0%
17

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. .......... या रक्त गटाला 'युनिव्हर्सल ॲक्सेप्टर' असे म्हणतात.

2 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल ?

3 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. 'माझे सत्याचे प्रयोग' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

4 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. जोड्या लावा.
तत्सम शब्द - तत्भव शब्द
अ) मर्कट   1) सासू
ब) श्वश्रू      2) गाढव
क) गर्दभ    3) माकड
ड) मिथुन   4) मेहूण

5 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत?

6 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 12-[6÷(8-16÷4×3+10] =?

7 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? 

8 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

9 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत तर अशाप्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण किती झाडे होतील?

10 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. 'उंटाचे पिल्ल' या शब्दाचा अचूक अर्थ सांगा.

11 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. 'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? 

12 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. [³√(216/343) - √(25/16)] ÷ √(81/784) =?

13 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. दोन संख्या 7x व 9x असून त्यांचा मसावि 6 व लसावि 378 आहे तर त्या संख्या कोणत्या?

14 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. 40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत दहावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल. जर स्वाती कोमलच्या मुळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल?

15 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 7 : 133 :: 9 : ?

16 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

17 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. एक रक्कम x : y यांच्यात 5:8 प्रमाणात वाटली. जर y ला 1360 रु. मिळाले तर x चा वाटा किती ?

18 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा.
1) X हा Y चा भाऊ आहे.
2) Z ही X ची बहिण आहे.
3) M हा N चा भाऊ आहे.
4) N ही Y ची मुलगी आहे.
M चे काका असणारी व्यक्ती कोण?

19 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. जोड्या लावा.
शब्द   -   अर्थ
1)उपाहार a) मूळ
2)उपहार  b) रेशमी वस्त्र
3)कद        c) बक्षीस
4)कंद        d) फराळ

20 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. विजेच्या दिव्यात ……… या धातूची तार असते.

21 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. x हा एक काम 20 दिवसात करतो, y हा तेच काम 30 दिवसात करतो व x, y, z मिळून ते काम 6 दिवसात करतात, तर एकटा z ते काम किती दिवसात करेल ?

22 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. √(41-√(21+√(19-√9))) = ?

23 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

24 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एका संख्येचा 3/5 च्या 15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्येएवढी आहे. तर मूळ संख्या सांगा.

25 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
C - D - L
B - E - J
D - F - ?

26 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. पनामा कालवा हा..........महासागरांना जोडतो. 

27 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. राघव C या ठिकाणापासून उत्तरेकडे 4 किमी गेला, आणि डावीकडे वळून 6 किमी गेला, नंतर उजवीकडे वळून 14 किमी गेल्यावर तो B व C मधील सरळ रेषेतील अंतर किती ?

28 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. "मरावे परी कीर्तिरूपी उरावे" या वाक्यातील अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

29 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. (0.25/0.5) + (0.25/0.005) - (0.025/0.0005) =?

30 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. INS विक्रांत हे काय आहे?

31 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते आणि 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 15/7 पट होईल तर आज मुलांचे वय किती आहे ?

32 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या?

33 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 55/18, 58/19, 14/4, 49/15 या अपूर्णांकाना चढत्या क्रमाने मांडल्यास दुसरा अपूर्णांक कोणता?

34 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. खालील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा.

35 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. खालील संख्यामालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता?
36, 20, 12, 8, 6, ?

36 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. सध्या चर्चेत असलेले 'Chat GPT' हे काय आहे?

37 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ?

38 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. 'स्वाईन फ्ल्यू' हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?

39 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. "मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली" या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

40 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. 96 : 24 :: 120 : ?

41 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'RADAR' या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते?

42 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 'बळी तो कान पिळी' या मराठी म्हणीचा आशय व्यक्त करणारी इंग्रजी म्हण खालील पर्यायातून निवडा.

43 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. 1380 च्या 8/23 % म्हणजे किती? 

44 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. 'स्टॅच्यू ऑफ इक्कॅलिटी' च्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा 'रामानुजाचार्य' यांचा पुतळा कुठे आहे?

45 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. खालील शब्द समुहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.
भाकऱ्यांची ......

46 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. GI' टॅग च्या संदर्भात खालील पैकी कोणती जोडी अचूक आहे ?
उत्पादन      -        राज्य

47 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारी हा रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारानंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल?

48 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. 108 चे घटनादुरूस्ती विधेयक कशाशी संबंधीत आहे?

49 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 25 लीटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे तर यात किती लीटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल?

50 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. पुढील पैकी कोणती संख्या पूर्णवर्ग व पूर्ण घन आहे? 

51 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 'बजबजपुरी' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा.

52 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही? 

53 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा,
आकार द्यावा तशी मूर्ती घडते
यातील अलंकार ओळखा.

54 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 
पुल्लिंग : स्त्रीलिंग

55 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. भारतात कोणत्या राज्यात 'झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल' आहेत?

56 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. द.सा.द.शे. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रकमेची 8 वर्षात 2.5 पट रक्कम होईल ?

57 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. एक रेल्वे ताशी 90 km/hr. वेगाने धावतांना एक सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा?

58 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. अजय संजयपेक्षा उंच आहे. रवी विजयपेक्षा बुटका आहे. विजय संजयपेक्षा उंच नाही. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे ? 

59 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत. त्यातील मुलांचे सरासरी वय 13 वर्षे व मुलींचे सरासरी वय 12 वर्षे आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्षे 9 महिने आहे, तर शाळेतील मुले व मुली किती?

60 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. खालील म्हणीसाठी योग्य वाक्प्रचार ओळखा.
'घरात नाही तीळ अन् मिशांना देतो पीळ'
अ) घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
ब) घरात नाही कौल रिकामा डौल.
क) भूषण मारी आणि बटव्यात गारी
ड) गळ्यात गरसोळी गावात बोंब

61 / 61

Category: नागपूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. 1 + (1/9) + (1/90) + (1/900) = ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top