38

Economics

RBI

1 / 54

Category: RBI

1. भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थ संकल्पात करण्यात आला?
(MES Pre. - 2018)

2 / 54

Category: RBI

2. रेपो दर म्हणजे ज्या दराने - - - - -
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें., 2022)

3 / 54

Category: RBI

3. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

4 / 54

Category: RBI

4. आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किमतस्थैर्याचा प्रयल याविषयीचे धोरण म्हणजे-
(ASO पूर्व, 2015)

5 / 54

Category: RBI

5. रेपो रेट म्हणजे-
अ. बँका ज्या दराने रिझर्व बँकेकडून कर्ज घेतात त्याचा वटाव दर
ब. बँका ज्या दराने उद्योगास कर्ज देतात तो दर
क. अल्पकालीन कर्ज
ड. केंद्र सरकार ज्या दराने बंकांकडून कर्ज घेतात तो दर
(STI Mains-2013)

6 / 54

Category: RBI

6. खालील विधाने विचारात घ्या :
अ. मौद्रिक धोरणाच्या अमंलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.
ब. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.
क. बँक दर हे मौद्रीक धोरणाचे साधन आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

7 / 54

Category: RBI

7. रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा.
1. कृषीक्षेत्र
2. लघुउद्योग
3. बांधकाम क्षेत्र
4. शैक्षणिक कर्ज
वरीलपैकी क्षेत्र प्राधान्य कर्जपुरवठ्यात येते ?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

8 / 54

Category: RBI

8. जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक रेट (व्याजाचा दर) वाढवते, तेव्हा - - - - - होते.
(Excise Pre - 2017)

9 / 54

Category: RBI

9. रेपो रेट व रिवहर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?
(ASO पूर्व, 2016)

10 / 54

Category: RBI

10. खालील विधाने विचारात घ्या.
(a) रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे.
(b) 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तर 4.0% पर्यंत कमी केले गेले.
(c) 11 ऑगस्ट 2012 मध्ये वैधानिक रोखता गुणोत्तर 1 ते 30% पर्यंत कमी केले गेले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

11 / 54

Category: RBI

11. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2015)

12 / 54

Category: RBI

12. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांची मध्यम मुदतीच्या धोरणाची रचना 'उत्कर्ष 2022' या नावाने - - - - - मध्ये सुरू केली.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

13 / 54

Category: RBI

13. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच?
(ASO पूर्व, 2015)

14 / 54

Category: RBI

14. देशातील विविध बँकानी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

15 / 54

Category: RBI

15. खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार उच्च शक्ती पैसा निर्माण करते.
(b) व्यापारी बँकाकडून उच्च शक्ती पैशाची संख्या निश्चित केली जाते.
(c) उच्च शक्ती पैशाची मागणी आणि पुरवठा हा पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

16 / 54

Category: RBI

16. देशातील पत निर्मिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून खालीलपैकी कोणता उपाय योजला जातो?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

17 / 54

Category: RBI

17. मानव विकास निर्देशांक हा - - - - - वर आधारित आहे.
(STI Mains, 2014)

18 / 54

Category: RBI

18. खालीलपैकी कोणती बाब 'उपभोग कर्ज' म्हणून संबोधली जात नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

19 / 54

Category: RBI

19. 2012-2013 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने.
(a) सी.आर.आर. व एस्.एल्.आर. कमी केले.
(b) सी.आर.आर. कमी केला पण एस्.एल्.आर. बदलला नाही.
(c) एस्.एल्.आर. कमी केला पण सी.आर.आर. बदलला नाही.
(ASO पूर्व, 2013)

20 / 54

Category: RBI

20. भारतीय रिझव्ह बँकेचा रेपो दर' 14 जून 2014 रोजी - - - - होता.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

21 / 54

Category: RBI

21. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनाला 'उच्च समर्थित चलन' (High Power Money) खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य-2018)

22 / 54

Category: RBI

22. भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो.
(a) बँकांच्या पतपुरवठ्यावर निर्बंध.
(b) बँकदरात वृद्धी.
(c) सार्वजनिक खर्चात कपात.
(d) बचतीस प्रोत्साहन
(राज्यसेवा मुख्य - 2013)

23 / 54

Category: RBI

23. भारतीय रिझर्व बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

24 / 54

Category: RBI

24. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे?
(STI Pre. - 2016)

25 / 54

Category: RBI

25. 'ओपन मार्केट ऑपरेशन्स'च्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचलेल?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

26 / 54

Category: RBI

26. 2016 मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर एच.आर. खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीचे काम काय होते?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

27 / 54

Category: RBI

27. खालील विधाने विचारात घ्या :
अ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल, 1935 रोजी झाली.
ब. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले.
क. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

28 / 54

Category: RBI

28. भारतीय रिझर्व्ह बँकेची रोखता समायोजन सुविधा याला परवानगी देते.
अ. भारतीय रिझर्व्ह बँकेला रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करणे.
ब. बाजार व्याजदराचे संकेत प्रसारित करणे.
वर दिलेल्या विधानापैकी कोणते/कोणती विधान बरोबर आहेत ?
(MES Pre. - 2018)

29 / 54

Category: RBI

29. खालील विधाने पहा.
(a) रिझर्व बँक रेपोदरात कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते.
(b) व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपोदर रिझर्व बँकेस मदत करतो.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

30 / 54

Category: RBI

30. 2009 पासून रिझर्व बँकेने चलनात आणलेल्या 10 रु. नाण्याचे वजन व व्यास किती आहे?
(ASO पूर्व, 2013)

31 / 54

Category: RBI

31. बँक रेट म्हणजे - - - - - आहे.
अ. रिझर्व्ह बँकेचा, बँकांना असणारा पुर्नवटाव दर
ब. व्यापारी बँकांचा ग्राहकांना असणारा व्याज दर
क. सहकारी बँकांचा ग्राहकांना असणारा व्याज दर
ड. ठेवीदारांना मिळणारा व्याज दर
(राज्यसेवा मुख्य, 2020)

32 / 54

Category: RBI

32. मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

33 / 54

Category: RBI

33. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राज्यांच्या राज्यकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया महत्वाची भूमिका पार पाडते.
ब. राज्याच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य RBI करते.
क. रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया वर्षातून दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयास आयोजित करते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(STI Mains-2017)

34 / 54

Category: RBI

34. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/आहेत?
(a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार जननक्षम पैसा निर्माण करते.
(b) व्यापारी बँकाकडून जननक्षम पैशाची संख्या निश्चित केली जाते.
(c) जननक्षम पैशाची मागणी आणि पुरवठा यावर पैशाचा पुरवठा निश्चिती सिद्धांताचा पाया आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

35 / 54

Category: RBI

35. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक - - - - वर आपले नियंत्रण ठेवते.
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

36 / 54

Category: RBI

36. व्यापारी बँकांना त्यांच्याजवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो.या भागाला काय म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

37 / 54

Category: RBI

37. मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

38 / 54

Category: RBI

38. आर.बी.आय. च्या प्रमुख कार्यात - - - - - समाविष्ट होतो.
अ. सरकारची बँक
ब. शेतकऱ्यांची बँक
क. उद्योजकांची बँक
ड. चलनी नोटा छपाई
(राज्यसेवा मुख्य, 2020)

39 / 54

Category: RBI

39. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही?
(Combine ' B ' पूर्व ऑक्टो. 2022)

40 / 54

Category: RBI

40. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या "सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा" (Sovereign Gold Bonds) मुख्य उद्देश कोणता?
अ) प्रत्यक्ष (भौतिक) सोन्याची मागणी कमी करणे.
ब) प्रत्यक्ष (भौतिक) सोन्याची मागणी वाढविणे.
क) सोन्यात पैसे गुंतवून अधिक व्याज मिळविणे.
ड) काळा पैसा शोधण्यासाठी.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

41 / 54

Category: RBI

41. अर्थव्यवस्थेत 'Dear money' याचा अर्थ असा की, कर्ज - - - - - उपत्बब्ध असते.
(कृषी सेवा पूर्व, 2016)

42 / 54

Category: RBI

42. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे.
(b) 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तराचे प्रमाण 4.0% ने कमी झाले होते.
(c) 11 ऑगस्ट 2012 मध्ये वैधानिक रोखता प्रमाण 30.0% कमी केले होते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

43 / 54

Category: RBI

43. वित्तीय व्यवस्थेत रोखतेवर प्रभाव टाकणारा, खालीलपैकी कोणता/कोणते नवीनतम उपाय रिझर्व्ह बँकेने प्रारंभ केला आहे/आहेत?
अ. मुद्रा बाजार संयुक्त निधी(MMMF - Money Market Mutual Fund)
ब. मुद्रा रेपो (Reverse Repo)
क. रोखता समायोजन सुविधा (LAF - Liquidity Adjustment Facility)
ड. सीमांत स्थायी सुविधा(MSF - Marginal Standing Facility)
(STI Mains-2017)

44 / 54

Category: RBI

44. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक' का म्हणतात?
(PSI Pre. - 2016)

45 / 54

Category: RBI

45. देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य पुढीलपैकी कोणती संस्था करते?
(कृषी सेवा पूर्व - 2017)

46 / 54

Category: RBI

46. केंद्र सरकार व घटकराज्य सरकारांच्या कर्जव्यवहारांचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते?
(STI (मुख्य) - 2018)

47 / 54

Category: RBI

47. सांविधिक रोखता गुणोत्तर म्हणजे व्यावसायिक बँकांनी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रोख रक्कम होय?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

48 / 54

Category: RBI

48. 1934 च्या कायद्यान्वये रिझर्ह्ह बँक ऑफ इंडियाला - - - - कार्य करणयाचे हक्क प्रदान केले आहेत.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

49 / 54

Category: RBI

49. जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख राखीव गुणोत्तरात घट केली जाते तेव्हा त्याचा काय परिणाम होतो?
(वनसेवा मुख्य-2014)

50 / 54

Category: RBI

50. खालील विधाने विचारात घ्या :
अ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नितीचा वापर करते.
ब) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते.
क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें, 2022)

51 / 54

Category: RBI

51. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते?
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें, 2022)

52 / 54

Category: RBI

52. मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत?
अ) पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण.
ब) पूर्ण रोजगार, आर्थिक वृद्धी.
क) पायाभूत विकास.
ड) शिक्षण आणि आरोग्यातील सुधारणा.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

53 / 54

Category: RBI

53. रिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत - - - - - चा समावेश होतो.
(Excise Pre - 2017)

54 / 54

Category: RBI

54. रिझर्व बँकेने सन 1970 साली - - - - - यांच्या अध्यक्षतेखाली विभेदीत व्याज दराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top