0%
7

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. खालील शब्दांपैकी शुध्द शब्द ओळखा.

2 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली (system) आहे ?

3 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. एका संख्येची 5 पट आणि 9 पट यामध्ये 52 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ?

4 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. 27 × (9-3)+24÷3=?

5 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. UJ, TK, SL, RM, QN,?

6 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. 12 आणि 15 यांचा मसावि आणि लसावि खालीलपैकी काय येईल ?

7 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. 14 फॅनची किंमत 56000 रु. आहे, तर अशा 18 फॅनची किंमत किती ?

8 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 9516425 रु. आला. त्यापैकी प्लॉटसाठी 2606127 रु. व बांधकाम साहित्यासाठी 5132358 रु. लागले आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली तर मजुरीसाठी किती रक्कम लागली?

9 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. पुढील म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी …….

10 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील 'रामायण' या शब्दाची जात ओळखा.

11 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ?

12 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. एका सांकेतिक भाषेत UBGPF या शब्दाचा संकेत 57234 हा आहे तर 247 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

13 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहे?

14 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. एक मुलगा घरापासून सरळ पूर्वेला 6 कि.मी. गेला. नंतर तो उजवीकडे वळून 8 कि.मी. जाऊन तो शाळेपर्यंत पोहोचला तर तो मुलगा शाळेपासून सरळ किती कि.मी. अंतरावर असेल?

15 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द DBU असा लिहित असतील तर HORSE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

16 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. B/6, E/9, H/12, ?

17 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. ..... ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही.

18 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. रवीने एका व्यक्तीकडे बोट दाखवून सांगितले की यांचा मुलगा माझ्या मुलाचा मामा आहे. तर तो माणूस रवीचा कोण?

19 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. 'राजूने पुस्तक कोठे ठेवले ?' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.

20 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. 12 व्यक्ती एक काम 4 दिवसांत पूर्ण करतात तेच काम 3 व्यक्ती किती दिवसात संपवतील ?

21 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्षे आहे. जर त्यामध्ये त्यांच्या शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांचे सरासरी वय 10 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ?

22 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. 5, 2, 4, 3 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती ?

23 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. जर 4 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे एक कि. मी. अंतरावर एकूण किती रोपे लावता येतील ?

24 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना. ….... म्हणतात.

25 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. 5:30 तर 7:?

26 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. 'सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो' या वाक्यातील अलंकार ओळखा-

27 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. खालील रिकाम्या जागी भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रमाने असलेला गट निवडा.
bd_b_fb_ _bd

28 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. खालील शब्दांपैकी 'विदुषी' या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द ओळखा.

29 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै 2023 मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले ?

30 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. 5/9, 7/12, 9/15, 11/18, ?

31 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. अली, मधुप, मिलिंद म्हणजे खालीलपैकी काय ?

32 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

33 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. 'हात दाखवून अवलक्षण' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.

34 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. 4, 9, 19, 39,?

35 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरुन, पुनः पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत.

36 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?

37 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. खालील शब्दांतील समान संबंध ओळखा.
हिंदू - मंदीर तसे शिख - ?

38 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. 18×5÷9+7-4=?

39 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. खालीलपैकी कोणाची भारतीय ऑलिम्पीक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?

40 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा.

41 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. "मी मराठी भाषेचा शिवाजी आहे" असे कोणी म्हटले.?

42 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. 3 व 5 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

43 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा.

44 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. सध्या सीबीआयचे संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे?

45 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

46 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. महाराष्ट्राला किती कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

47 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. अक्षर संबंध ओळखा.
BDF: 246 तर HPQ: ?

48 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. खालील अक्षरमालिकेतील विसंगत (गटात न बसणारे) पद ओळखा.

49 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. मुसळधार पावसामुळे नुकतीच जुलै 2023 मध्ये रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दरड कोसळण्याची दुदैवी घटना घडली आहे त्यामध्ये जिवितहानी झाली आहे?

50 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. AB: ZY तर CD:?

51 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

52 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे?

53 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53.  1, 27, 125, 343, ?

54 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. 10 ते 20 या दरम्यान एकूण किती मूळ संख्या येतात?

55 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. 'मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे.' या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम ..... आहे.

56 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

57 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. 'पंचपाळे' या शब्दातील समास ओळखा.

58 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. भारत राष्ट्र समिती हा पक्ष खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे ?

59 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. केलेले उपकार जो जाणत नाही तो.

60 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. ऐतिहासिक पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये घडून आला?

61 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. 'सूर्य पूर्वेला उगवतो' या वाक्यातील काळ ओळखा.

62 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. दोन संख्यांचा गुणाकार 216 आहे. जर त्यांचा मसावि 6 असेल तर लसावि किती ?

63 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

64 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. खालीलपैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ?

65 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. 73 **5 या संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 630 आहे तर * च्या जागी कोणता अंक आहे?

66 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. 17576 या संख्येचे घनमूळ किती ?

67 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

68 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे ?

69 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. 4/a + 6/a = 5 असल्यास a च्या जागी कोणता अंक येईल ?

70 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 77 नंतर क्रमाने येणारी 9 वी विषम संख्या कोणती ?

71 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. 120, 120, 60, 20, 5, ?

72 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. खालीलपैकी कोणता तालुका गोंदिया जिल्हयात नाही?

73 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. 'मरावे परी किर्तीरुपी उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

74 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ?

75 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ?

76 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. 0.52 +12.35 + 4.580=?

77 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. 'आम्ही जातो अमुच्या गावा' या वाक्यात विधेय कोणते आहे ?

78 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. खालीलपैकी कोणत्या जिल्हयाचे विभाजन करून गोंदिया जिल्हयाची निर्मिती करण्यात आली ?

79 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. पुनः + जन्म या शब्दाची योग्य संधी ओळखा.

80 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. दोन संख्यांचा गुणाकार 432 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

81 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

82 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. D ही विषम संख्या आहे. तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती ?

83 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. एका कार्यालयाचा आठवडा गुरूवारपासून सुरू होतो तर या आठवडयातील पाचवा दिवस कोणता ?

84 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. सध्या निती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

85 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. खालील अक्षरमालिकेतील विसंगत (गटात न बसणारे) अक्षर गट ओळखा.

86 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते

87 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. विपत्काल या शब्दसंधीचा योग्य विग्रह ओळखा.

88 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. मुलांच्या रांगेत प्रथमेशचा क्रमांक डावीकडून 12 व उजवीकडून 5 वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

89 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. 'पर्यावरण' या शब्दामधील लिंग ओळखा.

90 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन 2019 साली रद्द करण्यात आला ?

91 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. सूर्याला चंद्र म्हटले, चंद्राला पृथ्वी म्हटले, पृथ्वीला पाणी म्हटले, पाण्याला नदी म्हटले, नदीला विहीर म्हटले तर तहान लागल्यावर काय प्याल ?

92 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करण्यात आला ?

93 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. मोहनने एक घडयाळ 350 रुपयांना खरेदी केले आणि 392 रुपयांना विकले तर शेकडा किती % नफा झाला ?

94 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. 100: 121 तर 400:?

95 / 95

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. ? ÷ 17 = 14 तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top