक संपदासंबंधीचा व्यापार करार
c) वस्तु व व्यापारासंबंधीचा बहुपक्षी करार
(Tax Asst., Mains-2018)

64 / 130

Category: WTO & GATT

64. गॅट (GATT) मधील 'सामाजिक परिच्छेद' (Social Clause) खालील घटकाशी निगडीत होता.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

65 / 130

Category: WTO & GATT

65. व्यापाराबाबतचा सर्वसामान्य करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना (WTO) केव्हा अस्तित्त्वात आली?
(Tax Asst., 2016)

66 / 130

Category: WTO & GATT

66. नील पेटी (ब्लु बॉक्स) अनुदाने ही - - - - याच्याशी संबंधित आहे.
(STI Mains Oct. 2022)

67 / 130

Category: WTO & GATT

67. जागतिक व्यापार संघटनेच्या (W.T.O.) कोणत्या परिषदेत 'अन्न सुरक्षा विधेयकाला' ठराविक काळासाठी मंजूरी देण्यात आली?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

68 / 130

Category: WTO & GATT

68. जागतिक व्यापार संघटेनेच्या ट्रीम्स या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
a) विदेशी भांडवलावरील सर्व निर्बंध काढून टाकणे.
b) गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न लादणे.
c) कच्चा माल व भागावरील आयात मुक्त करणे
d) विदेशी गुंतवणुकदारांना देशी गुंतवणुदरांग्रमाणे समान हक्क गुंतवणुकी मध्ये देणे.
(STI Mains - 2015)

69 / 130

Category: WTO & GATT

69. स्वच्छताविषयक (sanitary) आणि फियाटो सॅनिटरी उपाययोजना खालील गोष्टींशी संबंधित आहेत :
अ) प्राणी व वनस्पतीचे आरोग्य व सुरक्षितता
ब) अन्न सुरक्षितता
क) सामाजिक आरोग्य व सुरक्षितता
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

70 / 130

Category: WTO & GATT

70. सेवाक्षेत्रात चर्चा करून बहुदेशीय नियम कायदेशीररीत्या हुकूम देऊन कोणी दिले?
(STI Mains - 2015)

71 / 130

Category: WTO & GATT

71. खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून जागतिक व्यापारी संघटना भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर नाही?
(STI Mains Oct. 2022)

72 / 130

Category: WTO & GATT

72. कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

73 / 130

Category: WTO & GATT

73. MFN तत्त्व व वागणूक म्हणजे.
(करसहाय्यक - 2015)

74 / 130

Category: WTO & GATT

74. अ)जागतिक व्यापार संघटना 1995 रोजी अस्तित्वात आला.
ब) भारताने 31 डिसेंबर, 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेत (WTO) प्रवेश केला
(करसहाय्यक - 2015)

75 / 130

Category: WTO & GATT

75. खालील विधाने विचारात घ्या :
(a) 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली.
(b) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे.
(c) भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(Combine Group C-2019)

76 / 130

Category: WTO & GATT

76. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) सार्क देशांबरोबर भारताचा व्यापार तोल 1987 ते 2004 नेहमी सकारात्मक राहिला.
(b) सन 1995 पासून 2003-2004 पर्यंत व्यापार तोल सुमारे तिप्पट वाढला.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

77 / 130

Category: WTO & GATT

77. सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची दहावी मंत्री परिषद - - - - येथे भरलेली होती.
(STI Mains July, 2022)

78 / 130

Category: WTO & GATT

78. या संस्थेस आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ मानले जाते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

79 / 130

Category: WTO & GATT

79. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (WTO) शेतीविषयक करारातील (AOA) प्रमुख वचनबद्धता कोणत्या ?
(Tax Asst., Mains-2019)

80 / 130

Category: WTO & GATT

80. व्यापारासंबंधीत बौद्धिक संपत्ती हक्कामध्ये (TRIPs) खालील हक्कांचा समावेश होतो :
अ) प्रतिलिपी हक्क
ब) व्यापार चिन्ह
क) शेतीविषयक करार
वरीलपैकी कोणते हक्क जागतिक व्यापार संघटनेने (WTO), ट्रीप्स अंतर्गत प्रस्थापित केले?
(STI Mains Oct. 2022)

81 / 130

Category: WTO & GATT

81. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत, व्यापारासंबंधी बौद्धिक संपदा हक्कामध्ये - - – - चा समावेश होतो.
(Tax Asst. Aug. 2022)

82 / 130

Category: WTO & GATT

82. जगातील कोणत्या देशाच्या पुढाकाराने "जागतिक व्यापार संघटनेची" स्थापना झाली आहे?
(STI Mains - 2011)

83 / 130

Category: WTO & GATT

83. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना आणि रचना खालील बाबी संबंधित निरीक्षकाची भूमिका बजावण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.
a) वस्तूंचा व्यापार
b) सेवांचा व्यापार
c) बौद्धिक संपत्ती हक्क
d) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

84 / 130

Category: WTO & GATT

84. खालीलपैकी कोणता देश 'आशियान संघटनेशी' संबंधित नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

85 / 130

Category: WTO & GATT

85. दोहा विकास कामकाजा (दोहा जाहिरनामा) मध्ये - - - - चा समावेश होतो.
(Tax Asst., Mains-2018)

86 / 130

Category: WTO & GATT

86. जकाती व व्यापारविषयक सहमती कराराची (गॅट) कोणती उद्दिष्टे आहेत?
अ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करणे.
ब) सभासद देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे व जागतिक उत्पादनात वाढ करणे.
क) तेलाची मुक्तपणे निर्यात व आयात करणे.
ड) जागतिक साधनसामग्रीचा विकास व त्याचा पूर्ण वापर करणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

87 / 130

Category: WTO & GATT

87. 'उरुग्वे फेरी' ही संकल्पना - - - - शी संबंधित आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

88 / 130

Category: WTO & GATT

88. डंकेल प्रस्तावातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांना अल्पविकसित देशांमध्ये मुक्त प्रवेश मिळाला ?
(Tax Asst., Mains-2017)

89 / 130

Category: WTO & GATT

89. साप्ता (SAPTA) म्हणजे काय?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

90 / 130

Category: WTO & GATT

90. खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही जागतिक व्यापार संघटनेच्या 'शेतीविषयक कराराच्या' green box मधे येत नाही?
(राज्यसेवा मुख्य-2019)

91 / 130

Category: WTO & GATT

91. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी, 1995 रोजी करण्यात आली.
ब. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा येथे आहे.
(STI मुख्य 2018)

92 / 130

Category: WTO & GATT

92. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्त्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत.
(Combine 'B' 2020)

93 / 130

Category: WTO & GATT

93. अ) विश्व व्यापार संघटनेची पहिली मंत्रीपरिषद सिंगापूर येथे संपन्न झाली.
ब) विश्व व्यापार संघटनेची स्थापन 'ब्रेटन वूडस' परिषदेचा परिणाम म्हणून झाली.
(STI Mains - 2013)

94 / 130

Category: WTO & GATT

94. खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय व्यापार संघटन (WTO) करार आहे ?
(STI मुख्य 2018)

95 / 130

Category: WTO & GATT

95. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे हा आहे.
ब) मंत्री परिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे.
क) डिसेंबर 2005 मध्ये सहावी मंत्री परिषद दोहा येथे झाली होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?
(STI Mains July, 2022)

96 / 130

Category: WTO & GATT

96. 'जागतिक व्यापारी संघटनेमुळे' भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?
(कंबाईन गट 'क' पूर्व एप्रिल, 2022)

97 / 130

Category: WTO & GATT

97. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओकखा :
अ) याची स्थापना 1999 मध्ये झाली.
ब) याची स्थापना 1997-99 मधील जागतिक आर्थिक संकटामुले उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली.
क) हा एक आंतर-सरकारी मंच आहे. (मध्यम उत्पन्न देशांसाठीचा)
ड) याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी झाली.
(STI Mains July, 2022)

98 / 130

Category: WTO & GATT

98. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी होण्यास नकार दिल्याने - - - - मध्ये होणारी सार्कची 19 वी बैठक रद्द करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

99 / 130

Category: WTO & GATT

99. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने कमी करणे आहे.
(b) मंत्री परिषद ही सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे.
(c) डिसेंबर 2005 मध्ये सहावी मंत्रीं परिषद दोहा येथे झाली होती.
वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
(Tax Asst., Mains-2017)

100 / 130

Category: WTO & GATT

100. जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा :
परिषदेचे ठिकाण
(a) सिंगापूर (1996)
(b) जिनेव्हा (1998)
(c) सिअटल (1999)
(d) कॅनकुन (2003)
(e) हाँगकाँग (2004)
भारताचे प्रतिनिधित्व
(i) रामकृष्ण हेगडे
(ii) मुरासोली मारन
(iii) अरुण जेटली
(iv) कमलनाथ
(v) रामय्या
(राज्यसेवा मुख्य - 2016)

101 / 130

Category: WTO & GATT

101. खालील विधाने विचारात घ्या.
(a) दक्षिण पूर्व आशिया देशांच्या संघटनने (एसीआनने) मुक्त व्यापार क्षेत्राची स्थापना 28 जानेवारी 1992 मध्ये केली.
(b) 2007 पासून दक्षिण-पूर्व आशिया देशांच्या संघटनेने सभासद देशांसाठी आयातीवरील जकाती क्रमाक्रमाने कमी केल्या.
(c) 2020 पर्यंत आयात जकाती शून्य करण्याचे ध्येय होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

102 / 130

Category: WTO & GATT

102. जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीत जागतिकीकरण है खालीलपैकी कशाची आधुनिक अर्थउकल आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

103 / 130

Category: WTO & GATT

103. जागतिक व्यापार संघटनेशी पुढीलपैकी कोणते करार संबंधित आहेत ?
अ. वस्तू व व्यापारसंबंधीचा बहुपक्षी करार (MAT)
ब. सेवा व्यापाराचा सर्वसाधारण करार (GATS)
क. बौद्धिक संपदासंबंधीचा व्यापार करार (TRIPS)
ड. शेतीविषयक सहमती करार (WTO Agreement on Agriculture)
(STI मुख्य 2018)

104 / 130

Category: WTO & GATT

104. जागतिक व्यापारी संघटनाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

105 / 130

Category: WTO & GATT

105. जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) सर्वोच्च अधिकार - - - - ला आहेत.
(STI Mains Oct. 2022)

106 / 130

Category: WTO & GATT

106. खालीलपैकी कोणते व्यापाराशी संबंधित गुंतव्वणूक उपाययोजनांच्या (TRIMs) संदर्भातील उद्दिष्ट/उद्दिष्टे नाही/ नाहीत?
अ) यजमान देशाकडून निर्यातीला प्रोत्साहन .
ब) मालावर अंकित केलेली व्यापारी मुद्रा/बोधचिन्हासह सेवा चिन्ह
क) प्रगत आर्थिक आणि सामाजिक धोरणाचे ध्येय.
ड) तंत्रज्ञानाचे हस्तांतरण.
(STI Mains Oct. 2022)

107 / 130

Category: WTO & GATT

107. विश्व व्यापार संघटनेची मंत्री परिषद् या ठिकाणी झालेली नाही:
अ. नवी दिल्ली
ब. दोहा
क. उरुग्वे
ड. सिंगापूर
(Tax Asst., 2016)

108 / 130

Category: WTO & GATT

108. TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

109 / 130

Category: WTO & GATT

109. जागतिक व्यापार संघटनेच्या उरुग्वे फेरीमध्ये जाहीर केलेल्या शेतीविषयक कराराची खालीलपैकी कोणती उद्विष्ट्ये नाहीत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

110 / 130

Category: WTO & GATT

110. जनरल अँटी अव्हॉयडन्स रूल्सची मुख्य उद्दिष्टे आहेत.
अ) अवपुंजन शुल्क आकारणे.
ब) भ्रष्टाचार रोखणे.
क) कर चुकवेगिरीला आळा घालणे.
ड) भाववाढ नियंत्रण.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

111 / 130

Category: WTO & GATT

111. उरुग्वे परिषदेमध्ये वाटाघाटीसाठी सहभागी झालेल्या सर्व गॅट सदस्य देश खालील मुद्यांवर वचनबद्ध झाले :
अ. आयात मालावरील जकात करामध्ये कपात करणे.
ब. परिमाणवाचक प्रतिबंध काढून टाकणे.
क. आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता स्वतः ची अर्थव्यवस्था खुली करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(Agri Pre.-2018)

112 / 130

Category: WTO & GATT

112. जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
a) वरील संघटनेचा सभासद म्हणून भारताला व्यापार विस्ताराचा फायदा आहे.
b) भारताला शेतीमालाच्या निर्यातीत चांगली संधी आहे.
c) बहुदेशीय व्यापारातील नियम आणि कायदे यापासून मिळणारे फायदे.
d) आर्थिक तरतूदीपासून मिळणारे फायदे.
वरीलपैकी कोणते फायदे भारताला मिळू शकतात?
(STI Main's, 2012)

113 / 130

Category: WTO & GATT

113. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या- - - - -
अ. अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात.
ब. कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात.
क. नाणे बाजाराचे नियमन करतात.
ड. भांडवल बाजारांचे नियमन करतात.
(कंबाईन गट 'क' पूर्व, 2022)

114 / 130

Category: WTO & GATT

114. खालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापारी संघटनेच्या कराराचा भाग नाही ?
(STI Mains - 2013)

115 / 130

Category: WTO & GATT

115. खालीलपैकी कोणत्या जैविक उत्पादनाचे पेटंट आव्हानीत होते आणि ते भारताने अमेरिका या देशाकडून पुन्हा मिळवले?
(STI Mains Oct. 2022)

116 / 130

Category: WTO & GATT

116. सध्या WTO च्या 150 सद्स्यांपैकी सुमारे ------ सदस्य हे विकसनशील देश आहेत.
(STI Mains - 2011)

117 / 130

Category: WTO & GATT

117. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रोत्साहन देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था कार्य करते?
(कृषी सेवा पूर्व - 2012)

118 / 130

Category: WTO & GATT

118. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत खालील समित्या कार्यरत आहेत.
a) व्यापार आणि विकास परिषद
b) वस्तुविषयक व्यापार परिषद.
c) सेवाविषयक व्यापार परिषद.
वरीलपैकी कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत?
(STI Mains - 2015)

119 / 130

Category: WTO & GATT

119. SAARC ची खालील प्रमुख उद्दीष्ट्ये आहेत :
अ) संबंधित प्रदेशातील लोकांच्या सांस्कृतिक विकासाला आणि सामाजिक-आर्थिक कल्याणाला प्रोत्साहन देणे.
ब) सामूहिक आत्मनिर्भरतेचे लक्ष्य साध्य करणे.
क) मुक्त प्रादेशिक व्यापाराचा विकास करणे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

120 / 130

Category: WTO & GATT

120. जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारात कोणत्या तरतूदी आहेत?
(a) बाजार प्रवेश उपलब्ध करून देणे.
(b) देशांतर्गत मदतीचे नियमन.
(c) निर्यात अनुदान नियमन.
(d) न्याय्य पद्धती राबविणे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

121 / 130

Category: WTO & GATT

121. आसियानच्या स्थापनेवेळी - - - - संस्थापक राष्ट्रे होती.
(राज्यसेवा मुख्य - 2018)

122 / 130

Category: WTO & GATT

122. जागतिक व्यापार संघटनेने मांडलेल्या 'शेतीविषयक करारावर' स्वाक्षरी करूनही अपेक्षेनुसार भारताच्या शेती निर्यातीत वाढ झाली नाही. याचे कारण खालीलपैकी कोणते?
a) बदलत्या बाजार स्थितीचा फायदा शेती उत्पादन वाढवून भारत घेऊ शकला नाही.
b) विकसित देशांनी ‘हरित बॉक्स' सबसिडीचा मोठ्या
प्रमाणावर वापर करून त्यांच्या शेतीला आधार दिला.
(राज्यसेवा मुख्य-2019)

123 / 130

Category: WTO & GATT

123. डब्ल्यू टी ओ चे 'दोहा फेरी' खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
(a) कृषीचे उदारीकरण
(b) उद्योगाचे उदारीकरण
(c) सेवा क्षेत्राचे उदारीकरण
(d) गुंतवणूकीचे उदारीकरण
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?
(Tax Asst., Mains-2017)

124 / 130

Category: WTO & GATT

124. जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता ?
(STI Mains - 2013)

125 / 130

Category: WTO & GATT

125. भारत "जागतिक व्यापार संघटनेच" सभासद कोणत्या वर्षी झाला?
(STI Main's, 2011)

126 / 130

Category: WTO & GATT

126. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत कृषी संदर्भातील करारांचे उद्दिष्ट्य - - - - हे होते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

127 / 130

Category: WTO & GATT

127. जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसनशील देशांसाठी कोणत्या तरतुदींचा समावेश आहे?
(a) करार अंमलबजावणीसाठी अधिकचा कालावधी.
(b) व्यापारविषयक संधीमधध्ये वाढ करण्याचे उपाय.
(c) व्यापार विषयक विशेष जकातींचे दर.
(d) व्यापार विषयक हित जोपासणे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

128 / 130

Category: WTO & GATT

128. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा (WTO) सभासद झाल्यामुळे भारताला कोणते लाभ अपेक्षित होते?
(Tax Asst., Mains-2019)

129 / 130

Category: WTO & GATT

129. भारताने गॅटचा मसुदा — या दिवशी स्वीकारला?
(STI Main's, 2012)

130 / 130

Category: WTO & GATT

130. पेटंट (तिसरी सुधारणा) आणि बीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला ?
(STI Main's, 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top