0%
32

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. खालील शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.
'उपकार विसरण्याची प्रवृत्ती'

2 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. "वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे." या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा.

3 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. मोहनचा जन्म 3 मार्च 1992 रोजी मंगळवारी झाला असेल तर त्याचा दहावा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल ?

4 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. विरुद्धार्थी शब्द लिहा. - अग्रज

5 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5.  सकाळी 8.00 वाजता दिनेश रुममध्ये उभा असतांना त्याचा डाव्या बाजूच्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. जर रुमचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेस असेल तर दिनेशचे तोंड कोणत्या दिशेस होते ?

6 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'अनंत नाही अंत ज्याला तो' कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

7 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. जगातील सर्वात लहान देश कोणता?

8 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 'महाराष्ट्र इंटेलिजेंस ॲकॅडमी' खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

9 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. कायद्याने निर्धारित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्याची परवानगी

10 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. पंढरपुर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले ?

11 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. स्वतः सर्व कामे केली. अधोरेखीत शब्द काय आहे ?

12 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला- - - - - म्हणतात.

13 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलीसांना मुंबई येथे प्रदान केला.

14 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल ?

15 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. रुपये 3500/- किंमतीचा दुरदर्शन संच शेकडा 7 टक्के नफा घेवून विकला, तर किती रुपये नफा मिळाला ?

16 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात, तेव्हा सर्वप्रथम प्राधान्य ……

17 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

18 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. विसंगत घटक ओळखा.

19 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. a_ _bcc aab_ _c_ _bbcc

20 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात, या वाक्यात 'श्वापद' हे- - - - - आहे.

21 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. एक घोडागाडी 40 किलोमिटर प्रति तास या वेगाने जात आहे. जर घोड्याचा वेग ताशी 5 किलोमिटर प्रति तास ने वाढला तर घोडागाडीला 385 किलोमिटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल.

22 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.

23 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 0.008 चे घनमूळ काढा.

24 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. जर ABCDEFGH हे 8 मित्र एका शेकोटी भोवती गोलाकार समान अंतरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत बसले आहेत, G हा उत्तरेला बसला असेल तर H कोणत्या दिशेला बसला असेल ?

25 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. सर्वात मोठा दिवस कोणता ?

26 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. 1)अनिता सुनितापेक्षा वेगाने धावते.
2)विमल अनितापेक्षा वेगाने धावते.
3)सुनिता विमलपेक्षा वेगाने धावते.
विधान क्र. 1 व 2 हे बरोबर असल्यास, विधान 3 हे- - - - -

27 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. दोन संख्यांचा मसावि 7 असून त्यांचा लसावि 140 आहे. त्या दोन पैकी एक संख्या 35 असल्यास दूसरी संख्या किती?

28 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28.  सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळाला व नंतर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुध्द दिशेने 270 अंशातून वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

29 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधी संलग्न नाहीत?

30 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडते. जर रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. तर बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

31 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. राज्य पोलीस दलाचे …… हे नियतकालिक मुखपत्र आहे.

32 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. रस्त्यावरील सिग्नलमधील दिवा कोणत्या क्रमाने लागतात?

33 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. सन 2022 मध्ये भारताच्या कोणत्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला?

34 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. अर्थ लिहा. ब्रम्हानंद टाळी लागणे.

35 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. राहुल एका ठिकाणी शिडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची आडवी शिडी भिंतीवर लावली आहे. तर त्या भिंतीची उंची किती असेल ?

36 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. भारताचा आर्थिक निःसारण सिद्धांत कोणी मांडला?

37 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. [(0.07)² + (0.53)² + (0.078)²] /[(0.007)² + (0.053)² + (0.0078)²] =

38 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. दमडीच तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं, मामंजीची दाढी झाली. हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे ?

39 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. पंचायत राज पध्दतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे

40 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. एका शाळेमध्ये राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत. सरिता ही 15 वी विद्यार्थिनी आहे. जी म्हणते मी मध्यभागी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या असतील?

41 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. तिला आज मळमळले. - प्रयोग ओळखा.

42 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 113 नुसार

43 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. भारताच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते ?

44 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्ये ओळखा.
अ)लिंगभेदामुळे नामाच्या रुपात बदल होतो.
ब)वचनभेदा‌मुळे नामाच्या रुपात बदल होतो.

45 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. समानार्थी शब्द लिहा. - निर्झर

46 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. ओष्ठ स्वर

47 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या भरा.
05 - 07 - 09
09 - 10 - ?
07 - 05 - 11

48 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 'DISTANCE' हा शब्द 'TSIDECNA' असा लिहल जातो. तर त्याच भाषेत 'PROVINCE' हा शब्द कसा लिहिता येईल?

49 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?

50 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. द्रोपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?

51 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51.  भिंतीवरील घड्याळात 5 वाजलेले असतांना तेव्हा त्याची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते ?

52 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश हा सुरेशच्या मुलीचा आहे, तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते ?

53 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. दोन संख्यांचा मसावि 10 आणि लसावि 60 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या ?

54 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. कराडजवळ प्रितीसंगम येथे - - - - - या नद्यांचा संगम आहे.

55 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल ?

56 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

57 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही ?

58 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे -

59 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. संपतने आपल्या जवळील अर्धी रक्कम जीवनला दिली. उरलेल्या रक्कमेतील अर्धी रक्कम रमेशला दिली, त्यातून उरलेल्या रक्कमेपैकी 1/3 हिस्सा त्यांनी प्रियाला दिला. जर प्रियाला 15,500/- रुपये दिले तर संपत जवळ एकूण किती रक्कम असेल ?

60 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचली आणि चित्रपटही पाहिला.' यातील आणि हे- - - - - आहे.

61 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?

62 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. खालीलपैकी कोण एकजणीने विश्वसुंदरी (Miss UNIVERSE) मुकूट जिंकला नाही?

63 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. रक्षणाची काळजी वाहणे.

64 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 23 मिनिटांचे 69 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती?

65 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 1056 या संख्येत कमीत कमी कोणती संख्या घेतली तर त्यांच्या बेरजेला 23 या संख्येने पुर्ण भाग जाईल ?

66 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. एकूण 6 संख्यांची सरासरी 20 आहे. जर त्या संख्यांपैकी 1 संख्या वगळल्यास सरासरी 18 होते. तर वगळण्यात आलेली संख्या कोणती ?

67 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाची लांबी किती आहे ?

68 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. ‘पलीकडे’ एक चिंचेचे झाड आहे. या वाक्यात पलीकडे हे- - - - -

69 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. संख्यामालिका पूर्ण करा. 3, 7, 23, 95

70 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद निवडा.

71 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. RTO फॉर्म नंबर 2 म्हणजे- - - - -

72 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही ?

73 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 'तोड' या शब्दास समानार्थी शब्द कोणता ?

74 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. A ने एका पतसंस्थेकडून द.सा.द.शे. 10 टक्के दराने 600/- रु. 3 वर्षाच्या मुदतीने कर्ज घेतले. मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल ?

75 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. जी-20 - 2023 चे यजमानपद …- - - या देशाकडे आहे.

76 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. आई मुलाला हसवते- - - - - क्रियापद आहे.

77 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. पोलीस स्मृतीदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

78 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78.  FAG, GAF, HAI, IAH, - - - - -

79 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 24, 29, 39, ____, 74

80 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 10 खुर्च्यांची एकूण किंमत 4 टेबलच्या किंमती एवढी आहे. तर 15 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकत्रित किंमत रु. 4000 आहे, तर 12 खुर्च्या व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती ?

81 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या भरा.
68 - 38 - 72
100 - 87 - 137
? - 30 - 54

82 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 1517×2043 =?

83 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुध्दा संबोधतात ?

84 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ सुरु केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल.

85 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. A, B ला म्हणाला 'तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलीची मावशी माझी आई आहे आणि तुझ्या आईला एकच बहिण आहे. तर A व B यांचे नाते काय ?

86 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. एका व्यक्तीने 12.5 टक्के दराने वार्षिक पध्दतीने आकारलेल्या चक्रवाढ व्याजाने रु.22800/- किंमतीचा एक रेफ्रिजरेटर खरेदी केला. पहिला वर्षीच्या शेवटी त्याने रु. 8650/- फेडले आणि दुसऱ्या वर्षीच्या शेवटी रु.9125/- फेडले. तर ते संपूर्ण कर्ज फेडण्यासाठी त्याला तिसऱ्या वर्षाच्या शेवटी किती रक्कम द्यावी लागेल ?

87 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो ?

88 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो?

89 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. पाच क्रमागत संख्यांची बेरीज 340 आहे. तर त्या संख्यांमधील 2 ऱ्या व 5 व्या संख्यांची बेरीज किती ?

90 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युतपंप एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. तर 4 विद्युतपंप चालू ठेवून 1 दिवसात टाकी रिकामी करायला किती तास लागतील ?

91 / 91

Category: ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. चमकणारा पिवळा ट्रॅफिक दिवा असल्यास - - - - -

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top