0%
33

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

2 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. राहुलची मासिक कमाई 5300 रुपये आहे व मासिक खर्च 4000 रुपये आहे. तर 2 वर्षात तो एकुण किती रकमेची बचत करतो ?

3 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातून होते ?

4 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. थांबा रेषा म्हणजे काय?

5 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 10 सप्टेंबर 2005 हा दिवस शनिवार असेल तर 17 सप्टेंबर 2012 या दिवशी कोणता वार असेल?

6 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. ऑलम्पिकमध्ये व्यक्तीगत सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

7 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

8 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला आहे?

9 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली?

10 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. यापैकी कोणती पोलीस यंत्रणेचा भाग नाही ?

11 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. गाडीवर लावलेली L पाटीचा अर्थ ?

12 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावर अँटोमिक बॉम्ब टाकण्यात आला ?

13 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. यापैकी कोणता कारचा ब्रँड नाही ?

14 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली?

15 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा ?

16 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली?

17 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. o,i,a,c,u या गटात न बसणारे अक्षर ओळखा

18 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे?

19 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. राहुल हा पुर्वेकडे तोंड करुन उभा आहे. तेथुन तो 10 मीटर दक्षिणेकडे गेला नंतर उजवीकडे वळुन 5 मी चालत गेला. तों परत उजवीकडे वळुन 10 मी. चालत गेला नंतर डावीकडे वळुन 10 मी चालत गेला. तर तो मुळ स्थानापासुन किती अंतरावर आहे ?

20 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ?

21 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. शिकाऊ चालक परवाना मिळाल्यानंतर किती दिवसाने आपोआप पक्का चालक परवाना मिळते ?

22 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. राज्यातील पोलीस दलात सर्वात जेष्ठ पद कोणते ?

23 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. यापैकी कोणते भारताचे मिसाईल नाही?

24 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. खुनाचा गुन्हा केल्यास कोणते कलम लावले जाते ?

25 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. राजुचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षानंतर दोघांचे वयाचे अंतर 10 वर्ष होणार, तर राजुचे आजचे वय किती ?

26 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. यापैकी कोणते अधिनियम सर्वात पहिले लागू करण्यात आले ?

27 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. EXCEL = 78375, PAINT = 92610, ACCEPT = ?

28 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. गोवा राज्यास स्वतंत्रता केव्हा मिळाली ?

29 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. किरण दक्षिणेच्या दिशेने 10 किमी चालते, वळते व पूर्वेकडे 5 किमी पळते, नंतर वळून दक्षिणेकडे 10 किमी चालते आणि वळून पश्चिमेकडे 5 किमी चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?

30 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. एका व्यापाऱ्याला 5000 रुपयाच्या वस्तू विकल्यावर 100% नफा झाल्यास ती वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली असेल?

31 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. NHAI चा फुलफॉर्म ?

32 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते ?

33 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 1 ते 100 या अंकाच्या दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो ?

34 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास ?

35 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 30,75,35,70,40,65, ?, ?

36 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझनने विकली. जर त्याला 100 रुपयांचा नफा झाला तर त्यांनी किती रुपये डझनने खरेदी केली असेल?

37 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे ?

38 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. घडयाळातील मिनीटकाटा 2 तासांमध्ये किती अंश फिरतो ?

39 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. हवेमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे?

40 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 240 चा 3/2 = ?

41 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदीरे आहेत ?

42 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. फिफा वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशात भरविला गेला होता?

43 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. वाहन चालविताना RPM चा अर्थ काय ?

44 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. महाराष्ट्रात NSG च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते ?

45 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. ऑडोमिटर काय दर्शविते ?

46 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. झेब्रा क्रॉसींग कशाशी संबंधित आहे ?

47 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

48 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. पुढील वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले पाहीजे. किती सुंदर पक्षी आहे हा !

49 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही?

50 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. खालीलपैकी कोणता कंट्रोल डाव्या पायाने केला जात आहे ?

51 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?

52 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. घडा फोडणे हया वाकप्रचाराचा अर्थ काय ?

53 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. हरिजन हे साप्ताहीक कोणी सुरु केले?

54 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2023 कोणास मिळाला आहे ?

55 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. च् हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे ?

56 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. खालीलपैकी द्विगु समासचा प्रकार ओळखा ?

57 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. फिनलॅन्ड या देशाची राजधानी कोणती?

58 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. यापैकी चुकीची जोडी ओळखा ?

59 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. स्टीम इंजिन हा ?

60 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. यापैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही ?

61 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 1 ते 20 मध्ये प्राईम नंबर किती ?

62 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. जेएनपीटी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे?

63 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. जी २० कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली ?

64 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. खालीलपैकी कोणते विशेषनाम आहे ?

65 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. जर राकेश एका तासाला 30 पाने लिहीतो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

66 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?

67 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 1,2,6,15,31,?

68 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. 6 अंक असलेली सर्वात छोटी संख्या कोणती ?

69 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 60 चा 2/3 हा 80 चा 3/2 पेक्षा कितीने छोटा आहे ?

70 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. पुलीत्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

71 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. समानार्थी शब्दांचे अयोग्य जोडी कोणती ?

72 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे ?

73 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. पुणे करार कोणामध्ये झाला?

74 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. पीयुसी सर्टिफिकेट कशाचे संबंधित आहे ?

75 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे ?
GHZ, HIY, IJX, JKU

76 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वकडील तालुका कोणता आहे?

77 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. पुढील कारचा वेगाचा अंदाज घेवुन आपले वाहन किती सेकंदांच्या अंतरावर ठेवले पाहिजे ?

78 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. पुल्लिंगी शब्द ओळखा?

79 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. पोटॅशियम या शब्दाची रासायनिक संज्ञा कोणती ?

80 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
सह्याद्री एक पर्वतमाला आहे ?

81 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 194.0346 यामधील 6 या अंकाची स्थानीक किमंत किती ?

82 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. पाच व्यक्ती दररोज 8 तास काम करुन एक काम 4 दिवसांत पुर्ण करतात. जर 4 व्यक्तींनी दररोज 5 तास काम केले तर सदरचे काम किती दिवसांत होईल ?

83 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. ९० चा ६०% ?

84 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. नदी - पाणी, सूर्य - ?

85 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. गणेश रागीट माणूस आहे. या वाक्यामध्ये विशेषण ओळखा

86 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. आरबीआय बँकेची स्थापना केव्हा झाली?

87 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. X ही २ पेक्षा मोठी विषम संख्या आहे. तर खालीलपैकी सम संख्या कोणती ?

88 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही?

89 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

90 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती?

91 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. SUN = 54, RAT=39, WHY=?

92 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. शांतता क्षेत्रातून वाहन चालविताना ?

93 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे?

94 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. मोटार सायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे नेहमी ?

95 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. यापैकी कोणती संस्था पुणे जिल्ह्यात नाही ?

96 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. पुढील शब्दामध्ये क्रियापद कोणते ?

97 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. यशः + धन = ?

98 / 98

Category: पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. यापैकी कोणता ब्रेकचा प्रकार नाही ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top