0%
10

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. अपहृत झालेल्या मुलांना परत नेण्यासाठी परभणी पोलीसांनी कोणते अभियान सुरु केले?

2 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

3 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. गावाच्या विकासासंबधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती?

4 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. "सूर्य" या शब्दाचे लिंग ओळखा ?

5 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. एका वस्तुची किंमत रु 3000 आहे. जर त्यावस्तुवर 10% सुट मिळाल्यास त्या वस्तुची किंमत किती होईल ?

6 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. प्रदीपचा वर्गात वरचा क्रमांक 9 वा आणि तळापासून 38 वा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?

7 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. "युवा" नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा?

8 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. अमरला परीक्षेतील 5 विषयात 85, 90, 78, 64, 63 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी एकूण किती गुण मिळाले?

9 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. खालीलपैकी कोण सद्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत ?

10 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. "मॅक मोहन" ही रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ?

11 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. परभणी जिल्हयात किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

12 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. 2528×16 + 1834×96 - 1396×12 =?

13 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. माहिती अधिकार - 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसांत माहिती पुरविण्यात येते?

14 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. उषा मेहता यांनी भुमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?

15 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. पहिली महिला आय पी एल क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?

16 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. खालीलपैकी कोणत राज्य 'Seven Sisters' चा भाग नाही आहे ?

17 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17.  खालील पर्यायातुन अनेकवचनी पर्याय निवडा ?

18 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. FIR चा फुल फॉर्म काय आहे?

19 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. समानार्थी शब्द ओळखा. 'अभ्यास'

20 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे?

21 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. रवींद्र जडेजा हा खालील पैकी कोणत्या राज्याचा आहे?

22 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. खालील पैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ?

23 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. विक्रम म्हणाला, "ती माझ्या वडीलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. तर ती महिला आणि विक्रमचा संबंध काय आहे?

24 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. BCDA : STUR :: KLMJ : ?

25 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती?

26 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. खालील पैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही ?

27 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा.

28 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. "परभणी क्रांती" काय आहे ?

29 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. लवलीना बोरगोहेन खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

30 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30.  महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता ?

31 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. जर BEST हा शब्द DCUR या संकेताक्षरांनी लिहीला जातो, तर GOOD हा शब्द कसा लिहीला जाईल?

32 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. A : B = 4 : 6 आणि B : C = 18 : 5 तर A : B : C = ?

33 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. रु 100 च्या नोटेवर कोणाची सही असते?

34 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34.  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो?

35 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. "जय जवान, जय किसान" या महान घोषणेचे जनक खालील पैकी कोण आहे?

36 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. दिक् + अंतर या दोन पदांच्या योग्य संधी ओळखा?

37 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग?

38 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. गटात न बसणारा शब्द ओळखा ?

39 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39.  गटात न बसणारा शब्द ओळखा ?
61, 63, 67, 73, 81, 91, 103, 101

40 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. भोपाळ गॅस दुर्घटना कधी घडली ?

41 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. सोडवा.
23/100 + 47/10 + 33/10 = ?

42 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. "तु + कडे" या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर रुप कसे होईल ?

43 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. पुजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर, तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

44 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. सोडवा.
(6 - 2 × 3 + 6) / (2 + 6 × 3 - 4)

45 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. 2.5×0.25×0.025 = ?

46 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46.  परभणी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ?

47 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. ड्रायव्हिंग : बस :: उड्डाण : ?

48 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. PS : DG :: ?

49 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. पुजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर, पुजाचा 9 वा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

50 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे ?

51 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51.  प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
15,12,13,10,11,8, ?

52 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. "भाषा" या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे?

53 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात किती मुले आहेत?

54 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. पर्यायी उत्तरातील शुध्द शब्द कोणता ?

55 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55.  125 चे 12% + 200 चे 13%, 50 चे 12% = किती

56 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. "आकर्षण" या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता?

57 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे?

58 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. कुमार आणि राजा यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे आहे तर राजाचे वय किती?

59 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. पहिले वैयक्तीक सत्याग्रही म्हणुन कोणाची निवड झाली ?

60 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

61 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61.  प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
ACE, FHJ, KMO. ?

62 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. पुजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर, 1997 ची 31 जानेवारी रोजी कोणता वार असेल ?

63 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. नामाचा प्रकार ओळखा. “समुद्र” ?

64 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. "शिस्त" या शब्दाचे विरुध्दार्थी शब्द कोणता?

65 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. आसामच्या राजधानीचे नाव काय आहे ?

66 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटर कोठे आहे ?

67 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67.  WTO चे फुल फॉर्म काय आहे ?

68 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. लक्षद्विप कोठे स्थित आहे ?

69 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. (1) CHM (2) HMR (3) LPU (4) DIN यामध्ये विसंगत गट कोणता आहे?

70 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हासाठी योग्य पर्याय निवडा?
E, F, H, K, ?

71 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. 2200 चा 15 % किती आहे.

72 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. परभणी जिल्हयात किती तालुके आहेत ?

73 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. राजुने एक पेन 75 रुपयास खरेदी करुन 105 रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ?

74 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. सोडवा.
3.75 / 0.75 = ?

75 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75.  "गायरान" या शब्दाचे लिंग ओळखा.

76 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे?

77 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 12 : 132 :: 24 : ?

78 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधीत आहे?

79 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. जर PARBHANI हा शब्द 16118281149 असा लिहीला तर POLICE कसा लिहीला जाईल?

80 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. एका कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते तर ते यंत्र 4 तासात किती बॉटल भरेल ?

81 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. "साल्हेर शिखर" कोणत्या जिल्हयात आहे ?

82 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. परभणी जिल्हयात खालील पैकी कोणती नदी वाहत नाही ?

83 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

84 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे ?

85 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. जर 2x + 3y = 7 आणि 4x - 3y = 5 तर y = ? किती

86 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86.  माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे ?

87 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. NATIONAL हा शब्द सांकेतिक लिपीत LANOITAN असा लिहीला तर TELECOM हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसा लिहीणार?

88 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ?

89 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. संधी सोडवा. "षण्मास"?

90 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. अचुक शब्द ओळखा ?

91 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. "जळू" या शब्दाचे लिंग ओळखा?

92 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92. जसे करावे तसे भरावे म्हणजे काय ?

93 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. वचन बदल "सासु" ?

94 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले?

95 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. एक कार 3 तासात 105 कि.मी. अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल ?

96 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96.  "घर बंद असल्याने घरात खूप.....असतील."

97 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. संधी सोडवा - "मनः पटल" ?

98 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. जर A : B = 3 : 4 आणि C : B = 8 : 1 आणि A = 30 तर B + C = ?

99 / 99

Category: परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. एक काम 15 माणसे 18 दिवसात करतात तर तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top