0%
281

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. फक्त दोन अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो ?

2 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकुण 196 रुपये आहेत. तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती ?

3 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली ?

4 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरु झाली नाही?

5 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा - राज्य गीताचा दर्जा मिळालेले गीत कोणी लिहीले ?

6 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 'अं' आणि 'अ:' हे ..... आहेत.

7 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य पर्यायांतून निवडा.

8 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?

9 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 0.3 × 0.03 × 0.003 = ?

10 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. सन १९३० मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ?

11 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

12 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुध्दार्थी शब्दांची आहे?

13 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. खालील पैकी फॅट मध्ये विरघळणारे (Fat soluable) विटॅमिन कोणते ?

14 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किंमतीवर 8% सुट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती ?

15 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. 'रा, यो, श, ग्ध, दु, र्क, ग' या अक्षरांपासुन एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल

16 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?

17 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17. विजय तेंडुलकर : फुलपाखरु :: ? : मोरपिसे

18 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18. एक रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असुन अजयच्या डावीकडे 12 व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले उभे आहेत ?

19 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 06 फेऱ्या मारतो तर तो 01 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ?

20 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत ?

21 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती सेंटीमीटर असेल ?

22 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. विकासने एक घड्याळ 6540 रुपायास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्यांने 10,900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शे. नफा अथवा शे. तोटा किती झाला ?

23 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. 121, 169, 225, ? प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल.

24 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल ?

25 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट, शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल ?

26 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना ..... असे म्हणतात.

27 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी समान नाही ?

28 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. तंबाखु हा शब्द मुळ कोणत्या भाषेतील आहे

29 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29. 'मरावे परी किर्ती रुपी उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

30 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. रामरावांकडुन शामरावानी 26 जानेवारी 2016 पासुन 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज दीड लिटर दुध घेतले. दुधाचा दर 47 रु लिटर होता. तर त्यांनी एकुण किती रुपये दुधाचे बील रामरावांना दिले ?

31 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. 2023 चा हिंद केसरी पहेलवान कोण ?

32 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. तीन अंकी मोठ्यात मोठी मुळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मुळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळाल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल ?

33 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'माझे पुस्तक' या शब्दातील माझे हा शब्द ..... आहे.

34 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडीलांचे वय किती असेल?

35 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. वर्तुळ : परिध :: आयत : ?

36 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका फोटोकाडे बघत रमेश म्हणाला मला कोणी भाऊ किंवा बहिण नाही पण या मुलाचे वडील हे माझ्या वडीलांचा मुलगा आहे.. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो होता ?

37 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती

38 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. शब्दसमुहाबद्दल एक शब्द दिलेला आहे. त्यापैकी चुकीची जोडी निवडा:

39 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा

40 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

41 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्षे आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे तर त्या किती मुली आहेत

42 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. 10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या तीन संख्यांची सरासरी 16 आहे तर सातवी संख्या कोणती ?

43 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. एका पिशवीत काही गोळया आहेत. त्या गोळया 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळया उरतात तर पिशवीत किती गोळया असतील ?

44 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. पुढील शब्दसमूहाबद्दलचा योग्य पर्याय निवडा. 
हे किंवा ते असे अनिश्चित -

45 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

46 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते ?

47 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागिरकाचे कर्तव्ये नमूद केली आहेत ?

48 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकुण रक्कम 16000 रु बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकुण संख्या किती ?

49 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. 'कलर ब्लाईंड' हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करु शकत नाही ?

50 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
“रस्ता चुकला, की दुप्पट चालावे लागते.”

51 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. 1200 चे 20% किती

52 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52. खालील पैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता?

53 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका दुकानदाराने 10 रु. प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले उरलेले बल्ब त्याने 12 रु प्रति बल्ब दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला ?

54 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. तिकीटाची किंमत शे. 20 ने वाढल्यामुळे खप शे. 10. ने कमी झाला तर उत्पन्नात शे. वाढ अथवा घट किती झाली ?

55 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात तर तेच काम 6 मजुर किती दिवसात पुर्ण करतील ?

56 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. सुनिलने अनिलकडुन 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 729000 रुपयास विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर द.सा.द.शे. 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते ?

57 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?

58 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही ?

59 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. (x² + x - 72)  या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते?

60 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो ?

61 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. भारताचे अणु उर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?

62 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. सापेक्षता सिध्दांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ?

63 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर हप्ता रुपयांचा होता ? 

64 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. एका संख्येला 2 ने भागण्या ऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 आले तर खरे उत्तर काय आहे

65 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्‌योग समुहाशी संबंधित आहे ?

66 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते ?

67 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. c - ccbca - cbcac - b

68 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. 24, 39, 416, 525, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?

69 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. पुढील वाक्यात शुध्दलेखनाच्या एकुण किती चुका झाल्या आहेत?
“माझ्या खणखणित आवाजाने आणि ठणठणित भाषणाने सारी सभा दणानूनच टाकली”

70 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70. 'अकलेचा कांदा’ हा आलंकारीक शब्द कोणासाठी वापरतात?

71 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. “गोविंदाग्रज” हे टोपणनाव कोणाचे?

72 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. गंगा, सिंधु, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत ?

73 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. 11 ते 20 दरम्यानंच्या मुळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालील पैकी कोण कोणत्या संख्यांनी निःशेष भाग जातो ?
अ) 2    ब) 5    क) 7    ड) 13 

74 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे. व त्याचा पाया 12 सेमी आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती ?

75 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. जर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली, तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?

76 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल ?

77 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. 12345679 × 72 = ?

78 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करुन उभा होता. समोरुन आलेला अरुण दोन वेळा स्वतःच्या उजव्या बाजुला काटकोनाम वळला. तर त्याच्या डाव्या हाता लगतची दिशा दिलेल्या पर्यायांपैकी कोणती ?

79 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातुन आणण्यात आले ?

80 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. खालील पैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रुढ झाला आहे ?

81 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा.
‘ताप थांबला का तिचा’

82 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्षे असुन त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

83 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. एका शाळेतील इयत्ता 8 वी च्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. त्या वर्गातील एकुण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती ?

84 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. न्युटनच्या गती विषयक कोणत्या नियमाला 'जडत्त्वाचा नियम' असेही म्हणतात

85 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. खालील पैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही तीन अंकी मोठ्यातील मोठी संख्या येईल.

86 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. गोपाळने 15000 रु रक्कम द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकुण किती सरळव्याज दयावे लागेल ?

87 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौसेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती ?

88 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून कोणास ओळखले जाते ?

89 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ?

90 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. 30, 42, 56, 72, ? या संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?

91 / 91

Category: मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. रामारावांनी 13 क्विंटल गहु 3250 रु प्रतिक्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रु प्रतिक्विंटल दराने एका अडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर शे. 3 दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top