0%
11

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

1.  'डोळे फिरणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
अ)चक्कर येणे.
ब) संतापणे
क) आश्चर्य चकीत होणे.
ड) अधिकाराने अंगी मपुरी येणे.

2 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

2.  सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे.....

3 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

3. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली.
या वाक्यातील अधोरेखीत शब्दातील सामान्यरूप ओळखा

4 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

4.  प्रणिता आणि सुनिता बहीणी आहेत. राजेश आणि शुभम भाऊ आहेत. राजेशचा मुलगा रवी सुनिताचा भाऊ आहे तर शुभमचे प्रणिताशी नाते काय ?

5 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

5. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे.

6 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

6. एक मुलगा त्याच्या घरापासून वळून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर जातो तर तो मुळ अंतरापासून किती दूर आहे?

7 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

7.  उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशास ..... म्हणून ओळखतात.

8 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

8. दोन संख्येचे गुणोत्तर 7:3 आहे त्याच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?

9 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

9.  1 जानेवारी 2022 ला शनिवार होता, तर 31 जानेवारी 2022 ला कोणता वार असेल?

10 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

10.  महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य (One Man Army) असे कोणी केले ?

11 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

11.  सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

12 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

12.  एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 3 5 विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतात, 2 0 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास करतात. ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?

13 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

13. "ईश्वर हा निर्मिक आहे" असे कोणी म्हटले ?

14 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

14. मधु लाडू खात असे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

15 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

15.  8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील ?

16 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

16.  एका संख्येचा 3/8 भाग 21 तर ती संख्या कोणती ?

17 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

17.  नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला ?

18 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

18.  विसंगत पर्याय निवडा.

19 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

19.  17, 37, 65, 101, ?, 197

20 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

20.  संधी विग्रह करा - नीरस

21 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

21. P या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील?

22 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

22.  जर AC = 20 , BAT = 40 , तर CAT = ?

23 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

23. 18 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास या प्रमाणे काम करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील?

24 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

24. खालील पैकी कोण G-20 राष्ट्रसमुहाचा सदस्य नाही ?

25 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

25. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ?

26 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

26.  AZB, CXD, EVF, GTH, ? प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल.

27 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

27.  6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

28 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

28.  एका प्रथपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तरांना 5 गुण मिळतात व चूकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले त्यास 95 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकले?

29 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

29. हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरुपातील कोव्हीड-19 ची लस कोणती ?

30 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

30. 16807^⅕ = ?

31 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

31.  जर एका सांकेतिक भाषेत 24685 ही संख्या 33776 अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 86125 कसे लिहिता येईल ?

32 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

32.  टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो ?

33 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

33.  √64009 = किती ?

34 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

34. 'उपोद्धात' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा,

35 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

35.  सौरभचे घडयाळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3.00 वाजता ते कोणती वेळ दाखवेल.

36 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

36. एका पंख्याची छापील किंमत 2500/- रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 रुपये सुट दिली तर किती रुपयात पंखा विकला ?

37 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

37. 2024 साली ऑलिंम्पिक (Olympic) स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

38 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

38. खालील उदाहरणातील रस ओळखा.
आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे (पसायदान)

39 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

39. 200 मी लांबीच्या आगगाडीस ताशी 72 कि.मी. वेगाने एक पुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?

40 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

40. वाक्याचा प्रकार ओळखा – आशिषला कष्टाने मिळविलेली भाकर हवी.

41 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

41.  एका मिटींगमध्ये 31 सदस्य उपस्थित होते, जर त्या प्रत्येकाने एका दुसऱ्या सोबत हात मिळविले तर एकूण किती हात मिळविले जातील ?

42 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

42.  मा. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे?

43 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

43.  जे उद्‌गार दाखविणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ते वाक्याचा भाग नसतात. ते स्वतंत्र उद्‌गार असतात. त्यांना काय म्हणतात ?

44 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

44.  एक साधू व त्याचा शिष्य असे समोरासमोर तोंड करून उभे आहेत. त्यानंतर साधूने शिर्षासन केले असता त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर साधूच्या शिष्याचे डाव्या हाताल कोणती दिशा असेल?

45 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

45. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

46 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

46.  38/9, 33/8, 25/6, 29/7 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

47 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

47.  हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद........ यांनी केला.

48 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

48. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेत पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?

49 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

49. 10 से.मी. चे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती?

50 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

50. रामने पुस्तक कोठे ठेवले ? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती ?

51 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

51. 'अंमलबजावणी' हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन भाषा मिळून बनला आहे?

52 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

52.  बटाटा चीप्स उत्पादक ते चीप्स प्लॅस्टिक बॅगेत भरताना त्या सोबत कोणता वायु भरतात?

53 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

53. मल्लीनाथी म्हणजे काय ?

54 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

54.  एका बाटलीत 250 मिली दूध असते, तर साडेतीन लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील ?

55 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

55.  संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे. चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे तर संजयचे वय किती ?

56 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

56. 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

57 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

57.  काळाचे...... व अर्थाचे...... आख्यात प्रत्यय आहेत

58 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

58.  खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत ?

59 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

59.  जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. या विधानाची शब्दशक्ती ओळखा.

60 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

60.  157, 181, 209, 241, 277, ? या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

61 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

61. 1545972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

62 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

62.  एका वर्तुळाचा परिघ 176 से. मी. आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

63 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

63. खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?

64 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

64. Flipcart ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधीत आहे ?

65 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

65. 'अन्वय' चा समानार्थी शब्द कोणता?

66 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

66. 22 वी FIFA WORLD CUP FOOTBALL स्पर्धेतील गोल्डन बुट अवार्डचा मानकरी कोण ?

67 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

67. पार्वतीने निळकंठास वरले. हा कोणता समास आहे?

68 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

68. अलंकार ओळखा
देह देवाचे मंदीर। आत आत्मा परमेश्वर ।।

69 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

69.  खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले, पेनला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर होईल ?

70 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

70. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना .... असे म्हणतात.

71 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

71.  ई. स. 1949 मध्ये ..... येथे राष्ट्रीय वस्तु संग्रहालयाची स्थापना झाली.

72 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

72.  540 चे 0.5% =?

73 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

73. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?

74 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

74.  जा, ये, उठ, कर, बस या मुळ धातूंना......म्हणतात.

75 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

75. चिकनमाती पासून बनवलेल्या एका शंकुची उंची किती 24 सें. मीटर आणि पायाची त्रिज्या 6 सें. मीटर आहे. त्यांचा आकार बदलून गोळा तयार केला तर त्या गोळयाची त्रिज्या किती?

76 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

76. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल?

77 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

77. अयोग्य जोडी ओळखा.

78 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

78.  धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे?

79 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

79.  पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ?

80 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

80. दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता?

81 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

81. ‘सर्वांना समज दिले जाईल.’ या विधानाचा प्रयोग ओळखा.

82 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

82. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहीले ?

83 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

83.  X ही सम संख्या आहे, तर खालील पैकी सम संख्या कोणती ?

84 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

84.  एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

85 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

85.  योग्य क्रम लावा ?
1)बेडुक
2)गवत
3)साप
4)गरुड
5)नाकतोडा

86 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

86.  ABCD आणि E या पाच क्रमागत सम संख्यांची सरासरी 66 आहे तर यातील B आणि E या संख्यांचा गुणाकार किती ?

87 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

87.  प्रमोद उत्तरेकडे १0 कि.मी. चालत गेला व परत दक्षिणेकडे 6 कि.मी. चालत गेला. नंतर तो पूर्वेकडे 3  कि.मी. चालला. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून प्रमोद किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ?

88 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

88.  पोलीस शहीद स्मृती दिन हा...... या दिवशी पाळला जातो.

89 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

89.  मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ?

90 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

90.  एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 836 रुपये आहे तर व्याजांचा द.सा.द.शे. दर किती ?

91 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

91.  जर BAD हा शब्द सांकेतिक भाषेत 5-4-7 असा लिहीला तर NATION हया शब्दासाठी सांकेतीक पर्याय कोणता ?

92 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

92. पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज ….. असते.

93 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

93.  दिवसरात्र पाहुण्यांची सरबराई करुन आई अगदी थकुन गेली होती. या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा.

94 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

94. एक रुपया म्हणजे शंभर पैसे. यातील 'म्हणजे' हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?

95 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

95. खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही ?

96 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

96.  4/5 मध्ये किती मिळविल्यास 5/4 येईल ?

97 / 97

Category: संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023

97.  जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरीत बकऱ्या आहेत, त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top