1

Economics

शालेय पोषण आहार

1 / 58

Category: शालेय पोषण आहार

1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
अ) खाद्यात्र भाववाढ नियमन
ब) पिकांचा विकास
क) शाश्वत कृष् वृद्धी
ड) कृषी उत्पादनाची निर्यात
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

2 / 58

Category: शालेय पोषण आहार

2. खालीलपैकी कोणता अन्न सुरक्षा पद्धतीचा घटक नाही?
a) स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे.
b) धान्य संकलनासाठी न्युनतम आधार किंमत सुविधा पुरविणे.
c) कृषी मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे.
d) सार्वजनिक वितरण पद्धती कार्यान्वीत करणे.
e) बफर स्टॉक राखणे.
f) जे व्यापारी तुटवड्याच्यावेळी किंमती वाढवतात त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे.
(वनसेवा मुख्य-2014)

3 / 58

Category: शालेय पोषण आहार

3. खालील विधाने लक्ष्यित सार्वजनिक वितरण योजनेशी संबंधित आहेत.
(a) ही योजना लोकसंख्येला दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील अशा दोन भागात विभागते.
(b) या योजनेअंतर्गत दुहेरी किंमत पद्धती आहे.
(c) दारिद्रय रेषेखालील कुटुंबाची कमाल प्राप्ती वार्षिक रु. 25,000 ठरवली गेली.
(d) दरिद्रय रेषेखालील लोकसंख्या ठरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर दिली गेली.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

4 / 58

Category: शालेय पोषण आहार

4. महिला व बाल विकास विभागाने "एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रम" (ICDS) सन - - - - - मध्ये कार्यान्वित केला.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

5 / 58

Category: शालेय पोषण आहार

5. उच्च रक्तदाब थांबण्यासाठी आहाराच्या दृष्टीकोनातुन (DASH) - - - - असे असावे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

6 / 58

Category: शालेय पोषण आहार

6. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु - - - - - टक्के मुले ही कुपोषित आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

7 / 58

Category: शालेय पोषण आहार

7. भारत सरकारच्या “'ग्राहक व्यवस्था, अन्न आणे सावजानक पुरवठा" मंत्रालयाअंतर्गत "राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा." - - - - वर्षी अंमलात आला.
(राज्यसेवा मुख्य-2019)

8 / 58

Category: शालेय पोषण आहार

8. कॅलरीची व्याख्या अशी करता येईल की, 1 किलोग्राम पाण्याचे - - - - तापमानामध्ये 1 तापमान वाढण्याकरिता लागणारी ऊर्जा.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

9 / 58

Category: शालेय पोषण आहार

9. सन 2007 मध्ये पुढील अन्नधान्यांचा समावेश करून अन्न सुरक्षा अभियानची सुरुवात झाली.
(a) भात
(b) गहू
(c) कडधान्ये
(d) जवार
(राज्यसेवा मुख्य - 2015)

10 / 58

Category: शालेय पोषण आहार

10. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दर डोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असता पाहिजे?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

11 / 58

Category: शालेय पोषण आहार

11. भारत सरकारने - - - - - ह्या वर्षी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मध्ये सुधारणा करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

12 / 58

Category: शालेय पोषण आहार

12. खालीलपैकी कोणते अन्नधोरण भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हाती घेण्यात आले होते ?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

13 / 58

Category: शालेय पोषण आहार

13. कोणत्या किंमतीवर/दरानुसार ग्राहकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य उपलब्ध होते?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

14 / 58

Category: शालेय पोषण आहार

14. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत प्रत्येक महिन्याची - - - - तारीख - - - - - म्हणून पाळण्यात येते.
(तांत्रिक सहाययक विमा संचालनालय-2013)

15 / 58

Category: शालेय पोषण आहार

15. अ) लक्ष्यित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) लक्ष्यित सार्वजनिक वितरण व्यवस्था ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आहे.
(STI Mains - 2013)

16 / 58

Category: शालेय पोषण आहार

16. संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना (MDM) अंतर्गत - - - - मुलांना जेवण देण्यात येते.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

17 / 58

Category: शालेय पोषण आहार

17. शालेय पोषण आहारात मुबलक प्रमाणात लोह, फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्व पुरविले जातात.
(राज्यसेवा मुख्य-2019)

18 / 58

Category: शालेय पोषण आहार

18. मध्यान्ह भोजन योजनेबाबत हे खरे आहे :
अ. ती केरळ राज्यातील यशाच्या अनुभवांवर आधारित आहे.
ब. पहिल्या ते पाचव्या वर्गातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवणे हा तिचा हेतू आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

19 / 58

Category: शालेय पोषण आहार

19. भारत सरकारने 1 जून, 1997 पासून लक्ष्याधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंमलात आणली. याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे :
अ) लक्ष्याधारित व्यवस्था
ब) दुहेरी किंमत
क) केंद्र व राज्याचे नियंत्रण
ड) एकेरी किंमत
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

20 / 58

Category: शालेय पोषण आहार

20. भारत या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण बालकांच्या संख्येपैकी 20 टक्क्यापेक्षा कमी लोकसंख्या असूनदेखील जगातील एकूण बालकांच्या संख्येपैकी - - - -टक्के बालके कुपोषित आहेत.
(राज्यसेवा मुख्य-2019)

21 / 58

Category: शालेय पोषण आहार

21. खालील विधाने विचारात घ्या :
अ) अन्नधान्याचे ऑनलाईन वाटप सर्व राज्ये आणि चंदीगड आणि पुदुच्चेरीच्या केंद्रशासित प्रदेशात पूर्ण झाले.
ब) 25 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये संगणकीकरण पूर्ण झाले.
वरीलपैकी कोणती विधान/ने चूक आहे/आहेत? :
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

22 / 58

Category: शालेय पोषण आहार

22. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अन्वये सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये गहू - - - - - दराने कायदा लागू झालेल्यापासून तीन वर्ष पर्यंत देय राहिल :
(राज्यसेवा मुख्य - 2015)

23 / 58

Category: शालेय पोषण आहार

23. ह्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते.
(राज्यसेवा मुख्य-2018)

24 / 58

Category: शालेय पोषण आहार

24. - - - - - हे एकमेव असे सेंट्रल नर्वस्हस सिस्टीमला शक्ती देण्याचे काम करते.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

25 / 58

Category: शालेय पोषण आहार

25. शरीराकरिता आवश्यक असणाज्या उष्मांक (कॅलरी) गरजेचा अंदाज घेण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
(a) शारीरिक हालचाली
(b) शरीराची ठेवण (सौष्ठव)
(c) कुपोषण
(d) हवामान व वातावरण
(राज्यसेवा मुख्य - 2016)

26 / 58

Category: शालेय पोषण आहार

26. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे - - - - वितरणासाठी 1998-99 मध्ये आंध्र प्रदेशात अन्न कूपन योजना सुरू केली.
अ. तांदूळ
ब. गह
क. रॉकेल
ड. साखर
(राज्यसेवा मुख्य, 2020)

27 / 58

Category: शालेय पोषण आहार

27. भारत सरकारने पुनर्रचित सार्वजनिक वितरण व्यवस्था (Revamped PDS), ही योजना 1 जानेवारी 1992 मध्ये खालील उद्देश्याने स्थापन केली.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

28 / 58

Category: शालेय पोषण आहार

28. वंचित बालकांसाठी मध्यान्ह भोजन योजना कार्यक्रम सर्वप्रथम - - - - - या महानगरपालिकेने आस्तित्वात आणली होती ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

29 / 58

Category: शालेय पोषण आहार

29. पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

30 / 58

Category: शालेय पोषण आहार

30. कोणत्या राज्याने भारतात प्रथम मध्याह्न भोजन योजना सुरू केली?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

31 / 58

Category: शालेय पोषण आहार

31. सार्वजनिक वितरण प्रणाली वरील सूट पुढीलपैकी कोणत्या फरकामुळे निर्माण होते?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

32 / 58

Category: शालेय पोषण आहार

32. भारतात अन्नसुरक्षितता कोणत्या हेतूने करण्यात आली?
अ) वाढत्या लोकसंख्येबरोबर मागणीची पूर्तता करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविणे.
ब) गरीबांना मोफत अन्नपुरवठा करणे.
क) अन्न प्राप्तीसाठी व साठवणुकीसाठी किमान आधार किमती जाहीर करणे.
ड) सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

33 / 58

Category: शालेय पोषण आहार

33. राष्ट्रीय मध्यान्न भोजन कार्यक्रमाबाबत पुढील दोन पैकी कोणते विधान अयोग्य आहे?
अ. या कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक कामगिरीत सुधारही अपेक्षित आहे.
ब. काही भागात मध्यान्न भोजन पुरविले जाते परंतु बहुतांशी राज्यात धान्य घरी नेऊ दिले जाते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

34 / 58

Category: शालेय पोषण आहार

34. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशनने दरवर्षी दरडोई 180 अंडे सेवनाची शिफारस केली आहे.
b) राष्ट्रीय स्तरावर सन 2011-2012 मध्ये दरडोई 45 अंडे उपलब्ध होते
c) राज्य स्तरावर सन 2011-2012 मध्ये दरडोई 39 अंडे उपलब्ध होते.
(वनसेवा मुख्य-2014)

35 / 58

Category: शालेय पोषण आहार

35. अन्न सल्लागार कमिटीच्या (1958) अहवालानुसार सर्वसाधारणपणे काम करीत असलेल्या प्रौढाला प्रतिदिन - - - - - कॅलरीज व - - - - - ग्रॉम प्रथिनांची गरज असते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

36 / 58

Category: शालेय पोषण आहार

36. कॅलरी म्हणजे एक किलोग्रॉम पाण्याचे - - - - तापमानामध्ये एक डिग्री तापमान वाढण्यासाठी लागणारी ऊर्जा होय.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

37 / 58

Category: शालेय पोषण आहार

37. भारत सरकारच्या "ग्राहक व्यवस्था अन्न आणि सार्वजनिक पुरवठा" मंत्रालयाअंतर्गत "राष्ट्रिय अन्न सुरक्षा कायदा" - - - - मध्ये अंमलात आला.
(राज्यसेवा मुख्य-2018)

38 / 58

Category: शालेय पोषण आहार

38. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम' 2013 या वर्षी संमत करण्यात आला.
(b) 'विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम' 2005 साली लागू झाला.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

39 / 58

Category: शालेय पोषण आहार

39. आर्थिक सर्वेक्षण नुसार सन 2016 मध्ये भारतातील दरडोई अन्नधान्याची निव्वळ उपलब्धता - - - - - होती.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

40 / 58

Category: शालेय पोषण आहार

40. 1977-78 मध्ये भारतात 'अंत्योद्य कार्यक्रम' कोणत्या राज्याने सुरू केला होता?
(राज्यसेवा मुख्य-2018)

41 / 58

Category: शालेय पोषण आहार

41. मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेच्या पोषण आहारामध्ये - - - - कॅलरीज अपेक्षित आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

42 / 58

Category: शालेय पोषण आहार

42. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के पेक्षा कमी बालके आढळतात, परंतु कुपोषित बालकांच्या एकूण संख्येपैकी - - - - - टक्के बालके भारतामध्ये आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

43 / 58

Category: शालेय पोषण आहार

43. अन्नधान्याची मागणी प्रामुख्याने मुळे वाढली आहे.
अ) लोकसंख्येची वेगाने वाढ
ब) उत्पन्नातील वाढ
क) अन्नधान्याचे कमी उत्पादन
ड) अन्नधान्याच्या कमी किमती
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

44 / 58

Category: शालेय पोषण आहार

44. अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
अ. हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.
ब. लाभार्थ्यांना दरमहा प्र.कि. रु. 3 प्रमाणे तांदुळ, प्र.कि रु 2 प्रमाणे जाडेभरडे धान्य व प्र.कि रु 1 प्रमाणे गहु उपलब्ध होणार आहे.
(राज्यसेवा पूर्व - 2018)

45 / 58

Category: शालेय पोषण आहार

45. अंत्योद्य अन्न योजनेबाबत (2000) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) दारिद्रय रेषेखालील लोकांना (कुटुंबाना) अनुक्रमे तांदूळ व गहू रु. 3 व रु. 2 कि. दराने दिले जातात.
b) राजीव गांधी पंतप्रधान असताना ही योजना सुरू झाली.
c) सन 2002 पासून प्रती कुटुंबाला 25 कि. धान्य मिळते,
d) योजना केवळ दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

46 / 58

Category: शालेय पोषण आहार

46. "मानव साधन विकास मंत्रालयाने" (HRD) प्राथमिक शाळांमधील विद्याथ्थ्यांच्या कल्याणासाठी ' 'दुपारच्या जेवणाची योजना"' (Mid-day Meal Scheme) सन - - - - या वर्षी सुरू केली.
(राज्यसेवा मुख्य-2018)

47 / 58

Category: शालेय पोषण आहार

47. पुरुषांच्या गरजेप्रमाणे जोड्या लावा.
(a) कार्बोदके
(b) प्रोटिन्स
(c) फॅटस्
(d) सॅच्युरेटेड फॅटस्
(i) <7% एकूण प्रतिदिनी (ii) >20.35% एकूण प्रतिदिनी कॅलरीजच्या
(iii) 56gms
(iv) 130gms
(राज्यसेवा मुख्य - 2014)

48 / 58

Category: शालेय पोषण आहार

48. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) राष्ट्रीय सल्लागार परिषदेने राष्ट्रीय सुरक्षा विधेयक प्रस्तावित केले होते.
(b) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 2005-06 नुसार आपली 62% लोकसंख्या कुपोषित आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

49 / 58

Category: शालेय पोषण आहार

49. भारत सरकारने स्वीकारलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
(a) बाल विकास
(b) दुहेरी किंमत
(c) केंद्र-राज्य नियंत्रण
(d) परकीय व्यापार
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

50 / 58

Category: शालेय पोषण आहार

50. मध्यान्ह भोजन कार्यक्रमा अंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाद्वारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिने पुरविण्यात येतात?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

51 / 58

Category: शालेय पोषण आहार

51. “जगातील अन्न सुरक्षा आणि पोषणाची स्थिती 2018" मधील एफ.ए.ओ. च्या अंदाजानुसार, भारतात किती टक्के लोकसंख्या कुपोषित आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

52 / 58

Category: शालेय पोषण आहार

52. खालील विधानांवर विचार करा.
अ. 'सबला' ही योजना महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सन 2010 मध्ये सुरू करण्यात आली.
ब. आहार आणि आरोग्य सुधारणेतून 11 ते 21 वर्षे वयातींल मुलींचे सक्षमीकरण करणे हा तिचा उद्देश आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

53 / 58

Category: शालेय पोषण आहार

53. - - - - - जीवनसत्त्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
(STI Pre. - 2015)

54 / 58

Category: शालेय पोषण आहार

54. सर्वसाधारण व्यक्तींसाठी शाकाहारी समतोल आहारात प्रतीदिनी - - - - ग्राम तृणधान्यांचा समावेश असावा.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

55 / 58

Category: शालेय पोषण आहार

55. स्निग्ध पदार्थांमुळे मानवी शरीराला उष्णता मिळते. एक 1) ग्राम स्निगध पदार्थापासून मानवी शरीरास सुमारे - - - - कैलरीज मिळतात.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

56 / 58

Category: शालेय पोषण आहार

56. खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही?
a) मध्यान्ह भोजन योजना (MDMS)
b) सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS)
c) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS)
d) अन्नपूर्णा योजना
(राज्यसेवा मुख्य-2019)

57 / 58

Category: शालेय पोषण आहार

57. खालील विधाने 1997 साली प्रारंभ केलेल्या लक्ष्यित सार्वजनिक वितरण व्यवस्थेविषयीची आहेत.
a) ही व्यवस्था फक्त दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी धान्यपुरवठा करण्यासाठी आहे.
b) या व्यवस्थेने आपले सार्वत्रिक स्वरूप कायम राखले आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

58 / 58

Category: शालेय पोषण आहार

58. मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाज्या पोषकतत्त्वामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्रेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स - - - - - मीठ व पोटॅशियम असतात.
(राज्यसेवा मुख्य-2018)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top