19

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

1 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

1. - - - - - - - - - संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
(STI पूर्व 2016)

2 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

2. पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या ?
अ) महादेव विनायक रानडे
ब) दामोदर भिडे
क) खंडेराव साठे
ड) बळवंत नातू
(राज्यसेवा मुख्य 2019)

3 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

3. - - - - - - - - - यांच्या नेतृत्वाखाली भिल्लानी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता.
(ASO मुख्य 2011)

4 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

4. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
(STI पूर्व 2013)

5 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

5. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ?
(PSI पूर्व 2012)

6 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

6. उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजाचे प्रयत्न का फसले ?
(PSI पूर्व 2013)

7 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

7. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख- - - - - - - - - हे होते.
(STI Mains Oct. 2022)

8 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

8. - - - - - - - - या इंग्रज अधिका-याचा खून चाफेकर बंधुनी केला
(लिपिक टंकलेखक पुर्व परीक्षा 2017)

9 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

9. भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरोळीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना- - - - - - - - - खटल्यात आठ-आठ वर्षाचा कारावास ठोठावला गेला.
(ASO Mains July 2022)

10 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

10. सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन ही संस्था कोणी स्थापन केली ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

11 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

11. सन 1900 मध्ये नाशिक येथे स्थापन झालेल्या मित्र मेळा संघटने बाबत काय खरे नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

12 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

12. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?
(Combined C 2019)

13 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

13. खालील जोड्या जुळवा.
अ) झांशी ची राणी पलटणीचे नेतृत्व
ब) नाविकांचा बंडाचा नेता
क) आझाद हिंद सरकारची स्थापना
ड) भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व
1) सुभाषचंद्र बोस
2) कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन
3) अरुणा असफ अली
4) बी.सी.दत्त
(Clerk Mains Aug. 2022)

14 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

14. पुढीलपैकी कोणत कारणासाठी 1899 मध्ये नाशिक येथे मित्र मेळा ची स्थापना केली गेली ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

15 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

15. जोड्या लावा.
अ) मदनलाल धिंग्रा ब) अनंत लक्ष्मण कान्हेरे
क) विनायक दामोदर सावरकर ड) हेमचंद्र दास
1) ‘मित्रमेळा’ मंडळाची स्थापना
2) जॉन बाम्फिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला
3) नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या
4) कर्झन वायलीची हत्या
(कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022)

16 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

16. - - - - - - - - - यांनी त्यांचया आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करुन क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे.
(ASO पूर्व 2016)

17 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

17. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना जॅक्सन खून प्रकरणात फाशी दिले नव्हते ?
अ) कृष्णाजी गोपाळ कर्वे
ब) विनायक नारायण देशपांडे
क) शंकर रामचंद्र सोमण
ड) नारायण जोशी
(वनसेवा मुख्य 2016)

18 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

18. ‘अभिनव भारत’ या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) अभिनव भारतच्या सभासदांना दांडपट्टा शिकविण्यास ईब्राहीम भाई होते.
ब) त्रयंबक चक्रवर्ती मार्फत शस्रास्र मिळवले जात.
क) कोठूर येथील बर्वेवाडा संघटनेचा शस्त्रागार होते.
ड) पुणे हे अभिनव भारताचे केंद्र होते.
वरीलपैकी योग्य पर्याय खालील जोडीतून निवडा.
(तांत्रिक सहा. मुख्य 2022)

19 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

19. जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिले नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

20 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

20. बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरीता वासूकाका जोशी व त्यांचे साथीदार- - - - - - - - - येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले.
(राज्यसेवा मुख्य 2017)

21 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

21. - - - - - - - - - हा महाराष्ट्रातील पहिला सशस्र क्रान्तिकारक होय
(PSI मुख्य 2011)

22 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

22. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
अ) किचकवध
ब) सुभद्राहरण
क) सौभद्र
ड) कट्यार काळजात घुसली
(सहाय्यक पूर्व 2013)

23 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

23. जून 22,1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रेँड आणि एच आयस्टिन यांना पुणे येथे चाफेकर बंधूनी का मारले ?
(PSI मुख्य 2012)

24 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

24. पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये - - - - - - - - - यांनी हत्या केली.
(PSI पूर्व 2012)

25 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

25. वासुदेव बळवंत फडके बाबत काय खरे नाही ?
(PSI पूर्व 2013)

26 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

26. सावरकर बंधु ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली यांच्याबाबत खालील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?
अ) विनायक सावरकरांचा इटालियन देशभक्त मझीनीचा खूप प्रभाव होता ज्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले.
ब) बाबाराव सावरकरांनाही त्यांचा प्रक्षोभक कारवायांकरीता अंदमानात डांबले गेले होते ज्या विरुध्द कान्हेरेंनी जॅकसनला गोळ्या घालून ठार केले
(राज्यसेवा मुख्य 2013)

27 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

27. जोड्या जुळवा.
अ) रँड व आयर्स्टचा खून
ब) अभिनव भारत
क) न्यायाधीश जॅक्सनचा खून
ड) कर्झन वायलीचा खून
1. वि.दा. सावरकर
2. अनंत लक्ष्मण कान्हेरे
3. मदनलाल धिंग्रा
4. चाफेकर बंधू
(संयुक्त गट क पूर्व, 2022)

28 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

28. उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले ?
(PSI पूर्व 2013)

29 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

29. खालील जोड्या जुळवा.
अ) काकोरी कटात फाशी
ब) आझाद दस्ता
क) लाल सेना
ड) आझाद रेडिओ
1) भाई कोतवाल
2) अशफाक उल्ला
3) विठ्ठल जव्हेरी
4) जनरल आवारी
(STI Mains 2022)

30 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

30. 16 ऑक्टोंबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीहची स्थापना व नोंदणी कोणी केली ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

31 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

31. - - - - - - - - - ह्या चाफेकर बंधुनी कमिशनर रँडची हत्या केली.
(ASO मुख्य 2011)

32 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

32. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पिरखान या नावाने सक्रीय भाग घेतला होता?
(ASO पूर्व 2016)

33 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

33. श्रीपाद अमृत डागे, शौकत उस्मानी, मुझफफर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो ?
(STI पूर्व 2015)

34 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

34. धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारांनी 1906 मध्ये - - - - - - - - - जयंती साजरी केली.
(राज्यसेवा मुख्य 2019)

35 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

35. महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा.
अ) श्रीधर परांजपे
ब) डॉ. सिद्धनाथ काणे
क) दादासाहेब खापर्डे
ड) गंगाधर देशपांडे
1)अमरावती
2)बेळगांव
3)वर्धा आणि नागपूर
4)यवतमाळ
(Combined B पूर्व. 2022)

36 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

36. बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या अंधेरीत साधक आश्रम सुरु केले गेले जेथे प्रवेश करण्या करता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे की,
(राज्यसेवा मुख्य 2013)

37 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

37. - - - - - - - - - हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु.के. येथे इंजिनिअरींग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला.
(कर सहाय्यक 2015)

38 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

38. 1899 मध्ये दोंघा चाफैकर बंधू सोबतचे क्रांतिकारक कारवायांमुळे पुण्यात - - - - - - - - - यांना देखील फाशी दिले गेले.
(ASO Mains July 2022)

39 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

39. ब्रिटिश सत्तेविरुध्द उठाव करणारे व क्रांतिकारक उमाजी सावंत व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता ?
(लिपिक टंकलेखन 2011)

40 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

40. योग्य जोड्या जुळवा.
अ)आर.एस. रुईकर ब) मगनलाल बागडी
क) डॉ. खेडेकर ड) श्रीमन नारायण अग्रवाल
1) हिंदुस्थान रेड आर्मी
2) प्राचार्य सेकसारीआ कॉमर्स कॉलेज
3) फॉरवर्ड ब्लॉक
4) अकोल्याचे स्वातंत्र्य सैनिक
(PSI मुख्य 2018)

41 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

41. पुढील व्यक्तींपैकी कोणती वयक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती ?
(ASO पूर्व 2016)

42 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

42. पुणे येथे - - - - - - - - - उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रँड व दुस-या अधिका-याची, सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
(राज्यसेवा पूर्व 2016)

43 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

43. सशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांचा क्षेत्राचा जोड्या जुळवा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ) श्रीधर परांजपे 1)हैदराबाद
ब)डॉ.सिद्धनाथ काणे2)अमरावती
क) दादासाहेब खापर्डे 3)यवतमाळ
ड) नरहरिपंत घारपुरे 4)वर्धा, नागपूर
(PSI पूर्व 2013)

44 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

44. दि.21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?
(STI पूर्व 2012)

45 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

45. अभिनव भारत चे उददेश काय होते ?
अ) परदेशातून तस्करी करुन हत्यारे मिळविणे
ब) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकांत प्रचार करणे
क) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजविणे
ड) जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्थ्ला डावपेच अवलंबवणे.
(ASO मुख्य 2012)

46 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

46. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?
(PSI पूर्व 2012)

47 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

47. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरच्या नेपाळ योजनेत - - - - - - - - - त्यांचे सहकारी होते.
अ) हनुमंत अण्णाजी कुलकर्णी
ब) रंगनाथ गोविंद चित्ते
क) दामू जोशी
ड) बंडोपंत रुईकर
(कर सहाय्यक 2015)

48 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

48. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
(कंबाईन गट क पूर्व 2022)

49 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

49. - - - - - - - - - हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते.
(Agri पूर्व 2011)

50 / 50

Category: महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी

50. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?
(PSI पूर्व 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top