0%
7

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1.  महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहिर केला आहे?

2 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. 225 चे 12% किती?

3 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. चैत्र : श्रावण :: ज्येष्ठ : ?

4 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. खालीलपकी कोणते पर्यटनस्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे?

5 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 3 मुलाच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांचे वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती?

6 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'अंजली' या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता ?

7 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडली आहे ?

8 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8.  ताऱ्यांच्या लुकलुकन्याचे कारण काय?

9 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?

10 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. सुरेशने व्यवसायात 10,000 रुपये व रमेशने व्यवसायात 4,000 रुपये भांडवल गुंतवणूक केलेल्या व्यापारात 2100 रुपये नफा झाल्यास नफ्यात सुरेशचा हिस्सा किती असेल?

11 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. नुकतेच भारत देशाचे भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान यांचे नाव सांगा.

12 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. सुजयला चार विषयात 50 पैकी अनुक्रमे 40,45,42 आणि 43 गुण मिळाले तर त्याचे गुणांची टक्केवारी किती ?

13 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. द.सा.द.शे. 8 दराने 3000 रुपयाची 5 वर्षात सरळ व्याजाने किती रास होईल ?

14 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 'देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर।' या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा

15 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. एका गटातील 15 मुलांची सरासरी वय 17.5 आहे. त्या गटात आणखी एक मुलगा आल्यास सर्वांच्या वयांची सरासरी 18 झाल्यास नवीन मुलाचे वय काढा?

16 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. "नखशिखांत" या शब्दाचा अर्थ -

17 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल?
17, 37, 65, ------- ?

18 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. 2024 च्या ऑलंपिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत?

19 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19.  खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्हयात घेतली जातात ?

20 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20.  खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण?

21 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. ‘राजुने चित्र काढले असेल’ या वाक्याचा काळ ओळखा 

22 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. एक घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडते. सकाळी 8 वाजता लावलेले घड्याळ संध्याकाळी 8 वाजता किती वेळ दाखवेल?

23 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे रहाण्यास सांगितले प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्म्या रांगांची संख्या आहे तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?

24 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. 26 जानेवारी 2021 हा दिवस मंगळवारी येत असल्यास 15 ऑगस्ट 2021 हा दिवस कोणत्या वारी येईल?

25 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. 4/5 ÷ 6/7 =?

26 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26.  रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

27 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. "नितीमान" या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द कोणता?

28 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. 'मोहिनी माधुरीला म्हणाली, 'तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्ख्या बहिणी आहेत' तर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलांची कोण?

29 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29.  सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ?

30 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. कोविड-19 या साथ रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ?

31 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. तु त्या राजपुत्राला वर' या वाक्यातील वर हा शब्द ------- आहे ?

32 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 1.005 + 2.105 + 0.003 + 0.236 = ?

33 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'ढवळया शेजारी पोवळ्या बांधल्या', 'वाण नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ?

34 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. ‘बहुश्रुत' या शब्दासाठी खालीलपैकी कोणाता शब्द समूह लागू होतो ?

35 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

36 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. रमेशला दरवर्षी 3% पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती पगार मिळेल ?

37 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37.  केंद्र सरकारने किती वर्षांहून अधिक आयुष्यमान झालेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहिर केले आहे?

38 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. राजेशचा जन्म 15 मे 1989 ला झाला असेल तर त्याचे 25 ऑक्टोबर 2023 रोजी वय किती असेल?

39 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. 23 किलो गव्हाची किंमत 460 रु. होते तर 39 किलो गव्हाची किंमत किती?

40 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. सन 2023 ची जी-20 शिखर परिषद कोणत्या देशात होत आहे?

41 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविली जातात त्या विकारांना------- असे म्हणतात.

42 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. एक विक्रेता 10 टक्के किंमत वाढवून 10 टक्के सुट देतो तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो?

43 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43.  एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 15% मिळविले तर 46 ही संख्या प्राप्त होते तर मुळ संख्या किती?

44 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 'पागोटे' या शब्दाचे लिंग कोणते ?

45 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 200 मीटर लांबीच्या आगगाडी एका खांबास 12 सेकंदात ओलांडते तर गाडीचा ताशी वेग किती?

46 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. जर ARMY हा शब्द 3201527 तर POLICE हा शब्द?

47 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. ‘शाळा सुरू झाल्या तेव्हा मूले आनंदाने नाचू लागली' या वाक्याचा प्रकार कोणता ?

48 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48.  रत्नागिरी जिल्हयातील खालीलपैकी प्रेक्षनीय स्थळ ओळखा.

49 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 'चौपट' हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे?

50 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. प, फ, ब, भ, म् हे कोणते वर्ण आहेत?

51 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'मडके' या शब्दाचे अनेकवचन काय ?

52 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. गटात न बसणारा शब्द ठरवा.

53 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53.  रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे?

54 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54.  जिविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणबाबत भारतीय संविधानातील अनुच्छेद कोणते?

55 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. पी. व्ही. सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडित आहे?

56 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 640 रु. व चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती?

57 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 'पेशवा' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे?

58 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58.  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे?

59 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. समुहदर्शक शब्द ओळखा. आंब्याच्या झाडांची -------

60 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. FRIEND हा शब्द सांकेतिक भाषेत JVMIRH असा लिहितात. BROTHER हा शब्द कसा लिहाल?

61 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. एका कंपनीत 40 कामगारांमागे 02 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण 546 जण काम करीत आहेत तर त्या कंपनीतील कामगारांची संख्या किती?

62 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. खालील संख्याची सरासरी काढा
257, 242, 238, 299

63 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. उंदराला मांजर साक्ष' या म्हणीचा अर्थ -------

64 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये होती व त्याची विक्री रु.6500 ला केली तर किती टक्के नफा होईल?

65 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65.  खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे?

66 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजचा डोळयासमोर …-------

67 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. "अंगाचा तिळपापड होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ

68 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. सुनिलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच ------- मग असा निश्चय केला

69 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. 45 मीटर लांबीचा दोरीचा तुकडा चार ठिकाणी सारख्या अंतरावर कापला तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल?

70 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा
‘रामाने रावणास मारने’

71 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. ‘मुलगा पुस्तक वाची’ या वाक्यातला काळ ओळखा 

72 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. एका आयताची परिमिती 30 से.मी. आहे व लांबी 8 से.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती?

73 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. √16 + √81 = ?

74 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद खोलीमध्ये 30 से.मी. लांब 20 से.मी. रुंद आकाराच्या किती फरश्या बसतील?

75 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75.  भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यांमुळे होते ?

76 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. चार अक्षरांचा गट ओळखा
ABCD, CEGI, EHKN------- ?

77 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77.  ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?

78 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78.  सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

79 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. एका शाळेत मुले व मुली यांचे संख्यांचे गुणोत्तर 5:4 आहे. तर पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही?

80 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. जर शिक्षकदिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

81 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. 2 तास 25 मिनिटे आणि 24 सेकंद यांचे एकूण सेकंद किती?

82 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टींचा निर्देश करते?

83 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 165 व 210 मिली. पाणी भरले जाते. 15 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व दोन तांबे पाणी काढल्यास बादलीत किती मिली लिटर पाणी राहिल?

84 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. सुरज सरळ उत्तरेकडे 3 मीटर चालला व नंतर 90 डिग्री वळाला व 4 मीटर चालला तर तो मुळ स्थानापासून किती अंतरावर असेल?

85 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. "आर्द" या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?

86 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86.  पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे?

87 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. द.सा.द.शे. 8 दराने रुपये 5000 मुद्दलावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल ?

88 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88.  प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कांदबरी कोणती?

89 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. HJMQ------- ?

90 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 12, 15, 24 या संख्यांचा ल.सा.वि. किती ?

91 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. ‘हास्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. ?

92 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. सर्वात मोठा ग्रह कोणता ?

93 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा
तापी, गोदावरी, कावेरी, कृष्णा

94 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव कोणते?

95 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भिमाशंकर हे ज्योतिलिंग कोणत्या जिल्हयात आहे?

96 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. 1/3 + 1/2 + 7/12 =?

97 / 97

Category: रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. सुरज एका आठवडयात 315 रूपयांची बचत करतो व प्रत्येक दिवशीची बचत ही पूर्वीच्या दिवसापेक्षा 5 रुपयांनी अधिक असते तर तो पहिल्या दिवशी किती बचत करतो?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top