0%
19

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. टेलगेटींग म्हणजे काय ?

2 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. फुटपाथरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजुने चालावे ?

3 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?

4 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. एका गावात 5718 पुरुष असुन 4829 स्त्रीया आहेत. एकुण लोकसंख्येतील 6548 साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?

5 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. खालील पर्यायांपैकी विसंगत पर्याय ओळखा ?

6 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविण्यास वयाची किमान किती वर्षे पुर्ण झाली पाहिजे ?

7 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. 'जळू' या शब्दाचे अनेकवचन शोधा.

8 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. छत्तीसगड या राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याची सिमा लागुन नाही ?

9 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. समुद्राला पर्वत म्हटले. पर्वताला आकाश म्हटले. आकाशाला झाड म्हटले, झाडाला ढग म्हटले, ढगाला जमीन म्हटले तर दरवर्षी पाऊस कोण देतो ?

10 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

11 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. BS-IV, BS-VI हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात ?

12 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मुलभुत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे?

13 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 'अन्योक्ती' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

14 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. नागपूर जिल्ह्यातुन वाहणारी कन्हान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

15 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे आवश्यक आहे?

16 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. महाराष्ट्र सरकारने 2017 साली सुरु केलेली 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' ही कशाकरिता आहे ?

17 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास...... ?

18 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. मी स्वतःहून त्यांना पुस्तके दिली. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

19 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. रामकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्यांच्या तिप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकुण पाय 250 आहेत. तर राम जवळ एकुण कोरड्या किती ?

20 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा.

21 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. सर्व गायक हे खेळाडू आहेत. सर्व खेळाडू हे फिट असतात. 
निष्कर्ष :1) सर्व खेळाडू हे गायक आहेत
2)सर्व गायक हे फिट असतात
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा

22 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. BIU, F8Q, J27M?

23 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 'सर्वच कसे पाण्यात बुडतील?' या वाक्यातील काळ ओळखा.

24 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. नागपूर येथील निरी (NEERI) ही संस्था प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करते ?

25 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. तुम्ही इलेक्ट्रीक वाहन कसे ओळखाल ?

26 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. 768 x 101 = ?

27 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. विकासने दुचाकी मोटारसायकल चालविताना हेलमेटचा वापर केला नाही. तेव्हा महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यान्वये किती रुपयेचा दंड होईल?

28 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

29 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. माणसापरीस मेंढरं बरी' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

30 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. इंग्लंडमधील ग्रिनीच येथे सकाळचे 6 वाजले असतील तर भारतात मिर्झापुर (उत्तरप्रदेश) मध्ये किती वाजले असतील?

31 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळिले सुर्यासी ।

32 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'मी गाय बांधली.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

33 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. महर्षी व्यास यांनी 'महाभारत' हा ग्रंथ लिहीला. यामधील 'महाभारत' या शब्दाची जात ओळखा.

34 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. ABS चे पूर्ण रूप काय आहे ?

35 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. वाहनांच्या हेडलाईटवर कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो ?

36 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. 'बाबांनी यात्रेतून खेळणी आणली' या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

37 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या 30 टक्के आहे. मुळ 29,000/- रुपये असल्यास एकूण किती रुपये महागाई भत्ता मिळेल ?

38 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ?

39 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. LMV यांचा अर्थ काय ?

40 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. गोपाळला गणित, मराठी, इंग्रजी व इतिहास या 4 विषयात सरासरी 70 गुण मिळाले. पण विज्ञानात मिळालेल्या गुणामुळे 5 विषयातील गुणांची सरासरी 5 ने कमी झाली तर गोपाळला विज्ञानात किती गुण मिळाले ?

41 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. खालीलपैकी कोणत्या राजवटीचे शासन नागपूर प्रदेशावर नव्हते?

42 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा पश्चिम बनते, नैऋत्य दिशा उत्तर बनते तर अशा स्थितीत वायव्य दिशा काय बनेल ?

43 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. संत बहीणाबाई रचित खालील अभंगातील गाळलेल्या जागी कोणत्या संतांचे वर्णन केलेले आहे ?
‘......... रचिला पाया । ...... झालासे कळसें'

44 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. अवैद्य प्रवासी वाहतुक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाश्यांची वाहतुक केल्यास मोटार वाहन कायद्यातील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये कारवाई होते ?

45 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 'ऑपरेशन मुस्कान' हे कशाशी संबंधीत आहे ?

46 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. खालील पदांचा क्रम चढत्या क्रमाने लावा ?
1)सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 
2)पोलीस निरीक्षक 
3)पोलीस हवालदार 
4)अपर पोलीस अधीक्षक

47 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. टायर मधील हवेचा दाब मोजण्याचे एकक काय ?

48 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. मुंबई ते गोवा हे 580 किमी अंतर मुंबईहुन सकाळी 9:30 वाजता सुटलेल्या ताशी 70 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्याहुन मुंबईकडे सुटलेल्या ताशी 75 किमी वेगाने येणाऱ्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?

49 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. वळण रस्त्यावर ओवरटेकींग करण्यास .....?

50 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. रस्त्याच्या कडेला सलग पिवळया रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास ............?

51 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. सुहास हा सुजित पेक्षा उंच पण संकेत इतका उंच नाही. मयुर हा साहील पेक्षा उंच पण सुजित पेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वांत ठेंगणा कोण?

52 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. नागपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या पर्यायी गटातील सर्व तालुके वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागुन आहेत ?

53 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 315@ x 3@ = 11361@ या उदाहरणात @ चिन्हाच्या जागी समान अंक आहे. तो खालीलपैकी काय असू शकतो?

54 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. पुढील शब्दाचा समास ओळखा - दिव्यदृष्टी

55 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. एखाद्या रस्त्याच्या बाजुला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड (माईलस्टोन) दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी काय असेल?

56 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. 5 वर्षापुर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. आजपासून पुढे 13 वर्षानंतर रमाचे वय तिच्या आईच्या त्यावेळेसच्या वयाच्या निम्मे असेल तर तिच्या आईचे आजचे वय किती ?

57 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. एका सांकेतीक लिपीत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरतात.
1=@, 2=#, 3=$, 4=Δ, 5=□, 6=%, 7=!, 8=~, 9=€, 0=&
तर उत्तरे यावरून शोधा ?
@ X # X Δ X # = ?

58 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. एका वर्तुळाचा परिघ 44 से. मी. असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

59 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 'कुंकू' या शब्दाचे सामान्यरूप खालील पैकी कोणते?

60 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. एक वाहन 2 लिटर पेट्रोल मध्ये 36 किलोमीटर जात असेल तर 900 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या गाडीमध्ये किती लिटर पेट्रोल टाकावे लागेल ?

61 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. खालीलपैकी कोणती गोष्ट फौजदारी कायद्यात न मोडता दिवाणी कायदयात मोडते ?

62 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. नागपूरची सध्याची लोकसंख्या 10,00,000 आहे. ती दरवर्षी 5 टक्केने वाढते तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल ?

63 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 80 किलोमीटर / तास या वेगाने 400 किलोमीटर कापण्यास किती वेळ लागेल ?

64 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. Ab_a_b_b_a_b ?

65 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 'बादरायण संबंध असणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता ?

66 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. दोन संख्यांचा गुणाकार 12 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करुन गुणाकार केल्यास काय उत्तर येईल ?

67 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. जर 1/4 + 1/3 × 1/X = 6 तर X = ?

68 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. एका सांकेतीक लिपीत अंकासाठी खालील प्रमाणे चिन्हे वापरतात.
1=@, 2=#, 3=$, 4=Δ, 5=□, 6=%, 7=!, 8=~, 9=€, 0=&
तर उत्तरे यावरून शोधा ?
Δ ÷  # + □ X # = ?

69 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. FASTag बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?

70 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 400 रुपयेच्या टेबलची किंमत 456 रुपये झाली तर तिच्या मूळ किंमतीत शेकडा % वाढ झाली ?

71 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. एक व्यक्ती 8 कि.मी. दक्षिणेला गेला व नंतर डाव्या बाजुला वळून 4 कि.मी. गेला. पुन्हा उजव्या बाजुला वळून 3 कि.मी. चालत गेला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे.?

72 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका रांगेत नर्मदा समोरून 12 वी व मागून 8 वी आहे. विनीता ही रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा रांगेतील क्रमांक कितवा ?

73 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

74 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 'बुकर इंटरनॅशनल' हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 2022 मध्ये कोणास मिळाला?

75 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. अर्पित विनोदला म्हणाला की, 'तु माझ्या सुनेच्या मुलीचा भाऊ आहेस' तर अर्पित हा विनोदचा कोण लागतो ?

76 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. सुरेशने नुकतीच स्वतःसाठी ऑफिसला ये - जा करण्यासाठी मारुती ब्रिझा विकत घेतली. ब्रिझा चालवित असताना त्याला रस्त्यात ट्राफिक पोलिसांनी थांबवून त्यांचा चालक परवाना तपासला असता, त्याच्याकडे खालीलपैकी कोणता प्रकारचा चालक परवाना असणे आवश्यक आहे ?

77 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी लायसन्स करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

78 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. एका नावेचा संथ पाण्यातील वेग 6 किमी/तास आहे व पाण्याच्या प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. तर त्या नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती ?

79 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. तिसऱ्या पानीपत युध्दात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले ?

80 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 35 x 401 - 35 x 301 = ?

81 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'गाजरपारखी' या अलंकारीक शब्दासाठी समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.

82 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. एका समुहात 12 माणसे आहेत. समुहातील प्रत्येक माणूस समुहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

83 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. अयोग्य जोडी ओळखा ?
अ गट (विद्युतचुंबकीय लहरी)   ब गट (उपयोग)

84 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. 'सत्यमेव जयते' हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे ?

85 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. डायल 112 हे वाहन खालीलपैकी कशा संबंधीत आहे?

86 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. घड्याळात दुपारी 4 वाजून 30 मिनीटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?

87 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारच्या यशवंतराव चव्हाण वाङ्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला?

88 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. √(10 + √(33 + √9)) = ?

89 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. दुःख हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

90 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. पुढील स्वर जोडयातुन सजातीय स्वर जोडी ओळखा.

91 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. 'खादी' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे?

92 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली ‘जंतरमंतर’ वास्तु खालीलपैकी प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे?

93 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. हॅन्डब्रेकचा उपयोग मुख्यत्वेः कशासाठी करतात ?

94 / 94

Category: नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. [4²x4²+4⁵ ] / [2x(4x4³)] = ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top