0%
112

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. खालील पैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता?

2 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली?

3 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील पैकी कोणती संधी स्वरसंधी नाही ?

4 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 131_31_317_1131_311_17

5 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

6 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 8 मित्र अष्टकोनात बसले असून विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे व अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे जो अमोलच्या समोर बसतो. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडेही नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवर संदीप आहे.
किशोर व विराटमध्ये कोण कोण आहे?

7 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?

8 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. BOMBAY : CPNCBZ :: POONA : ?

9 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. एका विद्यार्थी वसतीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च रूपये 5,000/- होतो, तर त्याच वसतीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?

10 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना 'मूलध्वनी' असे म्हणतात.

11 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे?

12 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 'जोंधळ्याला चांदणे लखडून जाते.' या विधानाची शब्दशक्ती ओळखा.

13 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा.

14 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला.

15 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत?
अ)क  ब)फ  क)ग  ड)ण

16 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.

17 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. प्रथम हे कोणते विशेषण आहे?

18 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. एका शाळेत 20 मुलांपैकी 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ले. तीघांनी प्रत्येकी 1 संत्री खाल्ली व दोघांनी 2-2 केळी प्रत्येकी खाल्ली. त्यांपैकी किती मुलांनी फळे खाल्ली?

19 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. ताशी 5 कि.मी. वेगाने जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी मीटरमध्ये किती?

20 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रु. कमावतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतील?

21 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. पावसाने सर्वांना झोडपले.

22 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. NUMBER: UNBMRE :: GHOSTS:?

23 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 'बावळी मुद्रा देवळी निद्रा' याचा अर्थ कोणता?

24 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. रमेश पुर्वेकडे 15 कि.मी. गेला. डावीकडे वळून 5 कि.मी. गेला. डावीकडे वळून 8 कि.मी. गेला. डावीकडे वळून 29 कि.मी. गेला, तर मुळ जागेपासून तो किती अंतरावर असेल ?

25 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या ...... उपनदीवर बांधलेले आहे.

26 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास, कमलेश डावीकडून तेरावा होता; तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल ?

27 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. तुरकी-सिरीया भागात फेब्रुवारी 2023 मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू (epicentre) कोणत्या ठिकाणी होता?

28 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. तर डब्यातील 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.

29 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

30 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. खालीलपैकी वाक्यातील प्रयोग ओळखा.
'सभेत पत्रके वाटली गेली'.

31 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. तीन भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्षे आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2:3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?

32 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. भारताची पहिली क्लोन्ड (Cloned) देशी गीर गायीचे नाव काय आहे.

33 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. पंचायत राज्य पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता?

34 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 'लोखंडाचे चणे खाणे' अर्थ -

35 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. योग्य विधाने ओळखा.
उभयान्वयी अव्यये विकारी असतात.
एकूण उभयान्वयी अव्यये आठ असून त्यांचे दोन गट पडतात.
उभयान्वयी अव्ययाने जर दोन शब्द जोडले, तर ते नेहमी एका जातीचे असतात.
क्रियाविशेषणे, सर्वनामेसुद्धा उभयान्वयी अव्ययाचे कार्य करतात.

36 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही?

37 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. मुंबई ते बेळगाव हे 590 कि. मी. अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्परविरूद्ध निघालेल्या एस.टी. गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 कि.मी. व 70 कि.मी. आहे. दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

38 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

39 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन (Jail Tourism) कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे?

40 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 21 मजूर 56 बाहुल्या 8 दिवसात बनवितात तर 42 बाहुल्या 3 दिवसात बनविण्यासाठी किती मजूर लागतील?

41 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. महाराष्ट्र राज्याचा पहिला Electronic Manufacturing Cluster कोठे तयार होणार आहे?

42 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

43 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. संजय गांधी नॅशनल पार्क ...... येथे आहे?

44 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. aba_bca_ac_cab_cbc

45 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. एका पिशवीमध्ये 120 नोटा असुन त्यांची किंमत 3600 रू. आहे. पिशवीमध्ये काही 50 रूपयांच्या व काही 20 रूपयांच्या नोटा आहेत. तर 20 रूपयांच्या नोटा किती ?

46 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. DEAR हा शब्द WVZI असा लिहितात, तर BELT हा शब्द कसा लिहाल ?

47 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 1000/- रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?

48 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. विसंगत पर्याय ओळखा.

49 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 'भद्रजन' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरूद्धार्थी आहे ?

50 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 60325 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

51 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. आईसारखी आईच-

52 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. वेळ : घड्याळ :: दिशा: .......

53 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. मार्च 2023 मध्ये पुणे येथे आर्मी चिफ यांचे कॉनक्लेव्ह मध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता?

54 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो?

55 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 8 मित्र अष्टकोनात बसले असून विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे व अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे जो अमोलच्या समोर बसतो. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडेही नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवर संदीप आहे.
अब्दुलच्या उजवीकडे तिसरा कोण आहे?

56 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. शिवाजी महाराजांचा जन्म ______ तालुक्यात झाला?

57 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे?

58 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. संख्यामालिका पूर्ण करा.
2, 7, 17, 32, ?

59 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. शिपायाकडून चोर पकडला गेला. - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

60 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 1³ + 2³ + 3³ + 4³ + ___9³  ?

61 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. रमेशने 2% दलाली घेऊन गणेशकडून 200,000 रुपयांना एक कार विकत घेतली तर त्याला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली?

62 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. महाराष्ट्र पोलीस दलाची, पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे?

63 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. जर A+B म्हणजे A हा B चा भाऊ आहे. A-B म्हणजे A ही B ची बहिण आहे. A×B म्हणजे A ही B ची पत्नी आहे. A÷B म्हणजे A हे B चे वडील आहेत. P×Q÷R-T+S म्हणजे खालीलपैकी कोणते खरे

64 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे?

65 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो?

66 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 49 - 14 - 7
78 - 13 - 12
? - 17 - 18

67 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी .... चिन्ह द्यावे.

68 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr. वेगाने पोहोतो. जर प्रवाहाचा वेग 3 km/hr. असेल, तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वेग किती?

69 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 324(18)288, 240(22)196, 560(?)416

70 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता?
अ)15/29
ब)13/25
क)17/33
ड)14/21

71 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 23 : 31 :: 67 : ?

72 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a-b आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल?

73 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल ?

74 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत?

75 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते, असे 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल?

76 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 2, 10, 30, 68, 130, 222, ?

77 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. एका क्रिकेटपटूने 6 सामन्यात अनुक्रमे 42, 156, 59, 93, 0, 49 अशा धावा केल्या, त्याने सातव्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 7 डावांची सरासरी 87 धावा येईल?

78 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?

79 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. आकाशला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहिण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत.

80 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. H3N8 विषाणूंमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो?

81 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

82 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. माहिम किल्ला (मुंबई) कधी बांधला गेला?

83 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. राम दरमहा 300 रूपयांची बचत करतो तर 6 वर्षात तो किती बचत करेल?

84 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. जर GIRL = 791812 तर HEAR = ?

85 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. चाईल्ड हेल्पलाईन संपर्क क्रमांक कोणता आहे ?

86 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. पुढील विधाने वाचून वाक्यात अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
अ) हिराने सर्व कामे पूर्ण केली.
ब) सर्व देशमुखांना निरोप सांगा.
क) आनंद कामावर रुजू झाला.

87 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली?

88 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल.

89 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. चुकीचा पर्याय निवडा.

90 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. किलोमीटर : रस्ता :: लीटर : ?

91 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. सोडवा. √(x + y)² =......?

92 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 8 मित्र अष्टकोनात बसले असून विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे व अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे जो अमोलच्या समोर बसतो. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडेही नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवर संदीप आहे.
विराट समोर कोण बसले आहे?

93 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. एक वस्तु 2000 रू. ला विकल्यामुळे 20 तोटा होतो तर ती वस्तु 2800 रू. ला विकली तर शेकडा नफा किती होईल ?

94 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. गटात न बसणारी बाब किंवा विसंगत गट ओळखा.

95 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल?

96 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?

97 / 97

Category: पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी 1 पूल 36 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top