0%
38

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहते‌ नाही?

2 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द YZG असा लिहितात तर त्या पद्धतीने 'FAX' हा शब्द कसा लिहला जाईल?

3 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 'स्वतंत्र मजुर पक्षाची' स्थापना खालीलपैकी कोणी केली?

4 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. 'अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

5 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समुह ओळखा.
BDG : CFJ :: FHK : ?

6 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. सोने : तोळे :: ? : मीटर

7 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. मराठी वर्णमालेत एकूण ....... वर्ण आहेत.

8 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

9 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 2×5+25÷5=?

10 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
C-3, E-5, G-7, I-9, K-11, ?, ?

11 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. प्रश्नचिन्हाचे जागी येणारी संख्या ओळखा.
4 : 65 :: 5 : ?

12 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. समृध्दी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जातो नाही?

13 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 150 रू. डझन या दराने 5 डझन वस्तुची किंमत किती ?

14 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. जर एका सांकेतिक भाषेत मिरचीला पेन म्हटले, बटाट्याला पेन्सील म्हटले, टोमॅटोला रबर म्हटले तर खालीलपैकी तिखट चव कशाची आहे?

15 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण......आहे.

16 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 400 पैकी 360 गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले?

17 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
नदी      धरण

18 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. 50 - 1000 = ?

19 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

20 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालीलपैकी समानार्थी नसलेली/विसंगत म्हण ओळखा.

21 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. म.सा.वि. काढा 27 आणि 45

22 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. 2 × 0.2 × 0.02 = ?

23 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 'मी आज शाळेत जाणार आहे' या वाक्याचा प्रकार कोणता?

24 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एका चौरसाची बाजू 5 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

25 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. मिताहारी' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

26 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. जर 2 जानेवारी 2023 रोजी सोमवार असेल तर 2 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असेल?

27 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर ओळखा.
D : W :: F : ?

28 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालील पैकी अव्ययीभाव समाशाचे उदाहरण कोणते ?

29 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. भारतीय राज्यघटना ...... या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे.

30 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 1/2, 1/3, 1/4 या पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

31 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 0.60 चे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर कोणते ?

32 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 200 चे 25% म्हणजे किती ?

33 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. जर BAT = 23, DOG = 26 तर 'CAT' साठी कोणता अंक असेल?

34 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहासासंदर्भात 'स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक' असे कोणाला संबोधले जाते ?

35 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. एका सभेकरिता 10 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकादा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हास्तादोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?

36 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 'पृथ्वी' या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखा.

37 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एक माणूस 4800 मीटर अंतर 60 मिनिटात पार करतो तर त्या माणसाचा ताशी वेग किती?

38 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. मराठी भाषेमध्ये 'आणि', 'व', 'किंवा', 'अथवा' हे शब्द सामान्यतः .......... म्हणून वापरले जातात.

39 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?

40 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. A हा B चा मुलगा आहे K ही L ची नात आहे, तसेच L हा B चा पती आहे, तर A हा L चा कोण?

41 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. रिकाम्या जागेची पुर्तता करणारा योग्य पर्याय ओळखा.
b_cb_ccbbc_b

42 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 'संध्या सुरेल गाणे गाते', या वाक्याचा प्रयोग कोणता?

43 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा ...... ची संख्या दर्शवितो.

44 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. जर पेरू 24 रूपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती ?

45 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. एका वहीची खरेदी किंमत रूपये 50/- असून विक्री किंमत 60/- रूपये असल्यास शेकडा नफा किती?

46 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 'बाळ, एवढा चिवडा खाऊन टाक' या वाक्यातील क्रियापदाचा मुळ धातू ओळखा.

47 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. 'सदाचार' या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.

48 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. खालीलपैकी आम्ल/ॲसिड नसलेला पर्याय ओळखा.

49 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. सर्वांनी दररोज व्यायाम करावा' या वाक्यातील अधिष्ठानाचे शब्दाची जात ओळखा.

50 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. 18/36 ÷ 9/6 = ?

51 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 4/5 म्हणजे किती टक्के?

52 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते?

53 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित नव्हते ?

54 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. एका रांगेमध्ये अजितच्या पुढे 11 लोक आणि मागे 6 लोक उभे आहेत तर त्या रांगेमध्ये एकूण लोक किती?

55 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
4, 16, 64, 256, ?

56 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 'अडचण' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

57 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

58 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. योग्य पर्याय निवडा: कवि + ईश्वर = ?

59 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. कापूस या पिकासाठी ......... मृदा उपयुक्त असते.

60 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. यापैकी कोणत्या शब्दांचे अनेकवचन होताना शब्दात बदल होत नाही?

61 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 6⁰ + 7⁰ + 8⁰ = ?

62 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एका रांगेमध्ये A हा व्यक्ती डावीकडून सहावा आणि उजवीकडून सातवा असल्यास त्या रांगेमध्ये एकूण लोक किती?

63 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. महाराष्ट्र : मुंबई :: नागालॅंड : ?

64 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. मराठी भाषेमध्ये वचन विचार करता चुकीची जोडी ओळखा.
एकवचन - अनेकवचन

65 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. मराठी भाषेमध्ये लिंगविचार करता चुकीची जोडी ओळखा.
पुल्लिंग - स्त्रीलिंग

66 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. विसंगत घटक ओळखा.

67 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही ?

68 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही ?

69 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. जो मुलगा अभ्यास करतो, तो हुशार होतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

70 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 'आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी' या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.

71 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. सुरेश व रमेश यांच्या आजच्या वयाची बेरीज 20 वर्ष असून फरक 10 वर्ष आहे. तरी त्यांचे वयाची योग्य जोडी ओळखा.

72 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
शब्द    विरुद्धार्थी शब्द

73 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

74 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 'विंचवाचे बिऱ्हाड’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

75 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. पोलीस स्मृती दिन हा......या दिवशी असतो.

76 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. प्रश्नचिन्हाचे जागी येणारी संख्या ओळखा.
12:169:14:?

77 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. विधाने: सर्व कादंबरी पुस्तके आहेत,
          काही कवितासंग्रह पुस्तके आहेत.
वरील विधानांचा विचार करता खालीलपैकी योग्य अनुमान ओळखा

78 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. 'विदुषी' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

79 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79.  वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो?

80 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 2+22+222 = ?

81 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत ?

82 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. √6.25 = ?

83 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?

84 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84.  1/2 + 1/3 = ?

85 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे......चे एकक आहे.

86 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत (Fat Soluble) नाही?

87 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. भारतामध्ये सध्या ...... राज्ये व ...... केंद्रशासित प्रदेश आहेत.

88 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. विद्या ही तिचे घरापासून पूर्वेकडे 10 किमी चालत गेली, त्यानंतर ती डावीकडे वळून 7 किमी चालत गेली. त्यानंतर ती पुन्हा डावीकडे वळून 10 किमी चालत गेली तर ती तिने घरापासून किती किमी अंतरावर आहे?

89 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. 10, 15, 20 यांची सरासरी किती?

90 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास 'ऑस्कर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

91 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. प्रश्नचिन्हाचे जागी येणारी संख्या ओळखा.
10, 17, 26, 37, ?

92 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. 'कल्पित' या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.

93 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. द.सा.द.शे. 10 दराने 2000 रूपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?

94 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. सुरेश हा रमेशपेक्षा उंच असून नरेशपेक्षा बुटका आहे. तिघांपैकी सर्वात उंच कोण?

95 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. 100 चा 1/4 = ?

96 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. विसंगत संख्या ओळखा.

97 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 3 सेमी, 4 सेमी, 5 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती?

98 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
2 4 9
3 6 19
4 7 ?

99 / 99

Category: अमरावती शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
थंड हवेचे ठिकाण  जिल्हा

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top