वर्णविचार

1

मराठी व्याकरण

वर्णविचार

1 / 273

Category: वर्णविचार

1. खालील शब्दाची योग्य वर्णनरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा.
'ईश्वर'
(PSI-2013)

2 / 273

Category: वर्णविचार

2. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ? 
अ) आ, ई, ऊ, ओ 
ब) ऊ, ल, ई, झ
क) अ, इ, ई, ऊ 
ड) ए, ऐ, ओ, औ
(Forest-2016)

3 / 273

Category: वर्णविचार

3. 'व' या वर्णाचा उच्चार -------- होतो.
[MES(Civil) 2012]

4 / 273

Category: वर्णविचार

4. बाराखडी मध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही ?
1)ॲ‌     2)ऑ     3)ऋ    4)लु
(वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

5 / 273

Category: वर्णविचार

5. 'हसरा मुलगा' या वाक्यातील 'हसरा' या शब्दातील 'रा' हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे?
(ASO 2015)

6 / 273

Category: वर्णविचार

6. मराठीची पारंपारिक वर्णमाला एकूण ______ वर्णाची आहे.
(MES-2011)

7 / 273

Category: वर्णविचार

7. भारताचे उपराष्ट्रपती हे ...... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
(नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

8 / 273

Category: वर्णविचार

8. 'देवनागरी' लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा :
(PSI 2017)

9 / 273

Category: वर्णविचार

9. दुरदृष्टीता दोषामध्ये
(वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

10 / 273

Category: वर्णविचार

10. 'व' हे व्यंजन …….. आहे. 
(DPSI-2008)

11 / 273

Category: वर्णविचार

11. पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा.
(PSI 2010)

12 / 273

Category: वर्णविचार

12. पुढे वर्णमालेतील काही प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. 
अं) कंठ्य वर्ण i) द्,ण, र, ष्
ब) तालव्य वर्ण ii) ग, घ, ङ्, ह.
क) मूर्धन्य वर्ण iii) फ्, बु, भू, म्
ड) ओष्ठ्य वर्ण iv) झ, ञ, य्, श्
(DPSI-2016)

13 / 273

Category: वर्णविचार

13. खालीलपैकी 'दंतौष्ठ्य' वर्ण कोणता ? 
(STI-2011)

14 / 273

Category: वर्णविचार

14. 'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
(ASO 2014)

15 / 273

Category: वर्णविचार

15. योग्य पर्याय निवडा.
अ. 'अट' या शब्दातील 'अ' चा उच्चार लांबट आहे.
ब. 'अडका' या शब्दातील 'अ' चा उच्चार लांबट आहे.
(DSTI-2014)

16 / 273

Category: वर्णविचार

16. 'म' हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?
(Clerk-2014)

17 / 273

Category: वर्णविचार

17. प, फ, ब, भ, म् या व्यंजन उच्चार प्रकारांना …. म्हणतात.
(Agri.-2007)

18 / 273

Category: वर्णविचार

18. 'राम वनात जातो' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत? 
(PSI-2010)

19 / 273

Category: वर्णविचार

19. पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण---
(वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

20 / 273

Category: वर्णविचार

20. वीर बाबुराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या गावाचे आहेत ?
(गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

21 / 273

Category: वर्णविचार

21. नर्मदा आणि तापी या नद्या ...... आहेत.
(नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

22 / 273

Category: वर्णविचार

22. विधाने वाचा.
अ) द्, ध् ही कठोर व्यंजने आहेत.
ब) ज्, झू ही मृदू व्यंजने आहेत.
क) ग्, ह् ही अनुनासिके आहेत.
(ASO 2017)

23 / 273

Category: वर्णविचार

23. 'अ' कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.
अ) तिडीक ब) तितिक्षा क) तिळतीळ ड) तिरीमिरी
(PSI 2013)

24 / 273

Category: वर्णविचार

24. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते ?
1.आ, ई, ऊ, ओ     2.ऊ, लृ, ई, झ
3. अ, इ, ई, उ       4. ए, ऐ, ओ, औ
(कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

25 / 273

Category: वर्णविचार

25. पुढीलपैकी ऊष्म वर्ण ओळखा:
(PSI 2014)

26 / 273

Category: वर्णविचार

26. मराठी शब्दातील अन्त शेवटचा वर्ण 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही?
(PSI 2017)

27 / 273

Category: वर्णविचार

27. खालीलपैकी 'घर्षक' व्यंजन कोणते ?
(PSI 2010)

28 / 273

Category: वर्णविचार

28. 'ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.
[MES(Civil) 2012]

29 / 273

Category: वर्णविचार

29. 'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
(ASO 2014)

30 / 273

Category: वर्णविचार

30. 'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?
(ASST-2012)

31 / 273

Category: वर्णविचार

31. शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात ?
(Clerk-2011)

32 / 273

Category: वर्णविचार

32. पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा.
(PSI 2010)

33 / 273

Category: वर्णविचार

33. खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा. 'ईश्वर'
(PSI 2013)

34 / 273

Category: वर्णविचार

34. 'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
(ASO 2014)

35 / 273

Category: वर्णविचार

35. पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा. 
(PSI-2010)

36 / 273

Category: वर्णविचार

36. समानस्थानी, समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ? पुढील योग्य पर्याय निवडा.
(DASST-2013)

37 / 273

Category: वर्णविचार

37. अनुनासिकांना ---- असेही म्हणतात.
(DPSI-2008)

38 / 273

Category: वर्णविचार

38. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे?
कृष्ण
(DSTI-2012)

39 / 273

Category: वर्णविचार

39. प्, फ् व्यंजनाचे उच्चारस्थान लिहा. 
(DAsst-2013)

40 / 273

Category: वर्णविचार

40.  विसंगत पर्याय निवडा.
(संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023)

41 / 273

Category: वर्णविचार

41. 'र्' या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? 
(STI-2012)

42 / 273

Category: वर्णविचार

42. पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा. 
(PSI-2010)

43 / 273

Category: वर्णविचार

43. पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे?
(Clerk-2007)

44 / 273

Category: वर्णविचार

44. खालीलपैकी कोणता व्यंजनगट 'दंत्य' या वर्गात मोडतो ?
(DPSI-2013)

45 / 273

Category: वर्णविचार

45. 'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला?
(PSI-2014)

46 / 273

Category: वर्णविचार

46. 'ष, श, स' या वर्णाना काय म्हणतात ?
(सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

47 / 273

Category: वर्णविचार

47. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना 'मूलध्वनी' असे म्हणतात.
(पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

48 / 273

Category: वर्णविचार

48. खालील स्वर कोणत्या गटात मोडतात?
अ, आ, इ, ई, उ, ऊ... 
(DAsst-2011)

49 / 273

Category: वर्णविचार

49. मराठी व्याकरणात 'मूलध्वनी' या शब्दांचा अर्थ काय आहे?
(DSTI - 2012)

50 / 273

Category: वर्णविचार

50. 'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
(ASO 2014)

51 / 273

Category: वर्णविचार

51. पुढील समुहात न बसणारा शब्द शोधा. 
(DSTI-2011)

52 / 273

Category: वर्णविचार

52. पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण कोणते ते सांगा ?
[MES(Civil) 2012]

53 / 273

Category: वर्णविचार

53. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
 (Asst-2014)

54 / 273

Category: वर्णविचार

54. महाराष्ट्राच्या हवामानावर ------ याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.
(वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

55 / 273

Category: वर्णविचार

55. 'र्' या व्यजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
(PSI 2013)

56 / 273

Category: वर्णविचार

56. खालील व्यंजन गटातील अनुनासिकांचा योग्य गट ओळखा.
(Clerk-2014)

57 / 273

Category: वर्णविचार

57. विधाने वाचा : 
अ) न, म ही अनुनासिके आहेत. 
ब) द, ध ही कठोर व्यंजने आहेत. 
क) प, फ ही मृदू व्यंजने आहेत. 
(Asst-2015) 

58 / 273

Category: वर्णविचार

58. व्यंजन आणि स्वर ह्यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा पूर्ण उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे ……… होय.
(MES-2014)

59 / 273

Category: वर्णविचार

59. खालीलपैकी 'दंततालव्य' वर्ण कोणता ? 
(STI-2012)

60 / 273

Category: वर्णविचार

60. चैत्र : श्रावण :: ज्येष्ठ : ?
(रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

61 / 273

Category: वर्णविचार

61. खालील उदाहरणातून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
(ASO 2016)

62 / 273

Category: वर्णविचार

62. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा.
(STI-2011)

63 / 273

Category: वर्णविचार

63. 'श', 'ष', 'स' ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ?
(MES-2011)

64 / 273

Category: वर्णविचार

64. खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागेत योग्य पर्याय लिहा. मराठी वर्णमालेत ....... वर्ण आहेत.
(DASST-2013)

65 / 273

Category: वर्णविचार

65. पर्यायी उत्तरांतून खालील शब्दांतील वर्णरचना कशी आहे ? - कृष्ण
[MES(Civil) 2012]

66 / 273

Category: वर्णविचार

66. मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती?
(Clerk-2014)

67 / 273

Category: वर्णविचार

67. पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. 'भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते' कारण
(Asst-2014)

68 / 273

Category: वर्णविचार

68. ' अं ' आणि ' अ: ' यांना काय म्हणतात ?
(MES-2011)

69 / 273

Category: वर्णविचार

69. 'चकोर' या शब्दातील 'च' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
(नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

70 / 273

Category: वर्णविचार

70. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही?
(हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

71 / 273

Category: वर्णविचार

71. पुढील शब्दातील वर्णरचना कशी आहे? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. 'कृष्णार्पण'
(ASO 2014)

72 / 273

Category: वर्णविचार

72. 'ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.
[MES(Civil) 2012]

73 / 273

Category: वर्णविचार

73. मराठी शब्दातील अन्त शेवटचा वर्ण 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही?
(PSI 2017)

74 / 273

Category: वर्णविचार

74. उच्चारभेदानुसार य्, व्, र्, ल् या वर्णांना काय म्हणतात?
(PSI 2017)

75 / 273

Category: वर्णविचार

75. 'जनाबाई' या शब्दातील 'ज' चा उच्चार ………. आहे. 
(ASST-2012)

76 / 273

Category: वर्णविचार

76. खालील पर्यायी उत्तरांतील 'तत्सम शब्द ' कोणता ?
(ASO 2015)

77 / 273

Category: वर्णविचार

77. खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा. 'ईश्वर'
(PSI 2013)

78 / 273

Category: वर्णविचार

78. व्यंजनांना अक्षगत्व येण्यासाठी काय करावे?
(PSI-2013)

79 / 273

Category: वर्णविचार

79. 'ञ्' ह्या वर्णाचा प्रकार कोणता?
(PSI 2013)

80 / 273

Category: वर्णविचार

80. विसंगत घटक ओळखा.
(अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

81 / 273

Category: वर्णविचार

81. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.
क, र, थ, म
(Tax Asst-2015)

82 / 273

Category: वर्णविचार

82. 'र' या व्यंजनानंतर 'य' किंवा 'ह' ही व्यंजने येतात आणि जेव्हा 'र'च्या मागील व्यंजनावर आघात येत नसले तेव्हा 'र'चे लेखन कसे केले जाते? पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा.
(MES-2014)

83 / 273

Category: वर्णविचार

83. खालील व्यंजनगटातील 'महाप्राण' व्यंजनाचा गट ओळखा.
(MPSC-2016)

84 / 273

Category: वर्णविचार

84. प, फ, ब, भ, म् हे कोणते वर्ण आहेत?
(रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

85 / 273

Category: वर्णविचार

85. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
(PSI 2013)

86 / 273

Category: वर्णविचार

86. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

(PSI 2010)

87 / 273

Category: वर्णविचार

87. 'राम वनात जातो.' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत ? 
(STI-2014)

88 / 273

Category: वर्णविचार

88. 'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे ?
(Asst-2014)

89 / 273

Category: वर्णविचार

89. विधाने वाचा : अ) न, म ही अनुनासिके आहेत.
ब) द, ध ही कठोर व्यंजने आहेत.
क) प, फ ही मृदू व्यंजने आहेत.
(ASO 2015)

90 / 273

Category: वर्णविचार

90. 'धनुर्विदया' शब्दाचा विग्रह करा.
(नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

91 / 273

Category: वर्णविचार

91. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. 
(PSI-2010)

92 / 273

Category: वर्णविचार

92. 'ड्' हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे?
(DPSI-2008)

93 / 273

Category: वर्णविचार

93. जोड्या जुळवा.
अ) कंठ्य वर्ण १) ल्, त्, स्
ब) तालव्य वर्ण २) ठ्, द्, ळ्
क) दंत्य वर्ण ३) क्, ग्, ङ्
ड) मूर्धन्य वर्ण ४) च्, झ्, ञ्
(ASO 2017)

94 / 273

Category: वर्णविचार

94. ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण …… आहेत.
(DPSI-2010)

95 / 273

Category: वर्णविचार

95. 'चंद्रोदय' या शब्दाचा विग्रह ओळखा.
(कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

96 / 273

Category: वर्णविचार

96. 'वर्ण' म्हणजे होत. 
(DPSI-2010) 

97 / 273

Category: वर्णविचार

97. 'ख, झ' या वर्णाना काय म्हणतात ? 
(Agri-2016)

98 / 273

Category: वर्णविचार

98. य, र, ल, व् या व्यंजनांना काय म्हणतात ?
(DASST-2013)

99 / 273

Category: वर्णविचार

99. अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील - अनुनासिका सारखा होतो.
(PSI 2012)

100 / 273

Category: वर्णविचार

100. आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना ..... असे म्हणतात.
(मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

101 / 273

Category: वर्णविचार

101. पुढीलपैकी ऊष्म वर्ण ओळखा : 
(PSI-2014)

102 / 273

Category: वर्णविचार

102. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? 
(ASST-2012)

103 / 273

Category: वर्णविचार

103. खालील पर्यायातून अनुनासिकांचा अचूक गट ओळखा.
(STI-2014)

104 / 273

Category: वर्णविचार

104. आदिवासी लोकांचे श्रध्दास्थान बाबलाई देवी ....... तालुक्यात आहे ?
(गडचिरोली पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

105 / 273

Category: वर्णविचार

105. 'ळ' हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? 
(STI-2014)

106 / 273

Category: वर्णविचार

106. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?
(ASST-2012)

107 / 273

Category: वर्णविचार

107. खालीलपैकी 'घर्षक' व्यंजन कोणते ?
(PSI 2010)

108 / 273

Category: वर्णविचार

108. 'ई' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 
(DPSI-2010)

109 / 273

Category: वर्णविचार

109. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.
(STI-2011)

110 / 273

Category: वर्णविचार

110. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत ?
(DPSI-2013)

111 / 273

Category: वर्णविचार

111. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

(PSI 2010)

112 / 273

Category: वर्णविचार

112. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती?
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

113 / 273

Category: वर्णविचार

113. पर्यायी उत्तरातून 'मूर्धन्य वर्ण' कोणते ते सांगा?
(MES - 2012)

114 / 273

Category: वर्णविचार

114. संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता ? 
(Clerk-2015) 

115 / 273

Category: वर्णविचार

115. 'र' या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत ?
(PSI-2013)

116 / 273

Category: वर्णविचार

116. 'क्ष' आणि 'ज्ञ' ही - - - - आहेत.
(ASO 2017)

117 / 273

Category: वर्णविचार

117. "भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर  साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे."
(DPSI-2016)

118 / 273

Category: वर्णविचार

118. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
(PSI 2011)

119 / 273

Category: वर्णविचार

119. 'रा, यो, श, ग्ध, दु, र्क, ग' या अक्षरांपासुन एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल
(मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

120 / 273

Category: वर्णविचार

120. 'वर्णमाला' कशी बनते ?
(MES-2014)

121 / 273

Category: वर्णविचार

121. य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
(PSI 2017)

122 / 273

Category: वर्णविचार

122. खालील शब्दगटात बसणारे पदे पर्यायातून निवडा निर्दय, निर्धन, निरर्थ, निर्गुण ?
(अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

123 / 273

Category: वर्णविचार

123. मुखातून निघणाऱ्या मुळध्वनींना काय म्हणतात?
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

124 / 273

Category: वर्णविचार

124. रिक्त ठिकाणी कोणता अक्षरांचा संच योग्य आहे?
aa_ce_ggii__m_oo
(पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

125 / 273

Category: वर्णविचार

125. पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे?
(DPSI-2008)

126 / 273

Category: वर्णविचार

126. पुढीलपैकी 'महाप्राण' व्यंजन ओळखा. 
(PSI-2010)

127 / 273

Category: वर्णविचार

127. ज्या वर्णांचा उच्चार नाकाव्दारे होतो त्यांना ....... म्हणतात.
(नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

128 / 273

Category: वर्णविचार

128. पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे ?
(नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

129 / 273

Category: वर्णविचार

129. 'श', 'ष ', 'स्' यांना ........ म्हणतात.
(Asst-2014)

130 / 273

Category: वर्णविचार

130. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
(ASO 2014)

131 / 273

Category: वर्णविचार

131. अर्धस्वर कोणते ते ओळखा. 
(STI-2011)

132 / 273

Category: वर्णविचार

132. 'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? 
(Asst-2014)

133 / 273

Category: वर्णविचार

133. खालीलपैकी अर्धस्वर ओळखा.
(PSI-2013)

134 / 273

Category: वर्णविचार

134. 'वेदांत' शब्दास योग्यप्रकारे जुळणारा पर्याय शोधा.
(PSI - 2011)

135 / 273

Category: वर्णविचार

135. खालील पैकी कोणता वर्ण स्वर नाही?
(हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

136 / 273

Category: वर्णविचार

136. क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
(ASO 2014)

137 / 273

Category: वर्णविचार

137. 'दंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा.
(DSPSI-2011)

138 / 273

Category: वर्णविचार

138. शिवाजी महाराजांचा जन्म ______ तालुक्यात झाला?
(पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

139 / 273

Category: वर्णविचार

139. 'विपत्काल' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
(नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

140 / 273

Category: वर्णविचार

140. जोडाक्षरात एकच व्यंजन दोनदा येते, तेव्हा त्याला द्वित्व म्हणतात. पुढील द्वित्वातील कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. 
अ) उज्जयिनी - उज्जयिनी 
ब) सच्चा - सच्चा
क) धिक्कार - धिक्कार 
ड) अन्न - अन्न
(Forest-2016)

141 / 273

Category: वर्णविचार

141. पुढील समुहात न जुळणारा शब्द शोधा.
(DSTI-2011)

142 / 273

Category: वर्णविचार

142. मराठी वर्णमालेत एकूण ....... वर्ण आहेत.
(अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

143 / 273

Category: वर्णविचार

143. अं, आः यांना व्याकरणात काय म्हटले जाते?
(DSTI-2014)

144 / 273

Category: वर्णविचार

144. 'श्रीमान' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?
(नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

145 / 273

Category: वर्णविचार

145. खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही?
(STI-2011)

146 / 273

Category: वर्णविचार

146. पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चिं. वि. जोशी यांचे 'चिमणरावांचे चऱ्हाट' हे विनोदी पुस्तक आहे.
(PSI-2011)

147 / 273

Category: वर्णविचार

147. 'अं' आणि 'अ:' हे ..... आहेत.
(मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

148 / 273

Category: वर्णविचार

148. व्यंजनांच्या लेखाकाराच्या जोड्या लावाः
अ) दंड नसलेले व्यंजन
ब) मध्ये दंड असलेले व्यंजन
क) जोडलेला दंड असलेले व्यंजन
ड) अर्ध दंड असलेले व्यंजन
i) ळ् ii) प्
iii) फ् iv) ऱ
(MPSC-2016)

149 / 273

Category: वर्णविचार

149. विधाने वाचा.
अ) द्, ध् ही कठोर व्यंजने आहेत.
ब) ज्, झू ही मृदू व्यंजने आहेत.
क) ग्, ह् ही अनुनासिके आहेत.
(ASO 2017)

150 / 273

Category: वर्णविचार

150. प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा. 
(PSI-2010)

151 / 273

Category: वर्णविचार

151. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
(या वाक्यातील उद्देश ओळखा)
(पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

152 / 273

Category: वर्णविचार

152. खालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.
(ASO 2017)

153 / 273

Category: वर्णविचार

153. खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा : 
'आपले भाषाशिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते.'
अ. ऐकणे ब. बोलणे
क. वाचणे ड. फिरणे
(Asst.-2013)

154 / 273

Category: वर्णविचार

154. 'ञ' ह्या वर्णाचा प्रकार कोणता ?
(PSI-2013)

155 / 273

Category: वर्णविचार

155. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? 
(Clerk-2011)

156 / 273

Category: वर्णविचार

156. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. 
(PSI-2011)

157 / 273

Category: वर्णविचार

157. रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा. वर्तमानपत्रातला -------- त्यांची मानहानी करणारा होता.
(PSI-2010)

158 / 273

Category: वर्णविचार

158. खालील उदाहरणातून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
(ASO 2016)

159 / 273

Category: वर्णविचार

159. मराठी वर्णमालेतील 'ह' हा कोणता वर्ण आहे?
(Clerk-2011)

160 / 273

Category: वर्णविचार

160. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ? 
(DPSI-2010)

161 / 273

Category: वर्णविचार

161. 'त, थ, द, ध, न, ल, स' ही सात व्यंजने आहेत.
(PSI 2017)

162 / 273

Category: वर्णविचार

162. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ? 
(Clerk-2011)

163 / 273

Category: वर्णविचार

163. पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चिं. वि. जोशी यांचे 'चिमणरावांचे चऱ्हाट' हे विनोदी पुस्तक आहे.
(PSI 2011)

164 / 273

Category: वर्णविचार

164. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. 
(Asst-2014)

165 / 273

Category: वर्णविचार

165. पुढील विधाने वाचा.
अ) च, छ, ज, झ् हे तालव्य वर्ण आहेत.
ब) ए, ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत.
क) टू, ठू, इ, ढ हे मूर्धन्य वर्ण आहेत.
(MPSC-2016)

166 / 273

Category: वर्णविचार

166. य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
(PSI 2017)

167 / 273

Category: वर्णविचार

167. जेव्हा संधी होणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा त्या संधीस ................ म्हणतात. 
(Asst-2014)

168 / 273

Category: वर्णविचार

168. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
(ASO 2014)

169 / 273

Category: वर्णविचार

169. 'ञ्' ह्या वर्णाचा प्रकार कोणता?
(PSI 2013)

170 / 273

Category: वर्णविचार

170. 'जमाव' या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? 
(ASST-2012)

171 / 273

Category: वर्णविचार

171. 'स्वरादी' संदर्भात योग्य विधान ओळखा.
(PSI 2017)

172 / 273

Category: वर्णविचार

172. "ईश्वर हा निर्मिक आहे" असे कोणी म्हटले ?
(संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023)

173 / 273

Category: वर्णविचार

173. दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.
(Tax Asst-2015)

174 / 273

Category: वर्णविचार

174. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
(PSI 2011)

175 / 273

Category: वर्णविचार

175. खाली काही स्वर दिले आहेत त्यातील काही संयुक्तस्वर आहेत.. ते दाखविण्याची सोय पर्यायी उत्तरातून शोधा. 
(ब) अ, आ 
(क) इ, उ
(ड) ए, ऐ 
(इ) ओ, औ
(MES-2014)

176 / 273

Category: वर्णविचार

176. 'य, र, ल, व' हे …… आहेत. 
(MES-2014)

177 / 273

Category: वर्णविचार

177. अनुनासिकाला काय म्हणतात ? 
(DAsst-2011)

178 / 273

Category: वर्णविचार

178. पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा. शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला…..म्हणतात. 
(DAsst-2011)

179 / 273

Category: वर्णविचार

179. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो ?
(PSI 2014)

180 / 273

Category: वर्णविचार

180. पुढील शब्दातील वर्णरचना कशी आहे? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. 'कृष्णार्पण'
(ASO 2014)

181 / 273

Category: वर्णविचार

181. खालीलपैकी 'घर्षक' व्यंजन कोणते ? 
(PSI-2010)

182 / 273

Category: वर्णविचार

182. ङ, ञ, ण, न, म यांना ................ वर्ण म्हणतात.
(Asst-2014)

183 / 273

Category: वर्णविचार

183. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे?
'वृद्धयादेश' 
(MES-2014)

184 / 273

Category: वर्णविचार

184. रिकाम्या जागेची पुर्तता करणारा योग्य पर्याय ओळखा.
b_cb_ccbbc_b
(अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

185 / 273

Category: वर्णविचार

185. पुस्तकातील उतारा जसाच्या तसा सुवाच्च अक्षरात बिनचूक विरामचिन्हांसह लिहून दाखविण्याच्या क्रियेला ……. म्हणतात.
(DASST-2013)

186 / 273

Category: वर्णविचार

186. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो ?
(PSI 2014)

187 / 273

Category: वर्णविचार

187. 'मल्लिनाथी' म्हणजे ?
(अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

188 / 273

Category: वर्णविचार

188. 'च' च्या वर्गातील च, छ, ज् झू या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होता.
(कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

189 / 273

Category: वर्णविचार

189. योग्य शब्द लिहा.
इ, ए, ऋ हे …... स्वर आहेत.
 (Clerk-2011)

190 / 273

Category: वर्णविचार

190. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. नाकातून स्पष्ट उच्चार होणाऱ्या अक्षरावर…….. द्यावा. 
(DAsst-2011)

191 / 273

Category: वर्णविचार

191. 'तत्त्वज्ञानी' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत.
(सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

192 / 273

Category: वर्णविचार

192. 'अनुनासिके' मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात ? 
(DPSI-2013)

193 / 273

Category: वर्णविचार

193. 'ळ' हा ---- वर्ण मानला जातो. 
(STI-2011)

194 / 273

Category: वर्णविचार

194. 'देवनागरी' लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा :
(PSI 2017)

195 / 273

Category: वर्णविचार

195. जोड्या जुळवा.
अ) कंठ्य वर्ण १) ल्, त्, स्
ब) तालव्य वर्ण २) ठ्, द्, ळ्
क) दंत्य वर्ण ३) क्, ग्, ङ्
ड) मूर्धन्य वर्ण ४) च्, झ्, ञ्
(ASO 2017)

196 / 273

Category: वर्णविचार

196. पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या स्वराने सुरू झालेला आहे. ? 
(DPSI-2013)

197 / 273

Category: वर्णविचार

197. खालीलपैकी अर्धस्वर ओळखा.
(PSI 2013)

198 / 273

Category: वर्णविचार

198. जोडाक्षरे म्हणजे काय? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षर म्हणजे -
(ASST-2012)

199 / 273

Category: वर्णविचार

199. वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णाचा विचार करण्यात आलाआहे. यामध्ये -
अ) क्, ख या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो.
ब) अनुनासिकांचा समावेश होतो.
क) टू, व् कठोर व्यंजने पाहवयास मिळतात.
ड) या वर्णाचा उच्चार होताना मुखावाटे जोराने उसासा
बाहेर पडतो. त्यांना उष्मे म्हणतात.
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
(MES-2013)

200 / 273

Category: वर्णविचार

200. खालील पर्यायी उत्तरांतील 'तत्सम शब्द ' कोणता ?
(ASO 2015)

201 / 273

Category: वर्णविचार

201. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास म्हणतात.
(PSI 2017)

202 / 273

Category: वर्णविचार

202. एका सांकेतिक भाषेत How will you go हे वाक्य ja da ma pa असे लिहितात. will you come here हे वाक्य na ma sa ja असे लिहितात व come and go हे वाक्य ra pa sa असे लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत here कसे लिहावे?
(पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

203 / 273

Category: वर्णविचार

203. विसंगत पर्याय ओळखा.
(पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

204 / 273

Category: वर्णविचार

204. विधाने वाचा : अ) न, म ही अनुनासिके आहेत.
ब) द, ध ही कठोर व्यंजने आहेत.
क) प, फ ही मृदू व्यंजने आहेत.
(ASO 2015)

205 / 273

Category: वर्णविचार

205. 'क्ष' आणि 'ज्ञ' ही - - - - आहेत.
(ASO 2017)

206 / 273

Category: वर्णविचार

206. क्, च्, त्, ट्, प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?
(कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

207 / 273

Category: वर्णविचार

207. 'व' या वर्णाचा उच्चार............ होतो. 
(MES-2012)

208 / 273

Category: वर्णविचार

208. 'स्वरादी' संदर्भात योग्य विधान ओळखा.
(PSI 2017)

209 / 273

Category: वर्णविचार

209. स्पायरोगायरा हे ........ शैवाल आहे. ?
(ठाणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

210 / 273

Category: वर्णविचार

210. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा.
'कृष्णार्पण'
(Asst-2014)

211 / 273

Category: वर्णविचार

211. 'ट, ठ, इ, द, ण्' ही......... वर्ण आहेत.
(DASST-2013)

212 / 273

Category: वर्णविचार

212. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना - - - - - - म्हणतात.
(अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

213 / 273

Category: वर्णविचार

213. "And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent Prince"
या तरुण पेशव्याच्या अकाली झालेल्या मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला फार मोठा घाव. यापूढे पानीपताचा घाव काहीच नाही. प्रसिध्द इतिहासकार जेम्स ग्रॅंड डफ याने वरील गौरवोद्वार कोणत्या पेशव्या विषयी काढलेले आहेत?
(वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

214 / 273

Category: वर्णविचार

214. "क्ष" व "ज्ञ" यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ?
(अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

215 / 273

Category: वर्णविचार

215. खालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.
(ASO 2017)

216 / 273

Category: वर्णविचार

216. मूलध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणतात ?
(Asst.-2014)

217 / 273

Category: वर्णविचार

217. खालीलपैकी 'मूर्धन्य वर्ण' कोणता ? 
(ASST-2012)

218 / 273

Category: वर्णविचार

218. 'अ' कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.
अ. तिडीक 
ब. तितिक्षा
क. तिळतीळ
ड. तिरीमिरी
(PSI-2013)

219 / 273

Category: वर्णविचार

219. मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ? 
(DPSI-2010)

220 / 273

Category: वर्णविचार

220. खालीलपैकी 'दंत्य' वर्ण कोणता ?
(DASST-2013)

221 / 273

Category: वर्णविचार

221. 'र्' या व्यजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
(PSI 2013)

222 / 273

Category: वर्णविचार

222. 'अ' कार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा.
अ) तिडीक ब) तितिक्षा क) तिळतीळ ड) तिरीमिरी
(PSI 2013)

223 / 273

Category: वर्णविचार

223. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो ?
(PSI-2014)

224 / 273

Category: वर्णविचार

224. पुढील गोष्टींचे भान ठेवून आपल्याला लेखन करता आले पाहिजे याकरिता
अ) दोन शब्दात अंतर ठेवणे.
ब) विरामचिन्हांचा योग्यरितीने वापर करणे.
क) वाक्याच्या ओळीतील सर्व शब्दांची नाहक अदलाबदल करणे.
ड) परिच्छेद रचना करणे.
पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
 (MES-2013)

225 / 273

Category: वर्णविचार

225. पुढील विधाने वाचा.
अ) ढ, फ ही महाप्राण व्यंजने आहेत.
ब) स्, ख् ही अल्पप्राण व्यंजने आहेत.
क) त्, थ् ही कठोर व्यंजने आहेत.
(MPSC-2016)

226 / 273

Category: वर्णविचार

226. एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त  झाला आहे. तर त्याला ----- असे म्हणतात.
(STI-2011)

227 / 273

Category: वर्णविचार

227. खालील शब्दातील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहे ?
'अमृतध्वनी '
 (STI-2014)

228 / 273

Category: वर्णविचार

228. अनुस्वरापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील........... अनुनासिकासारखा होतो. 
(PSI-2012)

229 / 273

Category: वर्णविचार

229. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
(STI-2011)

230 / 273

Category: वर्णविचार

230. पर्यायी उत्तरांतून खालील शब्दांतील वर्णरचना कशी आहे ? - कृष्ण
[MES(Civil) 2012]

231 / 273

Category: वर्णविचार

231. खालीलपैकी अर्धस्वर ओळखा.
(PSI 2013)

232 / 273

Category: वर्णविचार

232. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करतांना आधी स्वर यावा लागतो म्हणून यांना ................ असे म्हणतात.
(DAsst-2014)

233 / 273

Category: वर्णविचार

233. 'राम वनात जातो' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत ?
(DASST-2013)

234 / 273

Category: वर्णविचार

234. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा,
(PSI 2010)

235 / 273

Category: वर्णविचार

235. खालील शब्दातील योग्य वर्णरचना कशी आहे, ते पर्यायी उत्तरांतून शोधा - 
'धृतराष्ट्र'
(MES-2013)

236 / 273

Category: वर्णविचार

236. चंद्र आणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
(सोलापूर शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

237 / 273

Category: वर्णविचार

237. खालील शब्दातील योग्य वर्णरचना कोणती? 
'वृद्ध्यादेश'
(STI-2014)

238 / 273

Category: वर्णविचार

238. 'अं' व अ: हे ........... आहेत. 
(STI-2012)

239 / 273

Category: वर्णविचार

239. मराठी वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना …..म्हणतात. 
(DPSI-2010)

240 / 273

Category: वर्णविचार

240. पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चिं. वि. जोशी यांचे 'चिमणरावांचे चऱ्हाट' हे विनोदी पुस्तक आहे.
(PSI 2011)

241 / 273

Category: वर्णविचार

241. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही?
(पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

242 / 273

Category: वर्णविचार

242. पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण कोणते ते सांगा ?
[MES(Civil) 2012]

243 / 273

Category: वर्णविचार

243. 'ड्' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.
(MES - 2012)

244 / 273

Category: वर्णविचार

244. वाक्य म्हणजे -
(PSI - 2012)

245 / 273

Category: वर्णविचार

245. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ?
(नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

246 / 273

Category: वर्णविचार

246. पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ?
(STI-2011)

247 / 273

Category: वर्णविचार

247. उच्चारभेदानुसार य्, व्, र्, ल् या वर्णांना काय म्हणतात?
(PSI 2017)

248 / 273

Category: वर्णविचार

248. खालीलपैकी अकारविल्हे (वर्णमालाक्रमानुसार) आलेला शब्दगट ओळखा. 
(MES-2014)

249 / 273

Category: वर्णविचार

249. मल्लीनाथी म्हणजे काय ?
(संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस भरती लेखी परीक्षा 2023)

250 / 273

Category: वर्णविचार

250. 'क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण ?
(Asst-2014)

251 / 273

Category: वर्णविचार

251. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समुहाला काय म्हणतात ?
(पालघर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

252 / 273

Category: वर्णविचार

252. 'क्ष, ज्ञ' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते? 
(DAsst-2015) 

253 / 273

Category: वर्णविचार

253. उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा.
(MPSC-2016)
अ) अन्न
ब) फन्ना
ड) मुद्दा
क)मुददा 

254 / 273

Category: वर्णविचार

254. खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे ?
(रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

255 / 273

Category: वर्णविचार

255. पुढीलपैकी ऊष्म वर्ण ओळखा:
(PSI 2014)

256 / 273

Category: वर्णविचार

256. 'हसरा मुलगा' या वाक्यातील 'हसरा' या शब्दातील 'रा' हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे?
(ASO 2015)

257 / 273

Category: वर्णविचार

257. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत?
अ)क  ब)फ  क)ग  ड)ण
(पुणे शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

258 / 273

Category: वर्णविचार

258. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरु झाली नाही?
(मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

259 / 273

Category: वर्णविचार

259. तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा.
(DASST-2013)

260 / 273

Category: वर्णविचार

260. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास म्हणतात.
(PSI 2017)

261 / 273

Category: वर्णविचार

261. 'मोहिनी माधुरीला म्हणाली, 'तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्ख्या बहिणी आहेत' तर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलांची कोण?
(रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

262 / 273

Category: वर्णविचार

262. 'व' या वर्णाचा उच्चार -------- होतो.
[MES(Civil) 2012]

263 / 273

Category: वर्णविचार

263. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
(PSI 2013)

264 / 273

Category: वर्णविचार

264. पुढील विधाने वाचा : 
अ) 'अँ' व 'आँ' हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आले. 
ब) 'अं' व 'अः' हे दोन स्वरादी नाहीत. 
क) ए, ऐ हे संयुक्त स्वर नाहीत.  
(Asst-2015) 

265 / 273

Category: वर्णविचार

265. अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील - अनुनासिका सारखा होतो.
(PSI 2012)

266 / 273

Category: वर्णविचार

266. खालील शब्दाची वर्णरचना सांगा  : 
'कृष्ण' 
(DAsst-2015) 

267 / 273

Category: वर्णविचार

267. 'अ' आणि 'ब' गटातील जोड्या विसंगत आहेत. मात्र पर्यायी उत्तरांत चारही जोड्या योग्य व सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे, ते कोणते?
'अ' 
अ. शेवटी उभादंड असणारी व्यंजने
ब. अर्धादंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने
क. शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने
ड. मध्ये उभादंड असणारी व्यंजने
 'ब'
i) ग् ण 
ii) ख, घ्
iii) क् फ 
iv) ट् ठ 
(STI-2014)

268 / 273

Category: वर्णविचार

268. क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
(ASO 2014)

269 / 273

Category: वर्णविचार

269. चूक की बरोबर सांगा : 
अ. आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपीही म्हणतात. 
ब. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली असते. 
क. देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.  
(Asst-2015) 

270 / 273

Category: वर्णविचार

270. c - ccbca - cbcac - b
(मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023)

271 / 273

Category: वर्णविचार

271. 'त, थ, द, ध, न, ल, स' ही सात व्यंजने आहेत.
(PSI 2017)

272 / 273

Category: वर्णविचार

272. पर्यायी उत्तरातून खालील शब्दांतील 'वर्णरचना' कशी आहे? 
कृष्ण
(MES - 2012)

273 / 273

Category: वर्णविचार

273. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा,
(PSI 2010)

Loading...Your Result !!

Scroll to Top