0%
13

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. ड्रायव्हींग लायसन्स नसताना वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत (सुधारीत 2019) किती दंड आकारला जातो.

2 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. भारत व चीन या दोन देशाच्या दरम्यान असलेल्या सिमा रेषेला काय म्हणतात ?

3 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. मोटार वाहन कायद्या अंतर्गत शर्यत लावणे किंवा वेग आजमाविल्याबद्दल शिक्षा कोणत्या कलामाअंतर्गत आहे?

4 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

5 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. मी सर्वांना सांगितले. अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?

6 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. (a-b)² = ?

7 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. खालील वर्गातील टक्केवारी पहा व उत्तरे द्या.
वर्ग संख्या पास %
वर्ग 5 100 60%
वर्ग 6 120 50%
वर्ग 7 90 70%
वर्ग 8 150 50%
तर सर्वात जास्त नापास झालेल्या विद्यार्थांची संख्या कोणत्या वर्गाची आहे?

8 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. पोलीस हुतात्मा दिवस 2023 साली 21 आक्टोंबरला शनिवार होता, तर 2020 साली कोणत्या वारी होता ?

9 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. महाराष्ट्रातील विधानपरीषदेची सदस्य संख्या किती आहे ?

10 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. एलोन मस्क याने नुकतीच कोणती सोशल मिडिया कंपनी विकत घेतली आहे ?

11 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. रमेशचा खर्च जानेवारीमध्ये 10% ने वाढला व फेब्रुवारीमध्ये 10% ने वाढला व इतर महिन्यामध्ये खर्च जशासतसा राहिला तर रमेशचा खर्च यावर्षी किती टक्क्याने वाढला?

12 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 3x-1 × 9 = 273 तर x = ?

13 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालील वर्गातील टक्केवारी पहा व उत्तरे द्या.
वर्ग संख्या पास %
वर्ग 5 100 60%
वर्ग 6 120 50%
वर्ग 7 90 70%
वर्ग 8 150 50%
तर सर्वात जास्त पास झालेल्या विद्यार्थांची संख्या कोणत्या वर्गाची आहे?

14 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. पुढील शब्दाचा संधीविग्रह ओळखा - सदाचार

15 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. MITRA आयोगाचे विस्तारीत रुप काय आहे?

16 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो ?

17 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळ तयार होण्यास प्रतिबंध होतो ?

18 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. FASTag प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे.

19 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधीत आहेत ?

20 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. 18 ही संख्या 18 वेळा बेरीज करून किती येईल ?

21 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. x - y = 2, x² - y² = 64 तर x = ?

22 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. अरूणाचल प्रदेश राज्यासाठी वाहनाच्या नंबर प्लेटवर खालीलपैकी कोणते सांकेतिक अक्षर ठरवून देण्यात आलेले आहे?

23 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही. अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा

24 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?

25 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. पोलिसांकडून चोर पकडला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

26 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. ADE : 145 :: BFX : ?

27 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?

28 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. वाहनासाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे?

29 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. सुरेशला हौद भरायला 4 तास लागतात मुकेशला तोच हौद भरायला 6 तास लागतात तर दोघांनी एकत्र काम केले तर किती वेळ लागेल?

30 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. मध्यप्रदेश येथे झालेल्या भोपाळ वायु दुर्घटनेमध्ये कोणता विषारी वायु बाहेर पडला?

31 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. (³√√64)(2x-6 )= 1/4 तर x = ?

32 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

33 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपुर्त करतात ?

34 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. गटात न बसणारी संख्या कोणती ?
23, 37, 41, 71, 51

35 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. 1, 9, 25, 49, ........?

36 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एक रेलगाडी 80 कि.मी. प्रतितास वेगाने 'A' ठिकाणावरून 'B' ठिकाणाकडे जात असते दोन्हीमध्ये 100 कि.मी.चे अंतर आहे. त्याचवेळी दुसरी रेलगाडी 20 कि.मी. प्रतितास 'B' ठिकाणावरून 'A' ठिकाणाकडे निघते दोन्ही रेल गाड्या किती वेळाने एक दुसऱ्यांना क्रॉस होतील.

37 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. अनिल, मारुत, समीर हे शब्द खालीलपैकी कशासाठी वापरतात ?

38 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. वाहनाने वापरलेले अंतर दर्शविण्यासाठी खालीलपैकी कार वापरले जाते?

39 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. मोटार वाहन कायदा कलम 185?

40 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे ?

41 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. खालीलपैकी नपुसकलिंगी असलेला शब्द कोणता आहे?

42 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. सुनिलचा 2 महिन्याचा पगार हा अनिलच्या 4 महिन्याच्या पगारीइतका आहे व अनिलचा 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या 3 महिन्याइतका आहे, तर सुनिल, अनिल व दिनेश यांचे पगारीचे प्रमाण काय आहे?

43 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?

44 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. तुरट या शब्दाची जात ओळखा.

45 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. एक मोटार सायकल 15 से. मध्ये 100 मीटर अंतर चालते तर दीड तासात किती किलोमिटर चालेल?

46 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. विसंगत ओळखा.

47 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. मोबाइल तंत्रज्ञानामध्ये आयएमईआय (IMEI) म्हणजे काय ?

48 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. भारतीय राज्यघटनेत नागरीकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभुत अधिकार प्रदान करण्यात आला आहे?

49 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. सुरेश चा मुलगा समीर आहे समीरच्या काकाचे नाव नरेश आहे, त्रिशा ही सिंधुची मुलगी आहे, मीना समीरची आई आहे, मीना सिंधुची बहीण आहे, तर त्रिशा समीरची कोण लागते ?

50 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?

51 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 4 घनमिटरमध्ये किती घन सेंटीमिटर असतात?

52 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. विना ड्रायव्हींग लायसन्स किंवा नोंदणी प्रमाणपत्रा शिवाय वाहन चालविताना अधिकाऱ्यांनी पकडले तर ते वाहन अटकावून (Detain) ठेवण्याचा अधिकार मोटार वाहन कायदा 1988 नुसार कोणत्या कलमाखाली असतो.

53 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. सर्वात मोठी 2 अंकी आणि सर्वात लहान 3 अंकी संख्येची बेरीज किती ?

54 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे?

55 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला ?

56 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही ?

57 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. III गुणिले IV भागिले II = ?

58 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. मनात मांडे पदरात धोंडे' या म्हणीचा अर्थ काय ?

59 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. वैभव रांगेत पुढून 12 व्या व मागून 7 क्रमांकावर उभा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

60 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. जेव्हा त्याने परीक्षा दिली, तेव्हा तो पास झाला. या वाक्यातील गौणवाक्य ओळखा

61 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

62 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?

63 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. सर्वोच्च न्यायालयाचे विदयमान सरन्यायाधीश कोण आहेत ?

64 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. √64/√16 - ³√64/√8 = ?

65 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालका जवळ खालीलपैकी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

66 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. 1 ते 20 मधील मुळ संख्याची सरासरी किती?

67 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालविणे यास काय म्हणतात ?

68 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला ?

69 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. मराठी भाषादिन कधी साजरा केला जातो ?

70 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत (सुधारीत 2019) खालीलपैकी किती दंड आकारला जातो ?

71 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजे ?

72 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. सर्वात मोठी 2 अंकी मुळ संख्या (Prime Number) कोणती आहे.

73 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परीक्षेत्रामध्ये येतो?

74 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 16-3(x+1) / ³√8 = 1/2 तर x = ?

75 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. निळी नंबर प्लेट काय दर्शविते ?

76 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात ?

77 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालील शब्दांपैकी शुध्द शब्द कोणता आहे?

78 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. वाहतूक संबंधी HSRP चा FULL FORM काय आहे ?

79 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. विसंगत संख्या कोणती ?

80 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालील म्हणीचा अर्थ काय ?
सुतोवाच करणे.

81 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. गोलाकार असणारी चिन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात ?

82 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. खालीलपैकी कोणते लिप वर्ष नाही ?

83 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. परिवहन संवर्गातील वाहने चालविण्यासाठी लायसन्स मिळविण्याची वयोमर्यादा किती आहे ?

84 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. गणपती 3 मी पूर्वेकडे जातो व तेथून उत्तरेकडून वळून 4 मीटर चालतो तर गणपती स्टार्ट पॉइन्टपासून किती मीटर अंतरावर जाऊन थांबतो ?

85 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. खालीलपैकी कोणते संत 'भारुड' चा काव्यप्रकाराशी संबंधित आहेत?

86 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. राज्य पोलीस दलातील पदांनूसार कोणता चढता क्रम बरोबर आहे?

87 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. योग्य संबंध शोधा ?
वाल्मिकी : रामायण : : ज्ञानेश्वर

88 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. सचिनला 4 विषयात सरासरी 90 मार्क आहेत, अजून दोन विषयाचा रिझल्ट आल्यावर त्याची सरासरी 5 मार्काने घसरली तर शेवटच्या दोन विषयात त्याला सरासरी किती मार्क मिळाले?

89 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणते आहे?

90 / 90

Category: लातूर चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 'मनोरंजन' या शब्दाचा संधीविग्रह काय आहे?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top