0%
115

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. ग्रिन हाउस इफेक्ट कशाशी निगडीत आहे ?

2 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते.

3 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. श्यामकडे 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयांची समान नाणी आहेत. त्याचेकडे एकुण 40 रुपये आहेत तर श्यामजवळ एकुण किती नाणी आहेत ?

4 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. सत्यव्रत - - - - - समासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा.

5 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. कडू कारले, हुशार मुलगा, सुंदर फुल.
अधोरेखीत विशेषण कोणत्या प्रकारचे विशेषण आहे.

6 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. खाजगी वाहनातून प्रवासी वाहन नेण्याची क्षमता - - - - -. नुसार असते.

7 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे दाखविणे यासंबंधीची तरतुद.

8 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. ACE = 9, OM = 28, RAM = ?

9 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. एक नाणे वर फेकले असता त्याच्यावर काटा मिळण्याची संभाव्यता - - - - - आहे.

10 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 7: 52 : 13 :: ? : ?

11 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. झेब्रा कॉसींगच्या ठिकाणी तुम्ही- - - - -

12 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. LMV म्हणजे काय ?

13 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. ब्रेथ ॲनालाईझरचा वापर कशासाठी केला जातो ?

14 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 'सर्वोत्कृष्ट लघुपट' हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे.

15 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. गटात न बसणारे शब्द ओळखा.

16 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीघ किती असेल ?

17 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. 7 रुमालांची किंमत 56 रुपये आहे, तर 32 रुमालांची किंमत किती ?

18 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव

19 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे.

20 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. शुद्ध शब्द ओळखा.

21 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 1300x1299x0 = ?

22 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. बालकवी यांचे पूर्ण नाव काय?

23 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. काळाचे मुख्य प्रकार किती.

24 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. पुढील समासाचा विग्रह करा: निळकंठ

25 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. 18 व 24 यांचा ल.सा.वि. काढा.

26 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. s हे चिन्ह काय दर्शविते ?

27 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. डोळे : पाहणे :: नाक : ?

28 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. घडयाळात 12 वाजून 30 मिनीटे अशी वेळ झाली आहे, तर तासकाटा व मिनीटकाटा यामधील कोन किती अंशाचा असेल ?

29 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. विसंगत जोडी ओळखा.

30 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. उंदीर मांजराकडून मारला गेला. (प्रयोग ओळखा).

31 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. वाहनचालकाने मदयपान करुन वाहन चालविले असता

32 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. उत्कटभावना व्यक्त करतांना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात?

33 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. सिटरस्केल हे काय मोजण्याचे मापक आहे.

34 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. भारताचे पोलादी पुरुष म्हणुन कोणाला संबोधले जाते.

35 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हा कोणता वाक्यप्रकार आहे?

36 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहीला.

37 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. राजेंद्रने 6000 रुपये एका बँकेत द.सा.द.शे. 8% दराने, सरळव्याजाने 3 वर्षांसाठी ठेवले तर मुदतीनंतर त्यास एकुण किती रक्कम मिळेल ?

38 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. मी वनवासी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे.

39 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो.

40 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. अगदी सहज चालता चालता एखादया अवघड गोष्टीची परिक्षा करणे, यासाठी कोणती म्हण लागू होते.

41 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?

42 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. जर EF : 30 :: KL : ?

43 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. रामला चार काका आहेत, त्यांचे मधले काका पोलीसांत आहेत, तर पोलीस काकांना किती भाऊ आहेत ?

44 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जावे लागते?

45 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

46 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. वाहतुकी संदर्भातील - - - - - चिन्हे (∆) त्रिकोणात असतात.

47 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. आर.टी. पी.सी. आर ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे.

48 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 800 चे 80% = ?

49 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. अ, ब आणि क यांची वये अनुक्रमे 12, 18, 9 वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा.

50 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. जर C = 9, E = 25, तर J = ?

51 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर आवश्यक आहे.

52 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. मोटार वाहनांना मागील बाजूस रिफ्लेक्टर बसविणे कारण,

53 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. 60 मधून एका संख्येची सहापट वजा केली तर त्या संख्येची चारपट उरते, तर ती संख्या कोणती ?

54 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. तो धिट मुलगा आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.

55 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 800 मीटर अंतर 16 सेकंदात ओलांडल्यास गाडीचा ताशी वेग किती ?

56 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?

57 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. देश : राष्ट्रपती :: राज्य : ?

58 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. रामायण - वाल्मिकी, महाभारत - ?

59 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. 50 विद्यार्थ्यांच्या रांगेत सिताचा समोरुन 30 वा क्रमांक आहे तर मागुन कितवा क्रमांक असेल ?

60 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. 35 चा वर्ग किती ?

61 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. शिकाऊ चालकाला कोण प्रशिक्षण देवू शकते ?

62 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. मुखातून निघणाऱ्या मुळ ध्वनीला काय म्हणतात?

63 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यात आहे.

64 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते.

65 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. पूर्ण भूतकाळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?

66 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. असहकार चळवळ कधी सुरु झाली.

67 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ______.

68 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय शोधा.

69 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. समृध्दी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

70 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे.

71 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा म्हणजे

72 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. वाहनातील सपाट आरशात :

73 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. वाहनाची गती कमी करतांना.

74 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 1¹⁵ = ?

75 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही - - - - - असते.

76 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे ?

77 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. महाराष्ट्रात तातडीच्या उपचारांसाठी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल?

78 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल ?

79 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. THANE = VICPG तर PUNE = ?

80 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती. आता 42 रुपये किलो झाली, तर साखरेच्या भावात किती शेकडा वाढ झाली ?

81 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. देशातील एकुण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत.

82 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावला.

83 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका चौरसाचे क्षेत्रफळ 289 चौ. सेमी. आहे तर त्याची बाजू किती?

84 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे, तर नावाड्याचे वजन किती?

85 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. 'ब्लॅक स्पॉट' ही संकल्पना कशाशी संबंधीत आहे ?

86 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. एक संख्या तिच्या 1/5 पेक्षा 68 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती ?

87 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. बेडुक = ? समानार्थी शब्द सांगा.

88 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. आपले वाहन बोगद्यामध्ये नादुरुस्त झाले आहे, आपण काय कराल ?

89 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. 25 कामगार एक काम 4 दिवसांत करतात, तर तेच काम करण्यासाठी 20 कामगारांना किती दिवस लागतील ?

90 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 'डोळयात खुपणे' म्हणजे ?

91 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. त्रिकोणाच्या एका कोनाचे माप 60 अंश आहे, दुसऱ्या कोनाचे माप 30 अंश आहे तर त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनाचे माप किती ?

92 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो ?

93 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. वयोमान = ?

94 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 3, 7, 11, 15, ?

95 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. सध्याचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत.

96 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. MH-26 हे कोणत्या जिल्ह्याचे वाहन पासिंग आहे.

97 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिक मध्ये नाही.

98 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. 200 × 201 – 200 = ?

99 / 99

Category: नाशिक ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. 1, 3, 7, X, 21, - - - - -, X = ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top