17

मराठी व्याकरण

सर्वनाम

1 / 15

Category: सर्वनाम

1. मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा.अ मी, तू, तो, हा, जो ब मी, तू, काय, हा, जो क कोण, काय, आपण स्वतः ड तो, कोण, मी, तू
(PSI 2017)

2 / 15

Category: सर्वनाम

2. 'जो, जी, जे' हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?
(PSI 2011)

3 / 15

Category: सर्वनाम

3. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे?
(PSI 2013)

4 / 15

Category: सर्वनाम

4. खाली दिलेल्या वाक्यांतून 'सार्वनामिक विशेषण' असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
(ASO 2016)

5 / 15

Category: सर्वनाम

5. 'जी' या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल?
(PSI 2017)

6 / 15

Category: सर्वनाम

6. “त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीत !"
या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?
(ASO 2017)

7 / 15

Category: सर्वनाम

7. वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहोत? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते?
(ASO 2015)

8 / 15

Category: सर्वनाम

8. 'मी स्वतः त्याला पाहिले', या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
(PSI 2012)

9 / 15

Category: सर्वनाम

9. आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा,
(PSI 2010)

10 / 15

Category: सर्वनाम

10. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे ? ‘आम्ही समजतो, तुमच्या मनात काय आहे ते.
(PSI 2011)

11 / 15

Category: सर्वनाम

11. पुढे दिलेल्या जोड्या जुळवा :
अ) सर्वनामे १ ) आज, काल, तेथे, फार
ब) क्रियाविशेषणे २) व, आणि, पंरतु, म्हणून अबब, अरेरे
क) उभयान्वयी अव्यये ३) शाब्बास, अबब, अरेरे
ड) केवलप्रयोगी अव्यय ४) मी, तू, हा, जो, कोण

(ASO 2015)

12 / 15

Category: सर्वनाम

12. जोड्या जुळवा.
अ) दर्शक सर्वनामे १) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
ब) प्रश्नार्थ कसर्वनामे २) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
क) अनुसंबंधी सर्वनामे ३) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
ड) अनिश्चित सर्वनामे ४) एकाच वाक्यात दोन नामाना जोडून येतात.

(ASO 2016)

13 / 15

Category: सर्वनाम

13. आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
(ASO 2017)

14 / 15

Category: सर्वनाम

14. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला. - या वाक्यातील कर्ता कोणता ?
(PSI 2010)

15 / 15

Category: सर्वनाम

15. 'मंदा तू पुढे जा, हा मी आलोच' या वाक्यातील 'हा' हे सर्वनाम असून, त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे.
या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा.
(ASO 2014)

Loading...Your Result !!

Scroll to Top