0%
8

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. आयुर्वेदामधील 'बृहत्त्रयी' या नावाने सुप्रसिध्द अशा तीन ग्रंथांचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केलेले नाही ?

2 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'अकरावा गुरू होणे' म्हणजे ?

3 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. आम्ल पर्जन्यासाठी खालील घटक कारणीभुत असतात.

4 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्हयात नाही?

5 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. राजेशने मनीषावर जिवापाड प्रेम केल्याचे नाटक करून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांतच गोड बोलून तिची सारी संपत्ती आपल्या नावावर केली. एके रात्री राजेश दारू पिऊन घरी आला. तिच्याशी भांड-भांड भांडला. तिच्यावर नाही नाही ते आरोप केले आणि तिचा खून केला.'
या घटनेसाठी खाली दिलेल्या वाक्प्रचारातून योग्य वाक्प्रचाराची निवड करून त्याचा पर्याय लिहा.

6 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 365 च्या 36% + 56.2 च्या 7% = 156.69

7 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. सध्या भारतामध्ये------ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

8 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. बाराखडी मध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही ?
1)ॲ‌     2)ऑ     3)ऋ    4)लु

9 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली ?

10 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असुन ते खालील डोंगररांगामुळे तापी नदीचे खोऱ्यापासुन अलग झालेले आहे.

11 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. खालील दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून खालील प्रश्नांची उत्तरे दया.
सहा व्यक्ती P, Q, R, S, T आणि U हे वर्तुळाकार टेबलाभोवती एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत. P हा Q च्या समोर बसलेला आहे, Q हा T च्या उजव्या बाजुस पहिला आणि R च्या डाव्या बाजुस पहिला बसलेला आहे. P हा U च्या डाव्या बाजुस पहिला आणि S च्या उजव्या बाजुस पहिला आहे.
T आणि P च्या मध्ये कोण बसले आहे.

12 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 130 आणि 110 मीटर लांबीच्या दोन ट्रेन एका दिशेने जात आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णतः पास करण्यासाठी एक मिनिटाचा अवधी घेते. जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकांना पूर्णतः पास करण्यासाठी 3 सेकंद घेतात. तर वेगवान ट्रेनचा वेग किती?

13 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 2022 साली पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेमध्ये भारताच्या कितवा क्रमांक होता

14 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. एक माणूस अपस्ट्रीमला 10 कि.मी. प्रति तास आणि डाउनस्ट्रीम 18 कि.मी. प्रति तास या वेगाने पाण्यात प्रवास करू शकतो. त्या माणसाचा संथ पाण्यातील वेग शोधा.

15 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. तिचा सोमवारचा पासवर्ड नंतर कोणता वारी Repeat होईल?

16 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत ?

17 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व शब्द व्याकरणिकदृष्ट्या योग्य आहे.

18 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
188 - 300 - 263
893 - ? - 915

19 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. A:B = 4: 5, B: C = 7: 9 आणि C: D = 3: 4, आणि जर A चा वाटा 1680 रु असेल तर, D चा वाटा हा आहे.

20 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.
तालुके       
अ) खेड    ब) कर्जत  
क) कळंब   ड) नांदगाव
जिल्हे
1) रायगड, अहमदनगर
2) रत्नागिरी, पुणे
3) नाशिक, अमरावती 
4) उस्मानाबाद, यवतमाळ

21 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 'मत्कुण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

22 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. 2, 4, 6 हे अंक एकेकदा वापरुन 8 ने निःशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती?

23 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. (1)किती पाय आहेत किड्याला ! कोणता किडा असेल तो?
(2)त्याचे रहस्य मला कळले आहे.
वरील दोन वाक्यांमधील अपेक्षित अर्थ किंवा समानार्थ दर्शवणारा एक शब्द कोणता ?

24 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता ?

25 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. पेशवा, फडणवीस, कारागीर, दुकान, फिर्याद, मजूर, शिपाई, मैदान, दिवाण, गुन्हेगार, चेहरा, तराजू
वरील शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेमधून आलेले आहेत ?

26 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाड/हाडे असतात ?

27 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. ‘फिफा वर्ल्डकप 2022’ स्पर्धेत गोल्डन बूट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला?

28 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू, 21 सोडून सर्व काळे चेंडू, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर चारच प्रकारचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत?

29 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिध्दीबाबत संरक्षण अनुच्छेद …--- मध्ये दिले आहे.

30 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 'मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस.' असे पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितलेली होती?

31 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला. या वाक्यातील कर्ता कोण ?

32 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. खालील दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून खालील प्रश्नांची उत्तरे दया.
शांताबाई तीच्या मोबाईलचा पासवर्ड एका पॅटर्न नुसार दररोज बदलते, पुढील माहीतीमध्ये तिच्या मोबाईलचा सोमवार, मंगळवार आणि बुधवारचा पासवर्ड देण्यात आला आहे. त्यामधील विशिष्ट पॅटर्न ओळखुन त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे दया.
सोमबार - HDKWBG
मंगळवार - WGHDKB
बुधवार - DBWGHK
वरील पासवर्ड मधील विशिष्ट पॅटर्न ओळखुन तिच्या मोबाईलचा गुरूवारचा पासवर्ड ओळखा.

33 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'अळवावरचे पाणी' या शब्दाचा अर्थ काय ?

34 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. योग्य पर्यायाच्या सहाय्याने रिक्त स्थानाची पूर्ती करा.
A10 : Z35 :: K20 : ?

35 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा.

36 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. कार्बन डेटिंग ही------ निश्चीत करण्याची शास्त्रीय पध्दत आहे.

37 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 2√3 सेमी बाजु असलेल्या समभूज त्रिकोणाची उंची किती?

38 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा - बजबजपुरी

39 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 1942 साली सातारा जिल्ह्यात ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकारची स्थापना कोणी केली ?

40 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. एका घड्याळाची छापील किंमत ८२० रु होती. एका व्यक्तीने तसेच घड्याळ दोन सलग सवलती नंतर ५७०.७२ रु ला खरेदी केले, त्यातील पहिली सवलत होती २०% तर दुसरी सवलत किती होती ?

41 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, म्हणजेच इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिध्दांत कोणी मांडला?

42 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7 : 3 प्रमाणात आहेत. हे प्रमाण 2 : 1 बनवण्यासाठी किती पाणी (लिटर मध्ये) स्वरात वाढवावे लागेल ?

43 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. अ ने द्राक्षे आणि अननस खाल्ले, ब ने द्राक्षे आणि संत्री खाल्ली, क ने संत्री, अननस आणि सफरचंदे खाल्ली, ड ने द्राक्षे, सफरचंदे आणि अननस खाल्ले. फलाहारानंतर ब आणि क आजारी पडले. वरील वस्तुस्थितीसंदर्भात असे म्हणता येईल की, आजाराचे कारण होते/होती.

44 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. एका घनाची बाजू 2 मीटर आहे. ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटींनी वाढेल ?

45 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. परिमीती आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ अंकीय समान असल्यास व्यास किती आहे.

46 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 'आई खरच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.' या काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहीलेल्या आहेत ?

47 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा.
1, 5, 11, 19, ------, 41

48 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. जर LEADER हा शब्द 20-13-9-12-13-26 असा लिहीला जात असेल तर, LIGHT हा शब्द कसा लिहाल ?

49 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. भावे प्रयोगासंबंधी खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

50 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण---

51 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
58 - 20 - 05
126 - 24 - 06
175 - ? - 07

52 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ……---

53 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 48, * 4 व 5 * या तीन संख्यांची सरासरी 45 आहे व दोन्ही संख्यांतील * च्या जागी तोच अंक आहे. तर तो अंक कोणता ?

54 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरू करतो. 6 किमी चालल्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो आणि 5 किमी चालतो, त्यानंतर डावीकडे वळून तो पुन्हा 3 किमी चालतो, त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळून 9 किमी पर्यंत चालत राहिला. तो आता त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे ?

55 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता." हे प्रसिध्द वचन खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे ?

56 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. महाराष्ट्राच्या हवामानावर ------ याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.

57 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. रिंग बनविणाऱ्या दोन केंद्रीत वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ. सेमी आणि 616 चौ. सेमी आहेत, तर रिंगची रुंदी किती आहे ?

58 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0°c किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुध्दा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. याचे कारण म्हणजे…---

59 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. खालील पैकी कोणती जोडी एकमेकांचे लगत बसलेली नाही.

60 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. दोन अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते आणि 45 जर मिळविले गेले तर संख्येतील अंक उलट येतात, तर संख्या काय आहे?

61 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. A आणि B चे सरासरी वय 20 वर्ष आहे. जर A ची जागा C ने बदलली, तर सरासरी वय 19 वर्ष होईल आणि जर B ची जागा C ने बदलली तर, सरासरी वय 21 वर्ष होईल तर मग C चे वय काय असेल ?

62 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एकच फासा फेकला असता, 4 पेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभाव्यता काय आहे ?

63 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. दुरदृष्टीता दोषामध्ये

64 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. "And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent Prince"
या तरुण पेशव्याच्या अकाली झालेल्या मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला फार मोठा घाव. यापूढे पानीपताचा घाव काहीच नाही. प्रसिध्द इतिहासकार जेम्स ग्रॅंड डफ याने वरील गौरवोद्वार कोणत्या पेशव्या विषयी काढलेले आहेत?

65 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. जर 8a = 9b असेल, तर a/9 चे  b/8 शी गुणोत्तर ?

66 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी निवडा.

67 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. वर्धा शिक्षण योजना 1937 ही खालील पैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?

68 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. चार संख्यांचा सरासरी 60 आहे त्यापैकी पहिला क्रमांक शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेचा एक चतुर्थांश आहे. तर पहिला क्रमांक काय असेल?

69 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 1.30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?

70 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल.

71 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 4/5 च्या 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 3/7 होईल ?

72 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. तीन मुली एकाच ठिकाणाहून एका गोलाकार ट्रॅक वरुन एकाचवेळी जॉगींग सुरु करतात आणि प्रत्येकजण एक फेरी क्रमशः 24 सेकंद, 36 सेकंद आणि 48 सेकंदात पुर्ण करतात. किती वेळानंतर त्या एका ठिकाणी एकत्रीत येतील?

73 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते ?

74 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. पुढीलपैकी कोणत्या नामाची अनेकवचने होतात.

75 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. जोड्या लावा.
कृषि विभाग 
अ) किनारी कोकण
ब) भिमा खोरे-उस्मानाबादचे पठार
क) कृष्णा खोरे
ड) तापीचे खोरे
  प्रमुख पिके
1) कापूस व तेलबिया
2) उस व दुध व्यवसाय
3) भात व नारळ
4) बाजरी व तेलबिया

76 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. एकापाठोपाठ एक येणाऱ्या A, B, C आणि D या चार समसंख्यांची बेरीज 180 आहे तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील चार सम संख्यांची बेरीज किती?

77 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 'व्योम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

78 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. महाराष्ट्रातील पंचायतराज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारीत आहे?

79 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. सूचना - खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यावर आधारीत प्रश्नांची योग्य ती उत्तरे दया.
R E 5 D A P $ 3 T I Q 7 9 B # 2 K % U 1 M W 4 * J 8 9
वरील मांडणीच्या आधारे 3 आणि 1 च्या दरम्यान अगदी मध्यभागी पुढीलपैकी काय आहे?

80 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. A, B, C, D हे चार मित्र आपसात एका रकमेचे असे वितरण करतात की, A ला B पेक्षा 1 कमी, C ला D पेक्षा 5 जास्त, D ला B पेक्षा 3 जास्त मिळतात, तर सर्वात कमी रक्कम कुणाला मिळते ?

81 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. प्रितीचा मुलगा प्रवीण आहे, राम हा प्रितीचा भाऊ आहे, निताला एक मुलगी आहे, तिचे नाव रिमा आहे; निता ही  रामाची बहिण आहे; तर प्रवीणचे रिमाशी नाते काय?

82 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही ?

83 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिध्द 'मराठा डिच' नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता ?

84 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 3 सेमी, 4 सेमी आणि 5 सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळवून नवीन गोल तयार केला, तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा.

85 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 'पोलिसांनी चोरांना पकडले' या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे.

86 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. प्रत्ययसाधीत क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द खालीलपैकी कोणता?

87 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. भारताच्या 16 व्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचेबाबत अयोग्य विधान ओळखा.

88 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

89 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. बादली 'P' क्षमता बादली 'Q' पेक्षा तिप्पट आहे. रिक्त इम भरण्यासाठी बादली 'P' च्या 60 फेऱ्या होतात. रिकाम्या इम भरण्यासाठी प्रत्येकवेळी एकत्रपणे, 'P' आणि 'Q' या दोन्ही बादल्यांसाठी किती फेऱ्या लागतील ?

90 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. खालीलपैकी 'गारंबीचा बापू' या कादंबरीचे लेखक कोण

91 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 'सत्सार' या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे?

92 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 'अनुरक्त' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

93 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. गाळलेल्या जागेतील संख्या शोधा:
X11, V13, S17, O23------

94 / 94

Category: वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. "बारा पिंपळावरचा मुंजा" या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top