0%
31

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. भाषा: व्याकरण:: संगीत: ?

2 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार पर्यायातुन निवडा. "तो कुत्र्यास पळवतो."

3 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील संख्यामालीकेत क्रमाने येणारी संख्या ओळखा ?
38, 47, 66, 79, ?

4 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. ‘रापण’ काय आहे?

5 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. एका व्यवहारात झालेला 7200/- रुपये नफा ए, बी, सी यांना अनुक्रमे 2:3:4 याप्रमाणात वाटल्यास बी चा वाटा किती ?

6 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'त्याने तुम्हाला अलीकडे एकही पत्र लिहीले नाही.' या वाक्यातील ठळक शब्दांचे वाक्य पृथ्थककरणातील योग्य स्थान ओळखा ?

7 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. एका त्रिकोणाच्या बाह्यकोणांचे गुणोत्तर 2:3:4 या प्रमाणात आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर कोनाचे माप किती ?

8 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 1800 पेरू 15 पेट्यांमध्ये समान भरले. त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठविल्या. तर किती पेरू मुंबईला पाठविले ?

9 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. समान व्यासांच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते. जर त्यापैकी एकाच वेळी तीन नळ चालु केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

10 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10.  भारतात पहिले महिला विद्यापीठ कुणी स्थापन केले ?

11 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11.  खालीलपैकी कोणते वृत्त दोन वृत्तांच्या मिश्रणाने बनले आहे ?

12 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 'मी वेळेत गेलो म्हणुन तो मला भेटला.' या वाक्यातील उभायान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

13 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13.  96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले ?

14 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोणते?

15 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. जर (X/35) = (161/115), तर X = किती ?

16 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. bcabb_ab_ca_ या रचनेत रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ?

17 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17.  खरमोर हे काय आहे ?

18 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. मुंबई ते अमरावती हे 750 कि.मी. अंतर एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुध्द दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 कि.मी. व 70 कि.मी. असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

19 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19.  एक मोटार निर्धारीत अंतर 10 तासात कापते. जर ती अर्धे अंतर ताशी 40 कि.मी. वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 कि.मी. वेगाने कापते, तर त्या मोटारीने एकुण किती कि.मी. प्रवास केला ?

20 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20.  भुपाळ्यांतून कोणता काव्य रस व्यक्त होतो ?

21 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21.  खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्रप्रदेश राज्याशी निगडीत आहे ?

22 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22.  खालीलपैकी कोणत्या समासातील सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण आहे ?

23 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. खालीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही ?

24 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24.  राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

25 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. खालीलपैकी कुणी पहिली ज्वाईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरु केली ?

26 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती ?

27 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61, पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ?

28 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28.  दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?

29 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे.

30 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कुणी अंमलात आणला ?

31 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. ईस्ट ईडीया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडीसा यावर दिवाणी अधिकार मिळाले ?

32 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील ?

33 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. अरबटचरबट, अबटचरबट, अटचरबट, अचरबट, ?

34 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

35 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 1 ते 1000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?

36 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. सायंकाळी 6.00 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?

37 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कुणी स्थापना केली ?

38 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38.  शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या एकुण किती शक्ती आहेत ?

39 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. रांगेत रोहन मध्यभागी उभा आहे. रोहनचा क्रमांक 17 वा असल्यास रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?

40 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

41 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 28 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम पंचवीस दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल ?

42 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN असा लिहीतात तर VALLEY हा शब्द कसा लिहाल?

43 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. सिध्देंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत ?

44 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. खालीलपैकी कोणता अधातू (Non Metal) सामान्य खोलीच्या तापमानात जलस्तेत राहतो?

45 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45.  महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कुठून - कुठपर्यंत असणार आहे ?

46 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. एका वर्तुळाचा व्यास 14 से.मी. आहे. तर त्याचा परिघ किती ?

47 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाचा फरकाने टोले देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?

48 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर असे पाऊन तासात किती रुमाल शिवून होतील ?

49 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49.  'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कुणी लिहिलेले आहे ?

50 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती ?

51 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी चार वर्षानी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल, मुलाचे आजचे वय किती ?

52 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. नॅशनल कमीशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ?

53 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात व 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, तर गीताजवळ कमीत-कमी किती मणी होते ?

54 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. एका दुकानात तीन पाती असलेले जेवढे पंखे आहेत, तेवढेच चार पाती असलेले आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत ?

55 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. घारापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये आढळतात ?

56 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56.  भारताने 26 जानेवारी 2023 साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते ?

57 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास, त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ?

58 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. दिलेल्या नामाचा प्रकार पर्यायातुन निवडा. 'वात्सल्य'

59 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे. व त्यांच्यातील फरक 90 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

60 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. गटात न बसणारी संख्या ओळखा ?
69/161, 75/105, 51/119, 57/133

61 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61.  पुरुष हॉकी विश्वचषक - 2023 कोणत्या देशाने जिंकला ?

62 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची तीन पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती ?

63 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63.  'निशीगंध' हे टोपणनांव पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे आहे ?

64 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. कातळशिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येते ?

65 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65.  'बालाक माला उडता भासे कल्पसुमांची माळची ते.' या वाक्यातील अलंकार ओळखा ?

66 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. गटात न बसणारी विसंगत संख्या ओळखा ?
12, 36, 60, 85

67 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. खालीलपैकी न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ?

68 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. एका करंडीतील आंब्यांचे सात किंवा पंधरा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील ?

69 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास ......... तत्पुरुष समास म्हणतात.

70 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70.  "दूर देशी राहिलेले दिन त्याचे झोपडे. बापूडा अन् आज येथे पायवाटेला पडे" या पंक्तीतील अलंकार ओळखा ?

71 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. पहिली डार्क स्काय रिझर्व्ह म्हणून भारतातील कोणत्या वाईल्ड लाइफ सॅंक्चुरीचा भाग घोषित करण्यात आला?

72 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. स्वदेश बांधव समितीची स्थापना कुणी केली ?

73 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे अक्षर पर्यायातून निवडा. Z, X, V, T,?

74 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. ABC:262524 :: EFG:?

75 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. सुरेश घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे ?

76 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. एका सांकेतिक भाषेत KLM हे 111213 असे लिहीतात. तर OPQ हे कसे लिहीतात ?

77 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77.  पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्ड स्लॅम - 2023 खालीलपैकी कोणी जिंकले ?

78 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. घडयाळात 8 वाजून 20 मिनीटे झाली असताना तास काटा व मिनीट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो ?

79 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते ?

80 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. चांद बिबीचा महाल कोणत्या जिल्हयात स्थित आहे ?

81 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'पीएत्र दुरा' ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळून येते ?

82 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82.  'परटा, येशील कधी परतून?' या काव्यातून कोणता रस व्यक्त होतो ?

83 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. दुपारी 12 वाजलेपासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनीट काटा व तास काटा यांच्या मध्ये किती वेळा काटकोन होईल ?

84 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84.  'पक्षांचे ठसे' हा काव्यसंग्रह कोणाचा ?

85 / 85

Category: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top