0%
97

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. तुला ज्ञान हवे की धन हवे. (अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा).

2 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. कोणत्याही स्त्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईड मधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमान प्रमाण किती असते?

3 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. पुढील आकृतीमधील चौकोनांची संख्या किती ?

4 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. ह्' मिसळून झालेल्या वर्णांना म्हणतात.

5 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?

6 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन ……- - - - - आम्लापासून बनवतात.

7 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मी इतके असल्यास 75 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील?

8 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. एक कपाट 4500 रुपयाला घेऊन त्याचा वाहतूक खर्च 200 रु. आला. ते कपाट 4380 रुपयास विकले तर या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला व किती?

9 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत.

10 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. मोटार वाहनातील इंजिन पासुन ते चाकापर्यंत वाहून नेण्याचे काम कोणते प्रणाली करते ?

11 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा

12 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. तारामासा, सी-आर्चीन हे खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघात आढळतात?

13 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालीलपैकी कोणती चौरस संख्या नाही?

14 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लींग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग तिन्ही लिंगात आढळतो?

15 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. ट्रॅफिक सिग्रलचा पिवळा दिवा काय दर्शवितो.

16 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडा.

17 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. रंगरावानी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रु लीटर होता. तर त्या महिन्यात त्यांनी एकूण किती रु. बिल दिले असेल?

18 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती?

19 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 'र र गा पा ज खी' या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण अलंकारिक शब्द बनतो, त्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता ?

20 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. 5 कि. वजनाच्या एका संमिश्रणात 17% क्रोमिअम आहे तर संमिश्रणातील क्रोमिअमचे वजन किती?

21 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाचवेळा येणार नाही ?

22 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

23 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. गटात न बसणारे पद निवडा.

24 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 'तो नेहमी उशिरा येतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

25 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. आई, वडील मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 : 1 आहे मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती.

26 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं. - - - - - आहे.

27 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तेथून ती उजवी काटकोनात वळून सरळ शाळेत गेली तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे ?

28 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी कोणते तुरटीचे रासायनिक सूत्र आहे?

29 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 270 नंतर पुढील येणाऱ्या 10 व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती?

30 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. ABS चा पूर्ण अर्थ काय ?

31 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. घडयाळात दुपारी 3.30 वाजल्यापासून रात्री 9.30 पर्यंत किती वेळा मिनिटकाटा काटयाला ओलांडतो ?

32 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. एका कोनाचे माप काटकोनाच्या मानापेक्षा 10 ने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल?

33 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. भूदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात.

34 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालील कोणत्या वाक्यात धातूसाधित नाम आलेले आहे ?

35 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. टोकीयो ऑलम्पिक 2020 मध्ये भारताने एकुण किती पदके जिंकली.

36 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
2, 5, 11, 23, 47, ?

37 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत. निलीमा ही 15 वी विद्यार्थिनी आहे जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या होत्या?

38 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 1 ज्यूल = ?

39 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 1 ते 100 मध्ये 1 व 2 अंक अनुक्रमे किती वेळा येतात ?

40 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. इस्त्रोने पुर्णतः भारतात तयार केलेला हा पहिला दुरसंचार उपग्रह होय. 

41 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 4 ने विभाज्य असतात.
ब) एकाच वेळी 3 व 5 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 15 ने विभाज्य असतात.
क) 6व 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात.
ड) 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 7 ने विभाज्य असतात.

42 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची लढवू शकते?

43 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. स्वातंत्र्य दिन जर बुधवारी आहे, तर शिक्षक दिनाचा कोणता दिवस असेल?

44 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ?

45 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. SONAR हे पुढीलपैकी कशाचे लघुरूप आहे

46 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा.
8 5 9
3 3 5
25 4 ?

47 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एका सांकेतिक भाषेत 4 साठी 2, 5 साठी 3 व 6 साठी 7 याप्रमाणे संख्या लिहितात तर 5 + 4 × 6 = किती ?

48 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. भारतीय होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती?

49 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात?

50 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. हलके खाजगी वाहन (उदा. कार, जीप) चालविण्यासाठी मोटारवाहन कायद्याने किमान वयोमर्यादा किती असते.

51 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. वास, भान, नाव, आस, हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल ?

52 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. पुढील प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा.
64, 59, 54, 50, 44, 39

53 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. विभक्तीचे एकूण प्रकार किती मानले जातात.

54 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. 91 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?

55 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' या ग्रंथाचे लेखक कोण.

56 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे तर कर्णाची लांबी किती?

57 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. गुढीपाडवा : चैत्र : गणेशचतुर्थी : ?

58 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. एका प्रदर्शनात उंट, हत्ती, सिंह आणि बैल यांची क्रमाने 73 चित्रे लावली आहेत. तर 44 व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल ?

59 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी । या वाक्यातील अलंकार ओळखा.

60 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. रस्त्यावरून प्रवास करत असतांना एखाद्या वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकिय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?

61 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. जा, ये, ऊठ, बस या मुळच्या धातूंना प्रत्यय लागून बनविलेल्या क्रियापदांना काय म्हणतात.

62 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. (अचूक विधेय ओळखा)

63 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. भारतीय प्रमाणवेळ - - - - - ही स्थानीक वेळेनुसार निश्चित केली आहे.

64 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. अरुण व वैष्णवी यांच्या वयांची बेरीज 35 वर्षे आहे. अरुणा ही वैष्णवीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे तर अरुणाचे वय किती ?

65 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 'माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

66 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेती कोण?

67 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. मोटार वाहन कायदा 1988 च्या या कलमानुसार मद्यप्राशन करुन वाहन चालविणे गुन्हा आहे

68 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. देवापुढे सतत जळणारा दिवा - - - - - (योग्य सहसंबंध शब्द पर्याय निवडा)

69 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. भारतातील पहीली इंडीयन इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली, 

70 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. एका संख्येला 10 ने भागले असता भागाकार 35 व बाकी 7 उरली. तर ती संख्या कोणती?

71 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 5 सेमी लांबी व 3.5 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काय?

72 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. गोविंदाग्रजांनी लिहिलेली नाटके आजही अजरामर आहेत' या वाक्यात कोणत्या लेखकाचे टोपणनाव आले आहे.

73 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय एका शब्दाशी जे संबंध असतात संबंधांना - - - - - म्हणतात.

74 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहीणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत.

75 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या …… कलमान्वये धोकादायक रीतीने वाहन चालविणे बदल शिक्षा आहे.

76 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 3×3/7×7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णाक कोणता ?

77 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. ‘तो झटकन उठला’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

78 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. त्वां काय कर्म करिजे लघू लेकराने। हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.

79 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा एक गट खाली दिलेल्या गटातून निवडा.

80 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. एका रक्क्मेची 9 वर्षात दामचौपट होते. तर 5,000 रुपये मुद्दलासाठी 9 वर्षात किती व्याज मिळेल?

81 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. रेखा पूर्वेकडे 10 पावले जाते. नंतर दक्षिणेकडे 15 पावले जाते. परत पश्चिमेकडे 5 पावले जाते. शेवटी उत्तरेकडे वळून 15 पावले जाते तर निघालेल्या ठिकाणापासून ती किती पावले दूर आहे ?

82 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते?

83 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे?

84 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 234 : 468 :: 1357 : ?

85 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. एका सांकेतिक भाषेत 123 = CAT, 528 = BAG व 398 = COG तर 523 = ?
(सुचनाः अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असे नाही)

86 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. घनाच्या चौरसावर पृष्ठांची संख्या किती असते?

87 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली. 

88 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. (11.5)² = ?

89 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. घटोत्कच या अलंकारीक शब्दाच्या अर्थाचा योग्य निवडा.

90 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. स्निग्ध पदार्थपासून आपल्याला …… किती उर्जा मिळते?

91 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे /अक्षर गट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षर/अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा.
AC, ?, GI, JL, MO, PR

92 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.
98:72::96:?

93 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. परिवहन वाहन चालविण्याचे लायसन …- - - - - वर्षाचा कालावधीसाठी परिणामकारक राहील.

94 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. तीन मार्गिका असणाऱ्या दुरगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते ?

95 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. खालीलपैकी किरणांच्या कमी भेदनशक्ती ते जास्त भेदमशक्ती असा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता. 

96 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. खालीलपैकी आलंकारिक शब्द नसलेला पर्यायी शब्द निवडा.

97 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बिजणूपात्रांवर येणारे खालीलपैकी वनस्पती कोणती 

98 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. काळाचे …- - - - - व अर्थाचे …- - - - - आख्यात प्रत्यय आहेत.

99 / 99

Category: मीरा-भाईंदर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top