0%
10

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. वाहतुक सिग्नलमध्ये पिवळा (अंबर) दिवा सतत लुकलुकत असेल तर तो चालकास कसला इशारा देतो.

2 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. खालील पैकी महाप्राण वर्ण कोणते ?

3 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील दिलेल्या विधानावरुन कुठला निष्कर्ष चुक आहे.
विधाने :
i)सर्व वहया दगड आहेत.
ii)सर्व दगड हिरे आहेत.
महीश या शब्दाचा संधी विग्रह करा.
निष्कर्ष :

4 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 50 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकल सार्वजनिक जागेत चालवायची असल्यास वयोमर्यादा किती?

5 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'मला एवढा डोंगर चढवतो.' या वाक्यावरील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

6 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. कवितेची रचना करणारी....

7 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 3 मार्च 1994 च्या दिवशी सोमवार असेल, तर त्या वर्षांच्या 10 ऑगष्ट या दिवशी कोणता वार असेल?

8 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा रामाने रावणास मारले.

9 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. खाली दिलेल्या अंकमालिकेतील पुढील अंक पर्यायामधून निवडा ?
0, 3, 8, 15, 24, 35, ?

10 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 3 किलोमीटर + 4 मीटर + 500 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर ?

11 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. खालील पैकी कोणते औष्णिक विद्युतकेंद्र विदर्भातील नाही ?

12 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. जर घड्याळात 4 वाजून 37 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

13 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालील पैकी तत्सम शब्द ओळखा.

14 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. तिन घंटा अनुक्रमे 12 15 व 20 मिनीटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा एकत्रितरीत्या सकाळी 7 वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रीत वाजतील ?

15 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 132.456 या संख्येस 10 च्या घातांक पदावलीत लिहा.

16 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती कालावधीसाठी असते ?

17 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. इंग्रजाविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण ?

18 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. प्रथमेशचा चेहरा वायव्येकडे असून तो 90° उजवीकडे वळला व 17 मीटर चालला. पुन्हा 90° उजवीकडून वळून 13 मीटर चालला, पुन्हा 90° उजवीकडे वळून 25 मीटर चालला पुन्हा 90° उजवीकडे वळून 13 मीटर चालला तर मुळ स्थानापासून तो आता कोणत्या दिशेला व किती मीटर अंतरावर असेल ?

19 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 120 मुलांपैकी 65 % मुले पास झाली. तर नापास विद्यार्थी किती ?

20 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?

21 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. हळद लागणे या वाक्यप्रचाराचा पुढील पैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे.

22 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधीत आहे ?

23 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. जर भिंतीवरील घड्याळात 4 वाजून 27 मिनिटे झाली असतील तर ते घड्याळ आरशात पाहिल्यास कोणती वेळ दाखवेल ?

24 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. खालील पैकी कोणता सिंचन प्रकल्प गोंदिया जिल्हयातील नाही ?

25 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. M ही D ची बहिण आहे. R हा D चा भाऊ आहे. F हा M चा वडिल आहे व T ही R ची आई आहे. D व R हे दोघे पुरुष आहेत. तर D चे T शी नाते काय आहे?

26 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा.

27 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

28 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालील दिलेल्या शब्दा पैकी विशेष नाम कोणते.

29 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. मालिकेतील पुढील अंक पर्यायामधून निवडा ?
5, 10, 26, 50, 122, ?

30 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. चौरसाची बाजु 10 % नी वाढवील्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्कांनी वाढेल ?

31 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. मी वाचत जाईल. या वाक्याचा काळ ओळखा.

32 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' या म्हणीचा अर्थ सांगा.

33 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?

34 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालील पैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात येत नाही ?

35 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते ?

36 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 'आज पाऊस पडावा.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

37 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. वाहनामध्ये 'पिस्टन' कुठे असतो ?

38 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. मुळ मराठी वर्णमालेत एकुण वर्णाची संख्या किती होती?

39 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. एका पिशवीमध्ये 110 नाणी (coins) असुन एकूण 350 रूपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही 1 रू. व काही 5 रू. ची नाणी आहेत. तर 5 रूपयांची नाणी किती ?

40 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'चंद्र' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

41 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. इलेक्ट्रिक वाहनाच्या नंबर प्लेटच्या पृष्ठभागाचा रंग कोणता असतो.

42 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल ?

43 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

44 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. मोटार वाहन कायदा केव्हा अस्तित्वात आला ?

45 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 'जो देशासाठी मरतो तो' या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.

46 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. महीश या शब्दाचा संधि विग्रह करा.

47 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. गोंदिया जिल्हयाचे वाहन नोंदणी क्रमांक काय आहे ?

48 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. वाहनाचा वेग दर्शवण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?

49 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. भारतीय राज्यघटनेतील पक्षांतरबंदीशी संबंधीत अनुसुची कोणती आहे ?

50 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. दोन झाडांदरम्यान 3 मी. अंतर आहे तर 17 झाडांच्या रांगेत 7 व्या व 13 व्या झाडांदरम्यान किती अंतर असेल?

51 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. लायसन्सचे नुतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते?

52 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

53 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. वानर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा

54 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. कंसातील विरामचिन्ह ओळखा. (:)

55 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. खालील अक्षरमाले मध्ये दिलेल्या अक्षरावरुन त्यापुढे येणारे अक्षर ओळखा?
अक्षरमाला :- Y, T, O, J,......

56 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. खालील पैकी कोणते प्राचीन महान कवी गोंदिया जिल्ह्याशी संबंधित आहेत ?

57 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. एक रेल्वे 40 कि.मि. / तास वेगाने सकाळी 7 वाजता 'A' कडून 'B' कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किमी. / तास वेगाने 'B' कडून 'A' कडे निघाली. दोन स्टेशनमध्ये अंतर 380 किमी. असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील ?

58 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. 840 चे 20% किती ?

59 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. पायापासून ते डोक्यापर्यंत या शब्द समुहासाठी एक शब्द सुचवा.

60 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. दोन संख्यांची बेरीज 33 असुन त्यांची वजाबाकी 25 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

61 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत घटक ओळखा?

62 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ?

63 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. PUC म्हणजे काय ?

64 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 3 वर्षापुर्वी वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते. सध्या वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर वडीलांचे सध्याचे वय किती ?

65 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. अजित वाडेकर याला 5 विषयातील 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले. तर अजितला सरासरी किती गुण मिळाले?

66 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. एक वस्तु 500 रूपयाला खरेदी करून 600 रूपयाला विकली तर शेकडा नफा किती ?

67 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली ?

68 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. जसा हत्तींचा कळप तसा पक्षांचा......

69 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

70 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. परिवहन संवर्गातील लायसन्स काढण्यासाठी वयोमर्यादा किती ?

71 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. टायरमधील हवा केव्हा तपासावी?

72 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. खालील पैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांचेशी संबंधीत नाही?

73 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. बलाचे SI एकक कोणते ?

74 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने राबविले?

75 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. एक घोडा 30 मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे. तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ काढा ?

76 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. सैन्य दलाच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर कोणत्या प्रकारचे चिन्ह असते.

77 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. A ला एक काम करण्यासाठी 10 दिवस B ला 15 दिवस व C ला 20 दिवस लागतात. तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

78 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आधुनिक आवर्ती नियम मांडला ?

79 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. खालील पैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही ?

80 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते?

81 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या कीती ?

82 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 35×8÷7+153×7÷17-63×7÷9=?

83 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे ?

84 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर, 12 मीटर, 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तिन तुकडे अचुक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी ?

85 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. विजयला दररोज 180 रू पगार मिळतो त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिलेल्यांपैकी 1/3 घरखर्च होतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?

86 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. खालील चौरसमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
49 13 36
100 15 25
196 ? 169

87 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. ......... या गोंड स्वातंत्र्यसेनानीने 1857 च्या उठावात भाग घेतला होता.

88 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. वेगाचे SI एकक कोणते ?

89 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. त्वरणाचे SI एकक कोणते ?

90 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. मोटार वाहन कायद्यातील मद्यार्कांची रक्तातील पातळी किती असल्यास गुन्हा होतो?

91 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. तु फारच चतुर आहेस. या वाक्याचे उद्गार वाचक वाक्य बनवा.

92 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

93 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा.

94 / 94

Category: गोंदिया चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. खालील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अपूर्णांक येईल. ?
54, 17/12, 53/36, ?/?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top