0%
8

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. मारूती व त्यांच्या चार मुलांच्या वयांची सरासरी 18 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 8 वर्ष आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षांचे अंतर आहे. तर मारूतीचे वय किती ?

2 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 3 ने भाग जाणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या किती?

3 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रु. आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रु. आहे तर 1 कप व 1 बशीची किंमत किती ?

4 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 'धनादेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

5 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. इंडीयन सायन्स काँग्रेसचे 108 वे संमेलन कोठे आयोजीत करण्यात आले होते ?

6 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो ?

7 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिध्दांतशी संबंधित आहेत ?

8 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. मी निबंध लिहीत असतो. या वाक्यातील काळ ओळखा.

9 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50 वी तसेच वाईट असलेल्या धावकातही 50 वी आहे तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

10 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द PRQGDB असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत TUESDAY हा शब्द कसा लिहाल ?

11 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. 2, 9, 28, ?, 126, 217, 344 दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी सर्वात उचित तर्कसंगत पर्याय निवडा.

12 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. खालील अंकमाला पाहा. तिच्यामध्ये असे किती '8' आहेत की, ज्या '8' नंतर लगेचच '3' आलेले आहेत, परंतु '3' पुढे लगेचच '5' आलेले नाहीत ?
83083528328358360835834584

13 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौ.सें.मी. आहे. तर लांबी 1.6 सें.मी असेल तर रुंदी किती ?

14 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा - 'हे माझे पुस्तक आहे.'

15 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. महाराष्ट्र पोलीस ॲकॅडमी खालील पैकी कोणत्या शहरात आहे ?

16 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत?

17 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. अ एक काम 10 दिवसांत संपवितो, तर ब तेच काम 20 दिवसांत संपवितो. जर अ ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर शिल्लक काम ब किती दिवसांत पूर्ण करेल?

18 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. जर 54 - [82 - (73 - (15 - X))] = 37, तर X बरोबर किती?

19 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
'शिपायाकडून चोर पकडला गेला.'

20 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. सोबतच्या सारणीत शब्द व प्रत्येक ओळीत दिलेले त्यांचे विस्कळीत केलेले संगत अंक संकेत अभ्यास आणि त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीबद्दलचे सत्य विधान निवडा.
CRAIN 35924
DRAIN 56243
DRIVE 72468
CRAVE 28397

21 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 'अ' या वस्तूची किंमत 'ब' या वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. जर दोन्ही 'अ' व 'ब' ची किंमत 784 रुपये असेल तर 'ब' या वस्तूची किंमत किती?

22 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द 591, सुगावा हा शब्द 547, आणि वानर हा शब्द 948 असा लिहिल्यास सुरज हा शब्द कसा लिहिला जाईल ?

23 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. अजिंठा व वेरुळ ही भारतातील प्रसिध्द स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात ?

24 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 13 मीटर व 7 सेंटी मीटर = किती किलोमीटर ?

25 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. "सूतोवाच करणे" या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

26 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

27 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

28 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्हे आहेत?

29 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. दोन भावांच्या आजच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे. आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ?

30 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. एका त्रिकोणाचा पाया 30 सेमी असून क्षेत्रफळ 630 चौ.से.मी आहे, तर त्या त्रिकोणाची उंची .... सेमी आहे?

31 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. एका पाण्याचा हौद नळाने 10 तासांत भरतो. जर नळ 3 तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहीला?

32 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार आहेत. त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल ?

33 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. सध्या मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत?

34 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. भिंतीवर लावलेल्या एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली असल्यास तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल ?

35 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. दहा टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षणाची तरतुद कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे?

36 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. फर्निचरच्या तीन वस्तूंची सरासरी किंमत रु 15000 आहे. जर त्या वस्तूंच्या किंमतीचे गुणोत्तर 3:5:7 असे असेल, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती?

37 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 16 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला?

38 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल?

39 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. सुशांतने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळव्याजाने रु. 1600 कर्ज घेतले जर त्याने कर्ज फेडताना रु.784 व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता?

40 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. "क्ष" व "ज्ञ" यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ?

41 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एका व्यापाऱ्याने एक पेन 143 रुपयेला खरेदी केला व 154 रुपयास विकला तर त्याला किती टक्के नफा झाला?

42 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. मी घरापासून 15 मीटर उत्तरेकडे गेलो व पश्चिमेकडे वळून 10 मीटर गेलो. नंतर दक्षिण दिशेला वळून 5 मीटर अंतर पार केले व पुर्वेकडे वळून 10 मीटर अंतर चाललो, तर आता मी घरापासून कोणत्या दिशेला आहे ?

43 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. हरीप्रसाद चौरासिया हे कोणत्या वाद्याशी संबंधीत आहेत ?

44 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. सध्या देशाचे भूदल प्रमुख कोण आहेत?

45 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळासंबंधित आहेत?

46 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. ताशी सरासरी 45 कि.मी. वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 54 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती ?

47 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एका गाडीने ताशी 40 कि.मी. वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 कि.मी. वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता ?

48 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळलात. तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल?

49 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरांसाठी 2 गुण वजा केले जातात. मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती?

50 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. ताशी 48 किमी वेगाने जाणारी माल गाडी 400 मी लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

51 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'उंदीर' या शब्दाचे अनेकवचन काय आहे ?

52 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनिल 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून चार दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा.

53 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. "लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार।" या पद्य पंक्तीत अलंकार ओळखा.

54 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. चहा बनवलेल्या दुध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे. यात 5 लीटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5:2 असे होते. या मिश्रणाची दुधाची राशी निवडा.

55 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 1331, 2197, 3375, 4913, ?

56 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. भारतीय घटनेच्या कितव्या कलमा नुसार भारतात निवडणुक आयोगाची रचना करण्यात आली आहे

57 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. जर R ला N नी दर्शविले, D ला T नी दर्शविले, I ला U नी, O ला I नी, E ला R नी, T ला O नी, U ला D नी N ला C नी आणि C ला E नी, तर INTRODUCE शब्द कसा लिहाल?

58 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. खालील आकृती तपासून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या लिहा.
78 - 15 - 6
94 - 13 - 4
59 - 14 - ?

59 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 400 मी अंतरावरुन पोलिसाने चोराला थांबवले. पोलिसाने पाठलाग सुरू केला त्याचवेळी चोरानेही पळायला सुरुवात केली चोराचा वेग ताशी 10 किमी आणि पोलिसाचा वेग ताशी 15 किमी आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळाला ?

60 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. तीन मित्र अ, ब, क एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18, व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील?

61 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे?

62 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
cccbb_aa_cc_bbbaa_c

63 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?

64 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

65 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
'गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.'

66 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. एका छायाचित्राकडे पाहत एक माणूस म्हणाला, "त्या माणसाचा बाप, माझ्या बापाचा मुलगा आहे. मला भाऊ आणि बहिण नाहीत." छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसाशी नाते काय ?

67 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

68 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. आग्रा हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?

69 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. त्रिपुरा या राज्याची खालील पैकी कोणती राजधानी आहे?

70 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
9, 10, 13, 18, 25, ?

71 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. तीन संख्यांची सरासरी 30 आहे त्यांपैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतु, तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती ?

72 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. खालीलपैकी योग्य पर्याय निवडाः 'किंवा', 'अथवा', 'वा' ‘की’ 'ही' ..... उभयान्वयी अव्यये आहेत.

73 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. पदावर असतांना मृत्यु पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ?

74 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे?

75 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. खालील पैकी कोणते रशियाचे चलन आहे ?

76 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. ZYA, YXB, XWC, ....?

77 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. एका रांगेत सहा मुले उभी आहेत. 'फ' हा 'ड' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'ब' हा 'क' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'इ' हा 'ढ' च्या शेजारी उभा आहे. 'क' हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे, तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?

78 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. पुढील संख्यामालेत X च्या जागी कोणती संख्या असेल ?
3, 7, 15, 31, X, 127, 255, 511

79 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. खालील पैकी कोणत्या लघु माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे?

80 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. केतकीचा वाढदिवस हा 4 जुलैला, मंगळवारी असतो तर त्याच वर्षात आयुष हा 15 ऑगस्टला जन्मला असेल, तर तो कोणता दिवस असेल?

81 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोवें हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

82 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता ?
H/P : 1/Z :: C/R 😕

83 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. खाली एक अंक मालिका दिलेली आहे. त्यातील प्रत्येक अंक एका नियमाला धरून आलेले आहे. तर या अंक मालिकेत न बसणारा अंक ओळखा.
5, 13, 29, 63, 125

84 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या पैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.

85 / 85

Category: अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय असेल?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top