0%
158

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

Police Bharti Question Papers

चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

1. x वर्षानंतर राजूचे वय y वर्षे होईल तर तीन वर्षापूर्वी त्याचे वय किती वर्षे होते?

2 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

2. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
आम्ही काही वेळ बसलो, तरी माणसाची चाहूल लागेना.

3 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

3. एका समभूज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 से मी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

4 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

4. पुढील संख्यामालीकेतील भिन्न संख्या शोधा?
495, 253, 330, 582, 143, 671

5 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

5. 'यथाशक्ती' या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे?

6 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

6. 9:20 वाजता घडयाळातील तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंश असेल?

7 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

7. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करतांना गाडीच्या चाकाची 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल?

8 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

8. 'विधुर' या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते?

9 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

9. 100 महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते?

10 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

10. अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा भरल्या तितक्याच नोटा रुपये 1000 व रुपये 200 च्या भरल्या जर त्याने रक्कम रुपये 16000 बँकेत भरले असेल तर त्याने भरलेल्या नोटाची एकूण संख्या किती ?

11 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

11. 103 च्या पुढील 23 वी विषम संख्या कोणती ?

12 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

12. विक्रीची किंमत तोटयाच्या दुप्पट असल्यास तोटयाचे शेकडा प्रमाण किती?

13 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

13. संगणकाशी संबंधीत 'pdf' चे पूर्ण रूप काय आहे?

14 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

14. घर फिरले कि घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेला आहे.

15 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

15. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

16 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

16. समिर पूर्वकडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशकोनातून वळाला आता त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे?

17 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

17.  भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला?

18 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

18.  मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे?

19 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

19. 4 सप्टेंबर 1993 रोजी शनिवार असेल तर 1993 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल?

20 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

20. "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा

21 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

21. जॉनचा जन्म 1980 साली झाला. डेव्हीडचा जन्म 1940 साली झाला तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

22 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

22. लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
वरील वाक्य रचनेत कोणत्या प्रकारचा अर्थालंकार आहे?

23 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

23. पुढील पदमालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल 4 3 2 1 0 5 4 3 2 1 6 ? 4 3 2 7 6 5 ? 3

24 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

24. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खूप 25% ने वाढला तर पुर्वीच्या उत्पत्त्रात शेकडा कितीने फरक पडेल?

25 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

25. दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे पुढीलपैकी काय?

26 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

26. एक अंकी मुळ संख्यातील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्येतील पुढीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जाणार नाही ?

27 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

27. एका मोटारची किंमत रू. 256000 आहे. वार्षीक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती?

28 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

28. मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

29 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

29.  'भुदान चळवळ' कोणी सुरु केली?

30 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

30. पुढील पदमालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
4, 7, 15, 29, 59, 117, 235, ?

31 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

31. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे?

32 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

32. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण?

33 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

33. 'मुळशी सत्याग्रह' चे नेतृत्व कोणी केले?

34 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

34. 'आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तन्हेचे प्रयोग केले.' वाक्यप्रकार ओळखा.

35 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

35. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

36 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

36. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात व जर त्या गोळ्या मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील ?

37 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

37.  सायमन कमिशन भारतात कधी आले?

38 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

38. मिझोरम या राज्याची राजधानी कोणती?

39 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

39. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार ओळखा.

40 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

40. एका सांकेतीक भाषेत super हा शब्द HFKVI असा लिहितात तर market हा शब्द कसा लिहाल ?

41 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

41. 'गंगाजळी' या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता?

42 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

42. माझे ऑफिस पुणे येथे आहे. या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता?

43 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

43. 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दुध एकत्र केले तर मलईचे प्रमाण किती असेल ?

44 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

44. राम व शाम यांनी आपले भांडवल 2:3 वर्षाच्या मुदतीत गुंतविलेले होते त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे. तर भांडवलाचे गुणोत्तर किती ?

45 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

45. योगी शीर्षासन करीत असतांना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे. तर त्याचा डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

46 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

46. इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडून सतराव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते असेल?

47 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

47. एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल?

48 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

48. पुढील पदमालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील?
abb??bbaa?ba

49 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

49. धावण्याच्या शर्यतीत रवि आणि राजू याना भाग घेतला. रवि म्हणाला, ‘शेवटच्या मुलाच्या पुढे मी चौथा होतो.’ ‘राजू म्हणाला, माझा 7 वा क्रमांक आहे आणि रवि माझ्या पुढे दुसरा होता.’ तरी एकुण स्पर्धक किती?

50 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

50. TAN:ANT :: ?: EBB

51 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

51. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्षे आहे त्यामध्ये वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्या सर्वाच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल ?

52 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

52.  बुधभूषनम् हा ग्रंथ कोणी लिहिला?

53 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

53. एका चौरसाची बाजू 10% ने वाढविली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

54 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

54. मोहन एका रस्त्याने दक्षिणेकडे चालत आहे. प्रथम त्याच्या डाव्या हाताला एक आंब्याचे झाड लागते. 10 पावले पुढे गेल्यावर त्याच्या उजव्या हाताला एक चिंचेचे झाड लागते. तर चिंचेचे झाड आंब्याच्या झाडाच्या कोणत्या दिशेला आहे?

55 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

55. पुढील पदमालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल 2, 6, 16, 38, 84, ?, 368

56 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

56. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थीची नाही?

57 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

57. 'विद्यापीठ प्रसिद्ध आहे' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

58 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

58. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

59 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

59. JL:?:: PS: KN

60 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

60. मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

61 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

61. कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना विकार होतो?

62 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

62. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही?

63 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

63. 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मी. खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किमी लांब, 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली, तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल ?

64 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

64. मुखातून निघणाऱ्या मुळध्वनींना काय म्हणतात?

65 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

65. रू. 200 च्या वस्तूची किंमत 20% ने वाढविली. नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली. तर या वस्तूची शेकडा किंमत तिच्या मुळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?

66 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

66. गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

67 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

67. 'बाळानो' या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?

68 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

68. मुख्य काळ किती आहेत?

69 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

69. एक घडयाळ दर तासाला 6 मिनिटे पुढे जाते. सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले तर रात्री 10:30 अशी घडयाळ वेळ दाखवत असताना खरे किती वाजले असतील ?

70 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

70.  'मॅकमोहन' रेषा कोणत्या दोन देशामधील सीमा दर्शवते?

71 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

71. गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.
शीतलतनु चपल चरण अनिल गण निघाले
वरील वाक्यरचनेत कोणता अलंकार आहे?

72 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

72. 'मला आता चालवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

73 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

73. प्रत्येक मोबाईल हॅण्डसेटला एक विशिष्ट नंबर असतो. तो कोणता?

74 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

74. 7:56::11: ?

75 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

75. भिन्न पर्याय ओळखा ?

76 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

76. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूना किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेली नावे, त्यांना व्याकरणात  …..... म्हणतात.

77 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

77. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह दयायचे राहिले आहेत.
"काका मला सारा युरोप बघायचा आहे."

78 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

78. महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारी खेळाडु कोण आहे?

79 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

79.  'दर्पण' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

80 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

80. 'हु वेअर शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहीला?

81 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

81. भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणिबाणी लागू करता येत नाही?

82 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

82. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा लसावी 252 आहे.
तर x =?

83 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

83. पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा.

84 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

84. P या संख्येला 9 ने गुण असता येणारा गुणाकार हा P च्या गुणाकार व्यस्ताएवढा येतो, तर P ची किमत किती?

85 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

85. महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?

86 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

86. दुकानादाराने एक शर्ट रू. 460 ला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट रू. 310 ला विकल्यास शर्टची खरेदी किंमत किती?

87 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

87. सचिनने मशिन खरेदीसाठी बँकेकडून रूपये 6,000 कर्ज घेतले. 3 वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत रूपये 10,200 भरून झाला. तर बँकेच्चा सरळ व्याजाचा दर द.सा.द.शे. किती होता.

88 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

88. x पेन्सीली m मुलांमध्ये समान वाटल्या, तेव्हा प्रत्येक मुलाला y पेन्सीली मिळाल्या. या माहितीचे योग्य समीकरण कोणते?

89 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

89. एका मनुष्याने 1200 ला एक याप्रमाणे 10 शेळया खरेदी केल्या त्यापैकी 3 शेळया शेकडा 20 नफयाने विकल्या 2 शेळया मेल्या. उरलेल्या शेळया प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल?

90 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

90. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

91 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

91. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती?

92 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

92.  खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात आधी जिंकला?

93 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

93. युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?

94 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

94. 0.5929 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते?

95 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

95. विज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले त्याची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. त्यांची वरील टोके परंपरांना जोडण्यासाठी कमीतकमी किती मीटर तार लागेल?

96 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

96. सीमो द बोव्हा कोण होत्या ?

97 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

97. पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी असलेले पर्याय ओळखा.

98 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

98. रविनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली, तर रविनाच्या पुस्तकची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा किती जास्त होती ?

99 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

99. मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या ……. या कृमीस ‘शेतकऱ्यांचा मित्र’ असे म्हणावे लागेल.

100 / 100

Category: चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2023

100. भारतीय दिग्दर्शकने दिग्दर्शीत केलेल्या कोणत्या लघुपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top