0%
49

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ?

2 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. खालील पर्यायापैकी कोणती प्रदुषके कोळसा ज्वलनातून बाहेर पडतात ?
i) कार्बन मोनॉक्साईड
ii) शिसे
iii) पारा
iv) नायट्रोजन ऑक्साईड्स
v) सल्फर डायऑक्साईड
vi) धुलिकण/पर्टिक्युलेट मॅटर

3 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालील सामग्री चा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
एकूण गुण - 600
विजय - 40%
सचिन - 25%
विनय - 20%
संगीता - 15%
विनय व संगिता यांचे मिळून किती गुण आहेत?

4 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमच: 20% नी कमी केला. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20% नी वाढवला. तर परिणामी मुळपगाराच्या किती % पगार वाढ किंवा कमी होईल ?

5 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. खालील पर्यायापैकी योग्य जोड्या जुळवा.
अ गट (विभक्ती प्रकार)
i)चतुर्थी
ii)षष्ठी
iii)संबोधन
iv)सप्तमी

ब गट (उदाहरण)
1) मी 10 रु. ची भाजी आणली.
2) साधु संत येती घरा । तोची दिवाळी दसरा ।।
3) रामा, जेवण आण.
4) मला काम करवते.

6 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. चौरसाची बाजू 20% ने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती % ने वाढ होईल ?

7 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे. व त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल ?

8 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

9 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 'A' ने 1 लाख रुपये द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर 'A' ला एकूण किती सरळव्याज दयावे लागेल ?

10 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'हिंगाचा खडा' म्हणजे खालीलपैकी काय ?

11 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. विश्वास पटकन विश्वास ठेवतो' या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

12 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. योग्य जोड्या जुळवा. 
अ गट (संस्था)
1) ED
2) SID
3) IB
4) SEBI
ब गट (संबंधीत मुख्य कार्य)
i) भारतीय मांडवल बाजारची नियंत्रण संस्था
ii) भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था
iii) मनी लॉड्रिंग व परकीय चलन घोटाळे तपास
iv) महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था

13 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. (0.46 × 0.46 × 0.46 - 0.32 × 0.32 × 0.32) / (0.46 × 0.46 + 0.32 × 0.46 + 0.32 × 0.32)= ?

14 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?

15 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. खालील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा ?
अ गट (समास)       ब गट (उदाहरण)

16 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. खालील पर्यायांपैकी म्हणी व त्यांचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा.

17 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमूळे संक्रमित होत नाही ?

18 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. एका व्यक्तीच्या महिन्याचा पगार रुपये  15000/- आहे. दर महिन्याला रु.1500/- त्याचा पगारातून भविष्याच्या गुंतवणुकीसाठी कपात करून उर्वरित रक्कम त्याचा हाती दिली जाते. तर वर्षाला त्या व्यक्तीचा हाती एकूण  किती रक्कम मिळेल ?

19 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

20 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. तीन दिवे अनुक्रमे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल?

21 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. एक सांकेतिक भाषेमध्ये COMPUTER हा शब्द RFUVQNPC असा लिहतात. तर MEDICINE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

22 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एका संख्येचे शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे 3, x, 7 हे अंक आहेत. तर त्या संख्येचे स्थानिक किंमतीची बेरीज किती ?

23 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. खालीलपैकी तत्सम शब्द निवडा

24 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार दिवस होता. तर 2023 वर्षातील महिला दिन कोणत्या दिवशी येईल?

25 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. एका मिटिंगमध्ये 17 व्यक्तींनी एकमेकांशी एकएकदाच हस्तांदोलन केल्यास एकुण किती हस्तांदोलने होतील ?

26 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते ?

27 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये 'धर्मनिरपेक्ष' व 'समाजवादी' हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ?

28 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 7 370 3
6 224 2
X 730 1
तर X = ?

29 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. नागपूर जिल्हयातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ?

30 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 4/3 येईल ?

31 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. एका संख्येला 35, 56 आणि 91 ने भागले असता, बाकी नेहमी 7 राहते. तर अशी लघुत्तम संख्या कोणती ?

32 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'श्रीमान' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

33 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. (12)^3 × 6⁴ ÷ 432 = ?

34 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा.

35 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. ब्रिटिशकालीन भारतात कायदयाची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधीसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ?

36 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. विशाल, प्रिया, रघु, कार्तिक आणि विरू हे 5 मित्र आहेत. विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे. रघु प्रियापेक्षा निम्या वयाचा आहे. विशालचे वय विरूपेक्षा निम्मे आहे. रघुचे वय कार्तीकच्या दुप्पट आहे. तर सर्वात लहान कोण आहे ?

37 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एका शेतात काही गायी व काही कोंबड्या आहेत. जर त्यांची डोके मोजली तर 160 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात, तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत.

38 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 'भास्कर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

39 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 15, 16, 24, 51, ?, 240

40 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. दोन नाणी फेकली असता कमीत कमी एक छापा (HEAD) मिळण्याची शक्यता किती ?

41 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे कोणास संबोधले जाते ?

42 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 4 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम ?

43 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. झऱ्याला ओढा म्हटले, ओढयाला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले, नदीला नाला म्हटले, तर होडी खालीलपैकी कशात चालेल ?

44 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. मोबाईल फोन संबंधीत 'IMEI' चे पूर्ण रूप काय?

45 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 'दशभुजा' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

46 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत.
रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत.
रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. तर सर्वात कमी मार्क कोणाला आहेत ?

47 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. राहुल त्याच्या घरापासून 15 किलोमीटर पश्चिमेला गेला नंतर तो डाव्या बाजुला वळून 10 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 30 किलोमीटर चालत गेला, आणि पुन्हा डावीकडे 10 किलोमीटर चालत गेला. तर आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे?

48 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 2022 मध्ये भौतिकशास्त्रा मध्ये नोबेल पारितोषिक हे क्लॉऊजर, ॲलन आस्पेक्ट आणि झेलिन्गर या तीन शास्त्रज्ञांना विभागून दिले गेले. ते खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधी देण्यात आले होते ?

49 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. संस्कृत कवी कालीदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले ?

50 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते समीर हा अमरच्या मागे चौथा होता व समीरचा शेवटून दुसरा क्रमांक होता, तर पहिल्या व शेवटच्या स्पर्धकांच्या दरम्यान एकुण किती स्पर्धक होते ?

51 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. तो बिल्कुल ऐकत नाही.' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

52 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. 'विपत्काल' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

53 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?

54 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा.

55 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. एका फळविक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमतीएवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ?

56 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 'मी गाडी घेणार' या वाक्याचा काळ ओळखा.

57 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. एका रांगेत विजय उभा आहे. त्याच्यामागे 9 व पुढे 11 मुले आहेत. तर मागुन 3 रा मुलगा पुढून किती क्रमांकावर असेल ?

58 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

59 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. दोन रेल्वे विरुध्द दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंद मध्ये पार करतात, त्या रेल्वेना एकमेकांना पार करण्यासाठी 26 सेकंद लागले तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर किती ?

60 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते?

61 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास रेल्वेने, 7/70 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किमी प्रवास पायी पूर्ण करतो. तर एकुण अंतर किती ?

62 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. पुढीलपैकी लिंगरुपाची चुकीची जोडी कोणती ?

63 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 8 व्यक्तीच्या समुहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलो ने वाढते तर नविन व्यक्तीचे वजन किती ?

64 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. 'तेवढ्यात उजेड पडला' या वाक्याचे भावे प्रयोगात रुपांतर करा ?

65 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 20 वस्तुची खरेदी किमंत हि X वस्तुच्या विक्री किमतीऐवढी आहे. जर त्यामुळे नफा 25% होत असेल, तर X ची संख्या किती ?

66 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. ग्रामपंचायत सदस्यसंख्या कमीत कमी ..... ते जास्तीत जास्त ........ इतकी असते?

67 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'सुत' या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा.

68 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. एक घडयाळ दुपारी 12 वाजता सुरु झाले. संध्याकाळी 5 वाजुन 10 मिनिटांनी तास काटा किती कोनातुन फिरला असेल

69 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. √(0.25 + √0.0064) = ?

70 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालील सामग्री चा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
एकूण गुण - 600
विजय - 40%
सचिन - 25%
विनय - 20%
संगीता - 15%
पुढील विनयला सचिनपेक्षा किती जास्त गुण मिळाले?

71 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती?

72 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. प्रवासाचे 1/3 (एक तृतीयांश) अंतर पार करुनही जर 20 किमी अंतर शिल्लक असेल तर एकुण अंतर किती ?

73 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 9 मी 25 सेमी लांबीच्या दोरीचे 125 मिलीमीटर लांबीचे एकुण किती समान तुकडे होतील ?

74 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ?

75 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. 'वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी' असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे ?

76 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासुन होते असे समजल्यास वर्षाचा सहावा महिना खालीलपैकी कोणता असेल ?

77 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता ?

78 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एका गोलाची त्रिज्या 03 सेंटीमीटर आहे. तर गोलाचे घनफळ किती ?

79 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. 'कान लांब होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

80 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 57*41*2 या संख्येत * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 69,930 आहे. तर जागी * कोणता अंक येईल ?

81 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. भारतीय संसदीय शासन पध्दती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

82 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. 'चकोर' या शब्दातील 'च' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

83 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. 2^3 × 2^2 (3° - 2°)= ?

84 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ?

85 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. खालील सामग्री चा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
एकूण गुण - 600
विजय - 40%
सचिन - 25%
विनय - 20%
संगीता - 15%
संगिता व सचिन यांच्या गुणांतील फरक किती?

86 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. आदित्यची 6 विषयाची सरासरी 68 आहे. त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे तर शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे तर आदित्यला चौथ्या विषयात किती गुण मिळाले ?

87 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

88 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. ‘मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

89 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. सर्व मासे कासव आहेत. काही मगर मासे आहेत.
निष्कर्ष : (1) काही मगर कासव आहेत.
 (2) कोणतेही कासव मगर नाही.

90 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) ची स्थापना कधी झाली?

91 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे?

92 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. “झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु यासम हाच” यातील अलंकार ओळखा.

93 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. घडयाळात 10:30 वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

94 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
अ गट (राज्य) ब गट (प्रमुख चित्रकला शैली)

95 / 95

Category: नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. नुकत्याच भारतामध्ये पार पडलेल्या जी-20 परिषदेच्या खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top