0%
13

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. पारस औष्णिक विद्युत केंद्र, अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

2 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 1802 मध्ये पेशवे इंग्राजांनी तैनाती फौजेच्या करार केला.

3 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 3x + 15y = 114, 15x + 13y = 110 तर x + y = ?

4 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पुढील प्रश्नामध्ये अक्षरांचा एक संचसमुह दिलेला आहे. त्या समुहात एक साधर्म्य आहे. तसेच साधर्म्य असलेला पर्याय निवडा: BC: FH

5 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. अरबी समुद्रतील लक्षद्वीप बेटे ही ..... आहेत.

6 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. खालील समीकरण बरोबर होण्यासाठी * च्या जागी क्रमाने येणाऱ्या चिन्हांचा योग्य समूह पर्यायातून निवडा.
6*4*12*12

7 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. चार्ल्स डार्वीन यांचा पहिला सिद्धांत कोणता ?

8 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 11 ते 30 साधारण येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती ?

9 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल ?
132, 129, 124, 117, 106, 93, X

10 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. गवळी धार काढतो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

11 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार प्रकार ओळखा.

12 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. महाराष्ट्रात प्रथम ..... येथे महापालिकेच्या स्थापना करण्यात आली.

13 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. दूषित पाण्यामुळे आजार होतो. या विधानाचा प्रयोग ओळखा.

14 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला. या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा ?
तु स्वतः मोटार चालवशील का ?

16 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. महिंद्रा बोलेरो या वाहनामध्ये इंजिन किती सिलेंडरचे (Cylinder) असते ?

17 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. पचनाची क्रिया प्रथम ...... पासुन सुरू होते.

18 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?

19 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोण केली ?

20 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. धोकादायकरीत्या वाहन चालविणे यासाठी मोटार वाहन अधिनियमामध्ये किती शिक्षा सांगितली आहे?

21 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील?

22 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खालील विधानांचा विचार करा:
A + B म्हणजे A हा B चा मुलगा आहे.
A - B म्हणजे A ही B ची पत्नी आहे.
तर P + R - Q चा अर्थ काय ?

23 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांचे व यांचे गुणोत्तर 1:7 होते परंतु 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती ?

24 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. दारू पिलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास व त्याच्या उच्छश्वासाचे तपासणी केल्यास चाचणीत त्याच्या प्रत्येक 100 मिली रक्तात …… मिलीग्रॅम पेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास तो गुन्हा आहे?

25 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. दुध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला काय म्हणतात ?

26 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. सोबतच्या वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

27 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 
ती किती मोठ्याने गाते

28 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. एका संख्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी 45 येते तर ती संख्या कोणती ?

29 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत.

30 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. महाराष्ट्र वाहन अधिनियम 1988 मध्ये ‘शिकाऊ व्यक्ती लायसन्स’ यांची व्याख्या कोणत्या कलमान्वये सांगितली आहे?

31 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 26 जानेवारी 2023 रोजीच्या दिल्ली येथील 74 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोणत्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष होते ?

32 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. केवलप्रयोगी अव्यये ओळखा.

33 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे ?

34 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. चोवीस तासांमध्ये घड्याळाचे तीनही काटे (सेकंद, मिनिट, तास) एकमेकांना किती वेळा भेटतील ?

35 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतुन योग्य म्हण निवडा

36 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणते असतात ?

37 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. भारतीय हरीन क्रांतीचे जनक ..... होते.

38 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. एक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते. तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल?

39 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 1)सहा मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसले आहेत.
2)राजीव मोहनच्या उजवीकडे आहे पण विजयच्या डावीकडे नाही.
3)चंदर हा बाबु व विजयच्या मध्ये आहे.
4)अजय विजयच्या डाव्या बाजुस आहे.
जर विजय व मोहननी आपल्या जागांची अदलाबदल केली तर विजय व चंदरच्या मध्ये कोण येईल ?

40 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यये लागतात त्या रूपास ……. म्हणतात.

41 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. YPC: VSA :: IKP: ?

42 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. मोटार वाहन अधिनियमान्वये वॉरंटविना अटक करण्याची शक्ती कोणत्या कलमात सांगितली आहे?

43 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी 4 तासात रिकामी होती तर दोन्ही एकाच वेळेस चालू केल्यावर ती भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल ?

44 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. बिंदु P हा बिंदु A पासून पश्चिमेस 10 मीटर आहे. बिंदु B हा बिंदु P पासून दक्षिणेस 2 मीटर आहे. बिंदु Q हा बिंदु B पासून पुर्वेस 6 मीटर आहे. बिंदु C हा बिंदु Q पासून उत्तरेस 2 मीटर आहे. खालील कोणते तिन बिंदु एका सरळ रेषेत येतील ?

45 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले ……. गाव म्हणून प्रसिद्ध आहे 

46 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 'मधू लाडू खात जाईल' या वाक्यातील काळ ओळखा

47 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कधी तयार केली ?

48 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 32.8/6.4 + 0.41/2.56 = ?

49 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. सोडवा.
(343 × 343 × 343 - 113 × 113 × 113)/(343 × 343 + 343 × 113 + 113 × 113) = ?

50 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. एका त्रिकोणाच्या कोनांची मापे अनुक्रमे 3x, 2x आणि 7x अशी आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल?

51 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. E H K N ?
7 10 13 16 ?

52 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 22 वी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा .... येथे घेण्यात आली.

53 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 2 मैट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय?

54 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार दिलेले ‘शिकाऊ व्यक्ती लायसन्स' हे लायसन्स दिलेल्या दिनांकापासून …… कालावधीपर्यंत परिणामकारक असेल?

55 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. ताशी 6 कि.मी. वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास अ ला 50 मिनिटे लागतात. हेच अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने धावून जाण्यास त्यास किती वेळ लागेल?

56 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. एक बोट प्रवाहाच्या दिशेने ताशी 80 किमी वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुध्द दिशेने ताशी 40 किमी वेगाने परत येते तर प्रवाहाचा वेग ताशी किती कि.मी. असेल?

57 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. √(10 + √(25 + √(108 + √(154 + √225)))) = ?

58 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. सन 2023 चा हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोण आहे ?

59 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 20/23 + 21/23 + 19/23 + ? = 3 तर ? याच्या जागी कोणती संख्या येईल ?

60 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. ..... हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात.

61 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. शाहीद शाळेत जाताना तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला, तेथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पुर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

62 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत.
राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत.
रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
पदमाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
रत्नास पदमापेक्षा अधिक मार्क आहेत.
तर सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले ?

63 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. टाटा सुमो या चारचाकी वाहनाकरिता चाकांमध्ये हवेचा दाब किती असावा ?

64 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. खालीलपैकी कोणता आजार विषाणु मुळे होतो.

65 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 37869+2?3?4 = 67263 तर दोन्ही प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा एकच अंक कोणता असेल ?

66 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. चा, ची, चे, च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत.

67 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

68 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार मोटार वाहने चालविण्याची वयोमर्यादा किती आहे?

69 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. ईप्सित साधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?

70 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता ?

71 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडा.

72 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका परिक्षेत गणितात 75% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 60% हिंदीत उत्तीर्ण झाले 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1,500 विद्यार्थी उत्तीर्ण असतील तर परिक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले असतील?

73 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहातो त्याला काय म्हणतात ?

74 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. जर 0.01 × 0.3/0.15 = x तर x = ?

75 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. वाहनामध्ये रेडीओटर (Radiator) चा काय उपयोग होतो?

76 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. महाराष्ट्र विधीमंडळाची हिवाळी अधिवेशन .... येथे होते.

77 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 1 + 2 + 3 + 4 + .... + 74 = ?

78 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ?

79 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. विवक्षीत बाबतीत वाहन थांबविणे हे वाहकाचे कर्तव्य आहे हे मोटार वाहन अधिनियम च्या कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे?

80 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 'यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

81 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारीक शब्द भरा सतत भटकंती करत राहणारा म्हणजे ........

82 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. पुढील वाक्यातील उद्देशविभाग ओळखा.
त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली.

83 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा.
एकर, किलोमीटर, चौरस फूट, हेक्टर

84 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. मोटार वाहन अधिनियमान्वये शर्यत लावणे आणि वेग आजमावणे यासाठी कोणाची लेखी संमती आवश्यक आहे?

85 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे. तर त्या वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल.

86 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. देवपुजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा

87 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा

88 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. ÷ हे चिन्ह + दर्शवतो, हे - चिन्ह × दर्शवते, + हे चिन्ह ÷ दर्शवते. × हे चिन्ह - दर्शवते. तर खालील समीकरणाची किंमत काढा ?
16 ÷ 8 × 6 - 2 + 4

89 / 89

Category: अकोला चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. पय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top