0%
8

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. 106, 86, 68, 52, 38, ?

2 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो?

3 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील पैकी कोण सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत ?

4 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. दोन संख्यांचा म.सा.वि. 8 व ल.सा.वि. 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती?

5 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. वाहनांच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरतात ?

6 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. दुर्भिक्ष या शब्दांचा खालील पैकी कोणता विरुदधार्थी शब्द आहे ?

7 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. गिअर असलेल्या वाहनांचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते ?

8 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. एका चौरसाची बाजु शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?

9 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 'मांजर उंदीर पकडते' हा कोणता प्रयोग आहे?

10 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. द्रुतमार्गी रस्त्यावर आपले वाहने ना दुरुस्त झाले आहे. इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल ?

11 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. सन 2022 चा फीफा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेटिना देशाने कोणत्या देशाच्या संघाला हरवून जिंकला ?

12 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12.  खालीलपैकी मुळ संख्या कोणती ?

13 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्हयात आहे?

14 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे?

15 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. तीन पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. त्यांपैकी दोन पुस्तकांच्या किमती खाली दिलेल्या एका जोडीने दाखवल्या आहेत, तर बरोबर जोडी कोणती?

16 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

17 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17.  दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती ?

18 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सिता बाजारातुन काही फळे विकत आणते. आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडुन सर्व सफरचंद आहेत. 20 सोडुन सर्व आंबे आहेत व 25 सोडुन सर्व केळी आहेत, तर सिताने एकूण किती फळे आणली?

19 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 'द्राविडी प्राणायम करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

20 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
जर 4×5 = 1620
5×6 = 2530
6×7= 3642
तर 4× 9 = ?

21 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21.  जेव्हा एखादी वस्तू रु. 17000 ला विकल्याने मालकास 15% नुकसान होते. तर 15% फायदा होण्यास ती वस्तू कितीला विकली पाहीजे ?

22 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. राज्यपालांची नेमणुक कोणाकडून केली जाते ?

23 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 4 + 44 + 444 + 4444 + .... या श्रेणीतील नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर बेरजेत एककस्थानी कोणता आकडा येईल ?

24 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24.  जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर RED = किती ?

25 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. महाराष्ट्रातील MH-01 हा आरटीओ रेजिस्ट्रेशन मार्क क्रमांक कोणत्या ठिकाणाचा आहे ?

26 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. 'आज्ञा' या शब्दाचे खालीलपैकी कोणते अनेकवचन आहे?

27 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. 'अनाथ' या शब्दाचा खालील पैकी समानअर्थी शब्द कोणता आहे ?

28 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. BS मानके पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आली?

29 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29.  वाहन चालकाने मदत प्राशन केले काय हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

30 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. RRR हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे?

31 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?

32 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. जमदाग्नी या शब्दांचा अर्थ सांगा.

33 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

34 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. ‘....... हटी दुर्घटना घटी' घोषवाक्य पूर्ण करा.

35 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 'आवळा देऊन कोहळा काढणे' या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?

36 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. हरिशचंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्हयात आहेत ?

37 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37.  भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह / पंधरवडा पाळला जातो ?

38 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?

39 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. वाहनचालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करावे ?

40 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. खाली दिलेल्या संख्या श्रेणीमध्ये एक संख्या चुकीची आहे खाली दिलेल्या पर्यायामधुन ती संख्या ओळखा.
3,7, 16, 32,56, 93, 142

41 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41.  टायर मधील हवा …..

42 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. पाण्याने पुर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 कि.ग्रॅ. आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 कि.ग्रॅ. आहे, तर बादलीचे निव्वळ वजन किती ?

43 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकुण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?

44 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. जर एक रक्कम द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक रु 750 आहे, तर ती रक्कम किती ?

45 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. विद्युत दिव्यांमध्ये ...... सारख्या उच्च द्रवणांक असलेल्या धातूचे कुंडल असते?

46 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46.  'सिग्नलचा लाल वाहतूक दिवा' काय दर्शवितो ?

47 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. केवलप्रयोगी अव्यय ओळखा.-

48 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. उंटाचा खालील पैकी काय असतो ?

49 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. परवा सोमवार आहे. उदया 3 तारीख आहे. तर पुढच्या रविवारला कोणती तारीख असेल ?

50 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे गुणोत्तर प्रमाण 1 : 3 : 5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

51 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात?

52 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रीक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते ?

53 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53.  एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतराशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती ?

54 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. नरेशने 50 आंबे 100 रुपयांत विकत घेतले, तर त्यास अर्धा डझन आंबे .... रुपयांत पडले.

55 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. जेव्हा तुम्ही शाळेजवळ गाडी चालवत असता तेव्हा काय कराल ?

56 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56.  एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

57 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. निलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा.

58 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. वाहनाच्या बाजूच्या आरशांमध्ये (Side Mirror) वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात ?

59 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण?

60 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. एका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60 टक्के विद्यार्थी नापास झाले? तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले?

61 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. पुढील चार विधांनापैकी वर्तमान काळी विधान कोणते ते ओळखा.

62 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62.  20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

63 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63.  (3x + 5) ही एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे ?

64 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

65 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. अत्याचार या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धाअर्थी शब्द कोणता आहे ?

66 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66.  L.M.V चा पूर्ण अर्थ काय ?

67 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
795 = 58
684 = 44
586 = ?

68 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
2, 8, 26, 80, ?

69 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. अजात शत्रू या अलंकारीक शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?

70 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
दिनेश पुस्तक वाचत आहे..

71 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्हयात येतात ?

72 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. त्या संख्येतील अंकांची आदलाबदल करुन येणारी संख्या आणि मुळ संख्या यांच्यात 54 चा फरक आहे. तर मुळ संख्या कोणती ?

73 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. मुलगा, लेखणी, नदी, शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहे?

74 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. एका चौरसाची परिमिती 84 सें.मी. आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

75 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. - - - - यावेळी फॉग लाईट वापरले जातात.

76 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. महाराष्ट्रास समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे ?

77 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

78 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. जे जे बोले तैसा चाले । तोचि वहिले निवांत ।।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ।।
वरील अभंग कोणाचा आहे?

79 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात?

80 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. सोडवा.

81 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. वाहनातील इंजिनमध्ये कुलंट चे काम काय असते ?

82 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82.  मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पटटी (Reflector) बसविणे का अनिवार्य आहे ?

83 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका अंकगणितीय श्रेणीतील 3 री व 5 वी संख्या अनुक्रमे 6 व 10 असल्यास पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती ?

84 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 12/20 म्हणजे शेकडा किती ?

85 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. दोन संख्यांची बेरीज 50 आहे. त्यांच्यातील फरक 22 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती?

86 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. गोल्डन आवर (Golden Hour) काय आहे ? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

87 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. 'कृतकृत्य होणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?

88 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

89 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. एक रेल्वे 15 मीटर/सेकंद वेगाने जात असल्यास तिचा (km/hr) मध्ये वेग काढा?

90 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. UPI याचे विस्तारीत रुप (Long Form) खालील पैकी कोणते ?

91 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. दुचाकी व चार चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधी ग्राहयता किंती असते ?

92 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92.  पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मुळ संख्या आहे ?

93 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. मी पुरुष आहे. दत्तुचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत.
दत्तु हा ....

94 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94.  एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी  गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले असतील तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ?

95 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. क्रम मालिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा ?
2,4, 3.5, 6.5, 5.0,9.0, 6.5, 12.5, 8.0, 14......

96 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. एका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे. त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल ?

97 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. हुंडा प्रतीबंधक कायदा कधी अंमलात आला ?

98 / 98

Category: अहिल्यानगर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. भगवान गड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top