0%
46

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. रोहन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. जर तो घड्याळ्याच्या काट्याच्या विरुध्द दिशेने 135 अंश फिरला, पुन्हा तो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने 180 अंश फिरला तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल ?

2 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 1.5 वर्षासाठी 10 टक्के प्रति वर्ष दराने 750/- रुपये मुद्दलाचे सरळव्याज (SI) व रक्कम (A) अनुक्रमे किती ?

3 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा.

4 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य आहे?

5 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. A, B, C आणि D एका परिक्षा केंद्रामध्ये बसले आहेत. A हा B च्या लगेच नंतर बसला आहे. परंतु A च्या नंतर कोणीही बसले नाही. C हा B च्या पूर्वी परंतु D च्या नंतर बसला आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे.

6 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असलेले ठिकाण आहे?

7 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा होणारी संधी म्हणजे -

8 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. आगामी Olympic स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहे ?

9 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला. विभक्ती ओळखा.

10 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. जोड्या जुळवा.
1)सिंह A) पाडस
2)हरण B) शिंगरू
3)घोडा C) छावा
4)शेळी D) रेडकू
5)म्हैस E) करडू

11 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. खालीलपैकी कोणते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण आहे.

12 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. मंगळावर यशस्वीरित्या पोहचलेले पहिले अवकाशयान कोणते ?

13 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13.  एक प्रमाणित घड्याळ सकाळी 8 वाजल्याचे दर्शविते, दुपारी 2 वाजता त्याच घड्याळाचा तासकाटा किती अंशाचे कोनात फिरलेला असेल ?

14 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. मुलींच्या रांगेत शामला डावीकडून 8 वी आहे. मीना उजवीकडून 17 वी आहे. जर त्यांनी आपसात जागा बदलल्या तर शामला डावीकडून 14 वी येईल. तर रांगेमध्ये एकुण मुली किती ?

15 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 167 : 14 :: 143 : ?

16 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केले.

17 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता ?

18 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. 148101B095 या संख्येला 33 ने पूर्ण भाग जात असेल तर B ची किमत काय?

19 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. एक घड्याळ दुपारी 12.00 वाजता चालू झाले. त्याच घड्याळात 5 वाजून 10 मिनिटापर्यंत तास काटा किती अंशातून फिरला असेल ?

20 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही.

21 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. बायनरी कोडेड डेसीमल (BCD) मध्ये खालीलपैकी किती बीट्स (Bits) वापरतात.

22 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खोलीच्या एका भिंतीचे लांबी व रुंदी अनुक्रमे 5m व 4m आहे. त्यामध्ये खिडकी 1.5mx 1m मापाची आहे व दरवाजाचे माप 2.25m x 1 m असे आहे. तर एकूण किती भिंत रंगवावी लागेल ?

23 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण sequence आहे
A) Paper B) Library C) Writer D) Books

24 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला तर चौरसाची एक बाजू 22 cm असते. जर पुन्हा ती वाकवून तिचे वर्तुळ तयार केले तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल ?

25 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. भारतातील पहिली प्रवाशी रेल्वे कोठून कोठे धावली ?

26 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते.

27 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 'अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे' या म्हणीचा अर्थ सांगा.

28 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते ?

29 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली?

30 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी..... हा इंग्रज वकील उपस्थित होता.

31 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. पुढील प्रश्नामध्ये 1 संख्या चुकीची आहे, ती संख्या शोधा ?
225, 289, 338, 377,397, 415,424

32 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत ?

33 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. एक व्यक्ती त्याच्या कार्यालयापासून 5 किमी. पुर्वेला चालतो व डावीकडे वळून 3 किमी. जातो व पुन्हा डावीकडे वळतो व 5 किमी. चालतो तर तो त्याने चालण्यास सुरुवात केले ठिकाणापासून किती किमी. अंतरावर गेला असेल ?

34 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. आठ व्यक्तींचे सरासरी वजनात 2.5 kg ने वाढ होते, जर त्यांच्यामधील 65 kg वजनाच्या एका व्यक्तीऐवजी एक नवीन व्यक्ती येतो, तर नवीन व्यक्तीचे वजन किती असेल ?

35 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. खालील शब्दांपैकी...... शब्द dictionary मधील अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर येईल.

36 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती ?
30, 24, 19, 15,12, ?

37 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. मोठी चार अंकी संख्या ज्या संख्येला 12, 18, 21 व 28 ने पूर्ण भाग जातो अशी संख्या कोणती असेल?

38 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखले जाते ?

39 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे ?

40 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. [(X-3) / 9] - [(X-2)/ 10]= [1 - (X/12)]
सोडवा.

41 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एक रक्कम A, B, C, D यांना अनुक्रमे 5:2:4:3 या प्रमाणात वाटप केली, जर C ला D पेक्षा 1000/- रुपये जास्त मिळाले तर B चा वाटा किती असेल?

42 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. तो धावताना पडला' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा पर्याय निवडा.

43 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. ते आता मार खात नाहीत' या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?

44 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 20 वर्षात पैसे दुप्पट होण्यासाठी सरळव्याज दर किती टक्के लागेल ?

45 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समास शब्द निवडा.

46 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता ?

47 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते ?

48 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. वीस संख्यांची सरासरी शून्य आहे. तर त्या संख्यामध्ये शून्यापेक्षा जास्त असणाऱ्या संख्या किती असतील ?

49 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 15 ऑगस्ट 2010 रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल?

50 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. चुकीचा पर्याय निवडा.

51 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी' या म्हणीचा अर्थ सांगा.

52 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 1GB म्हणजे किती KB ?

53 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. मुंबई शहराची लोकसंख्या 480 लाख आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 2 लाख किमी² आहे. तर बेंगलोर शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ 660 लाख व 3 लाख किमी² अनुक्रमे आहे. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

54 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीतकमी वयाची अट काय आहे?

55 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. एखाद्या शब्दाचे आकारान्त सामान्यरूप होत असेल तर….

56 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. विद्यार्थ्यानी उद्धटपणे वागू नये,' अधोरेखित शब्द काय आहे.

57 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे ?

58 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत (Tropic of Cancer) जात नाही ?

59 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. अनुपम व राजू यांच्या आजच्या वयाची सरासरी 5:4 आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी अनुक्रमे 11:9 होईल. तर राजूचे आजचे वय किती ?.

60 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. भारतरत्न सन्मान प्राप्त होतांना पहिले बिगर भारतीय नागरिक कोण आहे ?

61 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. त्रिभूवन, पंचपाळे, नवरत्न ......, ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.

62 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एका कोडलिपीमध्ये MARS ला AMSIR असे लिहितात. तर ARMS ला कसे लिहीतील ?

63 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. गुणाकार करा.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9 × 9

64 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. भारतात राष्ट्रीय बालीका दिवस (National Girls Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

65 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडते. 52 विद्यार्थ्यांना खो-खो खेळायला आवडते. सर्व विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एक खेळ खेळायला आवडतो. तर किती विद्यार्थाना फक्त क्रिकेट खेळायला आवडते.

66 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. रेणु जैन यांनी 10/7 kg संत्रे आणि 9/4 kg सफरचंद विकत घेतली. तर त्यांनी एकूण किती kg फळे विकत घेतली ?

67 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि का शिरी' मठाची उठाठेव का तरी ।। हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.

68 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. S ला R पेक्षा जास्त गुण मिळाले, R ला P पेक्षा जास्त गुण मिळाले, P ला जितके गुण मिळाले तितकेच N ला मिळाले. M ला N पेक्षा कमी गुण मिळाले. A ला M पेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले

69 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एक रेल्वेगाडी 50 मिनिटात ठराविक अंतर कापते. जर रेल्वेगाडी सरासरी 48 km/hr वेगाने धावत असेल तर ते अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग किती km/hr असेल ?

70 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो ?

71 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. जर BAT = 46, MAN 56 असेल तर NORTH = ?

72 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. A आणि B भाऊ-भाऊ आहेत, C आणि D या बहिणी बहिणी आहेत. A चा मुलगा हा D चा भाऊ आहे. तर B हा C चा नात्याने कोण ?

73 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. सेकंदाच्या अब्जाव्या (Billionth) भागाला काय म्हणतात ?

74 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. जसे करावे, तसे भरावे' या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा.

75 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. धातुपासून तयार झालेला, परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे.....

76 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 'उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला' हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे.

77 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 1÷[(1/2)+(1/3)+1/6/(3/4-1/3)]=?

78 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. समानार्थी शब्द सांगा 'सौकर्य'.

79 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह (Currency Symbol) हे कोणी डिझाईन केले आहे.

80 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोगाची वाक्ये निवडून त्याचा पर्याय निवडा.

81 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. आदित्यने 6/7 तासात एक काम पूर्ण केले, तनयने तेच काम करण्यासाठी 3/4 तास लावले. तर आदित्यने काम करण्यासाठी किती जास्त वेळ खर्च केला ?

82 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 3134673 ही संख्या 3 व्यतिरिक्त अजुन कोणत्या दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जाईल?

83 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83.  ‘ऐदी’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

84 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. एका रांगेत अजित पुढून मोजल्यास 14 वा आहे. मागुन मोजल्यास संदिप 17 वा आहे. राणी ही अजित आणि संदीपच्या मध्ये आहे. जर अजित संदीपच्या पुढे आहे आणि रांगेमध्ये 48 जण आहेत. तर अजित आणि राणीच्या मध्ये किती जण आहेत ?

85 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?

86 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे ?

87 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ....... हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले?

88 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88.  रोहनने एक जुनी स्कूटर 4700/- रुपयांना विकत घेतली. ती दरुस्त करण्यासाठी 800/- रुपये इतका खर्च केला. ती स्कूटर 5800/- रुपयांना विकल्यास त्याला किती टक्के फायदा होईल ?

89 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. 20 वस्तूंची किंमत ही X वस्तूंच्या विक्री किंमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर X किती असेल?

90 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. एका भाषेत GOLDEN ERA = 123456578 व दुसऱ्या भाषेत NATIONAL SONG = 12151267518 असा संकेत असेल तर पहिल्या भाषेतील LEADER दुसऱ्या भाषेत कसा लिहाल ?

91 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटामधील उंची किती ?

92 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 'अ' जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता ?

93 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. समानार्थी शब्द सांगा- 'तुंदिलतनु'

94 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटींग सिस्टम नाही ?

95 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 'वारंवार' हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे.

96 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. एका रस्त्याची लांबी 150 किमी. वरून 131.25 किमी. ने कमी. तर रस्त्याची लांबी किती टक्क्याने ( %ने) कमी झाली ?

97 / 97

Category: ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
4C 2B 3A
28A ? 45B
7B 5A 15C

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top