0%
24

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. "वीज" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही ?

2 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. आदिवासी लोकांचे श्रध्दास्थान बाबलाई देवी ....... तालुक्यात आहे ?

3 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे ?

4 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 05 किलोमीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळाला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळाला व 05 किलोमीटर चालत गेला व तो व्यक्ती थांबला, तर तो त्याच्या घरापासून सरळ रेषेत किती अंतरावर थांबलेला आहे?

5 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'शरीर' या शब्दाचे लिंग कोणते ?

6 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 9/11 + 12/11 + 1/11 + 66/33 = ?

7 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. "दुःख" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

8 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. नक्षल चळवळीची सुरूवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ?

9 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे. दोघीच्या वयाची बेरीज 50 आहे तर आईचे वय किती असेल ?

10 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. औरंगाबाद जिल्हयाचे नवीन नाव काय आहे ?

11 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6,12, 36, ?

12 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. जर P चा अर्थ +, Q चा अर्थ - असेल तर 42 P 40 20 P 10 Q 5 = ?

13 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी गाडी 72 कि.मी. अंतर किती वेळात जाऊ शकेल ?

14 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही ?

15 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff) कोण होते?

16 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. 'हाक मारताना' नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल?

17 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालील वाक्याचा काळ ओळखा.
‘हरीने आंबा खाल्ला’

18 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये येत नाही?

19 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 'फिफा विश्वकप 2022'चा विजेता संघ कोणता?

20 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे?

21 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. "पगार" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

22 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. विराट कोहली : क्रिकेट :: निरज चोप्रा : ?

23 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. सुधीर, सुधाकर, साधन आणि समीर यांचे वय अनुक्रमे 10, 15, 18, 25 आहेत, तर त्यांचे सरासरी वय किती?

24 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एका शेतात काही कोंबडया व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या ही 230 आहे व डोक्याची संख्या ही 70 आहे तर शेतात गायी किती आहेत?

25 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. गडचिरोली जिल्हयामध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत ?

26 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. 0.5 × 0.05 × 0.5 = ?

27 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ?

28 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी सामान्यनाम कोणते?

29 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. गडचिरोली मध्ये सध्या लोहखनिज उत्खनन कोठे सुरू आहे?

30 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. "दाती तृण धरणे" म्हणजे काय ?

31 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. एका त्रिकोणातील कोनांची मापे 3:4:5 आहे, तर सर्वात लहान (कमी) कोन किती अंशाचा असेल?

32 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. तेलंगणातील कोणत्या जिल्हयाची सिमा गडचिरोली जिल्हयाला लागून नाही ?

33 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. जर GO = 4, BIG = 9, BULL = 16 तर CROWN = ?

34 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. "अरेरे! फार वाईट झाले" या वाक्याचा प्रकार ओळखा.

35 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. √(4 + √(16 + √81))

36 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 7 × 8 + 4 × 9 + 5 × 6 = ?

37 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एक सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग काढा?

38 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. एका चौरस मैदानाचे क्षेत्रफळ 1296 चौ. मी. आहे तर त्यांची एक बाजू किती मीटरचे असेल ?

39 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 08 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोनयेईल ?

40 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. आशिषचे वजन गोंविदापेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन मनीषपेक्षा कमी आहे. पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे व गोंविदापेक्षा कमी आहे तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?

41 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. जर A > B, B > C, C > D, तर A, B, C व D पैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

42 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत?

43 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा.

44 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. गटात न बसणारा शब्द ओळखा.

45 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 'अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

46 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. "गणेशचे अक्षर सुंदर आहे" या वाक्यातील विशेषण कोणते?

47 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

48 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. मराठीमध्ये विभक्तीचे किती प्रकार आहेत?

49 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

50 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 अशी लिहतात 53 ही संख्या 583 अशी लिहतात तर 45 ही संख्या कशी लिहाल?

51 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. घडयाळात 03 वाजले असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

52 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने घटते. 2023 मध्ये त्या शहराची लोकसंख्या 5000 असेल, तर 2025 मध्ये लोकसंख्या अंदाजे किती असेल ?

53 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 25 ही संख्या 0.5 च्या किती पट आहे ?

54 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण ....

55 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

56 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. दोन संख्याची बेरीज 18 आहे व गुणाकर 32 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ?

57 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. वीर बाबुराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या गावाचे आहेत ?

58 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 'ओढा' या शब्दाचे लिंग ओळखा.

59 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. यापैकी कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही ?

60 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. "जे चकाकते ते सोनं नसते" या वाक्याचा प्रकार सांगा.

61 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक ओळखा.
E H K N ?
7 10 13 16 ?

62 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. "तो गाणे गातो" प्रयोग ओळखा?

63 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. संगिता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षे जास्त आहे. 20 वर्षांनी संगिता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

64 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 04 बिस्किटे पुडे रु.14 ला पडतात तर एक डझन बिस्किटेचे पुडे किती रूपयाला पडतील ?

65 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. एका सांकेतिक भाषेत NAGPUR ला OBHQVS असे लिहले तर GADCHIROLI कसे लिहाल ?

66 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती म्हणजे?

67 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
8,24,12,36,18,54,?,81

68 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

69 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. श्रेणी पुर्ण करा.
AZ BY CX DW?

70 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. केंद्रीय यंत्रणा ED चे पुर्ण नाव काय ?

71 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. "वारा सुटला आणि पाऊस गेला" या वाक्याचा प्रकार ओळखा.

72 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही?

73 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2 - 3 - 13
5 - 1 - 26
3 - 7 - ?

74 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्हयाची सिमा गडचिरोली जिल्हयाच्या सिमेला लागत नाही ?

75 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. "खंड पडणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

76 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 21, 15, 40 या संख्यांचा मसावी काढा ?

77 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्धी भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती आहे?

78 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. "राजाला मुकुट शोभतो" या वाक्यातील कर्ता शोधा.

79 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. खालीलपैकी कोणता सण अमावस्येला येतो?

80 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. गडचिरोली मध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ?

81 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. यावर्षाचे G-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?

82 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात जर दिवसांची संख्या 2/3 केली, तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील ?

83 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. पुढीलपैकी जोडी कोणती योग्य आहे?

84 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 150 गुणांच्या पत्रिकेत 60 टक्के गुण किमान पात्रता असल्यास, खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत ?

85 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. "काढता पाय घेणे" चा अर्थ ?

86 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

87 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. एक घड्याळ दर तासाला 05 मिनिट मागे पडते. दुपारी 12 वाजता घडयाळ बरोबर लावले तर संध्याकाळी 06 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील ?

88 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. "खाई त्याला खवखवे" या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा.

89 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. X आणि Y समचलनात आहेत. जेव्हा X = 0.25, तेव्हा Y = 2.5 तर X = 0.16, तेव्हा Y = ?

90 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 'झुरू' सकाळी 06.50 वा. भामरागडहून निघाला आणि गडचिरोलीला दुपारी 12.25 वा. पोहचला, तर त्याला एकुण किती वेळ लागला ?

91 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. कोव्हिड - 19 ची लस निर्माण करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

92 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. जर 25 मार्च 2023 रोजी शनिवार आहे तर 07 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल ?

93 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. रमेश एका रांगेत समोरून 07 वा आहे व मागुन 08 वा तर रांगेत एकुण किती विद्यार्थी आहेत ?

94 / 94

Category: गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. अरविंद, जलज, राजीव, पदम या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top