0%
7

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. खालील पैकी कोण "लोकहितवादी" म्हणून प्रसिध्द आहेत ?

2 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. सुरेशने 4500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतुन घेतली. जर त्याने 31/2 वर्षानंतर 7020 रुपये व्याजासह परत केली, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती?

3 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3.  0.36 × 0.7 × 0.08 / 0.6 × 0.42 × 1.6 = किती ?

4 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4.  जर FRAGRANCE हा शब्द IVFMYIWMP असा तर MEDICINE हा शब्द कसा लिहाल?

5 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5.  A हे B पेक्षा दोन वर्षाने मोठे आहे. B चे वय C च्या दुप्पट आहे. जर A, B आणि C चे एकुण वय 27 असेल तर B चे वय किती वर्षे आहे?

6 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6.  वात्सल्य हा शब्द _____ आहे.

7 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. खालील पैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ?

8 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8.  'दगडबिगड' हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ? 

9 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे ?

10 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10.  'नास्तिक' या शब्दात कोणता समास आहे?

11 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे ?

12 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12.  वाक्यप्रकार ओळखा. आईवडिलांचा मान राखावा. 

13 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13.  छापील किंमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10200 रुपयांना विकला. तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती?

14 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या क्रिडा स्पर्धेशी संबंधीत आहे?

15 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. व्हिटॅमिन डी (Vitamin -D) च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

16 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. आधार (Aadhar) क्रमांकामध्ये किती अंक आहेत ?

17 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17.  पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'

18 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

19 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19.  1, 2, 8, 48, 364, ?

20 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. 75+76+77+78+...+85 =?

21 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता आहे ?

22 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. खालील पैकी भारत सरकारची मध्यवर्ती बँक कोणती आहे?

23 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात "भारत छोडो आंदोलन" कोणत्या वर्षी सुरु झाले?

24 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. एक नळ 6 तासात टाकी भरू शकते. अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ उघडले जातात. तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकुण किती वेळ लागेल?

25 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25.  'तो नेहमीच उशिरा येतो' या वाक्याचा काळ ओळखा. 

26 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26.  4(½) कि.ग्रॅ. हळदीच्या 150 ग्रॅमची एक, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील?

27 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही?

28 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28.  'पाणिग्रहण' याचा समानार्थी शब्द कोणता ? 

29 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29.  (103 × 97) - (105 × 95) = x², तर x = ?

30 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांकाइतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. जर मंदिरात एकुण 66 पायऱ्या असतील तर त्याला एकुण किती फुले लागतील?

31 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला?

32 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. कोणत्या ग्रहाला "लाल ग्रह" असेही म्हणतात ?

33 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33.  (0.9 × 0.09 + 0.9 × 0.9)/0.0081 = ?

34 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. एक मोटरबोट, जिचा स्थिर पाण्यात 15 किमी/ताशी वेग आहे, ती 30 किमी खाली जाते आणि एकुण 4 तास 30 मिनिटांत परत येते तर प्रवाहाचा वेग (किमी/तास मध्ये) किती आहे?

35 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35.  हरिणांचा  _____ असते.

36 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

37 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. 12+22+32+.....+102 = किती?

38 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. खाली नमुद केल्याप्रमाणे विमान कोणत्या कायदा किंवा तत्वावर काम करते? 

39 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. ही मालिका पहा: 7, 10, 8, 11, 9, 12, _ पुढे कोणती संख्या येणार?

40 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40.  मरणात खरोखर जग जगते ।।
अलंकार ओळखा.

41 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41.  (9.5 × 0.085)/(0.0017 × 0.19) = किती?

42 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42.  एक दुकानदार एक रुपयाला 6 चॉकलेट खरेदी करतो. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने एक रुपयाला किती चॉकलेट विकावे?

43 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43.  शुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. 

44 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44.  'मी एक छानशी कविता लिहिली.' या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द वाक्याचा  _____ आहे ? 

45 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45.  [9(2x-5)]1/3 = 95 तर x = ?

46 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46.  BBBBB : CDEFG :: ?:?

47 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. A आणि B एक काम अनुक्रमे 15 दिवस आणि 10 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली पण 2 दिवसांनी B ला निघून जावे लागले आणि A एकट्याने उरलेले काम पूर्ण केले. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले?

48 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. एक हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर?

49 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कर्ता कोण होता ?

50 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. 4(⅕) x  3(⅓) + x = 120 चे 20% आहे. तर X = किती?

51 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51.  (-5)3 × (-2)4 × (-1)5 = ?

52 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52.  एक गावाची लोकसंख्या 24000 आहे. ती दर वर्षी 5% ने वाढते, 3 वर्षानंतर ती किती होईल ?

53 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53.  'कृतज्ञ' म्हणजे -

54 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते

55 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. 'तू मुंबईला जाणार की नाही?' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

56 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56.  राजाने राजवाडा बांधला. प्रयोग ओळखा. 

57 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57.  खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. 

58 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. 'लोखंडाचे चणे खाणे' अर्थ -

59 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59.  एक वस्तू 138 रुपयांस विकल्यास शेकडा 15 नफा होतो. जर ती वस्तू 150 रुपयास विकल्यास शेकडा किती नफा होईल ?

60 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60.  1/2 + 3/2 - x = 4/5 तर x = ?

61 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61.  GPQZA, HORYB, INSXC, JMTWD,.......?

62 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62.  जर A = 2 B = 3C असेल तर A : B : C = किती?

63 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. सायंकाळी 6.00 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्याबाजुच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल?

64 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

65 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. आज रविवार आहे. 65 दिवसानंतर तो कोणता दिवस असेल?

66 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. 2023 च्या विम्बल्डन टेनिस (पुरुष एकेरी) चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे?

67 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. भारताची सर्वात लांब समुद्रकिनारपट्टी कोणत्या राज्यात आहे?

68 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे 

69 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69.  2.25 + 2.25 + 1.5 – 2.25 × 1.5 = ?

70 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 60 + 5 × 12 ÷ (180 ÷ 3) = किती?

71 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71.  'नम्रता' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ? 

72 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72.  पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

73 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73.  क्रिकेट खेळाच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये रन रेट फक्त 3.2 होता. एकुण 282 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उर्वरीत 40 ओव्हरमध्ये रनरेट किती असावा?

74 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. खालील पैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही?

75 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:1 आहे. जर हे गुणोत्तर 1:2 असायला पाहिजे, तर मिश्रणामध्ये आणखी किती पाणी घालावे लागेल?

76 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : इकडे आड तिकडे विहीर.

77 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगा कोणत्या आहेत?

78 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78.  खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?

79 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. भारताचे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत ?

80 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत?

81 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. √2.1025 = ?

82 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?

83 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83.  13(7/8) ÷  4(5/8) = ?

84 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84.  0.625 चे 12% = किती?

85 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. विधान परिषद सदस्य (MLC) चा कार्यकाळ किती असतो ?

86 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86.  आईसारखी आईच - 

87 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. निती आयोगाचे (NITI Aayog) विद्यमान अध्यक्ष कोण आहे ?

88 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. जर A: B = 3:4 आणि B: C = 2:5 तर C आणि A चे गुणोत्तर किती?

89 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. 'विपत्काल' या शब्दाची संधी खालीपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते?

90 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90.  शुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

91 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. 4.20 सायंकाळ वेळ असताना घडयाळाच्या मिनिटाचा हात आणि तासाचा हात यांच्यातील कोन किती अंशाचा असतो?

92 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92.  144, 100, 64, ?, 16

93 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. विग्रह ओळखा - 'पित्राज्ञा'

94 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94.  400 चौ: सेमी =______ चौ. मीटर.

95 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. खालील पैकी कोणत्या संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नव्हती ?

96 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. 45 किमी/तास वेगाने धावणारी 130 मीटर लांबीची ट्रेन 30 सेकंदात पूल ओलांडू शकते. तर पुलाची लांबी किती आहे?

97 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97.  'गुरु' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

98 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98.  दोन संख्यांची बेरीज 200 असून त्यांच्यातील फरक 25 आहे. तर त्या दोन संख्यांचे प्रमाण किती?

99 / 99

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 काटोल नागपूर सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99.  मसावि काढा : 9/10, 12/15, 18/25, 21/30

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top