0%
186

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 'निष्काम कर्ममठ' ही संस्था कोणी उभारली?

2 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. एका सांकेतिक भाषेत CITY हा GMXC शब्द असा लिहिला जातो तर TOWN हा शब्द कसा लिहिला जाईल?

3 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

4 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. राम, शाम, गिता, प्रशांत यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातले आहेत. रामने हिरवा शर्ट घातला नाही, श्यामने लाल शर्ट घातला नाही, गिताने हिरवा किंवा निळा शर्ट घातला नाही, प्रशांतने पिवळा शर्ट घातला आहे तर शामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे ?

5 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. ज्या वर्णांचा उच्चार नाकाव्दारे होतो त्यांना ....... म्हणतात.

6 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. एका क्रिडा स्पर्धेत हुतुतु, लंगडी, खो-खो, आट्यापाटया हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरु झाली स्पर्धेत खो-खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्यादिवशी हुतूतू खेळाची स्पर्धा झाली. आट्यापाटया खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो-खो व आटापाटया यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली तर पुढील उत्तरे दया.
आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता विसंगत खेळ खेळला गेला ?

7 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. एका परिक्षेत अचूक उत्तराला 4 गुण मिळतात पण चुकीच्या उत्तरामुळे 1 गुण कमी होतो. प्रसादने 50 पैकी 33 प्रश्न सोडविले असता त्याला 102 गुण मिळाले तर प्रसादने किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली ?

8 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

9 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. एक लिटर पाण्यात 15% मीठ असल्यास त्यात 800 मिली पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती?

10 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते ?

11 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. भावर, तराई हा भुप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो ?

12 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची सिमा ही नाशिक जिल्हयाच्या सिमेला लागून नाही ?

13 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. यथावकाश' मी पोहोचेन. या वाक्यातील आधोरेखीत शब्दाचा समास ओळखा.

14 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 3, 12, 27, 48, 75, X तर X = ?

15 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. ab-de-cdea dea' गाळलेल्या जागा भरा.

16 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. दोन संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे 4 आणि 288 आहेत, त्यापैकी एक संख्या 32 आहे तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती.

17 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. समान नागरी संहिता (Uniform Civil Code) याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे?

18 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?

19 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. विराट कोहली : खेळाडू :: अझीम प्रेमजी : ?

20 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. 2# 65# 3 या संख्येला 11 ने व 3 ने निःशेष भाग जातो तर # = ?

21 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 'भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ' या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.

22 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही ?

23 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. खालीलपैकी कोणते 'नक्षत्र' नाही.

24 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. जैन धर्मामध्ये एकुण किती तीर्थंकर आहेत?

25 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. सन 2023 मध्ये महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेता संघ कोणता ?

26 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. तर त्यांचा क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल?

27 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. मेडीकल बिल 280 रुपये असून श्री. महाले यांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये च्या समान नोटा देवुन बिल चुकविले तर त्यांनी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा दिल्या.

28 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 1GB = ? MB

29 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली, त्यांना मिळालेली रक्कम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर E ला किती रुपये मिळाले

30 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फुट पडली.

31 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. सुखी सगळयांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. वाक्याचा प्रकार ओळखा.

32 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'धनुर्विदया' शब्दाचा विग्रह करा.

33 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'इंटरनेट' या परिभाषिक शब्दासाठी योग्य मराठी शब्द ओळखा.

34 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात, तेथ काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत संपतील

35 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 कि.मी./तास व 22 कि.मी./तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?

36 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

37 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. 'दुसरीकडे असलेल्या फायदयाच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो', योग्य म्हण ओळखा.

38 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. अक्षरमालेतील अक्षराचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या चारपट आहे. असे गृहीत धरल्यास K आणि R या अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती येईल

39 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. शिसे (LEAD) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे?

40 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 1 वर्षे आणि 9 महिने म्हणजे किती वर्षे ?

41 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'आमचा स्वरुप आता बरा आहे' या वाक्यातील विशेष नाम ओळखा.

42 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 'चोर तो चोर नि वर शिरजोर' वाक्याचा प्रकार ओळखा.

43 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. एका क्रिडा स्पर्धेत हुतुतु, लंगडी, खो-खो, आट्यापाटया हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरु झाली स्पर्धेत खो-खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्यादिवशी हुतूतू खेळाची स्पर्धा झाली. आट्यापाटया खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो-खो व आटापाटया यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली तर पुढील उत्तरे दया.
क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली

44 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती ?

45 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 'काळया मातीत मातीत तिफण चालते...' हे गीत कोणी लिहिले आहे.

46 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. PQRS या आयताच्या PQ या बाजूचा मध्यबिंदू ‘M’ व  RS या बाजूचा मध्यबिंदू N हे जोडले असता, आयत PQRS चे दोन एकरूप चौरसांत रूपांतर होते. जर PQ = 8 से.मी असेल, MN = ?

47 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:7 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती ?

48 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. ज्योती व संध्या यांनी उद्योगासाठी बँककडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते. ज्योतीने दोन वर्षात रुपये 8680 व संध्याने 5 वर्षात रुपये 11,200 भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते.

49 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत (Basic Structure Doctrine) ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली.

50 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. एका वस्तूच्या किंमतीत सुरुवातीला 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मुळच्या किंमतीत किती % फरक पडला ?

51 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. ऑफीसमधून घरी जातांना रमेशने 12 कि.मी./तास आणि 15 कि.मी./तास या वेगाने गाडी चालवल्याने तो 1 तास लवकर पोहोचला तर त्याचे ऑफीस ते घर अंतर किती?

52 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौ. मी असेल तर त्याची परिमीती किती ?

53 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो.

54 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 1 + 3 + 5 + 7 +.......+ 49 = ?

55 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. एका त्रिकोणाच्या बाजु अनुक्रमे 7 से.मी, 24 से.मी व 25 से.मी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

56 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणते वायु असतात.

57 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

58 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. अंजली, विजय, अजय, सुजय ही सख्खी भावंडे आहेत. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे परंतु तो उंचीने सर्वात ठेंगणा आहे. विजय सर्वात उंच नाही. अंजली  सुजयपेक्षा वयाने मोठी आहे परंतु उंचीने लहान आहे. तर सर्वात उंच कोण ?

59 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. [21÷(27÷9×4-3)] =?

60 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 'विदुर' या शब्दाचा मिळता जुळता शब्द कोणता ?

61 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 8 मीटर 24 से.मी लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मि.मी लांबीचे समान तुकडे केले, तर त्या पाईपाचे एकुण किती तुकडे तयार होतील.

62 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एका कोनाचे माप त्याच्या पुरक कोनाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटीकोनाचे माप किती?

63 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही.

64 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 'पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर' अलंकार ओळखा.

65 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. शुद्ध शब्द ओळखा.

66 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. विसंगत संख्या ओळखा.

67 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. पुस्तक या शब्दाचें लिंग ओळखा.

68 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. AD: DSA :: EG: ?

69 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एक रेल्वे गाडी ताशी 90 कि.मी वेगाने रात्री 12:45 वाजता निघाली तर 495 कि.मी अंतरावरील निश्चित स्थळी ती किती वाजता पोहचेल ?

70 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. सांकेतिक भाषेत 3+5=60 तर 7+2=?

71 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. A आणि B हे एका रांगेत बसले आहेत. A डावीकडून 11 व्या स्थानी तर B उजवीकडून 18 व्या स्थानी आहे. त्यांनी एकमेकांच्या स्थानांची आदलाबदल केली.
तर A डावीकडून तिसऱ्या स्थानी तर B उजवीकडून 10 व्या स्थानी येतो तर रांगेत A व B सोडून किती व्यक्ती आहेत ?

72 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एक वस्तु 1470 रुपयांस विकल्याने खरेदी किंमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर खरेदी किंमत किती ?

73 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. अ + इ = ?

74 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. C ही Aची एकुलती एक नणंद आहे, C ही B ची आत्या आहे, D हा C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?

75 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही. अधोरेखीत सर्वनामाचा प्रकार ओळखा.

76 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय ?

77 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली.

78 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ?

79 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. रझीया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकुण वय हे 12 वर्षापुर्वीच्या एकुण वयाच्या चारपट आहे. तर त्यांचे आजचे एकुण वय किती असेल ?

80 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. एका विदयार्थी वसतीगृहात 20 विद्यार्थांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5,000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल.

81 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?

82 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ?

83 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता दिवस 53 वेळा आला असेल ?

84 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबधीत आहे.

85 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे?

86 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. 1 चा अर्धा टक्का किती ?

87 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती.

88 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. आईने मला कडू औषध दिले. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

89 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. जर क स र = 407, र ज क = 724 तर स र क = ?

90 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे ?

91 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते?

92 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. एका क्रिडा स्पर्धेत हुतुतु, लंगडी, खो-खो, आट्यापाटया हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरु झाली स्पर्धेत खो-खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्यादिवशी हुतूतू खेळाची स्पर्धा झाली. आट्यापाटया खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो-खो व आटापाटया यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली तर पुढील उत्तरे दया.
स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला ?

93 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. ओपेक (OPEC) ही संस्था कशा संदर्भात काम करते.

94 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. दिपक खाली डोके वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्यांचे तोंड उत्तर दिशेला आहे तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे.

95 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले; तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ?

96 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. संदिपने 5 लाख रुपयांची गाडी, 6% नफ्याने विकली, तर संदीपला किती रुपये मिळतील

97 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. वर्तुळाचे क्षेत्रफळ चौ.से.मी व परिघ P येपी आहे. जर 3P = A, तर वर्तुळाचा व्यास किती येमी असेल ?

98 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. जर RAM = OXJ व SAM = PXJ तर CAT = ?

99 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. ताई वाचन करत असते. काळ ओळखा

100 / 100

Category: नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

100. विसंगत घटक ओळखा. 3,7,15,33,63

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top