0%
9

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. 500 रु. वस्तू ग्राहकास 300/- मिळाली, तर शेकडा सुट काढा.

2 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. (0.72 × 0.72 × 0.72) + (0.28 × 0.28 × 0.28)  /  (0.72 × 0.72 - 0.72) × (0.28 + 0.28 × 0.28) =?

3 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. A आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसांत, B आणि C मिळून तेथ काम 15 दिवसांत तर C आणि A मिळून तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा B तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?

4 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. एका व्यक्तीचा पगार 45000 रुपये आहे. त्याचे पगारामध्ये 12.5% वाढ झाल्यावर त्याचा नवीन पगार किती असेल?

5 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. 3 टेबल आणि 2 खुर्याची किंमत 215 रुपये आणि 02 टेबल व 3 खुर्यांची किंमत 250 रुपये असेल तर 5 टेबल व 5 खुर्यांची एकूण किंमत किती?

6 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. एका गावाची लोकसंख्या 40000 आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 25% नी वाढली तर तीन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल.

7 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो ?

8 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. qpo, nml, kjt,..... edc?

9 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश …….. कडून नियुक्त केले जातात.

10 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

11 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. वर्ष 2023 चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला?

12 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. 'भारतीय असंतोषाचे जनक' असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला ?

13 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. 
केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी

14 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. सीता व गीता यांचे वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. जर 8 वर्षांनंतर त्यांचे वयातील फरक 6 वर्षे होत असेल तर, सीताचे आजचे वय किती?

15 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. A हा B पेक्षा उंच आहे. B हा C पेक्षा लहान आहे. D आणि E यांची उंची सारखी आहे. E हा B आणि C या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण?

16 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.

17 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. त्र्यंबकेश्वर शिवमंदिर खालीलपैकी कोणत्या पेशव्यांच्या काळात बांधले गेले?

18 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतात पूर्ण अधिकार आहे?

19 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. पोलीस महासंचालक महानिरीक्षकाच्या 57 व्या अखिल भारतीय परिषदेचे यजमान कोणते राज्य आहे?

20 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. 120 ही संख्या 80 च्या किती टक्के आहे?

21 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. सुबोध हा अमोलपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, 10 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज 40 इतकी असेल तर सुबोधचे आजचे वय किती ?

22 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. एका आयताची लांबी ही रुंदीच्या अडीच पट असून त्याची परिमिती 98 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

23 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा एफ. आय. आर केला जातो, त्याचे विस्तारित रूप काय?

24 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. पुढीलपैकी कोणता जोडशब्द "विसर्ग-उकार-संधी" चे उदाहरण आहे?

25 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान ………  या जिल्ह्यात आहे.

26 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. 360 मीटर लांब रेल्वे 45 किमी/तास वेगाने चालत आहे ती किती वेळेमध्ये 140 मीटर लांब पूल पार करेल?

27 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. (27)⁴/¹=?

28 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात?

29 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. एका संख्येला 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मुळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला, तर ती संख्या कोणती ?

30 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. सर्व चित्रे डोळे आहेत. काही डोळे पोपट आहेत
अनुमान:-
1.सर्व चित्रे पोपट आहेत.
2.सर्व पोपट डोळे आहेत.
3.काही पोपट डोळे आहेत.
4.काही पोपट चित्रे आहेत.

31 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील 'चेरापुंजी' असे म्हटले जाते?

32 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे ?

33 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. खालीलपैकी अलंकारीक शब्दाचे अर्थ ओळखून जोड्या लावा?
1.उंबराचे फुल      अ.निरर्थक बडबड
2.चर्पट पंजरी       ब.मुर्ख माणूस
3.मेषपात्र            क. दुर्मिळ वस्तू
4.अकलेचा कांदा   ड.बावळट

34 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34.  पहील्या व दुसऱ्या नळाने  अनुक्रमे एक टाकी 24 मिनीटे व 32 मिनीटे इतक्या खेळात भरने, दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती मिनीटांनी दुसरा नळ बंद करावा लागेल म्हणजे टाकी 18 मिनीटांत भरेल ?

35 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. एक वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे. तर, त्या वर्तुळाचा परिघ किती सेमी असेल.?

36 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. देशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे?

37 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. 'नटश्रेष्ठ' हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे ?

38 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. जर @ हे + असेल आणि % हे - असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय लहान आहे?

39 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. खालील विधाने व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा
विधान:- सर्व फलक खुर्चा आहेत.
           सर्व खुर्या टेबल आहेत.
अनुमाने :- i)सर्व खुर्चा फलक आहेत.
              ii)सर्व फलक टेबल आहेत.

40 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. वाक्यात अनेक उपवाक्ये न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता आधीच्या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येते ?

41 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. x व y हे समचलनात  आहेत, जेव्हा x = 90 तेव्हा y=18 म्हणून जर x = 15 तर y=?

42 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. 'द्रौपदीची थाळी' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

43 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. पावसासोबत गारा पडतील, या विधानातील काळ ओळखा ?

44 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. A=5B,B=C/8 तर A:B:C=?

45 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये नुकतेच भुस्खलन झाले?

46 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. भारताने कोणत्या शहरात सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट बांधण्याचा जागतिक विक्रम केला?

47 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. "आत्मवंचना" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा

48 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. ग्राहक संरक्षण कायदा 2019 केव्हापासून लागू झाला ?

49 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. (0.27)² =?

50 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. विवेक व शशी यांच्या आजच्या वयात 06 वर्षाचा फरक आहे, विवेक शशिपेक्षा लहान आहे, आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल ?

51 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. भारतीय सैन्याने लष्करी दलाच्या कोणत्या विभागात पाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली?

52 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. 03 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता खालीलपैकी कोणता वार त्याच महिन्यात 5 वेळा येईल ?

53 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. खालोलपैकी कोणता देश G-20 सदस्य नाही ?

54 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. 5 ट्रॅक्टर 5 दिवसात 5 एकर शेत नांगरतात तर किती ट्रॅक्टर 100 एकर शेत 50 दिवसात नांगरतील ?

55 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. B:9:: H:?

56 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे

57 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. 280 मीटर लांबीची गाडी त्याच्या तिप्पट लांबीच्या प्लॅटफॉर्म 50 सेकंदात पार करते, तर गाडीचा वेग किमी/तास मध्ये किती आहे ?

58 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते ?

59 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही?

60 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. 'आयदाना' या शब्दाचा अर्थ सांगा?

61 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे ?
1.त्यात एकच उद्देश असतो.
2.त्यात एकच उद्देश व दोन विधेय असतात.
3.त्यात दोन उद्देश व दोन विधेय असतात.
4.त्यात एकच उद्देश व एकच विधेय असते

62 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. स्वित्झर्लंडच्या पर्यावरण विभागाने भारतीय पर्यटकांना क्रिडा पर्यटनाकडे आकर्षित करण्यासाठी कोणत्या खेळाडूला "मैत्रीदूत" म्हणून नियुक्त केले?

63 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत.
अचूक पर्याय निवडा.

64 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18, तर OVER = ?

65 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. खालीलपैकी कोणती समिती निवडणुक सुधारणांसाठी स्थापन केलेली नाही?

66 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. नागपूर हे शहर कापडनिर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील नागपूर हे कोणते नाम आहे?

67 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. 225 ÷ 25 × 3 + 9 =?

68 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. नारायण पेठेतील साड्या ही महाराष्ट्रातील खालील कोणत्या क्षेत्राची पारंपारिक साडी आहे?

69 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. बिनचूक जोडी ओळखा?
1.वरंधा घाट     - महाड - पुणे
2.चंदनापुरी घाट  - नाशिक - ठाणे
3.ताम्हणी घाट  - पुणे - रायगड 
4.आंबेनळी घाट  - महाबळेश्व  - महाड

70 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "गरुड"

71 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. एका कमिशन एजंटने 4% कमिशन घेऊन 2000 रु. कमावले. तर, त्याने किती रुपयांचा माल विकला?

72 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 10% मलईचे 200 लि. दूध 20% मलईचे 300 लि. दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दूधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

73 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते ?

74 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. बिजागरे, अननस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?

75 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यातील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील?

76 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. एक वस्तू 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयास विकल्यास होतो. तर त्या वस्तूंची खरेदी किंमत किती?

77 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. भारताचा पहिला डिजीटल अर्थसंकल्प कोणी मांडला ?

78 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले?

79 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. Chat GPT हे प्रोग्राम कोणी विकसित केले ?

80 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. "व" या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

81 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. 5 x 0.5 x 0.05 = ?

82 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. जर 4 माणसे 20 दिवसांत 3600 रु. कमावतात, तर 10 माणसे 20 दिवसांत किती रुपये कमावतील?

83 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. 'गाशा गुंडाळणे 'या वाक्यप्रचाराला समानार्थी पुढीलपैकी.........आहे.

84 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौमी आहे. त्या मैदानाची त्रिज्या किती आहे?

85 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. चतुर्थ प्रमाण पद काढा. 8, 12, 16,

86 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. "परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच" या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आढळतो.

87 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. एका घड्याळात 12:35 वाजले असता आरशातून पाहिल्यास किती वाजलेले दिसतील?

88 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयांत सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजी मधील गुण मिळवल्या सहा विषयांची सरासरी 61 होते. तर तिला इंग्रजी मध्ये किती गुण मिळाले?

89 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहेत?

90 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने 9 वी अनुसूची जोडली ?

91 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. मराठी भाषेत 'क्ष' व 'ज्ञ' ही................ आहेत.

92 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. "जन्मा आला हेला आणि पाणी काढून मेला" या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा.

93 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. दक्षिणेकडे तोंड घरून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजुस काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या बाजुची दिशा कोणती ?

94 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. 'माणूस आशेवर जगत असतो' वाक्यातील प्रयोग ओळखा.

95 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. पळाला म्हणून तो बचावला - या वाक्यातील "म्हणून" हे कोणते अव्यय आहे?

96 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. मला एका दोरखंडाचे समान लांबीचे 11 तुकडे करावयाचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याची दोन्ही एकमेकांशी जुळवून घेतली, तर मला हवे असलेले 11 तुकडे  मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा?

97 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. मायक्रोब्लॉगिंग ॲप 'थ्रेडस' सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव सांगा.

98 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.05 दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98.  2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top