0%
13

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. तीन भिन्न बिंदूना समाविष्ठ करणाऱ्या किती रेषा असतात ?

2 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे.

3 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?

4 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. महात्मा गांधी यांच्या ‘चंपारण्य सत्याग्रह’ खालीलपैकी कशाचे बाबतीत होता?

5 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही ?

6 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. एका मेंढपाळाकडे 200 मेंढया असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढया असतील ?

7 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करतांना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात ?

8 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रतिसरकारची स्थापना केली?

9 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याच्या मूलभूत हक्क प्रदान करते ?

10 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. खालील पैकी कोणता शब्द हा 'प्रत्यय घटित' शब्द आहे.

11 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. घडयाळ : वेळ :: थर्मामीटर : - - - - -?

12 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे?

13 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. 7 : 56 :: 9 : ?

14 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. दुधाने अर्ध्या भरलेल्या एका कॅनचे वजन 1800 किलो आहे. रिकाम्या कॅनचे वजन 600 किलो असेल तर दुधाने भरलेल्या कॅनचे वजन किती ?

15 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 'सूर्य अस्ताला गेला' या वाक्यातील शब्द शक्ती लिहा.

16 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. श्री सोहन उत्पन्नाच्या 60% खर्च करतात त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300/- रुपये अनाथश्रमाला देणगी देतात तेव्हा त्यांच्याकडे 3,200/- रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढा.

17 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे?

18 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. खालील शब्दातील काळ ओळखा.
'स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात'

19 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. खालील संख्याची घनमुळ काढा.
8000

20 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. सन 2022 ची कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालील पैकी कोणत्या देशाने जिंकली?

21 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. ज्याचे पहिले 4 पद- 2 आहे आणि सामान्य फरक - 2 आहे अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली चार पदे - - - - - आहेत.

22 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे?
(1)एकुण चार चरण असतात
(2)प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात
(3)यती 8 व्या अक्षरावर असतो
(4)या वृत्ताचे गण - न न म य य असे पडतात

23 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. पुस्तक : पाने :: ? : ?

24 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. कोणत्या हॉर्नला परवानगी आहे.

25 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकर 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा.

26 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालील पैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत

27 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे

28 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? 

29 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. इलेक्ट्रॉन हा …….

30 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. खालील पैकी कोणाची नुकतीच ब्रिटन / इंग्लंडचे पंतप्रधान पदी नियुक्ती झाली ?

31 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी …… येथे मुलींची पहिली शाळा काढली.

32 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याची परिमिती किती ?

33 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी हि कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

34 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे

35 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. FT, GS, HR, IQ, - - - - - ?

36 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका सांकेतिक भाषेत जर A ऐवजी 1, D ऐवजी 4, K ऐवजी 11 या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत CAT हा शब्द कसा लिहाल ?

37 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः हे असते ?

38 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा- - - - -
'होई जरी संतत दृष्टसंग,
न पावती सज्जन सत्त्वभंग;
असोनिया सर्प सदा शरिरी
झाला नसे चंदन तो विषारी

39 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता

40 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 'मन कातर होणे' म्हणजे

41 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. या ठिकाणी रिवर्स गिअर मध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंद असतो

42 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. नांदेड जिल्ह्यातील प्रसिध्द प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर  होटेल हे खालील पैकी कोणत्या तालुक्यात आहे?

43 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. गिअर नसलेली मोटार सायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय काय आहे ?

44 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. MAN = 13 1 14
RAN = ?

45 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. जर 2 जानेवारी 2023 या दिवशी सोमवार असेल तर 17 जून 2023 ला कोणता वार असेल ?

46 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. 43 30 27
49 42 9
35 42 ?

47 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एका मुलीकडे बोट दाखवत राहुल म्हणाला, ‘हि माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलीची बहीण आहे त्या मुलीचे राहुलशी कोणते नाते आहे ?

48 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. राम हा श्यामपेक्षा 5 वर्षातील लाहन आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर रामचे वय किती ?

49 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा.

50 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ….… येथे होते.

51 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी - - - - - नसेल.

52 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केले?

53 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. खालीलपैकी 'स्वरसंधी' चे उदाहरण ओळखा,

54 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. खालील पद्द पंक्तीतील काव्यागुण ओळखा
'हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे'

55 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 'जे चकाकते ते सोने नसते' हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.

56 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. ज्या वाक्यातील क्रिया पदाच्या रुपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हणतात ?

57 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 50% लाभांश घोषीत केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किंमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल ?

58 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसांत बांधु शकतात तर तेच घर 6 दिवसांत बांधण्यास किती माणसे लागतील ?

59 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. विधान: सर्व पदवीधर महिला आहेत काही पदवीधर शिक्षक आहेत.
अनुमान: (1)सर्व महिला पदवीधर आहेत.
            (2)काही महिला शिक्षक आहेत.

60 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. सतीशचे वय रमेशच्या वयाच्या निमपट आहे 5 वर्षानंतर रमेशचे वय त्यांच्या वडीलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडीलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर सतीशचे आजचे वय किती ?

61 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील ?
विधान I : सर्व वाघ शूर आहेत.
विधान II : काही शूर प्राणी दयाळू आहेत.
निष्कर्ष 1 : काही वाघ दयाळू आहेत.
निष्कर्ष 2 : जास्त वाघ आहे म्हणून तो शूर आहेत.

62 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. एका कारचा सरासरी वेग 60 किमी / तास असताना कार्ह अंतर जाण्यास 8 तास लागतात, जर तेच अंतर साडेसात तासांत कापावयाचे असेल कारचा सरासरी वेग किती वाढवावा ?

63 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. हँड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात -

64 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चाललेले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे  घोडस्वार घोड्यावर स्वार झाले. आता माणूस व घोडे यांच्या चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली, तर एकूण घोडे किती?

65 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. 12 : 26 :: 19 : ?

66 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. पुढील पद पंक्तीतील अलंकार ओळखा.
'गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले'

67 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'सैनिकांनी शत्रुला सीमेवर रोखले' या विधानाचा प्रयोग ओळखा.

68 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

69 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एका शेतकऱ्याने 9,200/- रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला त्याला 2% अडत दयावी लागली तर अडत्याला किती रक्कम मिळाली ?

70 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. सोपे रुप द्या.
√7 - 3/5 (√175) + 2√7

71 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. खालील ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे.

72 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

73 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

74 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 19 चा घन किती आहे ?

75 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. म्हण पूर्ण करा
'मुर्ती लहान पण - - - - -'

76 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे?

77 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. खालील परिमेय संख्या दशांश रुपात लिहा.
18/42

78 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. पैसा : रुपये :: ? : किलोमीटर

79 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. मालवाहू वाहनकरिता मालाचे जमिनी पासून उंचीची कमाल मर्यादा

80 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालील उदाहरण सोडवा.
16 × 5 ÷ 10 + 4 – 3 = ?

81 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 'मुलांनी आंबा खाल्ला' या विधानाचा प्रयोग ओळखा 

82 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. प्रसिध्द गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

83 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. i) उपमेय एखादया गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते
ii) उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमयाचीच उपमा दयावी लागते.
हि कोणत्या अलंकाराची वैशिष्टये आहेत.

84 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. महाराष्ट्र पोलीस यांच्या अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने खालील पैकी कोणता हेल्पलाईन क्रमांकचा वापर करावा ?

85 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 'हस्ताचा पाऊस' हा कथा संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?

86 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. 16 + 27 = 48
23 + 39 = 51
25 + 48 = ?

87 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ?

88 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. cos 28⁰ / sin 62⁰ = किती ?

89 / 89

Category: नांदेड ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. विविध रक्तगटांच्या व्यक्तींचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. अ- रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास अ- रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top