0%
24

Police Bharti Question Papers

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळविले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती ?

2 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 900 चा 0.1% किती असेल ?

3 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

4 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. गेले चार दिवस पावसाने जोरदार ........ दिला.

5 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. ज्याला मुळीच लिहिता व वाचता येत नाही अशा व्यक्ती म्हणजे.....

6 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे?

7 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. खालील संख्या मालिका पुर्ण करा.
8, 3, 16, 6, 24, 9, 32, ?

8 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. WHO ची स्थापना कधी झाली ?

9 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. भारत : रुपया :: जपान : ?

10 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. महेशचा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे, तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती जास्त आहे?

11 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात?

12 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. खालील गटात न बसणारा शब्दसमुह ओळखा?

13 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ?

14 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. भिमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातुन जात नाही ?

15 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. राहुलचे 15 वर्षापुर्वी वय 20 होते, तर तो आणखी किती वर्षानी तो 60 वर्षांचा होईल ?

16 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. चुकीची जोडी ओळखा ?

17 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. मराठी भाषेतील पहिले साप्ताहीक कोणते ?

18 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. यापैकी विजोडपद कोणते आहे?

19 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. TIME = 6931, SELL = 4122, LIMITS = ?

20 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ?

21 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. UPI चा फुलफॉर्म काय आहे ?

22 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. यापैकी विजोडपद कोणते आहे?
256, 289, 324, 353, 361

23 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. A व B च्या पगाराचे गुणोत्तर 2:3 व खर्चाचे गुणोत्तर 2:5 आहे. जर प्रत्येकाची 400 रुपये बचत असेल तर A चा पगार किती आहे?

24 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. दोन संख्यांचा लसावि 240 व मसावि 8 आहे, त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती ?

25 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ?

26 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट कोठे आहे ?

27 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 2/3 चा 2/3 किती असेल ?

28 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 'हुशार मुलांना गर्व असतो' या वाक्यातील विशेषण ओळखा.

29 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?

30 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. अंदमान बेटसमुहातील ज्वालामुखीनिर्मित बेट कोणते आहे?

31 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला?

32 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'अति' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

33 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे ?

34 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

35 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 31 मार्च 2001 रोजी शनिवार असेल तर 27 नोव्हेंबर 2001 रोजी कोणता वार असेल ?

36 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. दिवसाचे 6 तास म्हणजे किती % होय?

37 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एक कपाट 10000 रुपयांना खरेदी करुन विक्री केली असता 15% तोटा झाला, तर त्या कपाटाची विक्री किमत किती ?

38 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 45 सेकंद व 5 मिनिटे यांचे असणारे गुणोत्तर किती ?

39 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. राम 30 मीटर दक्षिणेकडे चालला. नंतर डावीकडे वळून 50 मीटर पुढे चालला, नंतर डावीकडुन वळुन 30 मीटर पुढे चालला तर तो आरंभ स्थापनेपासून किती मीटर अंतरावर आहे ?

40 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खालील शब्दसमुहात न बसणारा शब्द ओळखा ?

41 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. TATA हे नाव आरशात कसे दिसेल?

42 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती?

43 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?

44 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. पुढील म्हण पूर्ण करा.
आडात नाही तर..... कुठून येणार ?

45 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. खालीलपैकी कोणती कंपनी इलॉन मस्क यांनी विकत घेतली आहे?

46 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

47 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होतात, तरी ती संख्या कोणती ?

48 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. खालीलपैकी कोण जी - 20 चा मेंबर नाही ?

49 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

50 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 10 मजूर 7 दिवसांत 1400 खेळणी बनवितात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील?

51 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. केंद्रीय मंत्रीमंडळ हे ...... यांना जबाबदार असते ?

52 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 216 GH : 6 GH :: 512 RS : _ RS

53 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका लॉटरी मिळालेले रुपये 7200 हेमा, गीता आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 याप्रमाणात वाटल्यास गिताचा वाटा किती ?

54 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणाला परत केली?

55 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

56 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना... या टोपण नावाने ओळखले जाते ?

57 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 450 चे 28% + 280 चे 45% = ?

58 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. समिराच्या रांगेतील नंबर दोन्ही बाजुने 15 वा आहे, तर रांगेत एकुण मुले किती ?

59 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. खालील क्रम पुर्ण करा 3,6,18,72, ?

60 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. आमचा बाळ... बालक स्पर्धेत पहिला आला.

61 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 12 : y : 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर y = किती ?

62 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. 99, 78, 59, 42,_ 14, 3

63 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 8 + 32 ÷ 8 – 4 × 3 किती ?

64 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात ?

65 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते ?

66 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते?

67 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 1500 चे 16% - 1200 चे 13% = ?

68 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. एक टेबल 720 रुपयांत विकल्यामुळे 20% नफा झाला, टेबलची खरेदी किंमत किती ?

69 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ?

70 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी 56 किलो आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती?

71 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. पंचतंत्र चे लेखक कोण ?

72 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

73 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसामध्ये पूर्ण करतील ?

74 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. महाराष्ट्र राज्याची सिमा एकुण किती राज्याना मिळते ?

75 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धीमापन चाचणीत उत्तीर्ण झाले व 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर एकुण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ?

76 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

77 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. NATGRID कशाशी संबंधित आहे ?

78 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. ACE, GIK, MOQ,?

79 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. एक गाडी सोलापूर ते पुणे 30 किमी प्रति तास वेगाने धावते व 70 किमी प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती ?

80 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ?

81 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

82 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे ?

83 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या सम संख्या किती आहेत ?

84 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 'अनर्थ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

85 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. जर A चे 15% = B चे 20% असेल तर A : B = ?

86 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. पुढील म्हण पुर्ण करा - कामा पुरता मामा, ताकापुरती ...

87 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे ?

88 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. 2, 12, 36, 80, 150, ?

89 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

90 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. मंगेशाला मराठी व इंग्रजीत सरासरी 65 गुण मिळाले. इंग्रजी व गणितात सरासरी 70 गुण मिळाले आणि गणित व मराठीत सरासरी 80 गुण मिळाले, तर मंगेशाला फक्त मराठीत किती गुण मिळाले ?

91 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 1 फेब्रुवारी 2017 रोजी बुधवार आहे, तर 1 फेब्रुवारी 2018 रोजी कोणता वार असेल ?

92 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. राजु, सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती?

93 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. 9 : 81 :: ? : 441

94 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 'वर आनंदाने नाचत होता' या वाक्यातील 'वर' हा शब्द काय दर्शवितो?

95 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 2=0, 3=3, 4=8, 5=15, 6= ?

96 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही ?

97 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो?

98 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ?

99 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. "फाल्कन हेवी" काय आहे ?

100 / 100

Category: पुणे ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

100. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top