0%
17

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. चार गाडयांचा वेग ताशी 10 कि.मी., ताशी 40 कि.मी., ताशी 50 कि.मी. आणि ताशी 20 कि.मी. असेल तर त्यांचा सरासरी वेग किती.

2 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. आम्ही क्रिकेट खेळतो. या वाक्याचा भुतकाळ खालील पैकी कोणता आहे.

3 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

4 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका परिक्षेत मोहन ने फक्त 8 प्रश्न सोडविले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले. जर त्याला त्या परिक्षेमध्ये एकुण 40% गुण मिळाले आणि परिक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परिक्षेमध्ये एकुण किती प्रश्न होते?

5 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. औरंगाबाद जिल्हयात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला?

6 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

7 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. अधोरेखीत शब्दाचे वचन ओळखा. मोहन ने ग्रंथ वाचले.

8 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. पृथ्वीचा व्यास 12730 किमी असेल तर उत्तरध्रुव ते दक्षिणध्रुव अंतर कापण्यासाठी 200 किमी प्रती तास वेग असणाऱ्या एका विमानाला किती वेळ लागेल ?

9 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. मनु + अंतर या शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा

10 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. वाचनालय या शब्दाच्या संधीचा विग्रह खालील पैकी कोणता.

11 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. खालील पैकी भारतातील सर्वात तरूण राज्य कोणते?

12 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 500 चे 15 टक्के किती ?

13 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एका व्यक्तीला एकुण 19000 नग दुधाच्या पिशव्या घ्यावयाच्या आहेत. त्या डेअरी मध्ये 1000 दुधाच्या पिशव्या दररोज तयार होतात, परंतु त्यातील 5% पिशव्या विकण्यायोग्य नसतात. तर किती दिवसात त्या व्यक्तीची खरेदी पुर्ण होईल?

14 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. समृध्दी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?

15 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. एका माणसाची ओळख करुन देतांना एक स्त्री म्हणाली की, त्याची आई माझ्या वडीलांची एकुलती एक मुलगी आहे तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय?

16 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. पुढील वाक्यात X च्या ठिकाणी कोणते विराम चिन्ह येईल. अबब X केवढी मोठी ही भिंत

17 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी योग्य विराम चिन्ह असलेले वाक्य ओळखा.

18 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. (√x+6)×2=16 तर X = ?

19 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

20 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. व्हिटॅमीन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते?

21 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 4:12 :: 12:?

22 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. 'झाडे' या शब्दाचे मुळरुप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?

23 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. मालिका पूर्ण करा. 2, 5, 11, 23, ?

24 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. ZZZA, YYYB, XXXC,?

25 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

26 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?

27 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 9³ + 6³= ?

28 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. शुन्याचा शोध कोणी लावला ?

29 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल ?
EIL : GKN :: FJK : ?

30 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 1500 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकुण नफा किती आला?

31 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. गायत्रीकडे इशारा करत मोहन म्हणाला की, ती माझ्या वडीलांच्या वडीलांची एकुलत्या एक मुलाची बायको आहे, तर गायत्री व मोहनचे नाते कोणते?

32 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 कि.मी. असेल आणि चोरांची गाडी ताशी 80 कि.मी. वेगाने धावत असेल, त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 कि.मी. अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील?

33 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. पुढील पैकी कोणते पोलीस दल नाही?

34 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच" हे बोल कोणाचे?

35 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. एक पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने दोन तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने आठ तासात पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील. ?

36 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 800 से.मी. + 750 से.मी. + 550 से.मी. = ....... कि.मी.

37 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. (a+b)²= ?

38 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. टेलिस्कोप : तारे :: मायक्रोस्कोप : ?

39 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह असायला हवे आई म्हणाली, आज किती सुंदर दिवस आहे!

40 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. (25÷3+66)× (10 – 5 –5) = ?

41 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. INTERPOL काय आहे?

42 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. सिल्लोड ते पैठण अंतर -180 किमी, पैठण ते वैजापूर अंतर -100 किमी, वैजापूर ते सिल्लोड अंतर -100 किमी लांब असेल आणि सरासरी वेग 40 किमी/तास असेल तर एकूण व्यक्ती किती तासांमध्ये एक व्यक्ती सिल्लोड-वैजापूर-पैठण-सिल्लोड हा प्रवास पूर्ण करेल ?

43 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

44 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. एका देशाचे संपूर्ण क्षेत्रफळ 50000 चौ.कि.मी. असेल, आणि त्या देशात एकूण 20 राज्य असतील तर राज्यांचे सरासरी क्षेत्रफळ किती ?

45 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. ATC (Air Traffic Controller) खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात?

46 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता?

47 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. "म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दुध लावावे लागते," या म्हणीचा अर्थ काय आहे ?

48 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. महेशने एका व्यक्तीला 10000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा व्याज दर द.सा.द.शे. 10 टक्के असेल तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळाले पाहिजे.

49 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. FATHER म्हणजेच 1,2,3,4,5,6 असेल तर RATHER म्हणजे काय असेल?

50 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. खालील पैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरीटेज यादीमध्ये नाही?

51 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. DEAR=28, FEAR = 30 तर FATHER = ?

52 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एक रेल्वे मुंबईहून नागपूरला निघाली. दुसरी रेल्वे नागपूरहून मुंबईला त्याच वेळी निघाली. दोन्ही रेल्वेंचा वेग 100 किमी प्रतितास आहे आणि त्या चार तासांनंतर एकमेकांना एका जागी भेटल्या तर मुंबई ते नागपूर एकूण अंतर किती असेल ?

53 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही?

54 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. जहाज : समुद्र :: चंद्र : ?

55 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. खालील पैकी कोणता शब्द भाववाचक आहे.

56 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. √625 - √196 = ?

57 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ?

58 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. अयोग्य जोडी ओळखा.

59 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. आकाशात वावरणारे काय असतात ?

60 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. आज रविवार आहे, परवा 20 तारीख होती, तर पुढच्च्या रविवारची तारीख किती?

61 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. खालील पैकी गटात न बसणारी आकृती निवडा.
एका कापडात्त्या तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतील.

62 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य कोणते?

63 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. रमेशचे वय 20 वर्षे, मुकेशचे वय 10 वर्षे, आकाशचे वय 05 वर्षे आणि त्यांच्या आईचे वय 40 वर्षे असेल तर त्यांच्या सर्वांच्या वयाची बेरीज आकाशच्या वयाच्या किती पट असणार.

64 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. शीघ्रकोपी म्हणजे ....

65 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. पाऊस → नदी असेल तर ? → अवजार ?

66 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. A = 400, B = 380, C = 360, F = ?

67 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. एकी 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती ?

68 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता?

69 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 2022-2023 मधील जी-20 परिषद महाराष्ट्राच्या पुढील पैकी कोणत्या शहरात झालेली नाही?

70 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयाची सीमा कर्नाटक राज्याला लागुन नाही?

71 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा

72 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. आजपासून पाच वर्षांपूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवि यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल तर रविचे आजचे वय काय आहे?

73 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 1, 8, 27, 64, ?

74 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74.  20×5-4×3+5-6×0=?

75 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. पुढीलपैकी महाराष्ट्र विधीमंडळाचे सर्वाधिक दिवस चालणारे अधिवेशन कोणते आहे?

76 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. खालीलपैकी व्याघ्रप्रकल्प आणि संबंधीत जिल्ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा ?

77 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे.

78 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. कार्बन डेटिंग ही ........ निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.

79 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?

80 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. जर अभ्यास केला, तर पास व्हाल. 
वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे.

81 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'त्याला थंडी वाजते' या वाक्यातील कर्ता ओळखा

82 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 9, 12, 16, 25, 36 यापैकी गटात न बसणारी संख्या निवडा.

83 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका व्यक्तीच्या एकूण पगारातून 15 टक्के टॅक्स कपात होत असेल आणि तो एकूण 6000 रूपये इतकी रक्कम टॅक्स रूपात भरत असेल तर त्याचा पगार किती ?

84 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. पुढील पैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही?

85 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. अणूबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला?

86 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. (500 × 0.8 × 0.5)÷ 2 = ?

87 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. X² + (30)² = 925 तर X ची किंमत किती?

88 / 88

Category: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top