0%
9

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. जळू शब्दाचे अनेकवचन करा.

2 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. वाहन चालविताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?

3 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. भ्रमणध्वनी/मोबाईल फोनचा वापर कोठे / कधी करू नये ?

4 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. यावेळी फॉग लाईट वापरले जातात ?

5 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे ?

6 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. वासरू हा - - - - शब्द आहे.

7 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहेत ?

8 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. २०२३ वर्षी नागपूर मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचे आयोजन होते ?

9 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. वाहनामध्ये हे ठेवू नये …..

10 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. (-3/5)⁴ × 625/81 = ?

11 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा : हंस

12 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण - - - - जाती आहेत.

13 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालीलपैकी कोणत्या संस्थेची शाखा विदर्भात नाही ?

14 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय ?

15 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेत कोणता कायदा बनविला आहे ?

16 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. ओनामा करणे वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता ?

17 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. D/4, F/6, I/9, M/13, ?

18 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. कोणत्या राज्याने २०२३ मध्ये पुरुष हॉकी वर्ल्डकप आयोजित केले होते

19 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे हे BS-4 मानक / संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

20 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. 19 संख्या रोमन अंकात लिहा.

21 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. राजु 'A' या ठिकाणापासून थेट पुर्वेला २० मी. अंतर चालून 'B' या ठिकाणी गेला. नंतर 'B' या ठिकाणाहून थेट उत्तरेला १२ मी. चालून 'C' या ठिकाणी गेला. शेवटी 'C' या ठिकाणापासून थेट पुर्वेला चालून १५ मी. अंतरावरील 'D' या ठिकाणी पोहचला, तर 'A' आणि 'D' ठिकाणामधील कमीतकमी अंतर किती ?

22 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल ?

23 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. लाल वाहतुक सिग्नलचा अर्थ काय?

24 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 'श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी' या ओळीमध्ये कोणते अलंकार आहे?

25 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. सात रूमालांची किम्मत 56 रु आहे ,तर 32 रुमालांची किम्मत किती ?

26 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. एक विक्रेता एक कपाट 2520 रूपयांस विकुन 20% नफा मिळवितो. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ?

27 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. दोन संख्या 2:5 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढविल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते, तर त्या संख्या कोणत्या ?

28 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 105 x 95 = ?

29 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. सन २०२३ मध्ये महिला T-२० क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार कोण होती ?

30 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?

31 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. सुरेश घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजुला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजुला आहे ?

32 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. पाचू : हिरवा :: माणिक ?

33 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल ?
डेसीमीटर, डेसिमीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलोमीटर,

34 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. निनादची आई ही गीताच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. तर निनाद हा गीताची मुलगी प्रीतीचा कोण ?

35 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. समजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम डावीकडे एका काटकोनात वळलात व नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

36 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 30 नोव्हेंबर 2022 ला चॅट जी.पी.टी. (Chat GPT) नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापीत केले होते ?

37 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. दोन डझन पुस्तकांची एकूण किंमत 1720 रु. आहे; तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती ?

38 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. गटात न बसणारे पद ओळखा.

39 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

40 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. मला एका 7 मीटर कापडाच्या फितीचे एकेक मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. प्रथम त्या फितीची दोन टोके एकत्र जुळवून घेतली, तर मला हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल ?

41 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. भारतातील GST कोणत्या वर्षात लागू झाली होती ?

42 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. L.M.V. चा संपूर्ण अर्थ काय आहे?

43 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. एका प्राणीसंग्रहालयात जेव्हढे ससे तेव्हढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकि ससे किती?

44 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल ?

45 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. दोन विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

46 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत ?

47 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात?

48 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत ?

49 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. गोपाळने १५००० रु. रक्कम द.सा.द.शे. १२ दराने ५ वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली. तर त्याला एकुण किती सरळव्याज द्यावे लागेल ?

50 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत

51 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. PUCC चे पूर्ण रूप कोणते?

52 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. या वर्षीच्या G-२० बैठकीचे घोषवाक्य .... आहे.

53 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. अभंगाचे रचनाकार कोण आहेत ?

54 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक प्रज्ञाचा आहे?

55 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. जेव्हा तुम्ही 'शाळा' हे वाहतुक चिन्ह पाहाल, तेव्हा तुम्ही...

56 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात?

57 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. खालील कोणता विकल्प एक Social Media (सामाजिक प्रसार माध्यम) प्रकार नाही ?

58 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. खालील कोणता विकल्प एक सायबर क्राईमचा प्रकार नाही ?

59 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. एका सांकेतिक भाषेत 'MAN' = २८, NET = ३९, तर 'RENT' शब्दाचे खालीलपैकी सांकेतिक रूप कोणते ?

60 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 2/5, 3/10 आणि 4/15 या अपूर्णांकांचा लासावि किती ?

61 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. FASTAG प्रणालीचा वापर कोठे केला जातो?

62 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. खालीलपैकी कोणती संस्था स्टॉक मार्केटची रेगुलेटरी एजन्सी आहे ?

63 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?

64 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. चढणीवर वाहन चालवितांना तुम्ही काय कराल ?

65 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. केलेले उपकार न जाणणारा.....

66 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. आम्ही ' या सर्वनामचा प्रकार सांगा.

67 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाडस म्हटले तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल ?

68 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. पुढीलपैकी कोणत्या संख्या 15 ने निःशेष भाग जातो?

69 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. भारताचे संविधान कधी अमलात आले ?

70 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना कोणती पाटी प्रदर्शित करणे आवश्यक आहे ?

71 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. मुंबईहुन नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 किमी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

72 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. (CIRT) Central Institute of Rode Transport ही संस्था कोणत्या शहरात आहे ?

73 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर मयुरीचे आजचे वय किती ?

74 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. कोविड - १९ विषाणूचे नाव काय आहे ?

75 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही?

76 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचा गणतंत्र दिवस २०२३ मध्ये मुख्य अतिथी होते ?

77 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

78 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही?

79 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते ?

80 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ?

81 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'गावगाडा' पुस्तक कोणी लिहिले

82 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. एका गावात 6,718 पुरुष असून 5,829 स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील 7,548 साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?

83 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. २०२२ FIFA विश्वकप कोठे झाला होता ?

84 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. १३ : १० :: ? : ४०

85 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. खालीलपैकी कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिट्री फोर्स (Force) नाही ?

86 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. संधी सोडवा : पुरुषोत्तम

87 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा

88 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

89 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. अयोग्य जोडी ओळखा.

90 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. गाय : वासरू :: घोडा : ?

91 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. किमान या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा

92 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. मनाचे श्लोक ' ही रचना कोणाची - - - - -

93 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. HN: EK:: MS: ?

94 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. वाहनाच्या रिपटोमिटर मधील RPM चा फुलफॉर्म काय आहे ?

95 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. १७, २६, ३७, ५०, ?

96 / 96

Category: भंडारा चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. मोटार वाहन कायदा 1988 च्या.....या कलमानुसार मद्यप्राशनकरून वाहन चालविणे गुन्हा आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top