13

मराठी व्याकरण

सामान्यरुप

1 / 12

Category: सामान्यरुप

1. हिरवा' या विशेषणास सामान्यरूपाचा झालेला विकार ओळखा.
(PSI 2010)

2 / 12

Category: सामान्यरुप

2. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्यरुप होत नाही ?
[MES(Civil) 2012]

3 / 12

Category: सामान्यरुप

3. 'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे 'या' कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा.
(PSI 2017)

4 / 12

Category: सामान्यरुप

4. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग- - - - - संधी होते.
(PSI 2017)

5 / 12

Category: सामान्यरुप

5. आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी, हे शब्द मराठी व्याकरणात - - - - - - - म्हणून ओळखले जातात.
(ASO 2016)

6 / 12

Category: सामान्यरुप

6. घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते ?
(PSI 2014)

7 / 12

Category: सामान्यरुप

7. पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.
(PSI 2010)

8 / 12

Category: सामान्यरुप

8. मूळ शब्दातील अन्त्य स्वर ऱ्हस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो- - - - - - होतो
(PSI 2017)

9 / 12

Category: सामान्यरुप

9. गाय' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते ?
(PSI 2010)

10 / 12

Category: सामान्यरुप

10. पुढील विधाने वाचा.
अ) उपसर्ग अव्ययरूप असतात ते मूळ शब्दांचा अर्थ फिरवतात.
ब) उपसर्गाचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येतो.
क) धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययाला 'कृत्' म्हणतात.

(ASO 2017)

11 / 12

Category: सामान्यरुप

11. 'विद्यार्थ्याला' या शब्दातील सामान्यरूप कोणते ?
(PSI 2012)

12 / 12

Category: सामान्यरुप

12. सामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा.
अ) नदी - नदीला
ब) भरभर- भाराभर
क) साठा - साठये
ड) देखील - देखलेपण
(ASO 2016)

Loading...Your Result !!

Scroll to Top