89

Polity

घटनेची वैशिष्ट्ये

1 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

1. राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबादत (NCRWC) खालील विधाने विचारात घ्या.
अ) त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती.
ब) 11 सदस्यांसह त्याचे प्रमुख एस. एन. व्यंकटचलैय्या होते.
के) त्याचा अहवाल 31 मार्च, 2002 रोजी सादर करण्यात आला.
ड) त्याने 249 शिफारशी केल्या होत्या.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Tax Asst. 2016)

2 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

2. भारतीय संघराज्याबाबत तज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा:
अ) के.सी. व्हेअर
ब) ग्रॅनव्हील ऑस्टीन
क) मॉरीन जोन्स
ड) आयव्हर जेनिंग्ज्
1) सौदारत संघराज्य
2) सहकारी संघराज्य
3) निम-संघराज्य
4) प्रबळ केन्द्रीय प्रवृत्तीचे संघराज्य
(ASO Mains 2019)

3 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

3. भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली ?
अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे
ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता
क) कायद्याचे राज्य
ड) कायदा निर्मिती प्रक्रिया
(STI मुख्य 2016)

4 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

4. " अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ति स्वत:चा सर्वांगीण विकास करू शकत नाही. " असे कोणी म्हटले ?
(Clerk 2018)

5 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

5. भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवड़ा -
अ) दुहेरी शासन व्यवस्था
ब) अधिकारांचे वाटप
क) एकेरी नागरिकत्व
ड) द्विगृही कायदेमंडळ
इ) स्वतंत्र न्यायमंडळ
फ) आणीबाणी विषयक तरतूदी
(ASO Mains 2018)

6 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

6. संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात ?
अ) अस्थिर शासन
ब) मंत्रिमंडळाची हुकूमशाही
क) जुलूमशाही
ड) कौशल्यहिनांचे शासन
इ) सत्ता विभाजनाच्या विरुद्ध
(Forest मुख्य 2016)

7 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

7. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे ?
(STI Mains 2022)

8 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

8. भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्वे घेण्यात आली आहेत ?
अ) संघ-राज्य संबंधाबाबतीतील तरतूदी.
ब) सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूची.
क) मुलभूत अधिकार
ड) सशस्त्र दलाचे सरसेनापती
(राज्यसेवा मुख्य, 2020)

9 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

9. भारतीय राज्यघटनेच्या स्रोतांसंदर्भात सूची अ व सूची ब यांच्या जोड्या जुळवा :
सूची 'अ'
अ) ब्रिटिश राज्यघटना
ब) आयर्लंडची राज्यघटना
क) ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
ड) अमेरिकेची राज्यघटना
सूची 'ब'
1) उपराष्ट्रपतींचे पद
2) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
3) मार्गदर्शक तत्त्वे
4) कॅबिनेट व्यवस्था
(MES 2015)

10 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

10. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे.
ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

11 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

11. भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्टये नाहीत ?
अ) एकच राज्यघटना
ब) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
क) एकात्मिक न्यायव्यवस्था
ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था
इ) अखिल भारतीय सेवा
फ) आणीबाणीच्या तरतूदी
(AMVI Pre.2020)

12 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

12. सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळअसते ?
(STI पूर्व 2011)

13 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

13. खालील दोनपैकी कोणते विधान चूक आहे ?
अ) शासन आणि जनअधिकारी हे नियमीत कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत.
ब) कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे.
(राज्यसेवा मुख्य 2016)

14 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

14. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?
(Agri 2012)

15 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

15. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्ये आहे?
(ASO Mains 2012)

16 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

16. खालील विधान विचारात घ्या :
अ) भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.
ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.
क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains 2012)

17 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

17. रूल ऑफ लॉ' (कायद्याचे राज्य) या संकल्पनेस 'सामाजिक करार' म्हणून ..... यांनी संबोधले.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

18 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

18. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

19 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

19. राज्यघटनेतील तरतूदी व त्यांची उगमस्थाने याबाबत जोड्या लावा:
अ) प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका
ब) एकेरी नागरीकत्वाची पद्धत
क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य
ड) राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत
1) आयरिश राज्यघटना
2) कॅनेडियन राज्यघटना
3) अमेरिकन राज्यघटना
4) यु. के. राज्यघटना
(Tax Asst. 2015)

20 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

20. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्ट्ये समजता येतील ?
अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्त्व
ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) कल्याणकारी राज्य
ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार
(PSI Mains 2012)

21 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

21. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा.
अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी.
ब) एकात्म न्यायसंस्था.
क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा.
ड) एकेरी नागरिकत्व.
वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?
(PSI Mains 2013)

22 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

22. भारतीय संविधानकर्त्यांनी 'केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची' कल्पना च्या संविधानातून घेतली.
(कर सहाय्यक मुख्य 2017)

23 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

23. भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जोड्या ओळखा :
'A' (समिती) 'B' (अध्यक्ष)
अ) सल्लागार समिती - जवाहरलाल नेहरू
ब) मूलभूत अधिकार उप - समिती- जे.बी. कृपलानी
क) केंद्रीय संविधान समिती - जवाहरलाल नेहरू
ड) अल्पसंख्यांक समिती - मौलाना अबुल कलाम आझाद
(ASO Mains 2022)

24 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

24. भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा :
वैशिष्ट्ये
अ) न्यायालयीन पुनर्विलोकन
ब) कायद्याचे अधिराज्य
क) शेषाधिकार केंद्राकडे
ड) समवर्ती सूची
राज्यघटना
1) इंग्लंड
2) अमेरिका
3) ऑस्ट्रेलिया
4) कॅनडा
(ASO Mains 2017)

25 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

25. खालील विधाने लक्षात घ्या.
अ) केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे "संविधानाची मुलभूत चौकट" ही संकल्पना प्रस्थापित झाली.
ब) अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना 'दुरुस्ती' अपेक्षित असून 'परिवर्तन' अपेक्षित नाही.
(Ind. Ins. Mains 2022)

26 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

26. यादी क्र. 1 ची यादी क्र. 2 शी जुळणी करा.
यादी - 1
(भारतीय संघराज्याचे वर्णन)
अ) एकात्मतेकडे कल असलेल संघराज्य स्वरूप
ब) अर्ध-संघराज्य
क) कमालीचे संघराज्यीय
ड) केंद्रीकरण झालेले संघराज्य
यादी - 2
(विद्वान)
1) के. व्ही. राव
2) अॅपलबी पॉल एच.
3) सी.एच. अलेक्झांड्रोविच
4) प्रा. डी. एन. बॅनर्जी
(राज्यसेवा मुख्य 2014)

27 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

27. संघीय शासन व्यवस्थेमध्ये-
(ASO पूर्व 2011)

28 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

28. भारत हे संघराज्य आहे. यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही?
(ASO Pre. 2016)

29 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

29. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही ?
(Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022)

30 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

30. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या जोड्या लावा.
यादी क्र. 1 ( वैशिष्ट्ये )
अ) राज्यपालांचे पद
ब) न्यायालयीन पुनरावलोकन
क) राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे
ड) संसदीय राज्यपद्धती

यादी क्र. 2 ( स्रोत )
1) भारत सरकार कायदा 1935
2) ब्रिटीश घटना
3) आयर्लंडची घटना
4) अमेरिकेची घटना
(राज्यसेवा पूर्व 2013)

31 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

31. सूची 'अ' व सूची 'ब' मधील जोड्या जुळवा.
अ' (तरतुदी)
अ) कायद्याचे राज्य
ब) घटनादुरुस्ती प्रक्रिया
क) समवर्ती सूची
ब' (स्रोत)
1) ऑस्ट्रेलिया
2) इंग्लंड
3) दक्षिण आफ्रिका
(ASO Mains2013)

32 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

32. सूची - A आणि सूची - B मधील योग्य जोड्या जुळवा.
सूची - A
अ) एकेरी नागरिकत्व
ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
ड) केंद्र-राज्य संबंधातील समवर्ती सूची
सूची - B
1) इंग्लंड (युके)
2) अमेरिका (यूएसए)
3) आयर्लंड
4) ऑस्ट्रेलिया
(राज्यसेवा पूर्व 2021)

33 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

33. धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(PSI 2018)

34 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

34. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य/ष्ट्ये आहेत ?
अ) अध्यक्षीय शासनपद्धती
ब) प्रभावशाली केंद्रशासन
क) दुहेरी न्यायपालिका
ड) द्विगृही कायदेमंडळ
योग्य पर्याय निवडा :
(STI Mains 2022)

35 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

35. भारतीय संघराज्याची वर्णने आणि वर्णनकर्ते विद्वान यांची जुळणी करा.
अ) सहकारी
ब) सौदेबाजीचे
क) केंद्रीकरण झालेले
ड) अर्ध
1) सी. एच. अलेक्झांड्रोविच
2) के. व्ही. राव
3) डब्लू. एच. मॉरिस-जोन्स
4) ग्रॅनव्हिले ऑस्टिन
(Forest Mains 2014)

36 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

36. प्रा. के.सी. व्हिअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते ?
(Combine 'B' 2020)

37 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

37. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी 'न्यायिक पुनर्विलोकनाचा' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
(तांत्रिक सहाय्यक गट क 2017)

38 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

38. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ?
(PSI Mains 2017)

39 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

39. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार 'धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजेः
(राज्यसेवा मुख्य, 2020)

40 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

40. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात :
अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत.
ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत.
ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains 2017)

41 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

41. भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरुपाचे नाही तर त्यामध्ये दोन्ही पध्दतीचे मिश्रण दिसून येईल. दोन्ही पध्दतीच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय.' असे भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटले ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

42 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

42. योग्य जोड्या जुळवा.
अ'
अ) मुलभूत अधिकार
ब) नीति निर्देशक तत्त्वे
क) केंद्र सरकारला उर्वरित अधिकार
ड) आणीबाणी
ब'
1) जर्मनीचे वायमर संविधान
2) कॅनडाचे संविधान
3) आयरिश संविधान
4) अमेरिकेचे संविधान
(PSI Mains 2013)

43 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

43. भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती?
(PSI Pre. 2011)

44 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

44. भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात, खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत ?
अ) संविधानाची सर्वोच्चता
ब) केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी
क) स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व
ड) केंद्रीय मंत्रीमंडळाची सर्वोच्चता
खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO Mains 2022)

45 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

45. खालील विधाने विचारात घ्या :
अ) अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो.
ब) संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो.
क) अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे.
ड) भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे.
(PSI Mains 2019)

46 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

46. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी, संघराज्याच्या तत्वाशी पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाहीत ?
अ) सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान
ब) एकल नागरिकत्व
क) केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार
ड) केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक
इ) घटकराज्याचे कायदे निर्मितीचे अधिकार केंद्र उल्लंघन/ अतिक्रमण करू शकत नाही.
(तांत्रिक सेवा पूर्व, 2022)

47 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

47. खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा.
अ) कॅबिनेट व्यवस्था : फ्रान्स
ब) मूलभूत हक्क : सोव्हिएत युनियन
क) उर्वरित अधिकार : ऑस्ट्रेलिया
ड) मार्गदर्शक तत्त्वे : जर्मनी
(राज्यसेवा मुख्य 2012)

48 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

48. कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

49 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

49. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते कारण :
विधान I : भारतीय समाज समतेवर आधारलेला सकता,
विधान II : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता,
विधान III : जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झाले होते.
(Clerk Mains 2019)

50 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

50. संघराज्य सरकारमध्ये -
(Agri 2012)

51 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

51. भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात ?
अ) सत्ता विभाजन
ब) दुहेरी नागरिकत्व
क) स्वतंत्र न्यायमंडळ
ड) द्विगृही कायदेमंडळ
इ) लिखित राज्यघटना
(वनसेवा मुख्य 2019)

52 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

52. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.
ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत.
(राज्यसेवा पूर्व 2018)

53 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

53. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व - - - - - - च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.
(PSI Mains 2012)

54 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

54. कोणत्या तत्त्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो ?
(Combine 'B' 2020)

55 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

55. भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा.
अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य
ब) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले
क) प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य
ड) एकात्म किंवा अद्भूत प्रकारचे संमिश्र राज्य
1) सर आयव्हर जेनिंग्ज
2) ग्रॅनव्हीले ऑस्टीन
3) दुर्गा दास बसु
4) के.सी. व्हिअर
(PSI Mains 2013)

56 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

56. विधान (अ) : संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते.
कारण (ब) : प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे
(Combined 'B' 2021)

57 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

57. व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत.
अ) उद्देशपत्रिकेत 'बंधुभाव' या तत्त्वाचा समावेश केला.
ब) मुलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.
क) हे हक्क वादयोग्य (दादमागता येणारे) आहेत.
ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/ती बरोबर आहेत ?
(PSI Mains 2013)

58 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

58. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(राज्यसेवा मुख्य 2016)

59 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

59. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान / विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा :
अ) मुक्त आणि निःपक्षपाती निवडणूका
ब) व्यक्तीची प्रतिष्ठा
क) अल्पसंख्यांकांचे शासन
ड) कायद्यासमोर समानता
(Combine 'B' 2019)

60 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

60. खालील विधानांचा विचार करा :
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते.
ब) मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते.
(राज्यसेवा मुख्य 2015)

61 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

61. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ) संसदीय लोकशाही : ब्रिटीश राज्यघटना
ब) संघराज्य : अमेरिकेची राज्यघटना
क) मार्गदर्शक तत्त्वे : आयर्लंडची राज्यघटना
ड) सामायिक सूची : ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
(PSI Pre. 2013)

62 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

62. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 'मूलभूत कर्तव्ये' हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये आहे.
ब) ती संविधानात 44 व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आली.
(तांत्रिक सेवा पूर्व, 2022)

63 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

63. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ' न्यायिक पुनर्विलोकनाचा ' विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ?
(Tech Asst. गट क 2016)

64 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

64. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरून असे निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रीमंडळाच्या हातात आहे?
(राज्यसेवा मुख्य 2012)

65 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

65. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्विकारले आहे?
(STI Mains 2017)

66 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

66. भारतीय संविधानांची काही मुलभुत वैशिष्ट्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांतून ठरवण्यात आली आहेत. त्यापैकी पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत ?
अ) संघराज्य
ब) धर्म निरपेक्षता
क) मुक्त व योग्य निवडणूका
ड) कायद्याचे राज्य
इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाची सत्ता
(Forest Mains 2018)

67 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

67. संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ …………. हा आहे.
(Clerk 2018)

68 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

68. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

69 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

69. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बराबेर जुळत नाही ?
(ASO Mains 2013)

70 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

70. खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो ?
(PSI Mains 2022)

71 / 71

Category: घटनेची वैशिष्ट्ये

71. भारतीय संविधानाला 'एक सामाजिक प्रलेख' हे नाव कोणी दिले ?
(Tax Asst. 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top